गोऱ्या कातडीला नकार देणं भारतीयांना जमत नाही?। Behind The Scenes | Vaishali Karmarkar | EP - 1/2

  Рет қаралды 155,277

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 518
@vijaykhedkar8312
@vijaykhedkar8312 2 жыл бұрын
पचलग साहेब प्रथमतः या ताईंच्या उत्कृष्ट मराठीत विवेचनाला धन्यवाद , जवळ जवळ ९९ % मराठी शब्द , खरोखरीच विद्वान
@abhishek_kadam
@abhishek_kadam 2 жыл бұрын
किती सुंदर किती सुंदर... वैशाली बाई देव तुमचे विशेष भले करो प्रत्येक भारतीय तरुणाने ऐकावे असे मार्गदर्शन
@suprabhakadam1376
@suprabhakadam1376 2 жыл бұрын
मॅडमचे इंग्लिश आणि मराठी भाषेवरचे प्रभुत्व ग्रेट!आज मराठी माध्यमाच्या शाळेतही मराठीची अवस्था बिकट होत आहे.
@shrikantlimaye9213
@shrikantlimaye9213 2 жыл бұрын
या बाई उत्कृष्ट जर्मन भाषा जाणतात
@mayurrasal9938
@mayurrasal9938 2 жыл бұрын
वैशाली बाईंच अस्खलित मराठी ऐकून मन प्रसन्न झले . बाईंनी मांडलेला मुद्दा प्रत्यक्ष संवेदनशील आहे तो तळागाळापर्यंत पोहोचणे हे महत्त्वाचे आहे.
@sachingcopk
@sachingcopk 2 жыл бұрын
Madam sangat ahet dar 200 km war culture badalta tasa bhasheche dialect pan badaltat. Aslakkhit Marathi asa kahi nasta. Nako tya goshti praise karu naka. Content mahatwacha ahe.
@zhingaru518
@zhingaru518 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/imGcmp9-iZuSm7M
@darshanprabhu3470
@darshanprabhu3470 2 жыл бұрын
Tumhi talagalt mhantai pan talagaltil bhasha vegli aahe
@geetagoshti9352
@geetagoshti9352 3 ай бұрын
अस्खलित शब्दाचा शुद्ध अशुद्ध प्रमाण भाषा यांच्याशी सबंध नाही, अस्खलित म्हणजे ओघवती
@dilipsawantds
@dilipsawantds 3 ай бұрын
@vishalborase5506
@vishalborase5506 2 жыл бұрын
ईतक सुंदर बोलनारी व्यक्‍ती आज पर्यंत नाही भेटली....देव वैशाली मॅडम आणि थिंक बँक टीमला आशीर्वाद देवो!
@abhijitmulye
@abhijitmulye 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत..प्रत्येक भारतीयाला आत्मपरीक्षण करायला लावणारी..दुसऱ्या भागाची आतुरतेने प्रतीक्षा
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental 2 жыл бұрын
Excellent Excellent Excellent....मागच्या पाच वर्षाच्या नेट सर्च मधे ...मी पाहिलेला सर्वोत्तम व्हीडीयो .......
@makarandgolatkar
@makarandgolatkar 2 жыл бұрын
कसे सुचतात विनायक तुम्हाला हे विषय... Hatsoff to you and your reasearch team. विषय फार खोल आहे आणि मॅडम णे तो अगदी शाळेत शिकवावा तितका सोप्पा करून सांगितलं आहे... 🙏🏻
@smitagodbole3503
@smitagodbole3503 2 жыл бұрын
किती तेजस्वी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण 🙏
@sayajipatil6175
@sayajipatil6175 10 ай бұрын
एकदम बरोबर
@bhaktipendse2983
@bhaktipendse2983 2 жыл бұрын
खूप छान अपरिचित विषयाला हात घालून माहिती दिली ताईंनी. खरोखर असे काही करियर असू शकते हे मला तरी माहीत नव्हतं. ज्ञान वृद्धी झाली. धन्यवाद थिंक टॅंकचे. 🙏
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental 2 жыл бұрын
" भारतीय असता सार , अभिमान का ? परक्याचा ?? " श्री. गजानन महाराज ( शेगाव) पोथीतले हे वाक्य आज प्रचीतीला आले....
@narendrawadnere2231
@narendrawadnere2231 3 ай бұрын
खुपच छान विवेचन आहे ताईंच , ईग्रजी भाषा बोलता येत असेल तरच तो माणुस हुषार आहे असं माननारा समाज आपल्या भारतीय संस्कृतीपासुन दिवसें दिवस दुर होत चालला आहे . पाश्चिमात्य गोस्ष्टींच अंधानुकरन थांबनं आवश्यक आहे .
@ravid8331
@ravid8331 Жыл бұрын
विनायक, आम्ही आतुर झालो आहोत, पुढील मुलाखतीसाठी. वैशाली madam तुमची प्रचंड गरज आहे आज भारताला, on broader level - भारताची प्रतिमा उज्वल करण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी. on personal level - प्रत्येक भारतीयासाठी जो आज ना उद्या परदेशात जाऊन settle होण्याचा विचार करत आहे. मनमुराद गप्पांसाठी तुमचे मनापासून आभार.
@rspingle
@rspingle 2 жыл бұрын
धन्यवाद थिंक बॅंक. एक संपूर्ण अभिनव विषय विचारार्थ घेऊन भारतीय आणि विशेष म्हणजे मराठी तरुण तरुणींना ह्या मार्गाकडे पण वळण्याचा कॅरिअर म्हणून विचार करता येईल.
@ppmmbb999
@ppmmbb999 2 жыл бұрын
खूप छान विषय आणि अप्रतिम मुलाखत. ह्याच्या पुढच्या भागांची आतापासूनच वाट बघतोय. One of the MUST WATCH episodes on Think Bank.
@mrunmayeejoshi3219
@mrunmayeejoshi3219 2 жыл бұрын
परदेशात जाणारी तरुण पीढी, discrimination आणि त्यांचा cultural dilema या बद्दल पुढील मुलाखतीत सविस्तर ऐकायला आवडेल.
@neelamdeshpande1494
@neelamdeshpande1494 2 жыл бұрын
फार सुंदर विचार वैशाली मॅडम, तुमचे पुढील विचार ऐकायला नक्कीच आवडतील... धन्यवाद
@ruchasathe9184
@ruchasathe9184 2 жыл бұрын
तुमचे म्हणणे अगदीच पटले. भारतीय संस्कृती ला तोड नाही. आहार आचार विचार सामाजिक जाणीव सर्व बाबतीत खूप samrudhha आहे. मी as tourist America बघितली मला कुठल्याही बाबतीत आवडली नाही
@satishsohoni1461
@satishsohoni1461 2 жыл бұрын
मी पाहिलेल्या think tank video मधील Best video आहे. डोळ्यात जळजळीत अंजन घातले मॅडम नी 👍
@komalmoris436
@komalmoris436 2 жыл бұрын
खुप सुंदर बोलात 😍😍 अशा चर्चा होणे गरजेच आहे.... आपल्या पुढील पिढी साठी.... धन्यवाद मॅम इतकी चांगली आणि उपयुक्त माहिती शेअर केल्या बदल...🇮🇳👏🙏🤞
@chespin07
@chespin07 2 жыл бұрын
अवघड विषय सहज सांगण्याची तुमची पद्धत विलक्षण आहे मॅडम 🙏🙏
@rashmidanait2938
@rashmidanait2938 2 жыл бұрын
वैशाली करमरकर ह्यांनी फारच सोप्या रीतीने आणि तरीही अचूक वेध घेत हा विषय समजवला.... त्याबाबत त्यांचेही खूप आभार...आणि खूप शुभेच्छा
@ANONYMOUS______
@ANONYMOUS______ 2 жыл бұрын
So my personal opinion, I am staying in America for more than 7 years, but I can proudly say that Indian culture is far more superior in some ways e.g social interactions, etc than western.The main problem was/is that our cultural knowledge not transformed and transferred to generations in right way. Coz of which acceptance was low. Also current generation is more on side of thinking practically. Our roots were destroyed and burned so will take lot of time to heal. But this is जगातभारी content. ❤️
@rohitsarfare630
@rohitsarfare630 2 жыл бұрын
True sir
@sunilsarvankar8264
@sunilsarvankar8264 2 жыл бұрын
खरं आहे. 👍
@sankkham
@sankkham 2 жыл бұрын
Lol that's why ur living there 🤣🤣
@gareebmanus2387
@gareebmanus2387 2 жыл бұрын
Do you think that humans from other regions and countries think differently? Each of them is also proud of their own culture and way of life.
@HumanityAhead-q8c
@HumanityAhead-q8c 2 жыл бұрын
But modi and rss ruined it
@harshal_naik
@harshal_naik 2 жыл бұрын
अत्यंत महत्वाचा विषय . खुप खुप आभार तूमचे. आचार्य धर्मपाल आणि राजीव दीक्षित यांचे कार्य किती थोर आहे हे आज समजले. खरच आपण शक्ती (संस्कृति) विसरत आहोत याचे फार वाईट वाटते😢.
@shrirangtambe4360
@shrirangtambe4360 2 жыл бұрын
Rarely come across a lady with so much in depth knowledge and understanding. Pleased to know about her. 👍
@rashmidanait2938
@rashmidanait2938 2 жыл бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय....हा विषय घेतल्याबद्दल अभिनंदन.... सुरेख आणि अचूक विश्लेषण .... घालमेल होते ह्यावर विचार करून, दु:खही होत.... सकारात्मक राहून प्रत्येकाने ह्यावर व स्वतःवर काम करायला हवे तरच काही बदल शक्य आहे.
@rohinia5316
@rohinia5316 2 жыл бұрын
खूप छान विषय व अप्रतिम मुलाखत मी वैशाली बाईंच संस्कृतीरंग हे पुस्तक मी विकत घेऊन वाचले आहे अत्यंत छान पुस्तक पण त्यांची प्रत्यक्ष मुलाखत बघताना फारच छान वाटले
@varshabhat1981
@varshabhat1981 2 жыл бұрын
खरंच अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलंत.मूळ भारतीय संस्कृतिचं महत्व उदा.सह उत्तम समजावलंत.Think bank आणि वैशालीताईंचे खुप आभार.
@user-dr9pk6oi4v
@user-dr9pk6oi4v 2 жыл бұрын
खरोखराच भारतीय लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्याच्या मनःस्थितीत आहेत! येत्या पंचवीस वर्षातच देशाचे भवितव्य ठरणार आहे!
@kakjhal
@kakjhal 2 жыл бұрын
Educated people look for stable environment to raise their family. Look at all political leaders of India, they are only interested in Hindu - Muslim or Faking the numbers and pushing their narratives. Why would an educated person would like to live here where intellectuals are hated the most (Unless you align intellectually to a certain religion or narrative).
@user-dr9pk6oi4v
@user-dr9pk6oi4v 2 жыл бұрын
@@kakjhal घी देखा लेकीन बडगा नाही देखा... भारतीयांची भारताशी नाळ तुटणार आहे. थोडक्यात ना घर का न घाटका.... आगीतून फुफाट्यात.... पण ही वेळ आपल्यावर केवळ आपल्याच कर्मा मुळे येत नाहीय. आणखी बाहेरील घटक पण त्याला कारणीभूत आहेत. जे होते ते चांगल्या साठीच. परमेश्वर सर्व काही भोगायची ताकद देवो हीच त्याच्या जवळ प्रार्थना.
@sdgole9999
@sdgole9999 2 жыл бұрын
Jayna jyche tyna jaude...ethe rahnare rahtil
@Vinaykumar-rh8bi
@Vinaykumar-rh8bi Жыл бұрын
@@sdgole9999 te ka jat ahet hya baddal vichar kara na
@omkarcoep
@omkarcoep 2 жыл бұрын
आत्तापर्यंत मी think bank चे अनेक episode ऐकले आहेत..पण हा episode अप्रतिम, अचंबित करणारा...अणि बर्‍याच अंशी संस्कारित समाजाच्या मनातील खदखद ,संदर्भा सह स्पष्ट करणारा आहे वैशाली करमरकर यांची मुद्दा मांडायची पद्धत खूपच प्रभावी आहे
@vasudhadiwan8320
@vasudhadiwan8320 2 жыл бұрын
सुंदर मुलाखत आहे वैशालीताईंची पुढच्या भागाचया परतिक्षे
@jyotikudalkar6476
@jyotikudalkar6476 2 жыл бұрын
अभिनंदन, एका महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली त्याबद्दल त्यामुळे या विषयाची ओळख झाली. वैशाली ताई आपण नमूद केले ते १०० टक्के खरे आहे की भारताच्या ख-या संस्कृती ची ओळख भारतीय ना नाही.
@lokmanyaelectricals1416
@lokmanyaelectricals1416 2 жыл бұрын
भारत माझा देश आहे. त्याची संस्कृती भारतीय साठी परस्पर पूरक आहे. हे यातून स्पस्ट होते.
@pratibhakulkarni5114
@pratibhakulkarni5114 2 жыл бұрын
झाले ते चुकीचे झाले, ठरवून केले गेले. पण ताई म्हणतात त्याप्रमाणे आता प्रत्येक भारतीयाची ही जबाबदारी आहे. सगळच काही सरकार करेल यातून बाहेर पडले पाहिजे. आपल्या संस्कृतीचा अभिमान नवीन पिढीत जागृत करणे गरजेचे आहे.
@shrutitawde9886
@shrutitawde9886 2 жыл бұрын
Speechlees...👌Madam♥️ आणि think bank ... धन्यवाद .
@sangitasohoni5431
@sangitasohoni5431 2 жыл бұрын
खूपच सुंदर विचार मांडले आहेत.. एका वेगळ्या कार्यक्षेत्राची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.. अतिशय सुंदर आणि नेमक्या शब्दात व्यक्त होण्याची शैली खूपच भावली.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 2 жыл бұрын
करमरकर ताईंची मराठी भाषा, त्या भाषेत विषयाची मांडणी करणं आणि त्यांच्या विषयातील ज्ञान, अनुभव सगळंच खूप ऐकत रहावं वाटतं
@ghanashyamvadnerkar2691
@ghanashyamvadnerkar2691 2 жыл бұрын
खूपच सुंदर inteview आहे-धन्यवाद विनायक.
@samikshakawale6470
@samikshakawale6470 2 жыл бұрын
पाश्चिमात्य जे आहे ते उत्कृष्ट आहे आणि भारतीय जे आहे ते नित्कृ श्ट आहे हे आपल्या मनावर बिंबवले गेले ... आजही हि प्रतिमा आहे.. ते पेहराव , भाषा यातून दिसत आहे.. तरुण वर्ग वहात चालला आहे.
@sonamalatpure7293
@sonamalatpure7293 2 жыл бұрын
अप्रतिमपणे साध्या, सरल, स्पष्ट व उत्तम भाषेत मांडलेले अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏼
@mahendhanorkar4792
@mahendhanorkar4792 2 жыл бұрын
👌खूप लक्षात घेण्या सारखा साक्षात्कार..🙏
@supriyalokhande2990
@supriyalokhande2990 2 жыл бұрын
This conversation is so informative and very much relative to the current corporate world, and I am eagerly waiting for the next part 👋👋
@riteshpawde4155
@riteshpawde4155 2 жыл бұрын
संवाद कळला असता तर इंग्रजी मध्ये कॉमेंट केला नसता ..!!
@vishwaskarandikar7927
@vishwaskarandikar7927 Жыл бұрын
अतिशय महत्वाची माहिती!अभिमानाने सांगतो आमच्या वाचनालयात कै धर्मपाल यांचे ग्रंथ मुद्दाम घेतले आहेत 👏👏
@kiranbarve1061
@kiranbarve1061 3 ай бұрын
फार छान!👌 जास्तीत जास्त लोकांना वाचायला लावा.
@aniruddhakavishwar
@aniruddhakavishwar 3 ай бұрын
वैशाली ताईंनी अतिशय समर्पक शब्दांत माहिती दिली आहे. उचित मराठी शब्दांचा उपयोग केला आहे. जे सांगितले आहे ते अतिशय महत्वाचे आहे. खूप धन्यवाद 🙏🏻 खरोखर हे शाळा कॉलेजमध्ये अभ्यासक्रमात असायला हवं .
@SunilaDhakras
@SunilaDhakras 2 жыл бұрын
अत्यंत गरजेचे असलेले ज्ञान ह्यातून समजले.....प्रत्येक शाळेत दाखवलं जायला हवाय असा हा व्हिडिओ आहे.....
@dhananjayjoshi388
@dhananjayjoshi388 2 жыл бұрын
This is very good talk and very good discussion. Very balanced way she put her thoughts. Looking forward to have more such interviews !!! 😊
@alkakarpe5500
@alkakarpe5500 2 жыл бұрын
खूप छान जागतिक पातळीवरील वेगळा विषय मांडला.वैशालीताईं मनापासून धन्यवाद.
@vilastambulwadikar6353
@vilastambulwadikar6353 8 күн бұрын
ही चर्चा नक्कीच भारतीय तरुणाला परकीय आकर्षणाबद्दल वेगळा विचार करण्याबद्दल उद्युक्त करेल.
@shwetajoshi4638
@shwetajoshi4638 2 жыл бұрын
अतिशय आवश्यक असणारा संवाद साधला त्याबद्दल आपले आभार. मॅडम जे बोलल्या ते माझ्या सारख्या लोकांच्या मनातलं बोलल्या. नेमकं, आटोपशीर आणि मुद्देसूद विवेचन. मनापासून धन्यवाद.
@pritamkanade5724
@pritamkanade5724 Жыл бұрын
खुप छान समजावुन सांगितले आहे, या एका वेळी एकेक छोटा विषय घेऊन त्यावर थोड्या अजुन खोलपणे स्पष्टिकरण दिलेत तर खुप जणांना एक नविन ज्ञान मिळेल, आपले ज्ञान बहुमुल्य आहे आणि ते इतराना समजावुन सांगायची आपली इच्छा पाहुन खरच खुप छान वाटले 👌👍👏🙏🙏
@abhisheksakpal10
@abhisheksakpal10 2 жыл бұрын
Such an insightful and enriching episode
@ruchakelkar1012
@ruchakelkar1012 2 жыл бұрын
Absolutely knowledgeable episode. We need more such think banks. Applause to Vaishali mam and Think Bank team!
@sharadkorgaonkar5505
@sharadkorgaonkar5505 2 жыл бұрын
Excellent insight of the issues and very lucid exposition. As a person who has spent about 50 years in the European culture, I certainly concur with Vaishali Karmarksr’s understanding.
@rekhatadkase1694
@rekhatadkase1694 2 жыл бұрын
आजच्या काळात हा विषय खूपच महत्त्वाचा आहे सर्वांसाठी....
@vijayakhare6511
@vijayakhare6511 2 жыл бұрын
खूपच उपयुक्त विषय आहे. Technical भाषा न वापरता पटेल अश्या भाषेत समजावलं आहे. खूप अभिनंदन..
@deepakvartak844
@deepakvartak844 2 ай бұрын
बाई आपण आपल्या स्पष्ट वक्ते पणाला धन्यवाद 👌👍🙏
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 жыл бұрын
काय सुंदर बोललीस गं अंजूताई !!! 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 2 жыл бұрын
एका वेगळ्या विषयाला हात घातल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼🙏🏼 या विषयावर खूप चर्चा करण्याची गरज आहे.
@AVKBA
@AVKBA 2 жыл бұрын
First of all Mam It's immense pleasure to see you and meet you once again after Goethe institut intercultural workshop. Very well articulated and provide intercultural insights. Danke Schön !
@amitkharade5537
@amitkharade5537 2 жыл бұрын
Can i get contact for such course
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 жыл бұрын
@@amitkharade5537I think you can approach to maxmullar Bhavan, near Jahangir art gallery
@aniruddhakavishwar
@aniruddhakavishwar 3 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण आणि विवेचन केलंत. मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌹
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 2 жыл бұрын
खूप छान विषय अभ्यासपूर्ण. सुंदर मुलाखत 🙏🙏
@ajinkyakulkarni1591
@ajinkyakulkarni1591 2 жыл бұрын
विनायक तुम्ही एका उत्तम व्यक्तीला उत्तम विषयावर बोलतं केलं आहे. सुरूवातीला वैशाली करमरकर यांचा तुम्ही करवून दिलेला परिचय हा जरा अपूर्ण आहे त्यात थोडी भर घालतो. वैशाली करमरकर या जर्मन भाषेच्या अभ्यासक आहेत. मॅक्समुल्लर भवनातर्फे त्या भारत आणि जर्मनी यांत सांस्कृतिक आदानप्रदान या क्षेत्रात त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्या एक चांगल्या लेखिका देखील आहेत. कल्चर शाॅक (जर्मनी) हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. तसेच जर्मन लेखक मिशाएल ल्युडर्स यांचे Wen den wind sat या जर्मन पुस्तकाचा त्यांनी वावटळ पेराल तर वादळच उगवेल असा अनुवाद देखील केला आहे. त्या पुस्तकावर मी एक ब्लाॅग लिहिला आहे. इच्छुकांनी तो जरूर वाचावा. ajinkyacoolkarni.blogspot.com/2022/07/blog-post.html
@ganeshshlk
@ganeshshlk 3 ай бұрын
सर तुमचा ब्लॉग वाचला, आपण खूप छान लिखाण करतात. मी तुम्हाला काही ई-मेल केले आहे, कृपया बघा 😀
@anuradhal3517
@anuradhal3517 3 ай бұрын
Hats off to Madam’s knowledge and analysis on the subject…🙏🙏
@satyajitjagtap5099
@satyajitjagtap5099 2 жыл бұрын
‘त्यांची’ भारतविद्या : प्रा. प्रदीप आपटे यांची पण मुलाखत घ्यावी. लोकसत्ता ला त्यांचे लेख आहेत . भारतीय संस्कृती आणि इतिहास
@mukeshdesaiopju
@mukeshdesaiopju 2 жыл бұрын
Very informative interview and Madam has an excellent command of her subject
@76hbandi
@76hbandi 7 ай бұрын
ग्रेट Simply Great. इत्यंभूत माहिती. अतिशय महत्वाची माहिती.❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sadashivgaonkar1391
@sadashivgaonkar1391 2 жыл бұрын
खरच मी आजवर ऐकलेली सर्वात माहितीपूर्ण मुलाखत। मी माझ्या मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण का दिले याबद्दल याबद्दल या मुलाखती नंतर लोकांना योग्य उत्तर देऊ शकेल खूपच अंतर्मुख करणारी प्रगल्भता असलेली अभ्यासपूर्ण मुलाखत अस मी म्हणेन। मुख्य म्हणजे कुठेही इंग्रजीचा वापर न करता उत्कृष्ठ मराठी वापरून समजावून सांगितलं। खरच त्यांना मनापासून नमस्कार
@kiranbarve1061
@kiranbarve1061 3 ай бұрын
पण तुमच्या मुलांना अभिमान आहे का की आपण 'मराठी माध्यमात शिकलो ?
@vrindalele3601
@vrindalele3601 3 ай бұрын
खूप दिवसांनी इतका अर्थपूर्ण आणि महत्वाचा विषय इतक्या साध्या , सरळ, ओघवत्या भाषेत बघायला मिळाला.
@varshadesai6689
@varshadesai6689 2 жыл бұрын
Very nice information , I am in US last 9years but really proud and respect of our Indian culture🙏🏻🙏🏻 hey jagat Bahri ahe .
@ashwinipingle8832
@ashwinipingle8832 2 жыл бұрын
परत या आणि इथे हातभार लावा
@manjiriendait9940
@manjiriendait9940 2 жыл бұрын
परत या मग
@arvinddatye335
@arvinddatye335 2 жыл бұрын
अमेरिकेत सर्व सुखसोयी उपभोगायच्या, स्वतःला, किमान अपत्यांना तिथलं नागरिकत्व मिळावं यासाठी आटापिटा करायचा आणि इथल्या संस्कृतीचे लांबून गोडवे गायचे, हा अप्पलपोटा दुटप्पीपणा वाटतो.
@shrirangtambe4360
@shrirangtambe4360 2 жыл бұрын
@@ashwinipingle8832 india doesn't value talent. Here in current state only chaplusi and politics works. So nothing wrong in living abroad.
@sdgole9999
@sdgole9999 2 жыл бұрын
Ugchch bhshan naka deu...tikde raha...Biden and Trump che bagha...
@swatiparekhji
@swatiparekhji 2 жыл бұрын
Modi has definitely changed the perception of India and Indians in the eyes of the western world
@kakjhal
@kakjhal 2 жыл бұрын
LoL. Just go to any foreign high commission or embassy in India.. you will see long lines of youth aspirants outside US / Canada / Australian embassies in all cities. Gujarati's & Punjabi's are the first. If perception of India & Indians have changed then why so many people want to migrate as soon as possible? What's sad is Modi's own state Gujarat has more foreign aspirants (May be second or at par with Punjab)
@santoshkanitkar4340
@santoshkanitkar4340 2 жыл бұрын
@@kakjhal the law is very much weak of india bcoz many victims die without getting justice and the criminals live a happy life in india bcoz of laws
@santoshkanitkar4340
@santoshkanitkar4340 2 жыл бұрын
@@kakjhal that's the main why Indians want to migrate to other countries bcoz of strict laws which are capable to punish the criminal and give justice to the victim There
@kakjhal
@kakjhal 2 жыл бұрын
@@santoshkanitkar4340 That's not the point. If the "Perception of India" has changed by Modi as claimed by the gentleman, then people living abroad should return to their motherland (especially Gujarati's living in US, UK, Australia and Canada - because Gujarat is projected as the most developed state, every latest & greatest thing goes to Gujarat first like Bullet Train, Commercial Ports, World Trade centre, Airports etc.) On the contrary to that Gujarati's are the among top 3 populations who migrate abroad. I am sure law and order in Gujarat is best because that's what is claimed by BJP, since they are ruling the the state for more than 12 years now. IPC is same for every state but I don't see people from other states migrating abroad as much as Gujaratis & Punjabis do.
@santoshkanitkar4340
@santoshkanitkar4340 2 жыл бұрын
@@kakjhal so what's wrong in migrating to other countries
@samidhakothe62
@samidhakothe62 2 жыл бұрын
सुंदर मुलाखात आपण किती पाण्यात आहे अजुन हे समजलं
@shripaddb8302
@shripaddb8302 2 жыл бұрын
खूपच छान.. फक्त मराठी नाही भारतातील सर्व भाषिकांनी हा विडिओ त्यांचा मातृभाषेत अथवा त्यांना समजेल त्या भाषेत बघावा.👍👍👍👍👍👍
@OmNileshPawar
@OmNileshPawar 2 жыл бұрын
True
@milindjoshirao6915
@milindjoshirao6915 2 жыл бұрын
बाईंनी मुळात हात घातलाय. भारतातल्या प्रत्येक तरुणाने ऐकावी अशी मुलाखत
@valaykhiste5625
@valaykhiste5625 2 жыл бұрын
ह्या मॅडम जे बोलल्या ते अगदी सत्य आहे
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 2 жыл бұрын
आजच्या सर्व राजकारण्यांना वाचायला लावा beautiful tree.!!
@kishorikadam4954
@kishorikadam4954 2 жыл бұрын
एका चांगला विषय मांडल्याबद्दल थिंक बँक चे आभार🙏
@AneeshSane
@AneeshSane 2 жыл бұрын
Very informative and thoughtful. Would like to have more such discussions
@dineshdongre7094
@dineshdongre7094 2 жыл бұрын
One of the best topic ever, egar to see next episodes. Thank you. Subtle yet assertive. Must watch.
@swatisaoji1966
@swatisaoji1966 2 жыл бұрын
आपण खूपच छान विषय मराठीत मांडला. 👍👍💐💐
@KaushikDatye
@KaushikDatye 2 жыл бұрын
अप्रतीम मुलाखत आहे. भाग 2 देखील बघितला. या विषयावर बाईंकडून अजून ऐकल्या आवडेल.
@Urtravelcompanion
@Urtravelcompanion 2 жыл бұрын
Simply amazing ! Khuup Chan topic .. very informative and eye opening
@Sunshine-yw5th
@Sunshine-yw5th 2 жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने विचार मांडले आहेत मॅडम तुम्ही..धन्यवाद🙏
@shejwalkarhemant3110
@shejwalkarhemant3110 2 жыл бұрын
The best interaction so far. Madam's straight talk backed by real-life examples, it is rare to see such people. 🙏🙏🙏
@dipalijoshi3375
@dipalijoshi3375 2 жыл бұрын
अप्रतिम विवेचन नवीन युवा पिढीसाठी मार्गदर्शक आहे
@dineshdongre7094
@dineshdongre7094 2 жыл бұрын
Absolutely very rare.
@meghnakulkarni7295
@meghnakulkarni7295 2 жыл бұрын
भारत माझा देश आहे मला अभिमान आहे खूप सुंदर विचार
@jayantmunich9834
@jayantmunich9834 Жыл бұрын
i just love this channel. I request to have a podcast on spotify.
@aartimore8513
@aartimore8513 2 жыл бұрын
अतिशय सुंदर, अंतर्मुख करणारा विषय.. विषयाची व्याप्ती मनाला व बुध्दीला व्यापून गेली , अनेक लोकांना ही माहिती मिळायला हवी
@prajaktakadu4924
@prajaktakadu4924 10 ай бұрын
Such an eloquent interview...and an enigmatic persona..Especially even wen she deals with organisations worldwide, yet she is able to speak Marathi so fluently... Coz after working across such diverse cultures, it becomes difficult to not jumble it with other languages esp English with ur mother tongue. Kudos ma'am!
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 2 жыл бұрын
संस्कृति रक्षक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची आणि मराठी प्रेमी शिवसेना सारख्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात. सर्वसामान्य लोक या भाबड्या आशेवर आहेत की, इंग्रजी शाळेत शिकला म्हणजे मोठ्या पगाराची नोकरी मिळेल. नव्याने श्रीमंत झालेला वर्ग international school ची कास धरतो. पुण्या मुंबईत प्रबोधिनी, अक्षरनंदन सारख्या शाळा तरी आहेत. जरा निमशहरी आणि खेड्यात येवून बघा मराठी शाळांचे हाल काय आहेत. तिथे नव्याने गावाकडून शहरात आलेले गरीब आणि गरीब परप्रांतीय सोडून मराठी शाळेत कोणीही शिकत नाही.
@prafullajoshi2492
@prafullajoshi2492 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत दाखवल्याबद्दल धन्यवाद
@anujabal4797
@anujabal4797 2 жыл бұрын
उत्तम विषय मांडला त्याबद्दल पाचलग सर खूप धन्यवाद माननीय ताई तुम्हालाही धन्यवाद हा विषय कॉलेज मध्ये शिकवला तर चांगले होईल
@meenakshishetye1820
@meenakshishetye1820 3 ай бұрын
फारच उदबोद्धक विवेचन. 👍👍👍👍.
@rajanbadri6977
@rajanbadri6977 2 жыл бұрын
अत्यंत परिणामकारक व प्रभावी विवेचन. उच्च दर्जाची तसेच एका वेगळ्या विषयावर मुलाखत.
@maheshdixit1973
@maheshdixit1973 2 жыл бұрын
छान उत्तम विश्लेषण...ते ही तज्ञ व्यक्ती कडून...👌🏾👌🏾👍🏾👍🏾
@aartichemburker
@aartichemburker 2 жыл бұрын
Very insightful topic and easily relate to the last cutting concern brought forward of being assertive and saying no firmly.
@madhurijoshijoshi3222
@madhurijoshijoshi3222 2 жыл бұрын
Farch chan ani vegala vishya ahe.madam chya dyanache kautuk..anek prashnanchi uttare milali..madam che marathi bhashevarche prbhutva khup chan ahe..thanks to this program.
@sangeetadeshpande6938
@sangeetadeshpande6938 2 жыл бұрын
खूप छान विषयावर भाष्य केले. अनेक जणांना या गोष्टी पटत नाहीत. हे वास्तव स्विकारायला अवघड जाते.
@jayaborole7023
@jayaborole7023 Жыл бұрын
Very informative i am glad I watched it . Thanks to think bank for bringing this to us . Looking forward for more of a such information 🙏
@kavyasachinvedak5broll288
@kavyasachinvedak5broll288 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती आणि विषय 👍
@padmajoshi6743
@padmajoshi6743 2 жыл бұрын
खुप छान पुस्तक आहे संस्कृती रंग. वेगळी concept. पुस्तक खुप आधी वाचलं होतं. त्यांना ऐकून खुप आनंद झाला.
@ujjwalanawathe6537
@ujjwalanawathe6537 2 жыл бұрын
खूप दिवसांनी दर्जेदार आणि विश्लेषण करून मांडलेले विचार ऐकायला मिळले. उत्तम विषय आणि चर्चा.
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН