खूप छान आपण अगदी अचूक माहिती देऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतात. 👍👍👍
@RahulDalvi403 Жыл бұрын
मी गहू पेरल्यानंतर दुसरे पाणी 25 दिवसांनी दिले तुषार सिंचन ने थोडी जमीन काळीभोर आहे तर आता दीड एकराला किती युरिया टाकावी द्यावा गहू पेरताना 12 32 16 वापरले होते
@jyotipatil42572 жыл бұрын
मी अंगनामधे ५ बाय ५च्या जागे मधे गहू लावला आहे तर तो गहू सारखा खाली पडतो कींवा झोपतो तर गहू ताठ राहण्यासाठी काय करावे ,,मी चार दीवसानंतर त्याला एक बादली शेणाचे पाणी देते , तसेच मी गहू पाच बाय पाच मधे तीन पावशेर गहू लावला तर हे बरोबर आहे का 🙏😊
@tanajimadne59664 жыл бұрын
खूप छान
@kulbhushanpatil422020 күн бұрын
10 26 26 वापर केला आहे पेरणी करताना गहु
@samaythakare22204 жыл бұрын
पोट्याश कोणते वापरावे
@vasantkalyankar64542 жыл бұрын
गहू पेरणी करताना खतांचा डोस दिला नाही तर कधी देता येईल आणि किती प्रमाणात द्यावे