Marathi, South दोन्हीकडे तोडीचं काम केलेल्या Shruti Marathe सोबत आरपार गप्पा Woman Ki Baat | AarPaar

  Рет қаралды 107,512

आरपार | Aarpaar

आरपार | Aarpaar

7 ай бұрын

#Aarpaar #आरपार #shrutimarathe
श्रुती मराठे! बोल्ड, ब्युटीफूल, बिनधास्त आणि सगळ्यांची लाडकी अभिनेत्री. कोणी तिला राधा म्हणून ओळखतं तर कोणी सनई चौघडेतली अश्विनी म्हणून. मराठी तर झालंच पण साऊथमध्ये आपलं मराठमोळं नाव झळकलं की भारी वाटतं तसच श्रुतीच्या बाबतीतही आहे कारण तिचंही साऊथमध्ये उल्लेखनीय काम आहे. आता बोल्ड, ब्युटीफूल, बिनधास्त अशी तर श्रुतीची ओळख आहेच. पण त्या पलीकडे जाऊन श्रुती माणूस म्हणून कशी आहे? एक सक्षम आणि स्वतंत्र स्त्री म्हणून श्रुती कशी आहे याचा आढावा आपण आरपारच्या या वूमन की बातच्या आजच्या एपिसोडमधून घेतला आहे. तेव्हा ही मुलाखत संपूर्ण ऐका, कशी वाटली ते सांगा आणि आरपारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

Пікірлер: 130
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 7 ай бұрын
बोलणाऱ्याचे, सांगणाऱ्याचे तोंड दुखुन येईल पण रस्त्यावर थुंकणारे काही सुधारणार नाहीत भारतात, खुपच किळसवाणी गोष्ट,मोठा दंड केला पाहिजे या लोकांना
@prachikapse9590
@prachikapse9590 6 ай бұрын
श्रुती मराठेला गणपती मिरवणुकीत ढोल वाजवताना बघितले. तेव्हा खूपच नवल वाटले. Picture मध्ये खूप impressive दिसते. दिसायला सुंदर दिसते. एक बरे झाले की मराठी इंडस्ट्रीशिवाय south मध्ये सुद्धा काम करते.
@arunkumar8252
@arunkumar8252 24 күн бұрын
kaka.u r terrible
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 6 ай бұрын
एक अभिनेत्री आणि माणूस म्हणून ही श्रुती खूप छान आणि समंजस मुलगी आहे.
@observer7454
@observer7454 6 ай бұрын
छान गप्पा! चांगली मुलाखत श्रुती मराठे दिलखुलास बोलते. आरपार धन्यवाद. बेधडक स्पष्ट व्यक्तीमत्व श्रुती मराठे यांनी राजकारणात जरूर जावे. चांगले युवक युवती यांनी पुढे आले पाहिजे
@vrushalic3389
@vrushalic3389 6 ай бұрын
मराठीतील एक अशी छान अभिनेत्री बिना मेकअप पण चांगली दिसते .कारण खुप मराठीतलया सिरीयल सिनेमात काम करणाऱ्या मुली बिना मेकअप ओळखु पण येत नाहीत . आज पहिल्यांदाच आरपार बघत आहे .
@rupabhagya
@rupabhagya 7 ай бұрын
आज पहिल्यांदा आरपार चा भाग पाहिला.. छान च होता.. श्रुती ची ठामपणे मते मांडायची पद्धत मस्तच.. तिचापर्यंत पोचवावे कृपया..
@rajanbahulekar818
@rajanbahulekar818 6 ай бұрын
खूप गोड चेहरा,अगदी माधुरी दीक्षित सारखा,
@bhaktisathe5312
@bhaktisathe5312 3 ай бұрын
खूपच छान बोललीस श्रुती, अर्थातच घराघरात पोचल्यामुळे जवळची वाटतेस म्हणून अरे तुरे. तुझ्या सारख्या आतून बाहेरून same असणाऱ्या माणसांची खूप कमी आहे सध्याच्या जगात. आणि unfortunately मनात काहीही असो पण तोंडावर गोड बोलणारी माणसं सगळ्यांना आवडतात. पण तू नेहमी अशीच रहा कधीही बदलू नकोस. ❤😊
@charudattaagashe3339
@charudattaagashe3339 7 ай бұрын
राधा ही बावरी या सिरीअल मध्ये तुझ्याबरोबर अनेक सीन माझे झालेत.
@shirishshirodkar5281
@shirishshirodkar5281 6 ай бұрын
Chhan Interview... On civic sense baddal maze mhanane aahe ki graduation hoyi paryant aasayala have. Shruti Madam one of the best look God bless you
@sandhyasarode9272
@sandhyasarode9272 7 ай бұрын
श्रुती माझी आवडती सेलीब्रेटी आहे.
@spruhalimaye
@spruhalimaye 24 күн бұрын
Best luck shruti ❤..tu ek changali mulagi aahes...khoop chhan woman ki baaat❤..mala tu ni tuzya bhumika far avdtat..best luck for ur all future projects 😊
@PRAKKASHGROUPS
@PRAKKASHGROUPS 6 ай бұрын
श्रुती खरंच खूप छान अभिनेत्री आहे.. मी या मुलाखती सोबत फक्त "चाहतो मी तुला" हा सिनेमा ५० पेक्षा जास्त वेळा पाहिला आहे इनफॅक्ट याची गाणी माझ्या घरात सतत चालू असत.. प्रसाद ओख अन श्रुती मराठे यांचे अभिनय मस्त.
@chandrakalav-eu6pz
@chandrakalav-eu6pz 7 ай бұрын
💯👍👍👍changlya comments na payse milale pahije 😃😃😃😃😃😃great Shruti marathe . Very bold talk . Good vidio .
@ravindrakulkarni4259
@ravindrakulkarni4259 7 ай бұрын
श्रुती तुला सलाम.. .आम्हा सर्वाना तुझ्या बद्दल खूब अभिमान आहे.
@venkateshkulkarni2145
@venkateshkulkarni2145 7 ай бұрын
मला सिनेमाच्या बाबतीत काही कळत नाही पण तू खूपच छान बोललीस😊😊
@sanjaygapat831
@sanjaygapat831 17 күн бұрын
One of my favourite actresses
@rohitsarfare630
@rohitsarfare630 28 күн бұрын
Girija n Shruti r way ahead with their thoughts.... What she said about pre primary teachers is absolutely correct... We must invest in pre n primary teachers...
@jyotijahagirdar6091
@jyotijahagirdar6091 6 ай бұрын
सुंदर मुलाखत…खरी श्रुती मराठे कळली व मनाला भिडली …आपली पत आपणचं राखायची हा बाणा आवडला…💐👍
@sangeetadeshpande6938
@sangeetadeshpande6938 7 ай бұрын
व्वा मस्तच मुलाखत, आणि अगदी परखडपणे मत मांडले 👌👌💐💐
@rashmimudale349
@rashmimudale349 3 ай бұрын
खूप छान मुलाखत.
@anilkumardhaygude1413
@anilkumardhaygude1413 6 ай бұрын
खूप मते सारखी आहेत श्रुती आणि माझी आजपर्यंत सौंदर्याने आवडत होती श्रुती आता जास्त एक व्यक्ती म्हणून ❤
@ImNehaaaa
@ImNehaaaa 3 ай бұрын
I really like her..and the way she expressed her thoughts without any fear is very appreciative thing. She is vocal and have her own voice to stand herself and others. And her thoughts reflecting her maturity to see a different part of any aspect. Good & all the best❤
@shrikrishnachinchanikar900
@shrikrishnachinchanikar900 7 ай бұрын
Khup chhan vichar mandle Shruti Marathe yani. Chhan mulakhat zali.
@swatikulkarni4554
@swatikulkarni4554 7 ай бұрын
Khup.chan bolaley shruti. Ani ata anakhi sunder distey. Tula khup khup shubheccha. Aarpaar la hi shubheccha 🎉
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 6 ай бұрын
वा खुप छान मस्त मुलाखत दिली खुप बिनधास्त धाडसी हुशार शिस्तबद्ध मुलगी आहे आजच्या जगात अशाच प्रकारे राहिले पाहिजे तू जे बोलते ते योग्य बोलते बाळा अशाच प्रकारे वागणे बरोबर आहे आपल्या देशातील लोकांना शिस्त प्रामाणिकपणा माणूसकी योग्यता सहनशीलता ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत तू छान बोलली आवडले देव तुला भावी जीवनासाठी खुप शुभेच्छा देव बरे करो❤❤❤
@abhijeetdiwakar8845
@abhijeetdiwakar8845 3 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत I am impressed Civic sense, charges for fb insta comments आणि casting couch वर फारच जबरदस्त बोलली आहे श्रुती मी खूप काम पाहिलं नाहीये बट आता बघणार मी फॅन झालोय श्रुतीचा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि एक फॅन म्हणून खूप प्रेम
@sanjogitapawar6990
@sanjogitapawar6990 6 ай бұрын
श्रृती ... मस्त आहेस तू... परखडपणे तू तुझे मत सांगतेस...❤
@padmashreeborkar5556
@padmashreeborkar5556 7 ай бұрын
खरच आरपार मुलाखत खूपच समर्पक बोलली श्रुती निखळ सौंदर्य ❤
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b 7 ай бұрын
फक्त सौदर्य आक्कल मात्र नाही. मराठी त गलॅमर कमी आहे हिंदी चित्रपट हिरोईन काय चिकन्या असतात पण मराठी माल कमळाबाई सारखा वापर करून टाकून दिल्या सारखा अंधभक्त पैदा होतील पटा पट 🤔🤣🤣🤣
@aniketmodak488
@aniketmodak488 7 ай бұрын
Really appreciate her analysis and comments. Hatss off.
@kimayalife9408
@kimayalife9408 7 ай бұрын
Shruti Marathe my favourite ❤
@sunilk_
@sunilk_ 6 ай бұрын
अप्रतिम सौंदर्य आणि मुलाखत पण 👌👌👍👍👍
@suchitramhatre623
@suchitramhatre623 3 ай бұрын
Shruti proud of u dear , ❤❤ always fond of u ,all d best for ur bright future ahead
@user-sx1fl1fm1t
@user-sx1fl1fm1t 7 ай бұрын
Wonderful Shurti
@sumantkulkarni6450
@sumantkulkarni6450 6 ай бұрын
मस्त मुलाखत 🎉
@mrs.swatigodambe8871
@mrs.swatigodambe8871 6 ай бұрын
Majhi awadati Shruti…. Ek Numbers…
@blackshotsgamer7601
@blackshotsgamer7601 6 ай бұрын
छान
@sushamahuprikar7757
@sushamahuprikar7757 6 ай бұрын
Khoop chan mulakhat
@shriramkatakdhond1592
@shriramkatakdhond1592 6 ай бұрын
SHRUTI MADAM IS D MOST GORGEOUS, SENSIBLE , THOROUGHLY ENLIGHTEN HUMAN BEING. I HAVE HAD BEEN A GREAT FAN OF HERS FROM HER INITIAL CAREER SHOWS.
@dwarkanathmokal5986
@dwarkanathmokal5986 6 ай бұрын
God bless you
@chandrakalav-eu6pz
@chandrakalav-eu6pz 7 ай бұрын
No buddy complet you ,other than you .. vow ,Kay bold ,mast vichar aahe , aavdle . Khup chhan vichar . Ase vichar pudhchya pidhine rabvile pahijet . 👍👍👍👍💯💯
@niranjannalawade4596
@niranjannalawade4596 5 ай бұрын
Tu khup chan boltes
@radhikakulkarni4737
@radhikakulkarni4737 Ай бұрын
Lots of Love Shruti❤
@prasadbhide1610
@prasadbhide1610 3 ай бұрын
very well said congrats
@meghanaathalye1934
@meghanaathalye1934 7 ай бұрын
Kya baat hai Shruti...! Savistar nantar lihin..!
@sujatanagapurkar2121
@sujatanagapurkar2121 5 ай бұрын
श्रुती एक नंबर ❤
@ruchamundle570
@ruchamundle570 7 ай бұрын
Khop mast interview
@archanajadhav351
@archanajadhav351 7 ай бұрын
Mast
@shubhamahesh2359
@shubhamahesh2359 5 ай бұрын
Abhinandan tumchya dhadasabaddal madam Ashyach saccha raha Khup ashirwad
@user-santoshtelang321
@user-santoshtelang321 6 ай бұрын
Khub zan
@anandkarekkar7732
@anandkarekkar7732 6 ай бұрын
श्रुती तुम्हाला सतत पहातच रहावं सारखं वाटतं. हेमामालिनी नंतर एक सुंदर अभिनेत्री म्हणून तुमचा नंबर आहे.
@templogical3095
@templogical3095 6 ай бұрын
Kay diste rao hi ❤❤❤❤
@s.rp10
@s.rp10 6 ай бұрын
सडेतोड स्वभाव, .छान.
@dr.englishShalaka
@dr.englishShalaka 7 ай бұрын
Chaan. Beauty with brains🤩❤
@sunilhole6668
@sunilhole6668 6 ай бұрын
Nice
@laxmanwalunj6547
@laxmanwalunj6547 6 ай бұрын
प्रवास करताना स्वयंशिस्त बाळगणे महत्वाचे आहे असे एकूण संवादावरून जाणवले, श्रृती मराठे या तळमळीने विवेचन करत आहेत , आम्ही भारतीय म्हणून घेताना स्वतः शिस्त बाळगत सर्व नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे.
@ashwinideshpande2730
@ashwinideshpande2730 6 ай бұрын
अश्याच रहा, बिनधास्त ❤
@neelabadve3287
@neelabadve3287 7 ай бұрын
Shruti khoopch chan vichar n chanch bollis tula anek ashirwad All the best
@jyotinayak5836
@jyotinayak5836 7 ай бұрын
Nice mulakht ❤
@prashantkarnik6769
@prashantkarnik6769 6 ай бұрын
Just don’t worry, you are too good!
@rohanchaudhari280
@rohanchaudhari280 7 ай бұрын
Khup chaan pane tuz mat mandal ahes shruti…. Nehami ashich raha … roktok🌹🌹
@vaishalidivekar6868
@vaishalidivekar6868 7 ай бұрын
Shruti tuze bolne agadirokh thokh aahe .khup chan
@maheshbhagwat3904
@maheshbhagwat3904 6 ай бұрын
I with u
@sureshshinde9155
@sureshshinde9155 6 ай бұрын
Smt Shruti Marathe, UR always Evergreen 🌲 Beautiful and talented Actress. Your Marathi Drama and Serials acting is most Amazing 🌇 Namaste 🙏 🌄 ☺️ ❤️
@Sucheta2411
@Sucheta2411 7 ай бұрын
Shruti proud of you. Tu financer tyachi jaga dakhavun dilis, well done. ❤
@ramkoyande8291
@ramkoyande8291 5 ай бұрын
Actually what happened, who knows
@maheshbhagwat3904
@maheshbhagwat3904 6 ай бұрын
❤ Take care
@Anandachisadhna
@Anandachisadhna 6 ай бұрын
यात मुख्य माहिती ही प्रवासात घ्यावयाची काळजी विषयी तसेच सेन्स बाबत आहे. धन्यवाद
@shubhadagaidhani6892
@shubhadagaidhani6892 Ай бұрын
रस्त्यावर थुंकणे ह्यात काहीच वाईट वाटत नाही लोकांना माझेही बरेचदा त्यांच्याशी वाद झालेत.
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 7 ай бұрын
Shurti chi सर्व मुद्दे बरोबर आहे. मी पण अशीच चुकीचे काही असेल तर मी पण भांडण करते
@rupkumargalinde5153
@rupkumargalinde5153 7 ай бұрын
Nice Shruti tai tuze vichar aawdle dhol tr chanch vajvtes aaplya pathk mdhe me pn dwajala aahe kalawant pathk mdhe match Tod nahi
@kinpat8825
@kinpat8825 7 ай бұрын
ही नक्की पु`ण्या´ची असणार. किती तो सिस्टपणा, आणि कसे हे टोम`णे´
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 24 күн бұрын
कुठली का असेना पण तर्कशुद्ध आणि तळमळीने बोलतेय. चांगल्या गोष्टी स्विकारण्यात कुठलाच कमीपणा नसावा,
@mohandivekar89
@mohandivekar89 5 ай бұрын
कॉमेंट्स साठी पैसे द्यायला लावण्याची कल्पना खूप चांगली आहे.
@satishdantkale9384
@satishdantkale9384 6 ай бұрын
🙏🙏🙏from your 👍thumb bending backwards you are not rigid but adjusting personality
@sonalikulkarni5136
@sonalikulkarni5136 3 ай бұрын
Beauty with Brain.....phakta jagaycha nahi tar Manus mhanun jagayla pahije.
@matrayatra278
@matrayatra278 7 ай бұрын
अहो interviewer तुमचा आवाज कमी येतोय, mic एवढा खाली का लावलात ? ह्या technical गोष्टी कशा तुमच्या लक्षात येत नाहीत ?
@charudattaagashe3339
@charudattaagashe3339 7 ай бұрын
ट्रेलर्स चं तोंड आपण धरू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करावं. बाकी रस्त्यावरील भांडणे मी ही खूप करतो.
@charudattaagashe3339
@charudattaagashe3339 7 ай бұрын
मी वादळवाट सिरीअल मधे काही थोडाफार एक रोल केला होता. त्यावरून माझ्याच एका जवळच्या नातेवाईकाने खूप हिणवलं होतं. त्यावेळेस खूप त्रास झाला होता मला पण मी अशा लोकांकडे लक्ष देत नाही.
@Libra6
@Libra6 6 ай бұрын
Shruti is beautiful in and out, but did not achieve success which she deserved. She was gorgeous in radha hi bawari serial. The question she bluntly asked to the financer was brilliant.
@HarshadJoshi
@HarshadJoshi 6 ай бұрын
श्रुती मराठे == ana de armas
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 6 ай бұрын
श्रुयीविषयी आदरच आहे... खरं तर ती टाॅपला असायला हवी. पण Tamil madhye तिने जेमतेम 2-3 films kelya asteel tine. असं काही डोळ्यांत भरण्यासारखं नाही केलेलं. .
@Libra6
@Libra6 6 ай бұрын
Don't know about South, but even in marathi she deserves more success, not so successful apart from serial like radha hi bawari, producer of nava gadi, films like sarsenapati hambirao. But she is really beautiful in and out because clear with her thoughts
@Anandachisadhna
@Anandachisadhna 6 ай бұрын
श्रुती यांनी काही प्रमाणात dr. आनंद नाडकर्णी, नंदू mulmule यांचे कॉन्सिलिंग घ्यावी. नक्की फायदा होईल. ट्रेस कमी होईल.
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 4 ай бұрын
सिवीक्स विषय शाळेत १००० मार्काचा असला तरी भारतीय लोंकाच्या चुकीच्या सवयी जाणार नाही. कारण शाळेत शिकवलेले कोणते नागरिकशास्त्राचेनियम १००% पाळले जातात.
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 7 ай бұрын
बोल्ड कपडे घालून असे विचार मांडले, मुलाखत दिली तर, देता येईल का?
@liladhardevale4
@liladhardevale4 6 ай бұрын
सर्वात योग्य स्टेटमेंट श्रुतीचे. आपली फिल्म इंडस्ट्री खरी खुरी सर्व धर्म समभाव पाळणारी आहे, कारण तू bjp चा की काँग्रस चा असे येथे विचारत नाहीत , येथे असे राजकारण नाही है फिल्म इंडस्ट्री चे वैशिष्ट्य आहे, हे चांगले लक्षण आहे
@gaurav12836
@gaurav12836 7 ай бұрын
Rummy circle 😅😅😅😅
@reshmashahane4348
@reshmashahane4348 6 ай бұрын
Acting काही खास nahi bor आहे खूप ❤
@rashmijambheakr8061
@rashmijambheakr8061 7 ай бұрын
माझी आवडती अभिनेत्री.. मुलाखत घेणाऱ्या चा आवाज clear नाही.. थोडा घुमतो आवाज
@Sachin-pp5hs
@Sachin-pp5hs 6 ай бұрын
श्रुती मराठे अभिनेत्री म्हणून खुप छान आहे. पण मला वाटते की तिला चित्रपटात संधी खुप कमी मिळाली असे मला वाटते. ती खुप छान अभिनेत्री आहे. तिला जर काही चित्रपटात संधी मिळाली तर ती खुप छान काम करेल. अस मला नक्की वाटते.
@RaosahebPatil-pk2fj
@RaosahebPatil-pk2fj 6 ай бұрын
Kaka StyLe Naka Maru
@sundarwarang1831
@sundarwarang1831 6 ай бұрын
पण म्हणत कोण? श्रृति वाईट (मुलगी?) आहे?
@chinmayvad256
@chinmayvad256 7 ай бұрын
मुलाखत घेणारे काका इज़ लाइक “मला कसं सगळं आधीच (आरपार) माहितीये” एट्टीट्यूडने प्रश्न विचारतायत. 😂😂😂 सौमित्र पोटेला स्पर्धा आहे कुणाचीतरी… 😂😂😂
@sp6926
@sp6926 7 ай бұрын
😂😂😂😂
@mymindlifestyle
@mymindlifestyle 3 ай бұрын
मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने कमी बोलावं.
@drmoreshwarsabnis8938
@drmoreshwarsabnis8938 6 ай бұрын
कास्टिंग डायरेक्टर वर मी पैसे लावायला तयार आहॆ 🌹🙏❤️
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b 7 ай бұрын
28:22 फेकतीय ही ..बाई💋 कमळाबाई💋 ची लेक कुठली 🤔🤣🤣🤣🤣
@user-ir6ln6bb7b
@user-ir6ln6bb7b 7 ай бұрын
मला पण काम करायच आहे श्रुर्ती मराठे संगट कळावे धन्यवाद रिपलाई करा धन्यवाद युटूबर चॅनल संयोजकांनी🙏 ❤
@nirupamajoshi3566
@nirupamajoshi3566 Күн бұрын
ढोलांमुळे लोकांना किती त्रास होतो ह्याच भान नाही का
@drmoreshwarsabnis8938
@drmoreshwarsabnis8938 6 ай бұрын
श्रुती मैत्री करशील कां?
@anilkumardhaygude1413
@anilkumardhaygude1413 6 ай бұрын
माझी तर समोरचा थुंकला म्हणून भांडणे झाली आहेत ,मी मारले पण आहे ,ST bus madhun पण थुंकतो त्यावरून पण
@prathameshcreation9167
@prathameshcreation9167 7 ай бұрын
Ball ani bocha Disla ki saman uathnar ki tayalach bold vichar mantat 😂😂😂😂😂
@anupjhonest
@anupjhonest 6 ай бұрын
श्रृतीपेक्षा छान दिसते माझी. ती थोडी जाड आहे म्हणूनच मला आवडते. जाड मुली नेहमी आसपासचं वातावरण आनंदी ठेवतात, हे खरंय. स्लिम पोरी फारच रडक्या असतात. सारखी रडारड. श्रृती देवी जाडपणाचा अभिमान बाळगा. आणी लोकांना कशाला सुधारता? "शहरात थंडी पडली, तर शाल पांघरणार की सबंध शहराची थंडी घालवत फिरणार??" जगाला सुधारत बसलात तर तुमची शक्ती खर्च होत राहील.
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН