ॐ श्री महालक्ष्मी देवी नमः अतिशय सुंदर गायन माई. आपलं मन.पुर्वक अभिनंदन असेच गायन करण्यासाठी आपणास चांगले आयुष्य आरोग्य लाभो श्री महालक्ष्मी देवी चरणी प्रार्थना जय श्रीराम जय हरि माऊली नमस्कार रामकृष्ण हरि सुरक्षित राहा
@sulabhadesai9545 ай бұрын
अप्रतिम प्रस्तुती
@prasadprabhu11795 ай бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण आशिर्वाद स्वामींचा सत्चिदानंद नमस्कार
@anantprabhu68205 ай бұрын
अप्रतिम.
@aparnadeshmukh78495 ай бұрын
व्वा
@relelata5 ай бұрын
स्वर्गीय गायन! रेकॉर्डिंग पण परफेक्ट. अमेरिकेत असून मला टाटा थिएटर मधे बसल्यासारखं वाटलं. I missed being there.
@ranjanabelkhode25725 ай бұрын
अति सुन्दर मधुर गायन दोनी बंदिशि छान च खुप काही शिकायला मिळते. कुमार जी च्या बंदिशि एकण्यात अपूर्व आंनद मिळतो. वाह धन्यवाद 👏