आंगणातील पाहुणे धडा

  Рет қаралды 152

शाळेतील आठवणी 🚸

शाळेतील आठवणी 🚸

Күн бұрын

मधु मंगेश कर्णिक (जन्मः १९३३) प्रसिद्ध कथालेखक. कोकणातील माणसे व त्यांचे जीवन यांचे दर्शन त्यांच्या कथांतून घडते. 'सोबत', 'झुंबर', 'देवकेळ,' 'गुजा' इत्यादी कथासंग्रह. 'देवकी', 'भाकरी आणि फूल' इत्यादी कादंबऱ्या.
लेखकाच्या जुन्या कौलारू घरासमोरच्या अंगणात सुतारपक्षी, पिंगळा, माकडे, चानी इत्यादी पक्षी व प्राणी येतात. त्यांच्याकडे पाहताना लेखकाला त्यांच्याबद्दल इतकी आपुलकी वाटू लागते, की ते सारे आपले पाहुणेच आहेत अशी त्याची भावना होते. त्यांच्या सहवासाचे वर्णन या पाठात लेखकाने केले आहे.
#कथाकथन
#मराठीकथा
#बालभारती
#अंगणातील_पाहुणे
#story
#storyteller
#marathi_story
#मराठी_धडा
#इयत्ता_सहावी
#बालभारती_धडा
#बालभारती_परिवार
#गोष्ट
#जुन्या_आठवणी
#जुने_दिवस
#शाळेतील_आठवणी
#शाळेतील_दिवस
#शाळा
#बालपण
#आजीच्या_गोष्टी
#मराठी_धडा
#मराठी
#पाहुणे
#कोकण
#कोकणातील_दिवस
#कोकणी
#पक्षी

Пікірлер: 1
@PrakashBodare-g4g
@PrakashBodare-g4g 6 күн бұрын
खूप छान वर्णन केले आहे खरच जुनी झाडं आपल्याला किती जवळची वाटतात आताच सार जगणं कागदी फुलासारखं आहे,असल्या कृत्रिम जगात जगावं कसं?
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 9 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 24 МЛН
एकावे तरी कोणाचे|Ekave tari konache.....
3:10
बालभारती आठवणीतील कथा (Balbharti parivar)
Рет қаралды 3,1 М.
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,5 МЛН
CHAITRA short film by Kranti Kanadé | Sonali Kulkarni
20:20
KanadéFilms
Рет қаралды 2,5 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 9 МЛН