Рет қаралды 35,933
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती.
द इनसायडर' या आमच्या माध्यमावर प्रसिद्ध होणारे व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, युटुयुब चॅनेलला सबस्क्राईब करा. या दोन्हीची लिंक खाली दिली आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहात आहोत.
युट्युब चॅनेल - / @theinsider1
फेसबुक पेज - / insiderthemedia
आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला ईमेलद्वारेही कळवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे- insiderthe4@gmail.com