नववी दहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख शूरवीर बहिर्जी नाईक यांचा धडा आला पाहिजे जय शिवराय जय बहिर्जी नाईक जय शंभुराजे
@deerdrivers3 жыл бұрын
लोकशाही news ला सलाम......आमच्या राजा चा इतिहास आत्ताच्या पिढी पर्यंत पोहचवण्यासाठी.......शाळांन मध्ये आमच्या राजा चा इतिहास गायब आहे पण तुम्ही लोकशाही news च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहचवता... खूप छान वाटलं..... जय शिवराय
@sandeeppatil63842 жыл бұрын
एकदम खरे आहे हे !! कांग्रेस कम्युनिस्ट्स ह्यानी ह्या देशाची वात लावून टाकली आहे आणि आज सुद्धा आपण आपला खरा ईतिहास बाहर आलेला नाही! स्वराज्य चा तीसरा डोळा म्हनजे सर नौबत बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा ... जय जिजाऊ जय शिवराय,🙏
@सागरनाईक10 ай бұрын
शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख जासूज बहुरूपी.. निष्ठावंत क्षत्रिय रामोशी मावळा.. शूरवीर बहिर्जी नाईक.. हिंदवी स्वराज्याचा आत्मा हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा बहुरूपी जासुज जासूज यांना त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय जय बहिर्जी नाईक जय शंभुराजे जय मल्हार जय भवानी
@checkmate86984 жыл бұрын
असा मावळा पुन्हा होणे नाही 🚩🚩
@_l_u_c_k_y__sm__75372 жыл бұрын
लोकशाही दैनिक ला सलाम.......... तुमच्या मुळे आमच्या राजाचा इतिहास लोकांपर्यंत पोहचत आहे ..... मनापासून धन्यवाद.....जय शिवराय जय बहिर्जी नाईक जय उमाजी नाईक जय मल्हार......
@chandrakantchavan2988 Жыл бұрын
स्वराज्य गुप्तहेर प्रमुख शुरविर बहिर्जी नाईक यांना त्रिवार मानाचा मुजरा.
@vishnukhursule37954 жыл бұрын
स्वराज्य चा तीसरा डोळा म्हनजे सर नौबत बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा ... जय जिजाऊ जय शिवराय,🙏🙏
@Aitihasik_Maval_Prant4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h2W9eniqZsR6bMk
@vishnumandale93582 жыл бұрын
जय,शीवराय, जय राजे उमाजी नाईक,जय,बर्हीजी, नाईक
@Khushigaming00072 жыл бұрын
श्रीमंत बहिर्जी नाईक यांना मानाचा त्रिवार वंदन 🚩🚩🚩🚩🚩
@balrajkate9877 Жыл бұрын
लोक शाही news चॅनलचे खूप छान असा हा उपक्रम आहे...आज समाजाला महाराजांच्या इतिहासाचे ज्ञान होणे गरजेचे आहे आणि आपण जो सरनोबत बहिर्जी नाईक यांच्या गुप्त हेरगिरीकरणाऱ्या लोककलावंतांच्या जातीचा गौरव केल्याचे समाधान वाटत आहे...जय शिवराय!🙏
@jitendragarud74312 жыл бұрын
बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखाली गोंधळी समाज काम करत होते,
@nitinshirke9117 Жыл бұрын
आजही मोसाद सारखी सारखी जागतिक लेव्हल ची संघटना बहिर्जी नाईक यांच्या कार्याला अनुसरून काम करते, जी की इस्राईल ची एक खुपिया इजंसी आहे,,,,,,, विशेष म्हणजे या इजन्सी ची माहिती थोडीफन लीक नाही होत आणि दुसरा कोण एजंट त्यामडे involve नाही होऊ शकत..... खूप छान माहिती दिली आपण .
@PK-ek3wc3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बहिर्जी नाईक यांना मानाचा त्रिवार मुजरा
@bapu75 Жыл бұрын
आशा ह्या आवलीयाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
@premasclasses350 Жыл бұрын
बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा.,👃🌹👃 माहिती उत्तम दिली.शिवरायाचा. तिसरा डोळा.खरच बहिर्जी असते तर संभाजी राजे नक्कीच वाचले असते.
@ishvershirsath525 Жыл бұрын
जिथं आप्तानी च घात केला तिथं बहिर्जी काय करतील सोयर्या धायऱ्या चया राजकारणात बहिर्जी ना मर्यादा असतील
@rameshwarsuslade875 Жыл бұрын
जय शिवराय जय अहिल्यादेवी होळकर गुप्तहेर विभागाचे प्रमुख राजे बहर्जी नाईक
@RONYA_1228 Жыл бұрын
गुप्तहेर नाही गुप्तहेर विभागाचे प्रमुख 🤷👑
@vijaythorat28224 жыл бұрын
महाराजांचे सर्वात जास्त विश्वासू पराक्रमी जंचचवर विश्वास ठेवून राजे ती मोहिम यशस्वी करत ते सर्व कसे करायचे ते तिथपर्यंत त्यांची योग्य ती माहिती दिली परंतु त्या व्यक्तीचे पुढे काय झाले, शेवट कसा झाला हे सर्व काही व्यवस्थित महिती पाहिजे. जय शिवराय जय महाराष्ट्र.
@nitinpandhare27533 жыл бұрын
Avaghad aahe tyancha sagala secret cha asayacha
@ravindrakulkarni14054 ай бұрын
श्री. शिवाजीमहाराज हे स्वतःच एक अलौकिक दैवी व्यक्तिमत्त्व व तसेच त्यांचे सवंगडी. ह्या सर्वांचे एकच जाज्वल्य महारणरागिणी, प्रेरणास्थान महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत श्री. तुळजाभवानीच्या प्रतिरूप श्री. जिजाऊमाँसाहेबांचा वरदहस्त लाभल्यामुळेच हा प्रदेश महाराष्ट्र. जाज्वल्य अभिमान, पराकोटीच्या निष्ठेतून स्वराज्य साकारलं. जय शिवराय!!
@nishikantkadam26653 жыл бұрын
My favorite warrior Bahirji nail Jai shivaji Jai bheem
@O_Se_Overthinker5 ай бұрын
तुमचा आवाज, आणि "बहिर्जी नाईक" यांचा इतिहास, वाह मजा आली👏 आनी हो, छत्रपती होन, सोपे नाही ,जो पर्यंत तुमच्या जावळ बहिर्जी नाईक नाहित 🙏 मानाचा मुजरा
@kapilsonnis3103 Жыл бұрын
बहिर्जी नाईक याना मानाचा मुजरा 🚩🙏
@tusharshirsath29434 жыл бұрын
Raw King Bahirji Naik 🙏🙏
@rajborhade50352 жыл бұрын
Great maratha Bahirji Naik. Jay shivray
@ganeshdadgale41524 жыл бұрын
🙏🙏जय हिन्द वन्देमातरम जय शिवराय जय मावळे जय बहिर्जी नाईक 🙏🙏
@dhirajshirtode86744 жыл бұрын
गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा🚩🚩🙏
@sachingarud1803 Жыл бұрын
शाळेत असताना गाथा पराक्रमाची असा एक लोकासाता किंवा लोकमत या पेपर मध्ये यायचं......... आणि तेव्हा परिस्तिथी नव्हति म्हणूंन भाग घेणं कठीण होत ...बाऱ्याण्याचा पेपर घ्यायांची लायकी नव्हती.....
@adityapurohit85774 жыл бұрын
Mewad ki veer bhumi se jai bhawani jai shivaji... har har mahadev
@manojravchavan18319 ай бұрын
बेडर बेरड रामोशी रामवंशी..पण आमच्या वाट्याला काय आल चोर ही पदवी...खूप वाईट वाटत ...
@maheshchavan69193 жыл бұрын
द ग्रेट रामोशी
@shubhamahire78582 жыл бұрын
जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा 🙏 🚩
@ujjwalashinde99634 ай бұрын
योग्य माहिती,योग्य वेळी,योग्य माणसापर्यंत पोहोचवणे..हा स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचा नियम 🚩🚩
@vijayrode96452 жыл бұрын
धन्यवाद लोकशाही
@R.J.P.3038 ай бұрын
धन्य ते राजे आणि धन्य त्यांचे मावळे ❤
@dipeshpatil9782 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏
@DipakpatilChendravanshiАй бұрын
बहिर्जी नाईकाच्या पराक्रमाला मानाचा मुजरा जय शिवराय
SWARAJ che sarve mavle . King hote . Sarv mavlana manacha mujara 🙏
@tukaramlotake99483 жыл бұрын
।। जय बहिर्जी नाईक ।।
@O_Se_Overthinker5 ай бұрын
शिव शंभू चा तिसरा 👁️, हर हर महादेव 🙏
@swapnilkatare88994 жыл бұрын
Mujra Tyanaa bahirji naik🙏🙏💐💐💐🙏🙏🙏
@dipakchavan87402 жыл бұрын
जय बहिर्जी नाईक जय राजे उमाजी नाईक
@sandeeppatil8900 Жыл бұрын
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची पण गाथा सांगा
@umakantnijwante9481 Жыл бұрын
Gupther pramukh Ani majhya Maharajancha tisra dola aslelya bahirji Naik ani Maharajansahit tyanchya sarva mavlyana majha ani majhya Maharashtracha manatun trivar Manvandana...🙏🙏🙏
@pravinbandichhode33233 жыл бұрын
कोणता सरदार आपल्याच गुप्तेहेराची ओळख इंग्रजाला करून देईल का? आणि मुळात बहिर्जी नाईक गडावर आलेत हे खुद्द आऊसाहेब आणि महाराज सोडून कोणालाच कळत नसे. महाराजांसारखी आणि बहिर्जी नाईकांसारखी सावधपणा इतर मंडळींकडे कमी होती
@adminsaurabh35712 жыл бұрын
अगदी बरोबर ☺️
@maheshshinde86086 ай бұрын
एकदम बरोबर बहिर्जी नाईक असते तर छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले नसते खर आहे
@deepakkadam86304 жыл бұрын
Maratha C B I power BAHIRJI NAIK . PANIPAT LA HE PAHIJE HOTE
@prashantdeshmukh53614 жыл бұрын
जय शिवराय
@webahujan8 ай бұрын
The Greatest Spy Of All Time Shoorveer Bahirji Naik ❤❤❤❤
@PK-ek3wc3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@madhavkamble22273 жыл бұрын
Bhahirji naik yana manacha mujra 🙏🙏🙏
@sarthakbhogil2 жыл бұрын
कृपया बहिर्जी नाईक यांची जन्म तारीख comments मध्ये सांगा 🙏🏻
@abhimitke12455 ай бұрын
लोकशाही चांगल काम करत आहे
@sanjayaware15282 жыл бұрын
Mastang samaajache aahet bahirji Naik jay lahuji jay mangur baba🚩🚩🚩
@mangesharangavkar16263 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kalyanrakhunde21184 жыл бұрын
माईच शपथ सांगतो हाजी बेग आणि बोहरा यांचा किस्सा ज्या वेलेस ऐकला पडूंन हसलो
@chetangore59672 жыл бұрын
bahirji naik was multitalented and intelligent mavala
@akashgholapdesign3 жыл бұрын
माझ्या संभाजी राजांकडे बहेर्जी नाईक असते तर आज चित्र वेगल अस्त दुर्दैव
@ShubhamGangurde14 жыл бұрын
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩 श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
@ravindradurgade85854 жыл бұрын
Jay Shivray
@ShubhamGangurde14 жыл бұрын
@@ravindradurgade8585 जय शिवराय
@vijaygaykwad564812 күн бұрын
खूप छान व्हिडिओ 🙏🙏
@tusharkalbhor1677 Жыл бұрын
Jai shivrai , ❤❤❤❤
@rajatjadhav41834 жыл бұрын
खरचं खुपच पराक्रम पुरक लढवय्ये होते आपले मावळे
@sarangmadgulkar38504 жыл бұрын
इतिहासकारांनी मिर्झाराजे-शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest. आणि ऐका सत्य इतिहास. ... जय शिवराय !
स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे आमचे बहिर्जी नाईक निंबाळकर यांना मानाचा मुजरा 🙏 हर हर महादेव
@Aitihasik_Maval_Prant4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h2W9eniqZsR6bMk
@adminsaurabh35713 жыл бұрын
Ye ते( निबाळ कर )नवते माणसा
@ganeshbhandalkar33133 жыл бұрын
Bahirji naik he nimbalkar nahit te ramoshi samajache Jadhav naik hote tyanche vanshaj ahet dadaram Jadhav barka purave ahet nimbalkar kontya fouj madhe kam karat hote te agodar baga ramoshi samajacha itihasachi chori karu naka barka
@manojchavan18175 ай бұрын
Har Har mahadev
@GaneshNagtilak-z9l7 ай бұрын
Har har mahadev 🙏🙏❤❤
@truptisutar79483 жыл бұрын
Khup mast...👍
@maheshnaik13766 ай бұрын
Jay बहिर्जी नाईक
@vaibhavbhalsing47382 жыл бұрын
Khup Chan 👌👌👌👌
@sachinshitole74194 жыл бұрын
Khup mast
@checkmate86984 жыл бұрын
Jay shivray 🚩🚩🚩
@sagarbadade42944 жыл бұрын
Great
@ajinkyashirsat33762 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 bahirji naik yana manacha mujrra
@kumarjadhav29482 жыл бұрын
Loksahi news 1 no anchring
@pravinnayak39562 жыл бұрын
Jai umaji naik
@Deadlee7630 Жыл бұрын
⚔️Bahirji Naik -THE GREAT RAMOSHI ⚔️
@jyotikumarthale54844 жыл бұрын
Very nice 👍👌
@sanjaysarkale95918 ай бұрын
नाईक सरकाळे च्या ईतिहास सांगणे
@chaitanyajagtap88252 жыл бұрын
मनाचा मुजरा...
@kapiltarare83754 жыл бұрын
Maharaj अर्ध युद्ध तर् bahirji नाईक mulhech जिंकायचे
@amanzambare32413 жыл бұрын
Jai shivray jay shambhuraje
@aniketgoraksha25294 жыл бұрын
Good
@Rajeshbandre73103 жыл бұрын
मानाचा मुजरा
@kapiltarare83754 жыл бұрын
जाय राजे
@MyPankaj1013 жыл бұрын
Ek tha tiger
@bgdreams24333 жыл бұрын
Asa Gupther sapdne aaj kathin ahe 👍
@akashaykhomane20594 жыл бұрын
Great baharji naik
@sairatkatha2 жыл бұрын
Raju tuza awaj khup chan ahe
@tusharshirsath29434 жыл бұрын
Mi veer yodha Bahirji Naik che books read keley parntu te Ramoshi Samajache aslyamule Tyanche nav Samor aanle jat nahi krupya ha yodha sampurna Maharastra la kalayla hva Teen children's la history madhe Yanche chapter tech karayla hve Sir Naman ya veer yodhyala Jay Jijau Jay shivray Jay Shambhu raje Jay Hind Jay Maharastra Aie JAGDAMB JAGDAMB ! !! 🙏🙏
@आम्हीमराठे-ष2छ2 жыл бұрын
अश्रू अनावर ...स्पीचलेस ....नाईक असते तर छत्रपती संभाजीराजे पकडले गेले नसते.....