Рет қаралды 6,216
#lapsirecipe #sheerapoli #शतकाचीपोळी #पोळी #polirecipe #pooranpoli #पुरणपोळी #festivalrecipe #sweetpoli #cookingideas #southstyle #southspecial #dinner #lunchrecipe #south #sheerarecipe #ganeshchaturthispecial #ganeshchaturthi #गोड
टिप्स: सांज्याची पोळी एकदम वेगळी आणि सोप्या पद्धतीने बनवले आहे.
पाणी उकळून त्यात गूळ टाकून मग त्यात लापसि रवा टाकला जातो. पण मी ईथे रवा भाजून मग त्यात गरम पाणी टाकून शिजवून घेतलय. मग गूळ टाकून परत एकदा व्यवस्थित शिजवून घेतलाय.