Рет қаралды 896
श्रीगणेश चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक.
गणपती बाप्पांचे आवडते फुल - जास्वंद .
दर वर्षी प्रमाणे या वेळी पण तुम्ही खास बाप्पा करता मोदक बनावणारच असाल पण या वेळी काही तरी नविन करूयात का गणपती बाप्पा च स्वागताला
उकडीच्या मोदकाला जास्वंद फुलाचा आकार सोप्या पद्धतीने आणि घरातील उपलब्ध वस्तूने सुद्धा देता येतो मि नक्कीच हा अनोखा नैवेद्य या वर्षी बाप्पाला दाखवणार आहे तुम्ही कसली वाट बघताय तुम्ही पण करून बघाच असा नावीन्य पूर्ण नैवेद्य नक्की
श्रीगणेश चतुर्थी स्पेशल उकडीके मोदक.
गणपती बाप्पाका मनपसंद फुल - जास्वंद .
हर बार की तरह इस बार भी आप मोदक बना ही रहे होंगे, पर क्यों ना इस बार कुछ नया नैवेद्य चढ़ाया जाये
तो जरूर अपने गणपती बाप्पा का स्वागत करिये ये जास्वंदी की फूलो वाले स्टीम मोदक से
उकड़ीके मोदक को जास्वंदी के फूलो जैसा आकार देना काफी आसान हे और घर में उपलब्ध चीजों में ही बन जाते हे
जरूर बनके देखिये ये जबरजस्त जास्वंद उकड़ीके मोदक
#UkadicheModak #ModakDesings #SteamedModa