खुप छान आणि साधी सोपी पूजा माहिती दिलीत काकू यावर्षी याचा जास्त उपयोग होईल. खुप खुप धन्यवाद.
@AapliMarathi4 жыл бұрын
खुपच छान कल्पना आहे.. गणपती बाप्पान ची ही शिकवण आजपासुनच फक्त लक्षात ठेवा तुमच्या सर्व इच्छा लवकरच पुर्ण होतील. बाप्पान ची शिकवण ऐकण्यासाठी या Am वर क्लिक करुन तुम्ही ऐकू शकता. Aapli marathi channel(आपली मराठी चैनेल) तुम्हाला व तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थी च्या खुप खुप शुभेच्छा 😊😊
ताई खूप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद... घरी विसर्जन कसे करावे तसेच चांदीच्या मूर्तीची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती मिळाली तर बरे होइल...
@avinashrathod5821 Жыл бұрын
घर पर विसर्जन केसे करें ,घर के ही मंदिर की मूर्ति है मेरे पास
@aryavashistha24674 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली आई,, खूप खूप धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया,💐
@surekhkambli7154 жыл бұрын
काकु खुप छान. नेहमी प्रमाणे तुम्ही सगळे साधे सोप्पे करून सांगितले. खुप खुप धन्यवाद. तुम्हाला आणि आपल्या सगळ्या viewer's ना गणेश चतुर्थी च्या खुप खुप शुभेच्छा. बाप्पा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत आणि सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो. गणपती बाप्पा मोरया.
@AapliMarathi4 жыл бұрын
खुपच छान कल्पना आहे.. गणपती बाप्पान ची ही शिकवण आजपासुनच फक्त लक्षात ठेवा तुमच्या सर्व इच्छा लवकरच पुर्ण होतील. बाप्पान ची शिकवण ऐकण्यासाठी या Am वर क्लिक करुन तुम्ही ऐकू शकता. Aapli marathi channel(आपली मराठी चैनेल) तुम्हाला व तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थी च्या खुप खुप शुभेच्छा 😊😊
@sonuparadkar11504 жыл бұрын
Khup chan maahiti dili tumhi kaku khup khup dhanybaad
@poonamborse5814 жыл бұрын
Very nice pooja khup chhan sangitali 👌👌👌🙏🙏🙏
@aaryadhavan6634 жыл бұрын
खरंच,मावशी तुम्हालाही उदंड आयुष्य लाभो हिच बाप्पाला प्रार्थना. तुम्ही अशीच उपयुक्त माहिती देत राहा. पुन्हा एकदा धन्यवाद.
@nehanarvekar75854 жыл бұрын
Thank you so mucj. सोपी आणि छान पुजा सांगीतलीत अशीच करु. धन्यवाद.
@dipalidudhe85854 жыл бұрын
तुम्ही खूप छान माहिती देतात, plz सर्व सणांचे विडिओ आणि माहिती share करत जा
@rekhakarkhanis24364 жыл бұрын
रवूपच छान आणि सोप्या पद्धतीने पूजा सांगितली आपण.. 🙏🙏अती सुंदर 🙏🙏👍
@nandapawar38604 жыл бұрын
Ganpatichi pujavidhi chan sangitali Tai tumche khup khup Abhari ahot
Khup chaan video aahey aaji mahiti chaan saagitli thanks aaji
@savitaraut2162 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@snehajadhav94904 жыл бұрын
Thank you kaku... Poojakhup chan vatli...aeravi amhi as krat nvto..pn ata nkki kru...
@aryadeshpande2714 жыл бұрын
धन्यवाद अनुराधा आजी मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते तुमच्या व्हिडिओज मुळे आम्हा तरुण पिढीला खूप मदत होते आणि आम्ही तुमच्या प्रमाणे सगळे सण साजरे करतो. 😀😘
@neelambhargava99143 жыл бұрын
खरं सांगितले
@salonigirde91232 жыл бұрын
Thanku Anuradha Tai mla tumcha Video khubach avadto 🙏
@arunashidhaye573615 күн бұрын
Pujechi khup chan sopy padhat aahe / Thank you Anuradha tai 🙏🙏🙏🙏🙏💐💐🍋
@rohitkamle67143 жыл бұрын
Khup chhan puja keli aaji aamhipan tumchyasarkhich puja kru🙏🙏🌺
@sayalikhondey54532 жыл бұрын
Tai 🙏 khup chan mahiti dili aapn.
@jaimalahumne96004 жыл бұрын
Khoop chhan mahiti kaku ,bare vatate tumche sarv video pahun n samadhan milte ki aaplyala konitari itke chhan margdarshan itkya aapulkine karat aahe ,tumche manapasun aabhar .
@nitindhotre6524 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत काकू धन्यवाद तुम्हाला गणेश चतर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
@smitainamdar99534 жыл бұрын
खूपच छान. श्रीं ची मुर्ती अतिशय सुंदर. पुजा पण छान सांगितली आहे. आभारी आहे.
@deeptidani53662 жыл бұрын
धन्यवाद, अनुराधा ताई.....खुप छान गणपती ची पूजा सांगीतली ।
खूप खूप सुंदर पद्धतीने पूजा सांगितलीत. Thanku काकू 👍🙏👍
@surekhapawar97554 жыл бұрын
Pratistapnecha vidio khoopach cha.dhnyavad tai
@rajasvikhandale184211 күн бұрын
Khupach sundar ❤thank you ❤
@chhaya82443 жыл бұрын
खूप सुंदर सोपी पूजा सांगितली... Dhanywad 🙏🙏
@AapliMarathi4 жыл бұрын
खुपच छान कल्पना आहे.. गणपती बाप्पान ची ही शिकवण आजपासुनच फक्त लक्षात ठेवा तुमच्या सर्व इच्छा लवकरच पुर्ण होतील. बाप्पान ची शिकवण ऐकण्यासाठी या Am वर क्लिक करुन तुम्ही ऐकू शकता. Aapli marathi channel(आपली मराठी चैनेल) तुम्हाला व तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थी च्या खुप खुप शुभेच्छा 😊😊
@mangalshendurkar28014 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे काकू तुम्ही
@ganeshphadnis80752 жыл бұрын
धन्यवाद ताई अत्यंत सुटसुटीत व भावयुक्त पूजा पद्यती आपण सांगितली आहे
@nitinpatilarts46654 жыл бұрын
आजी तुम्ही छान सांगता व छान पुजा करता
@avinashpadyal21773 жыл бұрын
खूपच सोप्या पद्धतीने श्री गणेश पूजेची माहिती दिली व मनातल्या शंका दूर झाल्या त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभारी आहोत 🙏🙏🙏
अतिशय सुंदर प्रमाणे आपण सांगितले खूपच छान ,खूप खूप धन्यवाद आपलं आजी
@anjalikulkarni51682 жыл бұрын
खूप सोप्या पद्धतीने पूजा sangitlit
@sanitasaran34282 жыл бұрын
Khup chhaan mahiti dili Aaji. Khup khup dhanyawad
@samruddhishiradkar77654 жыл бұрын
साधी सोपी पुजा खुप छान सांगितली काकु
@malini76394 жыл бұрын
ताई किती छान स्वयंपाक शिकवताना संस्कार, संस्कृती पण शिकवत आहेत गोष्टी पण छान तुमच्या कडे बघूनच प्रेरणा मिळते
@reenayadav43874 жыл бұрын
🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
@sonalia24854 жыл бұрын
खूपच छान सांगितलं आहे
@anilpagare84894 жыл бұрын
थोडी पण खूपच छान माहीती सांगितली
@mangalasuryavanshi43214 жыл бұрын
खूपच छान पूजा दाखवली धन्यवाद
@shobhadastane67464 жыл бұрын
काकू सर्व प्रथम तुम्हाला नमस्कार! खूपच छान आणि प्रसन्न वाटलं , लोक गणपती आणून फक्त बसवतात आणि फुल ,हार , हळदकुंकू वाहतात नैवेद्य दाखवतात कारण बऱ्याच जणांना प्रतिष्ठापना आणि प्राणप्रतिष्ठा म्हणजे नक्की काय हे माहीत नसतं , पण तुमच्या माध्यमातून या संस्कारांचा परिचय लोकांना होतो सर्व धर्म सर्व जातींचा हा अत्यंत प्रिय उत्सव , समाजातील वेगवेगळ्या घटकांना , समाजाच्या जडणघडणीत सामाजिक धाग्यादोर्यांनी एकत्रित बांधणारा आणि समाजातील सर्वप्रकारच्या लोकांनी एकमेकांशी प्रेमाने आणि सौख्याने राहण्याचा संदेश हा उत्सव देतो, या बद्दल तुम्ही देत असलेली माहिती ही नक्कीच सामाजिक उत्थानाच्या आणि आनंदाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे 🙏🙏
@AnuradhasChannel4 жыл бұрын
खूप धन्यवाद
@supriyajantre9804 жыл бұрын
Thank you so much ..was eagerly waiting for this video
@sansukate3 жыл бұрын
धन्यवाद अनुराधा ताई. खूप छान सोप्या पध्दतीने पूजा सांगितली. 🙏🙏🙏
@akshaypatil72574 жыл бұрын
आजींनी खूप छान पूजा सांगितली.
@jayshreedhamankar60082 жыл бұрын
खूप छान गणेशगुजन सांगितले थँक्स
@satishkorde54253 жыл бұрын
छान पूजा सांगितली. धन्यवाद अनुराधा ताई.
@vaishnavisawant29074 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे
@swatidhamne16644 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात .पुजा खूपच छान सांगितली आहे धन्यवाद 🙏🙏🙏
@amoghkelkar65964 жыл бұрын
Khup chan mahiti dilit, dhanyavad
@jayshreedhamankar60083 жыл бұрын
खूपच छान
@archanamahale87994 жыл бұрын
Khup chan hya Corona kalat ghari poojari bolavna possible nahi tevha tumhi sangitalya pramane mi hi ashich pooja karel thanku so much kaku 🙏🙂
@indrakulkarni47834 жыл бұрын
काकू फारच छान माहिती दिली आहे...
@anupamajagade45894 жыл бұрын
Khup Chan mahiti Dili kaku so sweet kaku
@rohitindolikar8413 Жыл бұрын
काकू खूप छान माहिती दिलीत,,, तुम्हाला ही गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा
@nivedital43964 жыл бұрын
Vdo khup chan.satyanarayan puja dar pournimela gharchyaghari karayachi echha aahe tyacha vdo dakhawala tar bare hoil.tumhi khup chan samjawoon sangta.