फारच सुंदर. सामाजीक विषय घेऊन तुम्ही जे एपिसुड बनवताय ते फारच छान आहेत. सरपंच,संजु,गणपत,बकुळा सर्वाची कामे लाजबाब आहेत.मी तुमचे सर्व एपिसुड पाहिले आहेत.धन्यवाद.💕💕💕
अति लोभापायी माणूस भिकारी होऊ शकतो हे वास्तव आहे.हा एपिसोड जनजागृीसाठी फार मोलाचा सल्ला दिला आहे. आपल्या सर्व टीम ला धन्यवाद.
@kishordole15743 жыл бұрын
Xxxxxxxxxxxxxxxcccccccccxxxxxxxx
@verynicelookSAMILKAWADE4 жыл бұрын
संजय आणि गणपत यांनी केलेले प्रत्येक एपिसोडमध्ये काम खूप ग्रेट आहे.Thanks.
@hanmantdulawad28824 жыл бұрын
सरपंच तुमचा हाकार्यक्रम टिव्ही वर चालू करा ना राव
@sagarbharaskar14034 жыл бұрын
खरंच सरपंच तुम्ही सांगत होते पण संज्यानी आणि गणप्या ने ते ऐकलंय नाही. आज चा भाग खरच खूप छान होता लोकंअशा काही स्कीम ला बळी पडतात आणि आपली आयुष्य भराची साठवून ठेवलेली पुंजी पणाला लावतात. सर एक विनंती आहे की आजकाल ऑनलाईन ,फोन कॉल यांच्याद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे आणि तो विषय घेऊन एक तरी एपिसोड बनवा. त्या निमित्ताने लोक तरी जागरूक होतील. मनपूर्वक विनंती आहे सर तुम्हाला.
@swapnilpatil66293 жыл бұрын
जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात, देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम. सरपंच तुम्हाला पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा... तुमची गावरान मेवा वेबसिरिज खूप आवडली सर्व कलाकारांच मनापासून अभिनंदन
@bharatshelke85044 жыл бұрын
एकच नो पुष्कर तांबोळी दादा
@संतोषभाकरे4 жыл бұрын
एकच नंबर सरपंच, अशी च लोकांनची फसवणूक होऊ नये म्हणून मार्ग दर्शन करत राहो हीच आपल्या सर्व कलाकाराना नम्र विनंती, जय हिंद जय महाराष्ट्र
@actorashoksable66574 жыл бұрын
खुप छान एपिसोड सर खरच अशा भरपूर कंपन्या आहेत फसवणाऱ्या त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे अशा फसवणाऱ्या कंपन्या पासून सावध राहा
@dineshdhome62354 жыл бұрын
………
@dineshdhome62354 жыл бұрын
那么……就是………: 自己……自己…… ::一………为什么的生日快乐…
@NKsEntertainment4 жыл бұрын
गवतावानी पैसा आहे आपल्याकडं. असो छान काम करताय 👏. सांगा लोकांना पैसे डबल करण्यासाठी मेहनतीचा पैसा पाण्यात टाकतात.
@dnyaneshwartanpure80422 жыл бұрын
Hii
@ashokkhare53194 жыл бұрын
पुढील सर्व एपिसोड चांगले द्या तुमच्या कडून समाज परिवर्तनाची अशा आहे जय महाराष्ट्र
@shrikantkadam63414 жыл бұрын
मी पहिल्यांदा एकच एपिसोड पहिला मला गणप्या व संजय कुमार यांची भूमिका एवढी आवडली की मी आतापर्यंत यांचे सर्व एपिसोड पाहिले ....just love it ....
@sunnyjadhav89304 жыл бұрын
गावरान मेवा चे ऐपिसोड लही खतारनाक ऐकच नंबर 🔥🙏 ...
@rajendraautade4204 жыл бұрын
व्वा व्वा, खूप महत्त्वपूर्ण मुद्दा घेतला आज, हे लोक जागरण आंदोलन आहे, पुढे चालत रहा मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, लोग साथ आते गए और कारवाँ बन गया ।खूप खूप शुभेच्छा ।।
@umeshgorkhe39774 жыл бұрын
तेवढं गौरी आणि मन्या ची entry परत एकदा करा राव. अजून मजा येईल.
@KadakMarathi4 жыл бұрын
मित्रांनो अश्या झटपट पैसे मिळवणाऱ्या स्किमला बळी पडू नका .. तसेच हा एपिसोड जनजागृतीसाठी आपल्या मित्र आणि परिवाराला शेअर करा.
@avinashshendgeas05534 жыл бұрын
Br
@limbajikhandekar8844 жыл бұрын
Ok
@ndsdesignerfurniture70814 жыл бұрын
2016 च्या सुरुवातीस मध्ये माझ्या मित्राने मला एक गोष्ट सांगितली होती 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 एक माणूस एक स्कीम काढतो 500 रुपयाला एक माकड घेणार म्हणून गावातील सगळे माणसं शेतातून माकडं पकडून आणतात आणि 500 रुपयाला एक विकतात नंतर हळू हळू माकडं सापडणं कमी होऊन जातं मग तो माणूस परत येतो आणि सांगतो आता मी 1000 ला एक माकड विकत घेणार आहे मग सगळे माणसं परत माकडं शोधायला लागतात पण सापडत नाहीत मग दुसरा एक माणूस येतो आणि सांगतो त्याच्या जवळ माकडं आहेत पण 800 ला एक लोकांना वाटतं 1000 ला विकायचं आहे काही हरकत नाही हे चक्र असंच सुरू होतं माकडाची किंमत वाढतच जाते 1000 1500 2000 3000 मग गावातील लोक 3000 रुपये प्रमाणे माकड घायला लागतात भाव वाढी मुळे खूप माकडाचा स्टॉक करायला लागतात एक दिवस माकडं विकत घेणारा गायब होऊन जातो नंतर कळते की माकड विकत घेणारा आणि विकणारा एक आहेत ज्यांनी आपलेच माकडं 500 ला घेऊन 3000 ला आपल्याला विकलेत कडकनाथ घोटाळा सुद्धा असाच आहे 😥😥😥😥😥
@uttamsapkal14564 жыл бұрын
हाे
@maheshjadhav93164 жыл бұрын
Mi pan fasloy 60000 gelet maze April madhe online
@sandipmore54304 жыл бұрын
Khrokhr khup gajtoy gavran mewa...ek divas khup fan hotil gavran mewa che👌👌👌
@ashokbhute84834 жыл бұрын
खुपच छान. ..😚😚😎😎जय भवानी जय शिवराय
@karanmore2433 жыл бұрын
3 time watch this episode. Pls continue.. Gavran meva in old character...
@santoshkumbhar4964 жыл бұрын
खूप छान संदेश दिला आहे भाऊ सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@prakashwavhal8934 жыл бұрын
फारच छान खूप च मनोरजंन झाले सुन्दर दे रे हरि पंलगावरी । मेहनत कष्ट लगाव यांना प्राधान्य द्यावे कष्टालाच भाकरी व आयुष्य मागणे व प्रामाणिक पणे जीवन जगणे म्हणजे फसगत होत नाही अति सुन्दर अप्रतिम 🌹🙏 प्रकाश वाव्हळ 🌹🙏
@dattatrywalzade46174 жыл бұрын
अतिशय सुंदर मनमोहक दिसणारी सुंदर कथा मांडली. सौम्य पण भेदक मांडणी.कलाकारांची सौम्य पण काळभेदी कलाकृती.कमी कलाकारात थोडक्यात पण सहजसुंदर सर्वांना सहभागी भुमिका करून छोटा भाग बनवुन कथा केली. परंतु थोडासा मोठा आणि सखोल माहिती पट बनवला असता तर आणखी सरस कामगिरी बजावली असती. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण कोणत्या गावचे कलाकार आहात याची जाणीव आपल्या सर्व कथा नाट्यात करावी. आपल्या गावाचे नाव गाजवाव ही एक मोठी विनंती आपणास आहे.आपले कलाकार ग्रामिण भागातील लोकांना समजेल अशी माहिती व कला सादर करतात . आनंद वाटला. जय हिंद जय महाराष्ट्र!
@abhishekraktategraphics64524 жыл бұрын
गावरान मेवा हे चॅनल खूप छान आहे माणसाच्या चेहर्यावर हसणे आणतात 👌👌👍
खूप सुंदर व्हिडिओ... चांगला संदेश दिला आहे... सरपंच 👍👍👌
@satyawangaykar99863 жыл бұрын
गणपतराव तुमचा अभिनय व काॅमेडी पाहु न लक्ष्याची आठवनण येतेराव भविष्यात तुम्ही खुप मोठे कलाकार होणार आहात
@chayagodhe91613 жыл бұрын
आई
@nsshinde21234 жыл бұрын
आवडायचं तर विषयच नाही . सरपंच साहेब तुम्ही फार छान जण जागृती करता धन्यवाद तुमच्या सर्व टीम चे आम्ही अशीच झकमारी पणा केला होता सोन मोडून के बी सी मध्ये भरले डबल नादात अजुन पारेशन आहे तुम्ही आघोगर मी हा व्हिडिओ बागितला असता तर मला अस झाल नसत
@shankarkalase61524 жыл бұрын
प्रतिष्ठीत व्यक्ती आन गणपतराव खुप छान 🙏🙏
@hariarote68194 жыл бұрын
एकदम मोलाचे प्रबोधन करतात आपण आपले अभिनंदन
@maheshkawle81554 жыл бұрын
हाच काय सगळे एपिसोड 1नंबर असतात तुमचे 😎😍
@mangalkale55014 жыл бұрын
Hi
@laxmanharba34284 жыл бұрын
Eye opening story nice episode
@satishpadalkar69584 жыл бұрын
खुपच सुंदर एपीसोड होता 👌👌👌
@vaibhavborde41434 жыл бұрын
आम्ही तर झालेले ऐपिसोड पुन्हा पुन्हा बघतोय 🤣🤣
@sumedhkulkarni27094 жыл бұрын
डोळे उघडणारा विषय, खूप चांगला भाग होता
@sandeepsole97874 жыл бұрын
सरपंच तुमचे कॅरेक्टर मला खुप छान वाटते
@ranbasalve80784 жыл бұрын
छान
@shankargawande40044 жыл бұрын
खरच भाग खूप गोड होता.बरच काही सागुन गेला.सर्व टीमला माझ्या कडून शुभेच्या असेच व्हिडिओ बनवत रहा.
@lovelyentertainment31244 жыл бұрын
कष्टाला शॉर्ट कट नसतो. बरोबर आहे. खूप खूप छान.
@chandrakantkasbe29974 жыл бұрын
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विडिओला लाईक करा कमेंट करा
@sunilgholap34264 жыл бұрын
सरपंच साहेब 👍👍👍 हा भाग सुरूवातीला गावरान मेवा चालू झाला त्यावेळी पाहिजे होता खरच त्यावेळी गरिब जनतेची खुप फसवणूक केली ह्या कंपन्यानी काही महाभागांनी थोड्या कमिशन साठी जनतेची खुप फसवणूक केली. जणू कंपनी त्यांच्या बापाची होती . सर्व टिमला खुप शुभेच्छा ❤️❤️❤️❤️
@sharadthore31994 жыл бұрын
आजचा एपिसोड खूप भारी होता. एक खूप मोठी शिकवण तुम्ही लोकांना दिली.. माणसानी लोभ कधीच धरू नये. स्वतःच्या कष्टाने पैसे कमवावे..खूप भारी एपिसोड होता..
@ashokfunde97743 жыл бұрын
9022943033
@akshaykokate82492 жыл бұрын
खूप भारी आहे अजून काही खूप वेगळं करता आलं तर चांगलं होईल
@shetkaribrand3063 Жыл бұрын
@@akshaykokate8249 lQqqà1ppppppppappaaall
@jsnshzhhah93844 жыл бұрын
पिया माया लय भारी आजचा एपिसोड खुपचं एत्तम👌👌👌👌👌👍👍👍🤗🤗😂🤣😂🤣
@umeshlokhande41534 жыл бұрын
खुप महत्वाचा मुद्दा आहे. मोहाने मती जाते म्हणतात ते अगदी बरोबर आहे.
@देविदासवावरे4 жыл бұрын
तुमच्या या भागमुळे जण जागृती होते एक नंबर व्हेरी nice
@vilaschaudhri294 жыл бұрын
खूप छान आहे आच्छा एपिसोड लय भारी गणपत राव
@ashagosavi5594 жыл бұрын
तुम्ही खरोखरच सरपंच वाटत आहे खरच सरपंच आहे का तुमच काम मला आवडत
@dhanajijadhav8424 жыл бұрын
Hiii
@chandrakantkasbe29974 жыл бұрын
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विडिओला लाईक करा कमेंट करा
@prabhakarkshirsagar67664 жыл бұрын
सरपंच सांगतात ते बरोबर आहे पैसे कमवायला शॉर्टकट नाही आणि कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही सारपंचाच काम एक नंबर
@chandrakantkasbe29974 жыл бұрын
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विडिओला लाईक करा कमेंट करा
@sunitakamble29804 жыл бұрын
Ekdam barobar
@खंडूहळणार3 жыл бұрын
ऐऐऐऐऐऐऐऐऐऐआऐऐऐऐउऐऐऐऐऐ
@officialrohit31363 жыл бұрын
2489459359
@SonaKharat Жыл бұрын
णजणणदघदडथघ एक दिवस अचानक त्या आई ने मला पटकन बाहेर पडुन 😮😮😮😢😅😅😂😂😂😂
@kerappakaranvar33814 жыл бұрын
जय आहिल्या जय महाराष्ट्र
@dattatrywalzade46174 жыл бұрын
मा.सरपंच यांची भूमिका खरोखरच सरपंच असल्याचे दिसून येते
@ajitshirke60524 жыл бұрын
गणपतराव च कामं जिल्ल्यात 1 नंबर आहे
@chandrakantkasbe29974 жыл бұрын
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विडिओला लाईक करा कमेंट करा
@shaileshthosar15872 жыл бұрын
खुप सुंदर😍💓 आहे डबल. ऐक च नंबर 👍☺☺😂🤣
@sumitsathe95304 жыл бұрын
Sir khup mast ani important subject hotha ha very nice story 👍👍👍
@sanjayjorvar3324 жыл бұрын
खुपच छान कार्यक्रम आहे. सरपंच आपली भुमिका खुपच छान आहे आणि चांगले संदेश आसतात
@akashmawale79884 жыл бұрын
खूप छान आहे तुम्ही लोकं,लवकर प्रदर्शन करत जा एपिसोड चे
@tatobasule6004 жыл бұрын
जमीन विका मणतोय फोडला पाहिजे तेला
@vishnuchibhde52764 жыл бұрын
छान विडियो👌
@ramlonkar21234 жыл бұрын
Sarpanch saheb Mantat te kharch aahe Nice👌👌👌👌
@sandipdhas27304 жыл бұрын
1 दम कडक खुप छान वाटला सुपरहिट गावरान मेवा
@prashantmeshram21094 жыл бұрын
एका हप्त्यात दोन भाग दाखवा... आणि... एक भाग 25-30 मिनिट पर्यंत असू द्या........
@somnathdhope58634 жыл бұрын
संजयसंजयराव गणपतराव एकदम झकास.
@vm61834 жыл бұрын
Mast Episode Mast Teamwork
@vasantauti57013 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ आहे धन्यवाद सरपंच साहेब
@shrikrishnabhilre73794 жыл бұрын
100% बरोबर आहे. .विश्वास कानावर ठेऊ नाका कारण या जगात फसवणूक ज्यास्त होते. .
@mazarshaikh8314 жыл бұрын
Salute ur gavran mewa team and writer
@prakashlohar82054 жыл бұрын
Khup khup chan ......Ek dam mast Apisode
@Shetkariraja__brand4 жыл бұрын
Ekdam bhari episode 😘😘😘😘
@k.kkulkarni3884 жыл бұрын
आठवड्यातून दोनदा तरी एपिसोड टाकत जा अहो वाट बघून कंटाळा येतो ज्यांना हे मान्य असेल त्यांनी लाईक्स करा
@prathammisal26544 жыл бұрын
खूप मोठा फॅन गावरं मेवाचा 🙏🙏
@vishnudhobale95454 жыл бұрын
सरपंच तुमचा अभिनय खुप छान असतो .
@vishnudhobale95454 жыл бұрын
ऐपिसोड चा टायमिग वाढवा आरध्या तासाचा करा . कधी संपतो काय कळतच नाही
@kishorpanchal69624 жыл бұрын
Khupch bhari...good job all team..
@उमेशसाहेब4 жыл бұрын
1नंबर आहे जेने करून लोक फसनार नाही असेच विडीओ टाका
@rameshsurvase82724 жыл бұрын
आठवड्यत 3 एपिसोड दाखवा एवढे आम्ही वेडे झालोत
@as84014 жыл бұрын
Evdh sop ahe ka
@mohandaware47124 жыл бұрын
🙏👌👌
@ashokfunde97743 жыл бұрын
9022943033
@ganeshdahifale74 жыл бұрын
खूप भारी बनवला एपिसोड
@j_____k77164 жыл бұрын
सुगंधा तू अशी हसली ना कि जणू डाळींबातून दाणे पडल्यासारखं वाटतंय..🤣🤣
@sunitamadane-Khemnar4 жыл бұрын
Ekch no👍👍👍
@avinashgodbole75014 жыл бұрын
फुकटच्या पैस्याच्या मागे कधीही लागु नये.....या जगात फुरट काही मीळत नाही....कष्ट करा...
@amolwahul92354 жыл бұрын
लवकर एपिसोड बनवतं जावे न लवकर सादर करत जावे हि विनंती!
@devidassonawane47064 жыл бұрын
😁😁😁
@sumitsaudagar16634 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/fqnUoIB8ismbjtk
@dnyaneshwarsirsat69544 жыл бұрын
खर आहे सरपंच,, असे दाम दुपटीने करणारे खुप आले आणि गेले, अश्या गोष्टीला आपण बळी पडू नये त्या बदल छान संदेश दिलात, एक मात्र लाख मोलाचे बोले तुमी की कष्टाला शॉर्ट कट नसतो, भाग मस्त होता खुप आवडला, शेवटी गणूदादा काय जोरात पळाले, बाबाबाबाब
@sandipkhurud3214 жыл бұрын
Sanjaya ganappaya jodi dhamal
@tularammeshram65784 жыл бұрын
खरोखरच झकास! गंप्याची भुमिका करणारा अभिनेता फारच गुनी कलाकार आहे.
@पुंडलिकपुंडलिक Жыл бұрын
सरपंच तुम्ही सर्व कलाकार ग्रेट आहे 🙏🙏
@शिवप्रकाशफुळारे4 жыл бұрын
सरपंच you are really great कॅरेक्टर
@eknathkuyate61444 жыл бұрын
Zakkass janjagruti
@yuvrajpowar32534 жыл бұрын
एकदम कडक लाख मोलाची गोष्ट सांगितली तुम्ही
@jalindarsaindar73134 жыл бұрын
खुप खुप छान, जास्त मिनिटाचे बनवा सर
@sandipvanare23204 жыл бұрын
खुप छान 👌👌
@chandlerkarson14373 жыл бұрын
i dont mean to be so offtopic but does anybody know a tool to get back into an instagram account..? I was stupid forgot the password. I appreciate any help you can give me
@kieranthomas64893 жыл бұрын
@Chandler Karson Instablaster =)
@kailaspawar46474 жыл бұрын
खरं आहे कष्टाला शाँटकट नाही आजही अशा बोगस कंपन्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे सुरू आहे छान संदेश दिला धन्यवाद
@maheshgaikwad40833 жыл бұрын
अशोक सराफ याची भुमिका गणपतराव करावी 👍👍👍
@dipalirajgurudipalirajguru46804 жыл бұрын
Mala pn kup avdt siryal mdi kam karayla.... Nice mala ha gavran meva kup avadto.... Mi all bhag bgitle.. So nice...
@rajkumarkarad22684 жыл бұрын
अरे देवा हीं टिम कशी बनविली तुलाच माहित ,जगात एक नंबर टीम आहें. संज्या, गणप्या आणि लोकप्रिय सरपंच तुमच्या टीम आंधळे असें एकसे एक नग आहेंत. तुम्हां सर्वांनाच कोटि-कोटी प्रणाम. ।।एक भगवानगडकर।।.
गणप्या सर्व गांवातील लोकांचा पैसे बुडणार. पण सरपंच सर्वांचे पैसे वाचवणार आहे.
@sheshraokale9484 жыл бұрын
मी पण अशीच एक स्कीम घेतली होती आणि एकवेळ अशी आली की आत्महत्येचा विचार मनात आला पण माझे वडील व पत्नी यांनी सावरले नाही तर आज कमेंट करायला नसतोच मुळी मी सर्वांना विनंती आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही स्कीमच्या प्रलोभनांना बळी पडू नका पश्र्चातापाशिवाय दुसर काही नाही सहमत असाल तरच लाईक करा
@anandkadam84 жыл бұрын
Kslya skim mdhe adkla tumhi
@sheshraokale9484 жыл бұрын
@@anandkadam8 netsurf Communication
@appasahebwahgmare85234 жыл бұрын
लय भारी गणपतराव
@omkarshelke81194 жыл бұрын
तुमचे भाग खूप छान असतात ,पण आठवड्यातून दोन एईपिसोड टाकत जा
@umeshkathore43134 жыл бұрын
👌👌👌👌
@ramchandradeshmukh23264 жыл бұрын
Very nice episode thanks
@bhushanyevale69374 жыл бұрын
खूपच छान आहेत तुम्ही सगळे पात्र..... गणपतराव , संजयराव , चंकेश , राहुल , प्रिया , माया , सरपंच , सुगंधा ....💐😊