गावरान मेवा | भाग ३६ - याददाश | Gavran Meva | Episode 36 | Kadak Marathi

  Рет қаралды 4,216,846

Kadak Marathi

Kadak Marathi

Күн бұрын

गणप्या सुगंधाला साडी घेण्यासाठी व घरी बायकोला किराणा भरून देण्यासाठी पैशांचे कुठून जुगाड होईल या शोधात असतो. त्यातच संज्याच्या जमीन खरेदीसाठी सरपंचाकडे दिलेले पैसे कचेरीत पोहच करण्याची जबाबदारी सरपंच गणप्याला देतात. पैशांच्या शोधात असलेल्या गणप्याला हातात पैसे मिळाल्यावर त्या पैशांचे काय व्हायचे तेच होते. मग सरपंच व संज्या गणप्याला गाठतात त्यावेळी गणप्या स्मृती गेल्याचे ऐतिहासिक नाटक करतो. पुढे सरपंच त्याला ठिकाणावर आणण्यासाठी काय युक्ती करतात खरंच एकदा पहा.
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Пікірлер: 864
@govindpandhare6579
@govindpandhare6579 4 жыл бұрын
सरपंच संजय एक नंबर रव
@babasahebbhusare7611
@babasahebbhusare7611 4 жыл бұрын
मस्त हो ऐकच नंबर ह गणपत राव आणि संजयराव तुमाला तोडच नाय हो तुमाला पाटलाच्या वाड्या वरुन 52 थोफेची सलामी हो
@ankushpandit8156
@ankushpandit8156 4 жыл бұрын
सरपंचाच काम झक्कास आहे. गणपत आणि संज्या त्यात म्हणायला 4 व 5 राहुल माया ई.कमी लोका मध्ये भन्नाट विनोदी गावरान मेवा नक्कीच हवा हवासा वाटतो.
@balashahebpandhrkar8645
@balashahebpandhrkar8645 4 жыл бұрын
चित्र
@balashahebpandhrkar8645
@balashahebpandhrkar8645 4 жыл бұрын
नमस्
@saisonawane2856
@saisonawane2856 4 жыл бұрын
छान एपिसोड.... कष्टाचं कमावलेले कधीही चांगलं... ते आयुष्यभर टिकतं.... आणि त्याची मजाच वेगळी असते..... सर्वांचं काम अगदी सुंदर आहे... वहिनींनी ज्या ज्या भागात अभिनय केला त्यांनी त्यांच्या पात्राला न्याय दिला.... आता हे कलाकार काय बदलू नका.....
@ashok.funde.....6876
@ashok.funde.....6876 3 жыл бұрын
Xxxx
@sagarmore4162
@sagarmore4162 4 жыл бұрын
सुगंधाची जवानी लय मुसमुसली ❤
@prashantpatil8820
@prashantpatil8820 4 жыл бұрын
असा सरपंच सगळ्या गावाला मिळू देत✌️😎
@vinayakkapare7992
@vinayakkapare7992 3 жыл бұрын
संज्या ची भूमिका आणि त्याची देहबोली मस्त आहे,,,, थोडक्यात, "हृदयस्पर्शी ".. Have a nice life !! और जियो हजारों साल !!
@jagatraogaikwad4979
@jagatraogaikwad4979 4 жыл бұрын
खुपच प्रबोधनात्मक कार्यक्रम... शुभेच्छा..
@vishalkhedkar5838
@vishalkhedkar5838 3 жыл бұрын
Ganpat
@sudhirmulik4811
@sudhirmulik4811 3 жыл бұрын
एकच नंबर मला लय आवडला आजचा भाग 💐💐👍🏻👍🏻
@vijaykumarsutar9817
@vijaykumarsutar9817 4 жыл бұрын
Lay Bhari सरपंच... 👌👌
@pandharinathadhalage8636
@pandharinathadhalage8636 4 жыл бұрын
अप्रतिम अभिनय आणि उत्कृष्ट संवाद .तसेच यथायोग्य लोकेशन यामुळे कार्यक्रम सुदंर वाटतो.
@surendradeshmukh9095
@surendradeshmukh9095 4 жыл бұрын
सरपंच 1नंबर 👌👌👌👌
@adityaingle10tha93
@adityaingle10tha93 4 жыл бұрын
मस्त आजचा एपिसोड आवडला खास करुन गणपतराव .
@shirishkallukulkarni3707
@shirishkallukulkarni3707 4 жыл бұрын
फार मोठया बॅनर चा सिनेमा आपल्याला मिळो व फार मोठा नावलौकिक होऊन भरपूर पैसा मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@devabangar2611
@devabangar2611 4 жыл бұрын
लई भारी वाटला राव एपिसोड मनापासून अभिनंदन गणपतराव
@योगेशईथापे
@योगेशईथापे 4 жыл бұрын
खुप छान आहे
@jayshreerandive7884
@jayshreerandive7884 4 жыл бұрын
खरंच गावरान मेवा आहे. एकदम झकास.
@harishjadhao8679
@harishjadhao8679 4 жыл бұрын
लय भारी आहे
@harigambhire491
@harigambhire491 Жыл бұрын
Good sarpanch and.टेंभू
@ramlonkar2123
@ramlonkar2123 4 жыл бұрын
Nice Sarpanch saheb 👌👌👌👌👌 Tumhi khup Chan samaj un sangtat patan A's👍👌
@sandeepchoudhary2072
@sandeepchoudhary2072 4 жыл бұрын
सरपंच साहेब एकच नंबर खूप छान तुम्ही बोलले ते आवडले आम्हाला दुसऱ्यांच्या पैशावर कधीच नजर नको गणपत भाऊ गद्दारी केली तुम्ही आज तुमच्या मित्र संघ
@Aniketshirsath14214
@Aniketshirsath14214 3 жыл бұрын
No OK8hhuiu7ui
@rajendrahole1889
@rajendrahole1889 4 жыл бұрын
मस्त बोलले सरपंच तुम्ही बापाला जाऊ दिऊ नको म्हणून सर्व टिम चे अभिनंदन पुढील वाटचालसं मनपूर्वक शुभेच्छा🏡👌🌹🌹🌹
@siddheshwarkhalatkar3510
@siddheshwarkhalatkar3510 4 жыл бұрын
खूप छान काहीतरी नवीन दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पण त्यातून समाजाने प्रेरणा घेण्यासारखा तो प्रयत्न होता छान
@gundugavade-patil5744
@gundugavade-patil5744 4 жыл бұрын
जमिनी विकायच्या नसतात तर राखायच्या असतात. आजचा भाग लयी भारी, एकदम कडक.
@komaljadhav6998
@komaljadhav6998 4 жыл бұрын
Very good sanjay bhau aane sarpanch.
@gajanansonttke3925
@gajanansonttke3925 4 жыл бұрын
Hip IMHO mop a all
@ganeshgadekar9071
@ganeshgadekar9071 4 жыл бұрын
@@komaljadhav6998 jnhnyhmmDr hbkcmrx guy ctcu if jky-r C
@ashokpandit3548
@ashokpandit3548 4 жыл бұрын
@@ganeshgadekar9071 v
@rajujondhale6444
@rajujondhale6444 3 жыл бұрын
hi
@somnathwaghmarecomedian3450
@somnathwaghmarecomedian3450 4 жыл бұрын
Jodi no. 1
@mallikarjunbhosale8861
@mallikarjunbhosale8861 4 жыл бұрын
संजय चे इतिहास चे संभाषण फारच उत्तम पूर्ण एपिसोड खूपच छान होता असेच एपिसोड बनवत रहा.👍👍👍👍👍👌👌👌👌👌
@जावळेपंढरीनाथ
@जावळेपंढरीनाथ 4 жыл бұрын
स़स
@santoshsuse4280
@santoshsuse4280 4 жыл бұрын
मस्त सरपंच साहेब गणपत राव संजु भाऊ लय काॅमीङ आहेत तुम्ही
@sanjayjondhale4951
@sanjayjondhale4951 4 жыл бұрын
सरपंचाचा नादच खुळा अप्रतिम सरपंच भाग्य लागत हो असा सरपंच मिळायला
@vinayakkapare7992
@vinayakkapare7992 3 жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊 छान !!
@shankarkalase6152
@shankarkalase6152 4 жыл бұрын
सरपंच साहेब खुप छान डाॅयलाॅग मारलात 👌👌
@dharmarajwalekar3473
@dharmarajwalekar3473 4 жыл бұрын
बरोबर आहे सरपंच
@beautifulnatur8376
@beautifulnatur8376 3 жыл бұрын
गणप्या संजा ची जोडी खुप छान आहे 😁😁😁😁😁👌👌👌👌
@shrinathwagh3862
@shrinathwagh3862 4 жыл бұрын
इतकं चांगलं चॅनल असून एक लाख सदस्य झाली,,,, पुढच्या वर्षी पर्यंत एक कोटी हो नार! पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!! खूप मनोरंजक आहे हा तुमचा एपिसोड,,,, धन्यवाद,,
@dadaraobarsale4872
@dadaraobarsale4872 4 жыл бұрын
Mast barka
@digambarmagar910
@digambarmagar910 2 жыл бұрын
Very nice👏👏 episode🥰🥰
@baliramdudhal558
@baliramdudhal558 4 жыл бұрын
Khup chan ahe... sarpanch, Ani Sanjya khup chan
@surajdeshmukh5386
@surajdeshmukh5386 4 жыл бұрын
सरपंच तुम्ही खूप भारी मदत करता गावाला🤗🤗
@amolkumar8996
@amolkumar8996 4 жыл бұрын
Mast. Sarpanch. And. Sanjayrav. 👌👌👌👌
@sudhirmulik4811
@sudhirmulik4811 3 жыл бұрын
गणपत राव तुम्हाला पोव वाडा लय भारी सागतात
@नामदेवभुजाडे
@नामदेवभुजाडे 2 жыл бұрын
लई भारी तुमचा कार्यक्रम एकच नंबर 👍👍👌👌🌹🌹💐🌹💐
@sanjaylokhande6029
@sanjaylokhande6029 4 жыл бұрын
काय कमेंट करावी सुचतच नाही.कोणते शब्द निवडावे तुमचं सर्वांचं कौतुक करायला?काहीच सुचत नाही खरंच.अतिशय अप्रतिम आणि नैसर्गीकसुद्धा..👌👌👌
@पुंडलिकपुंडलिक
@पुंडलिकपुंडलिक Жыл бұрын
एकच नंबर संदेश दिला 🙏🙏
@vkpatil8415
@vkpatil8415 4 жыл бұрын
Awesome episode
@maheshparkhe773
@maheshparkhe773 4 жыл бұрын
एक नंबर सरपंच
@shankarkalase6152
@shankarkalase6152 4 жыл бұрын
संजय राव खरंच मानलं बरंका तुम्हाला आज लाखात एक वाक्य बोललात राव तुम्ही जमीन आणि आई आपल्याला सारकीच खरे शेतकरी म्हणुन आज तुम्ही मला खुप छान वाटला डाॅयलाॅग
@vijayagale6954
@vijayagale6954 4 жыл бұрын
Nice
@baliramdudhal558
@baliramdudhal558 4 жыл бұрын
Nice 👌..
@anantingale9883
@anantingale9883 4 жыл бұрын
पुढच काम लय भारी केल वहिणीनी
@khalilpinjari2856
@khalilpinjari2856 4 жыл бұрын
@@anantingale9883 सुपर संजय बाबू एक एक नंबर नंबर
@9921335251
@9921335251 4 жыл бұрын
Nice
@ramagayli6017
@ramagayli6017 4 жыл бұрын
सरपंच लय भारी माणूस असा सरपंच प्रत्येक गावाला भेटावं तुमची सिरीयल खूपच भारी
@rmdj1751
@rmdj1751 3 жыл бұрын
Good
@amarkamble7993
@amarkamble7993 4 жыл бұрын
जमिनी विकायच्या नसतात तर राकायच्या असतात 💪💪💪💪
@vijayagale6954
@vijayagale6954 4 жыл бұрын
Right
@samadhanbhamre9623
@samadhanbhamre9623 4 жыл бұрын
संजयराव मस्त सरपंच तुमचे काम अतिशय सुंदर तुमच्यासारखे सरपंच प्रत्येक गावाला मिळाले पाहिजे
@sunilnawale2891
@sunilnawale2891 4 жыл бұрын
लाखमोलाचे सत्य आहे सरपंच........... यासाठी मोह आवरा..........
@minaabhang2783
@minaabhang2783 3 жыл бұрын
azx saghjklpw 💝💝💝💝💝💝💎💎🏐🕹🏍🏍
@rajujondhale6444
@rajujondhale6444 3 жыл бұрын
hi
@rajujondhale6444
@rajujondhale6444 3 жыл бұрын
hi
@avinashtupe180
@avinashtupe180 4 жыл бұрын
लय भारी👌👌👌👌🙏🙏🙏
@rajendradhole4077
@rajendradhole4077 4 жыл бұрын
लय भारी सरपंच राव
@ramkawde4114
@ramkawde4114 4 жыл бұрын
👌👌👌🌹
@rajubhavarpatil7923
@rajubhavarpatil7923 4 жыл бұрын
Khupch chan mast episode aahe
@nileshyewale9436
@nileshyewale9436 4 жыл бұрын
Ekach number
@unique_gavali_krishna_official
@unique_gavali_krishna_official 4 жыл бұрын
👌👌खरोखर तुमची सर्व टीम एक नविन वळण लावणारी आहे असेच काम करा 🌹🌹
@pradeepingle9396
@pradeepingle9396 4 жыл бұрын
Nice episode
@NetSetExam
@NetSetExam 4 жыл бұрын
लै भारी भाऊ संज्या गनप्या आणि विशेष म्हणजे सरपंच. नाही तर सरपंच म्हणजे .... जाऊद्या सर्वांना माहीत आहे
@विशनुमसके
@विशनुमसके 4 жыл бұрын
Pp
@safarnama.....villager1180
@safarnama.....villager1180 4 жыл бұрын
1no ganpatrao.....
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 2 жыл бұрын
Lay bhari episode......👌👌💐💐
@amol101cr2
@amol101cr2 4 жыл бұрын
खूप छान भाग होता आजचा
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 4 жыл бұрын
गावगाडा चालवायला असा सरपंच पाहिजे . संज्या आणि गणप्या सारखी माणसपण पिहीजेत विनोद करायला . गायराण मेवा खुप आवडते .
@sagarkhandare1706
@sagarkhandare1706 2 жыл бұрын
खूप छान एपिसोड आहे
@sandeshgaikwad2544
@sandeshgaikwad2544 4 жыл бұрын
खुपचं छान एकदम मस्त
@netajidhere2387
@netajidhere2387 4 жыл бұрын
Khup Bhari vatla episode....
@ashokjaybhaye3770
@ashokjaybhaye3770 4 жыл бұрын
गणपत भाऊ जबरदस्त ...भारी
@sanjaybarate5269
@sanjaybarate5269 4 жыл бұрын
लय भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@tulashiramdombale9779
@tulashiramdombale9779 4 жыл бұрын
khup natural abhinay karata rao tumhi mast
@avinashmankeshwar9553
@avinashmankeshwar9553 4 жыл бұрын
आजचा एपिसोड एकच नंबर झाला... सुगंधा ला साडी भेटली... गणप्या मजा आणि मार दोन्ही भेटले... संज्या ला त्याचे पैसे भेटले... असेच छान एपिसोड बनवत रहा... आपल्याला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@Sagarmethe113
@Sagarmethe113 4 жыл бұрын
सरपंच हा लय भारी माणूस आहे राव प्रत्येक गावाला असा सरपंच मिळाला पाहिजे
@devabangar2611
@devabangar2611 4 жыл бұрын
हो खरंच हवा आहे
@sudhirnavgire3598
@sudhirnavgire3598 4 жыл бұрын
सरपंच तुम्ही खूप छान अभिनय करता .
@dhamalproduction
@dhamalproduction 4 жыл бұрын
धन्यवाद सर्वांचे किरण बेरड सरपंच
@loveindia8953
@loveindia8953 4 жыл бұрын
Bhai a to TV k sarpanch h asli sarpanch Bhaskar pere Patil Jaise milne chahiye har gaon ko fhir apna Maharashtra Kisi k aage kabhi nahi zhukega.Jay Maharashtra.
@sureshwagh7122
@sureshwagh7122 4 жыл бұрын
बरोबर
@vairalbaban2031
@vairalbaban2031 4 жыл бұрын
खूप चांगला संदेश आहे
@eknathshinde8784
@eknathshinde8784 4 жыл бұрын
प्रसंग सुंदर रंगवला आहे. असे गणपतराव गावाकडे बरेचदा लोकांना टोप्या घालतात. ह्याच्यापासून सावधान. ह्यालाच दुस-या भाषेत गावगुंड पण म्हणतात.
@mahadevsurve529
@mahadevsurve529 4 жыл бұрын
किती मस्त आहे हा अॅपीसोड स॔जु भाई गुण भाई अन सरपंच वा झकास राव झक्कास
@nanagaikwad9800
@nanagaikwad9800 4 жыл бұрын
Super...Ha episode khup Aavadala Aahe.... Good job all Parsons....
@PrabhuHolkar
@PrabhuHolkar 9 ай бұрын
Virynice
@atulchormare9731
@atulchormare9731 4 жыл бұрын
Very nice khup hasavla rav
@गावठीकट्टा-म7ज
@गावठीकट्टा-म7ज 4 жыл бұрын
संजयराव मस्त
@bhimraoaughade6364
@bhimraoaughade6364 4 жыл бұрын
👌
@jsnshzhhah9384
@jsnshzhhah9384 4 жыл бұрын
सरपंच एका नंबर लय भारी होता एपिसोड 👌👌👌👌👌👌👍👍
@ankushanbhule9284
@ankushanbhule9284 4 жыл бұрын
मस्त 👌 👌 👌 👌 सरपंच मस्त 👌 👌 👌
@innuspathan6743
@innuspathan6743 4 жыл бұрын
खरच लालच बुरी बात है अभिनंदन सरपंच साहेब आपल्या सारखे सरपंच पाहिजे प्रत्येक गावाला
@sanjaychavan9518
@sanjaychavan9518 4 жыл бұрын
आम्ही नगरकर एकदम कडक
@dineshsatpute204
@dineshsatpute204 4 жыл бұрын
एकदम कडक..खुप बरे वाटते..पहायला!!
@dineshsatpute204
@dineshsatpute204 4 жыл бұрын
एकदम कडक..खुप बरे वाटते..पहायला!!
@dineshsatpute204
@dineshsatpute204 4 жыл бұрын
एकदम कडक..खुप बरे वाटते..पहायला!!
@shivanjaliveer5012
@shivanjaliveer5012 4 жыл бұрын
मस्तच संज्या , गणप्या आणि सुगंधा पात्र NO 1 आहे
@bhausahebbarde6303
@bhausahebbarde6303 4 жыл бұрын
गावरान तडका
@abasahebkakade4227
@abasahebkakade4227 4 жыл бұрын
जबरदस्त लय भारी भो...
@gb6345
@gb6345 4 жыл бұрын
खुप आवडले. आभार.
@hemrajkhillari304
@hemrajkhillari304 4 жыл бұрын
वा ! गणपत राव तुम्ही ग्रेट आहेत आणि सरपंच साहेब तुम्ही गणपत राव कडून पैसे काढायला मस्त शक्कल लढवली
@amolrevadkar1536
@amolrevadkar1536 4 жыл бұрын
एक नंबर लय पुढे जानार आहे तुम्ही
@parabhakarjadhav2967
@parabhakarjadhav2967 4 жыл бұрын
छान आहेत आमला आवडतो बघायला
@parabhakarjadhav2967
@parabhakarjadhav2967 4 жыл бұрын
आम्ही पुणे कर तुमचा गावरानमेवा दरवजबघत आसतो
@parabhakarjadhav2967
@parabhakarjadhav2967 4 жыл бұрын
गावरान मेवा आमाला खूप आवडतो तुमचा म्हनुन लाइक केलच पायजे
@ashishwagh0752
@ashishwagh0752 4 жыл бұрын
Kadakkkkkkk
@rajronak1317
@rajronak1317 4 жыл бұрын
एक नंबर संदेश दिला सरपंच साहेबानी 👌👌👌👌👍👍👍👍
@Astrologer77
@Astrologer77 4 жыл бұрын
All characters is well sarpanch best acting
@dyaneshwarhandore4365
@dyaneshwarhandore4365 4 жыл бұрын
एकच नंबर कार्यक्रम झाला
@mokarradamokarrada7883
@mokarradamokarrada7883 4 жыл бұрын
Verry nice गणपतराव नि खुप छान आयटींग केली राव खूप हसलो yarr
@onmakrmadane6592
@onmakrmadane6592 4 жыл бұрын
सर्व गुण संपन्न भाग
@manikchaudhari9070
@manikchaudhari9070 4 жыл бұрын
खूपच चांगला विडिओ आहे .धन्यवाद .
@ganeshchavan5180
@ganeshchavan5180 4 жыл бұрын
👌👌👌🙏🙏
@balasahebsirsat9831
@balasahebsirsat9831 4 жыл бұрын
Kadkkkk.....गणप्या आणि संज्या लय भारी कॉमेडी मॅन आहेत राव......😂😂😂😂
@Sagarmethe113
@Sagarmethe113 4 жыл бұрын
Bhari
@santoshjagtap2635
@santoshjagtap2635 4 жыл бұрын
Khoop chan episode
@sheshraokale948
@sheshraokale948 4 жыл бұрын
खूप छान संदेश दिला आहे धन्यवाद बाकी बायकोच दुसर लग्न व्वा एकदम झकास अभिनंदन
@sureshdalvi9656
@sureshdalvi9656 4 жыл бұрын
संज्या गणप्या लय भारी
@aappasonar916
@aappasonar916 4 жыл бұрын
मि तुमचे सर्व भाग पाहण्याआधी लाईक करून देतो कारण सर्व भाग टॉप चे राहतात जय हो गावरान मेवा आम्ही जळगावकर खानदेश मधील👌👌🙏🙏👏
@MaharashtraNewsNetwork
@MaharashtraNewsNetwork 4 жыл бұрын
Superb
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 72 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,3 МЛН
Ep 775 | Marimayam | Guilt and remorse impact the family's relationships.
28:09
गंठ्याला लग्नाला पोरगी भेटते तेव्हा😂🤣
20:27
From Small To Giant Pop Corn #katebrush #funny #shorts
00:17
Kate Brush
Рет қаралды 72 МЛН