विशाल भाऊ मक्याचे दाणे बनण्यासाठी शेवटची टेजला 13.0.45 देऊ का 0.0.50 देऊ कोणते वॉटर सोल्युशन बेस्ट राहील ड्रीप द्वारे
@krushimitravishalКүн бұрын
0050 ghy
@NitinPatil-fj8wr2 күн бұрын
मार्गदर्शन करावे
@krushimitravishalКүн бұрын
चालेल
@dinusudame2 күн бұрын
12 61 00 आणि M45 बुरशी नाशक फवारले तर चालेल का ??
@krushimitravishalКүн бұрын
चालेल
@arunrathod40292 күн бұрын
गहू पेरणी वेळेस डीएपी वापरली आता एक महिन्यानंतर पांढरा पोटॅश चालेल का आणि युरियाची बॅग पण आणली पण दुकानदाराने पांढरा पोटॅश दिलाय तर पांढरा पोटॅश चालेल का
@krushimitravishal2 күн бұрын
चालेल
@NitinPatil-fj8wr2 күн бұрын
मका दोन महिन्याची झाली आहे लिक्विड मधील कोणते खत सोडावे
@krushimitravishalКүн бұрын
12610
@HindavientertainmentКүн бұрын
गहू 25 दिवसाचा आहे पण तो पिवळा पडला आहे कोणती फवारणी घ्यावी
@krushimitravishal23 сағат бұрын
Photo taka 7499293900
@PandurangFhuke2 күн бұрын
नमस्कार गहू पिकाला जास्त अन्नद्रव्याची कोणत्या गरज असते