गावरान मस्ती मी पहिल्या भागापासून आजपर्यंत पाहत आलो आहे.. आठवण आली म्हणून आज गावरान मस्तीचा 1 ला पार्ट पहिला.. एक नंबर वाटलं.. सर्व कलाकार होते त्यात.. तसेच , पटकथा , मालिकेची रचना ,background music पण एक नंबर.. तो भाग म्हणजे एकदम कॉमेडी सिनेमापेक्षा भारी वाटला... तेथून पुढे 20 ते 25 पार्ट चांगले होते.. पण जसे कलाकार कमी कमी होत गेले तसे आता फक्त गंठ्या, सरपंच, व चेअरमन यांच्यावर च मालिका अवलंबून राहिली.. डेप्युटी पण 6 महिन्यापासून गायब आहेत मालिकेतून... 1 ल्या पार्ट प्रमाणे सर्व कलाकार पाहिजे होते.. वतनदार घराण्यातील सर्जेराव.. मक्या.. डेप्युटी.. हे सर्व पाहिजे परत..
@vaibhavkhokale7774 ай бұрын
गंठण कुमार ❤
@YogeshShelkhe4 ай бұрын
🎉🎉🎉 good nice supar beutiful episode ggggg 🎉❤❤
@omkarjadhav72734 ай бұрын
गंठण भाऊ एकच नंबर
@madhavaher81114 ай бұрын
👍👍👍👌👌✨
@gokulaher68754 ай бұрын
😂😂😂😂😂
@sonisurnar38062 ай бұрын
😂😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂
@NikhilDesale-j1f10 сағат бұрын
एकच नंबर कमलेश गंठण कुमार
@babasahebdhepe69714 ай бұрын
Bharatiay swatanta binachya hardik shubecha sarva dhamal produstion la
@pramod090904 ай бұрын
सरपंच.. भागाच्या सुरुवातीला शीर्षक गीत लावा... कॉमेडी पाहिल्यासारख तरी वाटतं.. तसेच भाग powerfull वाटतो... पुढील भागापासून शीर्षक गीत नक्की लावा...❤❤❤
@akashkshirsagar2784 ай бұрын
चिंचोली पाटील मध्ये एक नंबर भेळ मिळते म्हेत्रे काकांचे
@SachinPatil-xd4kc4 ай бұрын
🎉🎉🎉
@sonugaykawad586Ай бұрын
येवला चि भेळ खायला एकदा 😊
@vilaschaudhari68054 ай бұрын
Ganthan dada❤
@PravinMhaske-d4x4 ай бұрын
झकास.
@SaiRathod-dj6tu3 ай бұрын
Sarpancha khup gret
@revnathghugeАй бұрын
फुकटचा खाल्लेलं कधी पचत नाही भाऊ कमलेश भाऊ
@abasahebjadhav91824 ай бұрын
सरपंच गावाचा व्हिडिओ बनवताना चांगल्या ठिकाणी बनवत जा रस्त्यावर चिखलच जास्त दिसतोय आपण गावचे सरपंच आहात डेपूटी गेल्यापासून गावचा विकास थांबला का
@Mahendrajagtap4 ай бұрын
😂 मस्त 😅
@limbajigiram86534 ай бұрын
धम्माल प्रॉडक्शन च्या सर्व कलाकारानां गिराम परीवार कौसडीकर ता.जिंतूर जि.परभणी यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक खुप खुप शुभेच्छा. आपल्या सर्वानाच विनंती आहे कि स्वातंत्र्य दिनावर आधारीत रील करावी हि नम्र विनंती आहे.