नमस्कार सर 00.52.34 आणि झिंक + बोरॉन याचे मिश्रण म्हणजे zebron येते. तर हे दोन्ही एकत्र करून फवारले तर चालेल का? आणि ते गव्हाच्या कोणत्या स्टेज ला मारावे याबद्दल माहिती द्या कृपया..
@KamalakaeDeshmukh9 күн бұрын
Nice
@DigambarSawant-z9q23 күн бұрын
आम्ही गव्हाला 8दिवसात पाणी देतो योगे आहे का,
@GSMkamal19 күн бұрын
होय ओल कमी असेल तर हरकत नाही
@madhavwalave173926 күн бұрын
Nice ❤❤
@rahulshindekrushi26 күн бұрын
धन्यवाद
@pravinraut7106Ай бұрын
Kaveri 111ha gahu kasa aahe
@pavanbhagat3759 Жыл бұрын
नमस्कार सर फुलोरा अवस्थेत गव्हाला स्पिंकलरने पाणी दिले तर गव्हाचे दाणे भरणार नाही असे काही शेतकरी सांगत आहेत हे बरोबर आहे का
@GSMkamal19 күн бұрын
Micro sprinkalar असेल् तर् चालेल पण मोठा sprinkalar नको