धन्यवाद सर ह्या प्रकरणांमध्ये तुम्ही लक्ष दिले त्या मुलाला न्याय भेटे परेंत तुम्ही लक्ष द्यावे नक्कीच न्याय मिळेल जर तुम्ही लक्ष नाही दिले तर न्याय मिळण्याची शक्यता फारच कमी आहे असे आपले अधिकारी गरीबांसाठी आहेत
@_mr_farmer_9120 Жыл бұрын
Paise khau ahe sir.. Shashkiy kahi krmchari
@bhaturathol1027 Жыл бұрын
सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांची वाट लावून टाकली त्यांना फक्त पैसे ज्याने पैसे दिले त्याच्याकडून निकाल लावून
@bhaturathol1027 Жыл бұрын
पोलीस वाल्यांनी देशाची वाट यांच्यावर भरोसा यांना बॉर्डर वर पाठवा आणि मिलिटरी वाले शहरांमध्ये इंडियन आर्मी
@UKOfficialWorld Жыл бұрын
khup chhan sir❤❤❤
@Brilliantguy207 Жыл бұрын
@@bhaturathol1027 Abe Veda zalas ka Te Deshala viktil 🤣🤣🤣🤣🤣
@amitpawar9319 Жыл бұрын
तुमच्या प्रयत्नास यश येवो . सर्व शेतकरी आपल्या सोबत असतीलच. पिढीत कुटुंबाच्या दुःखात सहभागी. ईश्वर आपणास संघर्ष करण्यास बळ देवो.
@lokeshpradipuikey6123 Жыл бұрын
share as much as possible
@rameshwarjadhav2179 Жыл бұрын
गरीबाला न्याय मिळवून देणारे असे शिक्षक मिळणार नाहीत तुमच्या सारखे ग्रेट सर
@BaluUdape19 күн бұрын
या सरकारला अजिबात ज्ञानाचा काय चाललंय त्यांचं त्यालाच काळ आणि गरीब आहे व खूप अन्याय होत आहे हे लक्षण नाही तुझ्या मार्गांनी सरकार वागते कोणावर पण गरिबावर अन्याय करू राहिले
@harshwardhanpatil6965 Жыл бұрын
सर, 🙏खूप चांगले काम करत आहात तुम्ही. शेतकऱ्यांच्या बाजूने कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. काय चालले आहे आपल्या देशात. फक्त पैसे वाल्यांची चलती आहे...
@anandsakrate5543 Жыл бұрын
Sir ही व्यवस्था नाही बदलणार बदलावी लागणार आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत✊
@patilvishal2570 Жыл бұрын
महामानवाची विचार धारा स्वतः अंगी करून दुःखी मानव्याच्या सुखासाठी साठी झटणारे......... व्यक्ती...... कराळे गुरुजी 💐🙏
@pranayghodmare1362 Жыл бұрын
खरंच sir तुमच्या सारखं लक्ष शेतकऱ्यांकडे दुसरं कोणीही देऊ शकत नाही..तुमच्या या कार्याला सलाम करतो..you are great sir......🙏👍
@Rocktuy Жыл бұрын
धन्यवाद सर तुमचे कार्य आणि सरळ आणि धडक देणारे बोलणे दंडवत तुम्हाला ❤
@ashishdhule2462 Жыл бұрын
जाहीर निषेध..... कराळे साहेब तुम्ही हा मुद्दा उचलला धन्यवाद 🙏
@sbivsv_officialchannel_v832 Жыл бұрын
शिंदे ,फडणवीस, पवार सरकार मुर्दाबाद...... शेकऱ्या वर अन्याय करणाऱ्या सरकार ला मी जाहीर निषेध व्यक्त करीत🏴🏴
@rahulpawar3778 Жыл бұрын
खुपच दुःखद घटना..बाई किती रुपयांना विकली गेलीस..? तुला धंदा मांडायचाच होता तर तसाही मांडता आलाच असता,सरकारी अधिकारी व्हायची गरज नव्हती...स्टूपिड😡
@kirwalednyaneshwar2001 Жыл бұрын
सर, तुमचे खुप खुप आभार व्यक्त करतो त्या मुला ची मदत केली म्हणून...🙏 आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा व व्यवहारिक माहीतीचा सदपयोग करावा व गरजू ची मदत करावी असं उदाहरण सरांनी पुन्हा एकदा दिले आहे...👍 🤞Real Motivation...🤞
@tanvibane928 Жыл бұрын
अश्या कितीतरी केसेस आहेत ज्या सरकारी अधिकारी आणि राजकीय पुढारी यांनी दडपशाही करून केलेल्या आहेत.
@sameergalange1278 Жыл бұрын
Great. Sir you are not only a Professor / Teacher but you are a good person too 🙏
@TV00012 Жыл бұрын
खरं आहे सर कष्टकऱ्याची पोरचं प्रशासनाचा खुर्चीवर बसतात त्यांना सिलेक्षण झाल्यावर आपणच डोक्यावर घेतो आणि अधिकारी झाल्यावर ते आपल्यावरच उडतात 🙏😔😔
@subhanchaudhary630 Жыл бұрын
जो काम राज्य सरकार व प्रसाशन को करना चाहिये वो काम आप कर रहे है सर मै आपका बहुत बहुत आभारी हू आप गरीबों के लिये भगवान है❤❤रियल हिरो 100%
@दादाघुगे-घ8न Жыл бұрын
Nice sir, you are a great teacher in the Maharashtra. सर तुम्ही खूप छान काम करीत आहात, तुमच्या सार्वजनिक कार्याला माझा सलाम...... जय हिंद!! From: घुगे कोचिंग क्लासेस अंबाजोगाई, तर्फे आदरणीय कराळे साहेब ना त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा 💐💐🌹🌹🤝🤝🙏🏽🙏🏽👍👍
@veerdharmraj2394 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर जी तुम्ही ही बातमी दाखवली आणि,त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ,जे कोणी अधिकारी कर्मचारी यांनी आसा अन्याय करणे थांबवले पाहिजे,राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे.
@charandaspatil607 Жыл бұрын
Thank you Nitesh dir for bringing this issue on social media. Definitely, the boy should get justice.We are with you. You are brave
@mhgoldburg2474 Жыл бұрын
खुप वाईट घडलं सर 😔 सर आपल्या सर्वांना अगोदर ही सिस्टिम बदलावी लागेल. तुमच्यासारख्या व्यक्तीची राजकारणात आता खरच गरज आहे, हे चोर गोर गरिबांना जगू द्यायचे नाही 🙏🏻तुम्हाला विनंती आहे, असे काही तरुण घडवा कि जें ही गलिच्छ system बंद करून न्याय हा सर्वांना मिळवून देईल 🙏🏻
@saptrangigondidancegroupsi3200 Жыл бұрын
I agree
@AvinashTale07-ck2vs Жыл бұрын
धन्यवाद सर अशा गरीब लाचार मुलाला न्याय मिळावा म्हणून तुम्ही पुढाकार घेतला धन्यवाद सर
@dhanrajmore6022 Жыл бұрын
Sir, आपण खूप चांगली मदत केली, बाकी राजकारणी लोकांना गरिबांच्या प्रश्न सोडवण्यात काहीच Intrest नाही आहे.
@amitpatil2729 Жыл бұрын
Hats off sir....... Politics & Administration are always about money ....
@pratibhaavhad2649 Жыл бұрын
खरचं sir तुमच्या सारख्या लोकांची च गरज आहे आपल्या मातृभूमी साठी..
@abhipatil-kb6dw Жыл бұрын
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याची तयारी नाही कोची सर 😢😢😢😢😢
@avinashpardeshi4477 Жыл бұрын
शेतकरी विरोधी सरकार आहे हे bjp chey
@lokeshpradipuikey6123 Жыл бұрын
share as much as possible.
@user-t94dwlfino Жыл бұрын
हिंदू एकता काळाची गरज, फडणवीस साहेब क्रांती आणू शकतात , जय श्री राम 🚩
@anandthakur2311 Жыл бұрын
Jay shri ram
@prashantmaske5303 Жыл бұрын
सलाम सर .... निस्वार्थ भावनेने आपण याच्या पाठीशी उभे आहात....अभिमान वाटतो आपला... समोरचे लोक हे पॉवर वाले असूनही तुम्ही यांना साथ दिली.
@aditi_apotikar Жыл бұрын
नितेश कराळे सरांचे सामाजिक कार्यास सलाम !
@dineshatram101 Жыл бұрын
सदैव तुम्ही देव रुपात जनतेच्या मदतीला धावून येता आणि मदत करता त्या बद्दल तुमचं करावं तिथक कौतुक कमी पडेल... लाडके कराळे गुरूजी तुमचं खुप खुप धन्यवाद.....!🙏😍😍
@globalstage5920 Жыл бұрын
असेच चांगले काम करत रहा सर लोकांचे ज्वलंत प्रश्न ह्या मुर्दाड सरकारसमोर उपस्थित करत रहा.
@sanjaybhoite9912 Жыл бұрын
कराळे सर धन्यवाद, 🙏 तुम्हीच अश्या लोकांना न्याय मिळवून देऊ शकता. आणि तुमच्या सारखे लोक या व्यवस्थेत आलं पाहिजेत.
@vishalgulhane5263 Жыл бұрын
गुरुजी छान काम करत आहेत तुम्ही.
@manoharkalgunde9797 Жыл бұрын
व्यवस्थेस गदागदा हलवून जागेवर आणायची गरज आहे. कारळे सर, आपणांस खूप खूप धन्यवाद. अशी प्रकरणे लावून धरायला हवीत
@babaraochikate7443 Жыл бұрын
सर खरोखरच खूप खूप धन्यवाद तुम्ही सहकार्य केल्याबददल, मी तुमच्यासोबत आहे केव्हा कुठे याचं आहे ते सांगा आम्ही तुमच्या सोबत आहो त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे हे सरकार जास्त माजलं आहे त्यांना धडा शिकवला पाहिजे. माझ्या सोबत ठामपणे उभे असतील त्यांनी लाईक करा. माझा adress B.chikate khapri,takalghat,hingna, Nagpur. चलो सत्त्या ची लढाई लढू जय शिवराय
@amitlongadge1731 Жыл бұрын
सर ह्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे हे पैसे वाले गरीबाले जगु देत नाही
@krunaltekade6645 Жыл бұрын
Very Nice work by karale sir... Hats off
@dulhatraju9723 Жыл бұрын
धन्यवाद सर खुप चांगले काम करत आहे. त्या मुलाला न्याय तुमच्या मुळे भेटु शकतो 👍🏻👍🏻
@Suryawanshi3134 Жыл бұрын
कराळे सर आमच्यासारखे जनता तुमच्या सपोर्ट करणार आहे अशा केसेस महाराष्ट्रात गावोगावी भरपूर आहेत आणि त्या व्यक्तीला तर न्याय भेटलाच पाहिजे आणि सरकारने विशेषतः लक्ष केंद्रित केले पाहिजे
@prashantwagh5580 Жыл бұрын
कराळे सर खूपच छान काम करत आहात 👍👍
@nayana246 Жыл бұрын
U r real hero sir ..hats off you..
@SnehalKhadse-d3l Жыл бұрын
धन्यवाद सर त्या मुलासोबत आणि त्या व्यवस्थेसामोर खंबीर उभे राहिल्याबद्दल जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याला साथ द्यावी, जिथं विषय गंभीर तिथं कराळे सर खंबीर.
@lofii_broken Жыл бұрын
Sir आम्ही तुमचा sobat आहे आणि त्या पोरला अपला फुल सपोर्ट आहे
@peacefulmind2036 Жыл бұрын
धन्यवाद sir...🙏🙏 तुमच्याकडे बघून वाटते की अजूनही माणुसकी या जगात शिल्लक आहे...❤️❤️
@-mayankdhanawade Жыл бұрын
Best person ever ❤
@sachin....101 Жыл бұрын
Hat's off sir Tumi har vels shetkarayana chi madat karta 👍🙏🙏
@prakashmhaskar4006 Жыл бұрын
धन्यवाद सर गरीबाला न्याय देण्याचा प्रयत्न केला 🙏
@nareshraut9606 Жыл бұрын
खूप प्रेरणादायी उल्लेखणीय कार्य साहेब🙏 आम्हाला अभिमान आहे आपला कि कराडे मास्तर आपल्याला लाभले आहेत .
@premkaviSachinChavhan Жыл бұрын
समाजात तुमच्या सारख्या गुरूजी ची गरज आहे... आणि या भाऊला नक्की न्याय मिळाला पाहिजे 🙏
@shahed2545 Жыл бұрын
खरंच तुमच्यातला देव आज बाहेर आला ..Nice work sir 🤍🙏🏻
@RahulChavhan-ws7bi Жыл бұрын
तो जो कोणी अधिकाऱ्यांनी असा निर्णय दिला आहे त्याला कोर्टात खेचा सर आपण अतिशय चांगला मुद्दा उचलला
@shobhamukundbhosale Жыл бұрын
बरोबर आहे सर न्याय मिळाला पाहिजे जय महाराष्ट्र
@ashishdighore1198 Жыл бұрын
खुप खूप आभार सर,त्या मुलाला तूम्ही न्याय मिळवून द्याल अशी आशा करतो.
@surajramteke2419 Жыл бұрын
खूप खूप धन्यवादमी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्या रूपात बघतोय सर🙏🏻🙏🏻
@amolwaghmare5048 Жыл бұрын
कराळे सर प्रथम आपले खूप खूप अभिनंदन. असेच लढत राहा. आमी आपल्या सोबत आहे. निषेध आहे अशा सरकार चा ⚫️⚫️⚫️⚫️
@BhimraoKharvade-im3wo Жыл бұрын
🙏 धन्यवाद सर चांगल काम करत हा गरिबांसाठी.
@shrikrushnanaitam4000 Жыл бұрын
धन्यवाद सर आपण या मुलाला न्यायमिळवुनद्याल, मि देव तुमच्यात पाहिला
@ysachinpagar4827 Жыл бұрын
तुम्ही ह्यात लक्ष दिले तर न्याय नक्कीच मिळेल सर यात काही शंका नाही ❤
@rushikeshdongare7828 Жыл бұрын
खुप छान सर आपण खुप चांगले काम करत आहेत . आपल्या विषयी कितिही बोलले तरी कमीच सर .. देव माणुस आहत तुम्ही मी देव नाही बघितला कधी पण तुम्ह्च्या कार्यात देव दिसतो . सर मला ❤❤
@samadhandengale61 Жыл бұрын
Good sir tuhmi khup changal Kam kart ahat
@dattakaitwad6132 Жыл бұрын
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय्य सरांचे अभार
@chandrakantsarode2224 Жыл бұрын
Sir मी पण एक mpsc student आहे... तुम्ही त्या मुलाला न्याय नक्की milaun द्या... आम्ही सर्व तुमच्यासोबत आहे...
@kewalmohod1470 Жыл бұрын
Sir aamcha purn support ahe tumhala 👍🏻👍🏻
@TukaramJadhav685 күн бұрын
धन्यवाद सर खूप चांगलं काम केलं ग्रेड आहात सर तुम्ही
@punjapawar7590 Жыл бұрын
सर हे सरकार ला धडा शिकवला पाहिजे नाहीतर हे सरकार जीवन जगण्यासाठी मुसकील करील जय भीम जय संविधान जय शिवराय
@irwantjarikote3733 Жыл бұрын
जिथं जिथं शेत तीत तीत रस्ता असणारचं
@Indian-lw5xz Жыл бұрын
नमस्कार सर, आपण नेहमी अन्यायग्रस्त विद्यार्थी,लोकांसाठी कार्य करीत असता. पण एका मुख्य मुद्याकडे आपले दुर्लक्ष झाले तो म्हणजे शिक्षक भरती चा मुद्दा. आज राज्यात अश्या असंख्य शाळा आहेत जेथे एक पण शिक्षक नाहीत,शिक्षणाच्या बाबतीत राज्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. पण सरकार 6 महिने रिझल्ट लागून झाले तरी शिक्षक भरती करीत नाही, कृपया आपल्याला विनंती आहे आपण या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष्य वेधावे. (आपलाच एक वैतागलेला विद्यार्थी )
@somnaththorave2192 Жыл бұрын
Sir garibach kon lakshy det nai kon nyaa det nai tumchasakyani laksh thevava kp great work sir.
@sunitasarkate9301 Жыл бұрын
तूम्ही लक्ष दिले त्याचे खूप छान वाटलं सर मला खात्री आहे की त्या मुलाला नक्की नाय मिळेल☝️☝️👏🙏
@ashwinsihore538 Жыл бұрын
तुम्ही खुप काही न्याय मिळवुन देऊ शकता सर खुप खुप , अभिवादन तुमचा 🙏🙏🙏🙏
@vishalgawai1240 Жыл бұрын
Hats off sir ....thanks for helping ❤
@swamisamarth2025 Жыл бұрын
सलाम सर तुमच्या कामाला..न्या मिळाला पाहिजे..
@rakhamajibeldar-he5wm Жыл бұрын
Sir तुमचं काम खूप छान आहे. धन्यवाद.
@बाळासाहेबतुपे-ख8घ Жыл бұрын
अशाच प्रकारे माझ्या कुटुंबाला त्रास देण्यात येत आहे सर याच प्रकारे दिवाणी न्यायालय 10 वर्षापासून माझी केस चालू आहे तंटामुक्ती पोलीस पाटील सरपंच व 20 ते 25 शेतकरी जाणीवपूर्वक मला त्रास देत आहे
@P.B.Sapkal Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏 प्रतेक अडचणीचा सामना करण्याची शक्ती तुम्हाला येऊ दे अशी भगवंता चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@prabhakarlokhande1423 Жыл бұрын
सर, आपण आपण फक्त जातिवंत शिक्षकच नाहीत तर हाडाचे समाजसेवकही आहात.... त्या असहाय्य मुलाला निश्चितच न्याय मिळेल अशी मला खात्री आहे.... कारण त्यालामागे तुमचे कृतीशील आशीर्वाद आहेत... आपल्या भूमिकेस आमचाही खंबीर पाठिंबा आहे... इझमेंट अॕक्टनुसार वहिवाटीचा हक्क कोणालाही नाकारता येत नाही...
@archanasalunke9334 Жыл бұрын
सर तुम्ही खुपच चागलं काम करत आहात. तुम्ही त्या मुलाला मदत करा. 🙏🙏
@egal_ridge-qx6dq Жыл бұрын
दिवसें दिवस फार मुश्कील होत चाललयं हे सर्व शेतकर्यांचे प्रश्न व प्रशासन कारभर
@anilkharat857 Жыл бұрын
बेस्ट सर,या अधिकाऱ्यांना कोणी जाब विचारनारे आहेत का नाहीत ?यांना आंदोलने करूनच जाब विचाराव लागेल.
@shahidsheikh8339 Жыл бұрын
Sir tumhis ahes garibakdun bolnare. ❤❤❤❤
@tush123ish Жыл бұрын
सर तुमची भूमिका खूप प्रामाणिक असते. पण मात्र आज या राजकारणामध्ये. तुमच्यासारखा प्रामाणिक माणसाची अत्यंत गरज आहे. जर तुम्हाला काही चांगल्या पक्षाची ऑफर आली राजकारणात प्रवेश करा साहेब कारण की एडमिनिस्ट्रेटर आपण सिस्टम मध्ये जाऊनच बदलू शकतो बाहेरून काहीच करू शकत नाही आणि त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष खूप योग्य आहे..
@vijaykhillari453 Жыл бұрын
खरच सर तुमचे मनापासुन धन्यवाद
@sidharthindorkar2217 Жыл бұрын
सर तुम्ही,... लई भारी.. सगळ्या कसतकारांचा तुम्हाला पाठिम्बा असेल,..
@natthujipatil6251 Жыл бұрын
कराळे सर तुमच्या कार्याला सलाम
@shivanandshelke1949 Жыл бұрын
कराळे सर अति उत्तम कार्य आहे एवढी विचित्र परिस्थिती आहे शेत रस्ता विषयी यावर तुम्ही आवाज उठवावा
@ganeshaiwale4354 Жыл бұрын
योग्य न्याय मिळवून द्या सर त्यांना..सगळे तुमच्या सोबत आहोत
कराळे सर असाच आवाज उठवित राहा. तुमच्यात खरा महात्मा दिसतो .
@pramodborkar5092 Жыл бұрын
We all support you Sirji. Plz CM Shinde ji give justice to this boy
@swrajadhav6371 Жыл бұрын
धन्यवाद सर खुप चागला सपाेट केलात सर मला तरी वाटतय दाल मे कुच काला है गरीबाला न्याय मिळालाच पाहीजे
@premakolekar3016 Жыл бұрын
You are great sir. Tya collector la jab vicharayla pahije Ani yanna nyay milala pahije
@kishorkamble2472 Жыл бұрын
तिला माहित नाय करले सर तिचा बाप आहे good job सर
@sagarmirge6870 Жыл бұрын
सर तुम्ही खूप चांगले काम करत आहात 🙏
@Harihasay_Agro_Farm Жыл бұрын
बाधित/ अन्यायग्रस्त शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. सत्यमेव जयते 👍👍👍
@VivekYadav-fi4go Жыл бұрын
गरीब माणसाला निर्णय मिळाला च पाहिजे❤ ही विनंती
@sangramsinghkushwah3997 Жыл бұрын
धन्यवाद नितेश सर
@someshdhongade16 Жыл бұрын
We need more like you....godi media busy ahe faltuchya goshti sathi....kamachi gosht tr media karun apeksha sudhha karayala purat nhi....aj tumchya mule hya paristhitichi janiv zhali ❤
@sidharthindorkar2217 Жыл бұрын
सर,.. तुम्ही बोलत आहे ते एकदम सत्य आहे,.. तुमाला माझं समर्थन आहे,.. सत्या साठी काहि ही झालं तरी चालेल,... पण गरीब लोकांना न्याय भेटलाच पाहिजे,.... प्रशासनता बसलेल्या लोकांनच्या,... गाडीवर भरल्या चप्लेन लात,.. मारण्याची वेळ आली आहे,
@aadharstambhdivyangfoundat6525 Жыл бұрын
सर आपण गरीबांच्या पाठीमागे उभे आहात .व आपणच त्याला न्याय मिळवुन देऊ शकतात ...🙏🙏🙏
@TheShivaPatil Жыл бұрын
अहो सर आमचा गावत असच प्रकर झाला शेत रोड नसल्यामुळ २ बाळ मृत झाले 😢