माझ्या अनुभवा नुसार सर हलक्या मुर्माठ जमिनी साठी जर 7 ते आठ दिवसाला पाणी गेलेच पाहिजे. तरच गहू चांगल्या रित्या येतो नाहीतर गहू सूखायला चालू होतोय. गहू लावण्या पासून काढणी पर्यंत हलक्या जमिनीसाठी किमान 10 पाणी तर दिलेच पाहिजे
@bharatagrimarathi5 күн бұрын
आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.
@dilipkanthale68973 күн бұрын
खरे आहे
@sandeepdeshmukh3231 Жыл бұрын
Gavhache konate van lavale pahije
@Raj-B.1558Ай бұрын
Drip varti gahu lagwad keli aahe pn khat konte vaprave
@ShridharDhas27 күн бұрын
सर 8 ते 10 वेळा पाणि म्हणजे न परवडणारे होईल
@BhalchandraJadhav-k2e25 күн бұрын
Khat. Koncha. Kampni. Vapru
@vb676010 ай бұрын
Sir gahu pilkat mar rog aahe. Gahu udhadat ahe kay karave
@bharatagrimarathi10 ай бұрын
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
@Motivational489088 күн бұрын
गहू कोणती फवारणी करावी आणि किती दिवसाला?
@kedarkulkarni791011 ай бұрын
मार्च महिन्यात गहू करता येतो का
@vishnu01S15 күн бұрын
सर गहु पिवळा होऊन काही ठिकाणी वाळून जात आहे. त्यावर काहीतरी उपाय सांगा
@bharatagrimarathi11 күн бұрын
आपण एकदा आमच्या कृषि डॉक्टर. व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
@govindkale91826 күн бұрын
सर तुमचे ज्ञान तुमच्या पासीच राहु द्या आम्हाला तुमचे ज्ञान परवडणारे नाही
@chikkiwoo329625 күн бұрын
😂😂😂
@user-rajesh70022 күн бұрын
Barobar
@yadnyeshpatil867310 күн бұрын
त्या ठिकाणी
@ravisirsath78923 күн бұрын
१)सर अगोदर रान पाणी द्यायचं नंतर पेरायच. २) १५ दिवसांनी परत पाणी द्यायचं असतं. 3 ) नंतर परत असं करून 2 ते ३ वेळा पाणी द्यायचं असतं.. थोडा अभ्यास करून माहिती दिली बर होईल..
@bharatagrimarathi19 күн бұрын
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
@santoshtikore260318 күн бұрын
गहू मोठा होण्यासाठी कोणते औषध फवारावे
@bharatagrimarathi17 күн бұрын
आम्ही गहू पिकाच्या फुटवा कसा केला पाहिजे या वर लकरच एक फवारणी घेऊन येत आहोत.
@vasantwable2670Ай бұрын
मी गहू पीक घेतले आहे पाणीही मुबलक आहे जमीन मुरबाड आहे तर मी किती दिवसांनी पाणी द्यावे
@bhushanuttamaravpatil.78497 күн бұрын
सात ते आठ दिवसात
@vaibhavaher66758 күн бұрын
गहू पेरणी कोरड्या मातीत केली तर चालते का
@bharatagrimarathi5 күн бұрын
करू शकता पण लगेच पानी चालू करावे.
@Motivational48908Ай бұрын
पाणी कसे द्यावे? स्प्रिंकलर ने का पाट पाणी
@ramravsonawane989820 күн бұрын
Hii
@RahulDalvi40311 ай бұрын
गहू पेरू न 21 दिवस झाले आहे गहू जळत आहे काय करावे कोणती फवारणी घ्यावी खालून पाणी दिले आहे😢