सर मि बरेच व्हिडिओ पाहीले तेव्हा तुमचे चॅनल सापडले. सर माझा कडे CRI कंपणीचा सोलर आहे ABB कंट्रोलर आहे माझी मोटर खराब झाली आहे. माझा पंपाला सहा वर्ष झाले. तालुका ओपरेटर CRI कंपनी. मोटार नवी घ्यावी लागेल सांगत आहे. 20000 मागत आहे. आपला मि cri वर AC मोटार चालते तो व्हिडिओ बघीतला सर कशी चालू होईल मार्गदर्शन करा प्लिज. 😢😢😢😢
@user-Krushi-engineerАй бұрын
सी आर आय पंप वरती इसी मोटर चालत नाही
@AmolShinde-df4ilАй бұрын
सर आपण कुठले आहे. मि जालना ता.जाफ्राबाद येथील आहे आपला नंबर मिळेल का?