प्रश्न एकदम योग्य होता आयोग विद्यार्थ्यांची maturity level तपासात होता हे news आणि you tub वाले एवढा का बाव करतं आहेत कळत नाही
@Daddysprincessasmita-n9s12 күн бұрын
Right
@snehashirodkar66012 күн бұрын
मला खरच कळत नाही आहे यात इतकं issue करण्यासारखे काय आहे. परीक्षा देणारी मुले २१ वर्ष च्या वर असतात. (३१ ही) शाळेतील परिक्षा थोडीच होती.
@mpscstudent458912 күн бұрын
Mpsc mature ah mul nahi Tayt mpsc chi chuk ah ka???
@suhasintellectual12 күн бұрын
"माझ्या मित्राने जर मला दारू पिण्यासाठी आग्रह केला, तर मी तयार होईल, पण एका अटीवर - जर त्याच्या आग्रहामुळे मी दारू पिण्यास तयार होऊ शकतो, तर माझ्या आग्रहासाठी तो दारू न पिण्यास तयार होऊ शकतो का?"
@ganeshkalkattegk489312 күн бұрын
सदर प्रश्न Decision Making वर आधारीत आहे त्यामुळे जास्त Issue करण्यासारखं काहीच नाही आहे. उगाच वेगळं वळण देऊन आयोगाला अयोग्य ठरवण्याचा प्रयत्न करू नये.
@dsgawali104212 күн бұрын
serious विषय मजेशीर बनवण्याचा प्रश्न ...हा decision base question मस्त आहे but प्रत्यक्षात दारूमुळे समाजाचे खुप नुकसान होत आहे त्यावरच आयोगाने focus केल आहे.
@YashrajMundhe12 күн бұрын
Tv वाल्यांना आणि यूट्यूब वाल्यांना काही काम धंदे नाही
@ashwinihumane982212 күн бұрын
Maz uttar aahe ki mi mala yjrutacha tras aahe as option niwdla tr maz answer wrong aahe ka plizz konitri sanga
@vishalraipure214812 күн бұрын
Sir mpsc combin group B C वय वाढीसाठी कृपया काही तरी प्रयत्न जरूर करावे हि नम्र विनंती आहे.पुन्हाअर्ज करण्याची संधी मिळेल काय? काही तरी शक्यता आहे का.
@madhurawaje11 күн бұрын
Reserved sathi age relaxation ahe na
@vishalraipure214811 күн бұрын
@madhurawaje Mam माझा प्रश्न २०२४ वर्ष हे अर्ज करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे असा आहे.कृपया support करा.
@madhurawaje11 күн бұрын
@@vishalraipure2148 Ok.mala watl age relaxation ch vichart ahat ki kaay.
@pk-th1vh11 күн бұрын
@@vishalraipure2148जास्तीत जास्त comment करा
@akshaypande7812 күн бұрын
Ok. next time expected question should be “ganja” so be ready, have taste of maal😂😂😂😂
@ganeshpatil916512 күн бұрын
प्रश्न विचारला आयोग ने उत्तर देणे आपले काम आहे......tv वाले TRP साठी आणि ज्यांचा पेपर अवघड गेला.त्यांना रिकाम बोलायला वेळ मिळाला😂😂😂😂 मेरिट HIGH जाणार म्हणून राज्यसेवा वाले परेशान सोपा प्रश्न का विचारले.😂😂😂😂😂