No video

गणपतीपुळे येथे राहायची उत्तम सोय. बापट निवास होम स्टे.

  Рет қаралды 59,791

Pravin Ghadi

Pravin Ghadi

Күн бұрын

बापट निवास होम स्टे संपर्क
योगेश बापट : 9766620263/9420719510
राहण्याची उत्तम सोय.
‪@Bapatniwashomestay‬ #viral #ratnagiri #ganpatipule #lodging #homestay #clean #budget #maharashtra #picnic #devdarshan #youtubevideo #youtubeshorts #weekend #sunday ‪@ganpatipulepalkhi‬

Пікірлер: 77
@pramoddanage5534
@pramoddanage5534 Ай бұрын
होय खुपचं सुंदर झाले आहे. मी १९९० मध्ये गेलो होतो. त्यावेळी अती घरगुती स्वरूपात होते. तुमचे वडील उच्च पदावरील अधिकारी असल्याचे आठवते. पण त्यांचा आपलेपणा व सौजन्य अजूनही लक्षात आहे. तुम्हास नवीन सेट up sathi शुभेच्छा
@yoginijagtap5340
@yoginijagtap5340 Ай бұрын
पैसे ?😢
@harshapathak9775
@harshapathak9775 3 ай бұрын
Khupch sunder soy aahe aamhi rahilo aahot
@pmshenoy3500
@pmshenoy3500 Ай бұрын
I had visited this place several times when I was posted in Ratnagiri branch office. Very nice place and food
@keskarbhagyashri2552
@keskarbhagyashri2552 Ай бұрын
छान आहे
@prashantpatekar5656
@prashantpatekar5656 7 ай бұрын
Nice video.Seems to be a great Homestay.Planning to visit in near future
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 ай бұрын
Ganpati Bappa Morya 🌹🙏 Ati Sundar 👍🌹🙏
@abnergaikwad1677
@abnergaikwad1677 2 ай бұрын
अप्रतिम 👌🏻 निवास स्थान आपण विडिओ द्वारे दाखवले बदल धन्यवाद
@naynabhurke7497
@naynabhurke7497 2 ай бұрын
खूप चांगले आहे उत्तमसोय,
@user-wb3jb2eb8j
@user-wb3jb2eb8j 2 ай бұрын
खुप छान आहे आम्ही अनुभव घेतला आहे ईथे रहाण्याचा
@mrunnalbhavsar3337
@mrunnalbhavsar3337 2 ай бұрын
आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो खूप छान सोय आहे
@shamlimbore9406
@shamlimbore9406 5 ай бұрын
Khoop..sundar..💕
@NishikantPathak-xy9we
@NishikantPathak-xy9we 4 ай бұрын
खुपच सुंदर ❤
@leenagahalot8953
@leenagahalot8953 8 ай бұрын
nice seems good staying 👌🙏
@Pwin2309
@Pwin2309 8 ай бұрын
Yes 😊
@Bapatniwashomestay
@Bapatniwashomestay 8 ай бұрын
Thank you very much 🙏 visit again ❤
@padmakarkharde4929
@padmakarkharde4929 7 ай бұрын
Excellent. Confirm room charges and lunch charges
@user-nh5ik7mj6k
@user-nh5ik7mj6k Ай бұрын
तिकडे आलोतर नक्की भेट देऊ छान
@padmakarkharde4929
@padmakarkharde4929 7 ай бұрын
Excellent. Confirm room/lunch chareges
@Pwin2309
@Pwin2309 2 ай бұрын
रूम रेट हे सीजन नुसार असतात. योगेश बापट यांचा नंबर मी डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिला आहे. तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता. धन्यवाद
@मराठीइंग्लिशwithDrShalaka
@मराठीइंग्लिशwithDrShalaka 8 ай бұрын
Mast 🤩🤩🤩🤩🤩
@Pwin2309
@Pwin2309 8 ай бұрын
Thanks 🤗
@makeshwarsanjay2458
@makeshwarsanjay2458 2 ай бұрын
मी दोन दिवस राहिलो होतो... चांगला अनुभव.. आता त्यांनी बरेच बदल केलेले दिसतात.. पूर्वी नाश्त्यासाठी बसायची सोय नव्हती...
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 2 ай бұрын
रुममध्ये राहण्यासाठी पैसे किती द्यावे लागेल प्रती व्यक्ती
@prakashchitnis7290
@prakashchitnis7290 3 ай бұрын
Saarakhe evadhe loud background music kazhala?? Information imp ahe.
@Pwin2309
@Pwin2309 2 ай бұрын
हो. तुमच्या दिलेल्या सूचनेनुसार ह्या पुढे नक्की काळजी घेऊ. धन्यवाद 🙏
@rameshshende9568
@rameshshende9568 Ай бұрын
Very good hotel.but pl.advise charges per day.
@Pwin2309
@Pwin2309 Ай бұрын
Hello Sir You can contact the owner on the number given in the description.
@ajaykadam6483
@ajaykadam6483 4 ай бұрын
Room rent kiti 1 day sathi
@Pwin2309
@Pwin2309 2 ай бұрын
रूम रेट हे सीजन नुसार असतात. योगेश बापट यांचा नंबर मी डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिला आहे. तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता. धन्यवाद
@janhavimore5873
@janhavimore5873 4 ай бұрын
Rooms che rate Kay ahet
@dinkarraodeshpande8005
@dinkarraodeshpande8005 2 ай бұрын
शुद्ध शाकाहारी आहे का कोकणात मासे आहेत म्हणून विचारले
@mrunnalbhavsar3337
@mrunnalbhavsar3337 2 ай бұрын
हे शाकाहारी आहे .आंबोळी आणि मोदक असतात नास्ता मधे मोदक खूप च उत्कृष्ट होते
@Pwin2309
@Pwin2309 2 ай бұрын
शुद्ध शाकाहारी आहे 🙏
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 2 ай бұрын
होम स्टे च्या नावाखाली हॉटेलचं चालू आहेत
@Pwin2309
@Pwin2309 2 ай бұрын
इथे फक्त नाश्ता मिळतो. होम स्टे आहे फक्त. 🙏
@shobhanaparelkar4142
@shobhanaparelkar4142 8 ай бұрын
रेट काय आहे.जेवण काय आहे.
@Pwin2309
@Pwin2309 8 ай бұрын
रेट सीजन नुसार आहेत. विडिओ बॉक्स मध्ये ओनर चा नंबर दिला आहे. तुम्ही चौकशी करू शकता. 🙏🏻
@ashoksheth3135
@ashoksheth3135 Ай бұрын
Per room per day Rent.?
@Pwin2309
@Pwin2309 Ай бұрын
Hello Sir You can contact the owner on the number given in the description.
@BohoDevi
@BohoDevi 5 ай бұрын
how far is it from mandir, is rickshaws available and is it safe for solo women travellers
@Pwin2309
@Pwin2309 5 ай бұрын
Yes. It's totally safe for solo women travellers. You will get a rickshaw as well.
@BohoDevi
@BohoDevi 5 ай бұрын
@@Pwin2309 dhanyavad
@vasundharajoshi718
@vasundharajoshi718 4 ай бұрын
गणपती मंदिर ते बापट homestay किती अंतर आहे
@vaishalitawde8030
@vaishalitawde8030 2 ай бұрын
Par day kiti ret ahe.
@Pwin2309
@Pwin2309 2 ай бұрын
रेट सीजन नुसार आहेत. आपण डिस्क्रिपशन बॉक्स मधील नंबर वर कॉल करून विचारू शकता. धन्यवाद 🙏
@umeshjoshi677
@umeshjoshi677 2 ай бұрын
AC room, 3 adults. Tariff? September 17 to 20
@Pwin2309
@Pwin2309 Ай бұрын
Hello Sir You can contact the owner on the number given in the description.
@rameshmurudkar9258
@rameshmurudkar9258 8 ай бұрын
एकट्या व्यक्तीला चार दिवस रहायला देता का ?
@Pwin2309
@Pwin2309 8 ай бұрын
Description box मधील नंबर वर संपर्क करून विचारा 🙏🏻🙏🏻
@Bapatniwashomestay
@Bapatniwashomestay 7 ай бұрын
हो देतो
@makeshwarsanjay2458
@makeshwarsanjay2458 2 ай бұрын
का नाही देणार,?
@vijaygadgil6651
@vijaygadgil6651 2 ай бұрын
तुम्ही रूम रेट नाही सांगितला.
@Pwin2309
@Pwin2309 2 ай бұрын
रूम रेट हे सीजन नुसार असतात. योगेश बापट यांचा नंबर मी डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिला आहे. तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता. धन्यवाद
@pranjalijande3963
@pranjalijande3963 Ай бұрын
किती रूम चे भाड आहे
@Pwin2309
@Pwin2309 Ай бұрын
डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट करून तुम्ही रूम च्या चार्जेस ची माहिती मिळवू शकता. 🙏
@rameshbhavsar1717
@rameshbhavsar1717 3 ай бұрын
भाडे काय आहे जेवणायची सोय आहे का
@Pwin2309
@Pwin2309 2 ай бұрын
रूम रेट हे सीजन नुसार असतात. योगेश बापट यांचा नंबर मी डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिला आहे. तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता. धन्यवाद
@shitaloak4362
@shitaloak4362 2 ай бұрын
तुमच्या बोलण्यापेक्षा म्युझिक चा सर्वात जास्त आहे😢 तुम्ही बोलत असताना म्युझिकची काहीच आवश्यकता नाही
@Pwin2309
@Pwin2309 2 ай бұрын
हो. या पुढे नक्की याची काळजी घेऊ. आपण दिलेल्या सूचनेनुसार नक्की बदल करू. धन्यवाद 🙏
@user-lo5tx6fd8v
@user-lo5tx6fd8v 7 ай бұрын
Rates काय आहेत rooms चे भाऊ😊😊😊
@Pwin2309
@Pwin2309 7 ай бұрын
1200 रुपये ते पुढे 2000 पर्यंत. Description box मधील नंबर वर संपर्क करून चौकशी करू शकता. 🙏🏻
@aadeshlokhande9655
@aadeshlokhande9655 7 ай бұрын
Online booking hote ka
@Pwin2309
@Pwin2309 7 ай бұрын
होय. सर्व app वर available आहे.
@jeevanshinde1619
@jeevanshinde1619 2 ай бұрын
दर किती आहे रुमचा
@Pwin2309
@Pwin2309 2 ай бұрын
रूम रेट हे सीजन नुसार असतात. योगेश बापट यांचा नंबर मी डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिला आहे. तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता. धन्यवाद
@rvdsir5613
@rvdsir5613 Ай бұрын
Rate kay aahe
@Pwin2309
@Pwin2309 Ай бұрын
डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट करून तुम्ही रूम च्या चार्जेस ची माहिती मिळवू शकता. 🙏
@GaneshPatil-mt7pj
@GaneshPatil-mt7pj 2 ай бұрын
रेट काय आहेत
@Pwin2309
@Pwin2309 Ай бұрын
Hello Sir You can contact the owner on the number given in the description.
@pranjalijande3963
@pranjalijande3963 Ай бұрын
नंबर आहे का
@Pwin2309
@Pwin2309 Ай бұрын
होय. डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे या विडिओ च्या
@subhashkale8131
@subhashkale8131 2 ай бұрын
Room rate?
@Pwin2309
@Pwin2309 2 ай бұрын
रूम रेट हे सीजन नुसार असतात. योगेश बापट यांचा नंबर मी डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिला आहे. तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता. धन्यवाद
@pramoddanage5534
@pramoddanage5534 Ай бұрын
होय खुपचं सुंदर झाले आहे. मी १९९० मध्ये गेलो होतो. त्यावेळी अती घरगुती स्वरूपात होते. तुमचे वडील उच्च पदावरील अधिकारी असल्याचे आठवते. पण त्यांचा आपलेपणा व सौजन्य अजूनही लक्षात आहे. तुम्हास नवीन सेट up sathi शुभेच्छा
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 19 МЛН
Before VS during the CONCERT 🔥 "Aliby" | Andra Gogan
00:13
Andra Gogan
Рет қаралды 10 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 36 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 19 МЛН