आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या मावळ्यांना प्रताप राव गुजर आणि हंबीरराव मोहिते यांसारखे सरसेनापती लाभले. 🙏
@mayurjoyashi8368 Жыл бұрын
हंबीरराव असते तर संभाजी राजांचा असा अंत होऊ दिला नसता.. जय शिवराय
@bantisindhe83352 жыл бұрын
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 साहेब तुम्ही गाथा शौर्याची ऐकवत होता पण माझ्या अंगावर काटे आले होते
@nitinchalke91163 жыл бұрын
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा
@sagarbjadhav6953 жыл бұрын
🙏⛳खंबीर त्यो हंबीर ⛳🙏
@मराठा-ष4ब3 жыл бұрын
सध्याच्या घाणेरड्या राजकीय नेत्यांची माहिती देण्यापेक्षा आमचा शूरवीर योध्दा जो या मराठी मुलुखासाठी प्राणपणाने लढला अशा शूरवीरांची आम्हाला माहिती देत चला जेणे करून आम्ही ती भावी पिढीला सांगू शकतो आणि आपल्या हिंदभूमितील शुरवीरांचा इतिहास कायम लक्षात राहो ही एक अपेक्षा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@sandeeppatil63842 жыл бұрын
भामट्या राजा , घर कोंबडा आणि नाना वाटोळे सारखे नेते सध्या वाट लावत आहेत आपल्या राज्याची !!!
@shrikantmartande88134 жыл бұрын
खुप छान आणि सखोल माहिती दिली आपन, अशीच माहिती देत रहा
@LokshahiMarathi4 жыл бұрын
धन्यवाद
@mahadevpatil14474 жыл бұрын
खूप छान माहिती अशीच शिवकालीन माहिती देत चला तुमचं चॅनेल एक नंबर झाल्या शिवाय राहणार नाही
@LokshahiMarathi4 жыл бұрын
धन्यवाद सर
@Prathamesh20012 жыл бұрын
अभिमान आहे मराठी असल्याचा🙏🙏🙏
@anjanamesquita41125 ай бұрын
Me 2 bro 💯💯🙏🙏🙏
@sachinmohite6297 Жыл бұрын
Jay bhavani Jay shivaji
@atulgulve13802 жыл бұрын
अशे थोर सेनानी होणे नाही , हंबीररावाना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@SachinJadhav-gc2vs2 жыл бұрын
मनाचा मुजरा
@amolmohite35233 жыл бұрын
जय शिवराय जय हंबीरराव
@shashikantkhade27522 жыл бұрын
हर हर महादेव 🚩🚩🚩
@sandeeppatil8900 Жыл бұрын
अप्रतिम खूपच छान माहिती. तानाजी मालुसरे यांच्यावर पण बनवा.
@shashikantkhade27522 жыл бұрын
खुप छानं🚩🚩🚩🚩👍👍
@hhcreation1426 Жыл бұрын
एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला एवढे कमी like पाहून वाईट वाटले. फालतू राजकारणाच्या बातम्या दाखवण्यापेक्षा हे कधीही चांगलं आहे
@shashikantkhade27522 жыл бұрын
खुप खुप आभार 🚩🚩गाथा शौर्याची 🚩🚩
@सह्याद्रीपुत्र-त9ण3 жыл бұрын
Wahh kya bat hai ji 🙏🚩❤️
@ruchitpolkat68723 жыл бұрын
🚩🚩🚩🙏,खूपच छान
@vishallavange62753 жыл бұрын
नितीन शास्त्री साहेबांना सांगा संभाजी महाराजांचा वध नाही झाला.... शब्द जपून वापरा ... वध हा शब्द चुकीचा वापरला आहे. दुरुस्ती व्हावी ही अपेक्षा..
@abhishekgote32082 жыл бұрын
@@rajendrachaudhari7680 mhanun Kay vadh mhanyach ka re murkha!
@rajendradharerao90002 жыл бұрын
छत्रपती संभाजीमहाराजासाठी "वध" हा शब्द अतिशय चुकीचा आहे.शंभुराजानी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले आहे.
@vaibhavgodhade65202 жыл бұрын
चव च वाढ करण्याचा दम कुणाकडे न्हवता
@vaibhavgodhade65202 жыл бұрын
@@rajendrachaudhari7680 इतिहास चुकीचा सांगणं म्हणजे चूक आहे ती चूक दाखवली जाणार च
@kinghydra21332 жыл бұрын
@@rajendrachaudhari7680 bhai Vadh ha राक्षसांचा hoto
@invivek2 жыл бұрын
❤🇮🇳🚩❤ Majha Raja 🙏😌
@vilaskale12723 жыл бұрын
Good
@anantshinde73663 жыл бұрын
खुप छान माहिती
@lakshaysharma83642 жыл бұрын
English subtitles bhi daldo isme
@rohidaspawar23023 жыл бұрын
👌👌🚩🚩🚩
@amolmohite35232 жыл бұрын
ज्या सरसेनापती च्या पराक्रमाच्या गाथा लंडन,पाकिस्तान अनं साता समुद्रपलीकडे गौरवाने बोलल्या आणि वाचल्या जातात.. ते शिवराय आणि शंभूराजेंचे सरलष्कर ,भूपती ,स्वामीनिष्ठचे ज्वलंत प्रतिमा सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा सिनेमा येतोय.. 27 मे 2022 🚩
@vishalharad99503 жыл бұрын
🙏🙏
@sagarisapure59993 жыл бұрын
जय शिवराय
@pieducationandmotivation6592 жыл бұрын
Improve ur englisk
@sgstars79443 жыл бұрын
🙏
@rand3022 жыл бұрын
जर हंबीरराव जिवंत असते तर संभाजी राजे ना औरंग्या ला धोक्या ने पकडता आले च नसते
@satyavanbhute12213 жыл бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩♥️
@ghanshyammalaiya97463 жыл бұрын
🚩Khrch sirsenapati Hambirao mohite yanchvar Movie bnayla phije all over India mndhe release kryla phije great Marathe Warrior hote🙏🚩jai jijau jai Shivaray jai Sambhaji Maharaj🚩 🙏💯
@yogeshnanashelke24932 жыл бұрын
Bhau banli ata film sarsenaptinchi ...thanks to marathi film indusries
अरे रताळया बुरहानपुर मोहिमेच नेतृत्व स्वतः संभाजीराजे यांनी केल होते
@yashohol99253 жыл бұрын
चैथे नाही पहिले सरसेनापती
@ashuj98633 жыл бұрын
Super info..can you tell source please
@jadhavkapil3 жыл бұрын
17:01 संभाजी रावाना नाही संभाजी राजाना पाहिजे.
@vishalgalinde70403 жыл бұрын
Sambhaji.mohita.kon.hota
@yogeshbari84162 жыл бұрын
नितीन शास्त्री 😠😠तुम्ही कितीही मोठे अभ्यासक असु द्या पण शब्द सुद्धा व्यवस्थित वापरायला शिका वध हा शब्द छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीचा आहे यात सुधारणा करा
@Sachinkanthale-m7b2 жыл бұрын
बाजारू अभ्यासक नितीन शास्त्री शब्द जरा जपून वापरा.
@swapnilpatil84413 жыл бұрын
Kay manse hoti ti? Nadach Khula!
@rahulnagarkar65422 жыл бұрын
Auranjeb Shivaji Maharaj yanchyat Mirja raje Jaysing yani Purandare cha tahe kela hotta tya tahach kay zhal