खूप खूप छान व्हिडिओ आणि संदेश आज अशा विडिओ चीच आवश्यकता आहे😮😢
@tejuraut58624 ай бұрын
खूपच भारी दादा व्हिडिओ पाहून डोळ्यातून पाणी आले 👌👌👌
@बिफिरकदिफगोडीकडी3 ай бұрын
शिवानी पण छान आहे व्हिडीओ पण छान वाटला 😊😊
@supriyasangar44903 ай бұрын
दादा ताई तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते पण इतक्या दिवसात हा व्हिडिओ आवडला फार छान संदेश दिला.शिवानीची अक्टिंग मस्त
@chand23243 ай бұрын
Heart touching video खरच डोळ्यात पाणी आले😢😢,खरं आहे हे,खुप ठिकानी असं घडलं आहे दादा,खुप छान संदेश दिलात दादा,लहान मुलांना मोबाईल दिला नसला पाहीजे😢
@swatijainjain54363 ай бұрын
खूप छान. अगदी बरोबर आहे.
@AshwiniKumkar-qc7fk8 күн бұрын
Barobar aahe 😊
@YashodaMaharnur4 ай бұрын
खूप छान संदेश दिला दादा आणि ताई 🙏
@manoharlaher311421 күн бұрын
छान व्हिडीओ बनवला आहे आता पालकांना समजने गरजेचे आहे
@sunita-k7p11 күн бұрын
खुप छान संदेश आहे सध्या मुलांना फक्त फोन पाहिजे असतो
@onlyonewayjesus7345 күн бұрын
True God Bless You All
@ShakuntalaPatil-w7s3 ай бұрын
बरोबर आहे😊
@mangaldate32723 ай бұрын
खूप छान संदेश दिला खूप छान
@RavindraSagale3 ай бұрын
खूप छान शिवानी नी पण एक्टिंग खूप छान केली
@Sarveshhh_s_kadam4 ай бұрын
Khupch chan video aahe ❤❤❤❤❤🎉🎉sarvansathi
@mahanandasuryawanshimarath54483 ай бұрын
खुप छान विडीओ एक दम बरोबर आहे
@Sbj513733 ай бұрын
Chan video Dada
@meghakolekar28832 ай бұрын
अगदीच योग्य संदेश आहे.
@priyagadhu6131Ай бұрын
Dada tai barobar❤❤❤❤❤
@rajeshgajbhare84484 ай бұрын
दादा तुमचा नादच एक नंबर भारी दादा एगदा अभ्यास सावर बनवा मुल अभ्यास सा ला लवकर बसत नाही करत पाठातर। तर करत नाही शिवानी अजून एकदा विडीयो होऊन न जाऊ दे मणते मी मांझी मुलगी अभ्यास साला लवकर बसत नाही त्रास देते खुप खुप खुप खुप पलिज पलिज टाकाता एक वीडियो मी नांदेड़ वरून आहे प्रिया हा नबर एकच झाला आहे ताई
दादा आणि वहिनी खूप दिवसांनी तुमचा व्हिडिओ पाहण्यास मिळाला खूप छान व्हिडिओ आहे दादा शिवानी ची अक्टिंग करते
@JayshiriKorade4 ай бұрын
खूप छान आहे व्हिडिओ मी पुण्याहून बघते आहे 😍😍
@SumitKale-b7k4 ай бұрын
एक नंबर विडिओ दादा
@rupalishivpuje91634 ай бұрын
खूप छान msg दिला आहे दादा तुम्ही 👍🏻👌🏻👌🏻
@raginijagtap71904 ай бұрын
Khoop sunder video ❤❤❤❤❤❤
@abhaymutha433028 күн бұрын
समाजातील लोकांनी यापासून बोध घ्यायलाचं पाहीज
@shubhangipowar6613 ай бұрын
Khup chhan message dilat tumi🎉🎉
@premadsule26213 ай бұрын
खूप छान दादा
@SudarshanSaravale12344 ай бұрын
Mobile vaparn jast vel changale NY aahe Brobar aahe dada Ani vahini must acting Keli Shivani ne
@Jayshr-z9x3 ай бұрын
खूप छान
@rajaramwagh13056 күн бұрын
❤❤❤
@shubhangipatil7184 ай бұрын
एकच नंबर व्हिडिओ दादा
@ArchanaHake-gj4of3 ай бұрын
मस्त video ahe😊
@sangitaghodke81624 ай бұрын
अगदी बरोबर आहे 😊
@shivakanyabalajivlog874 ай бұрын
Support plz 😢
@bhartiaaglave9424 ай бұрын
Khup chan 👏👏👏👍👍👌👌
@YoginiParulekar-px1ff2 ай бұрын
हा समाजप्रबोधन करणारा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गणेश दादा,योगिता वहिनी आणि चि.शिवानीने खूप सुंदर अभिनय केला आहे.👍👍👍♥️💜💖💚💝💙💗👌👌👌🙏🙏🙏 हा व्हिडिओ मी माझ्या ओळखीतल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवला आहे आणि माझ्या युट्यूब वाहिनीच्या Community Post वरही शेअर करणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत बोधप्रद संदेश देणारा हा व्हिडिओ पोहोचेल.🙏🙏🙏 8:41
@VirajPawar-pm6dv3 ай бұрын
एकच नंबर विडीओ दादा
@RajshriArt4 ай бұрын
Khup chaan vishay ghetla ahe
@minakshirsagar26264 ай бұрын
शिवानी एक्टिंग खूप छान करते veri good
@amolchavan54063 ай бұрын
बरोबर आहे
@Chhayashinde-124 ай бұрын
एक नंबर संदेश ❤❤
@PankajKamble-bd4mp4 ай бұрын
खूपच मस्त bhau❤
@ambikazalakeZalake3 ай бұрын
खूप छान व्हिडीओ केलात तुमी बरोबर आहे लेकराच्या हातात मोबाईल देऊ नये
@firdoschapparband26664 ай бұрын
👍👍👍👍👍👌👌👌👌
@sunitahipparkar31672 ай бұрын
बरोबर आहे तुम्ही कशाला फोन देतामग
@ArunKharat-pf9vq2 ай бұрын
🎉c🎉😂❤
@punamkshirsagar42264 ай бұрын
👍👍👌👌👌
@AshviniShinde-r7m3 ай бұрын
बरोबर आहे मोबाइल मुळेच मुल बिघडत आहे
@poojalondhe33094 ай бұрын
She is good.
@ajitshingare44904 ай бұрын
अगदी बरोबर आहे दादा 👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@sandipkatkade76623 ай бұрын
Very nice
@sujatamakre56323 ай бұрын
👍🙏🙏🙏😘❤️❤️❤️👌💯
@Swara-r4q3 ай бұрын
Very good
@raginideodhar16904 ай бұрын
Aali ka khari shalet jate kadhi abhyas karte kadhi .vdo purti 1 la no
@सहदेवघोडकेमळोली-च4ण4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@AmrutaGonjari-k8u4 ай бұрын
Aaj kiti tari divasani sakali sakli yacha video baghun cament karat aahe msg ek no dila aahe Shivani lahan asatana mazya divasachi survat tumchya video ne hot hoti
@sarikashinde-lr6qi3 ай бұрын
आई-बाबा गत मुलगी और एक्टिंग करते
@madhurijoshi72224 ай бұрын
👌🏻👍🙏🏼💐💐
@KrishnnaDhavane3 ай бұрын
❤❤❤❤❤😢😢
@Savitasukale13 ай бұрын
😢😢😢🙏🙏
@raginijagtap71904 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@KusumDhekale3 ай бұрын
100%बरोबर आहे उसे आपण कराया ला नको लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायाला हवे,
@Jayashreeahire-i5i3 ай бұрын
Khubchand aage barobar
@Jayashreeahire-i5i3 ай бұрын
❤❤❤
@Suni.3884 ай бұрын
Dada Aaj asich parishiti ahe sagalikade lokani yachyamadhu kay tari bod ghyava hich prathana..😢😢😢😢hey as baghital ki khup bhiti vatatiye
@tejsingpawar89504 ай бұрын
Video copy keli ek youtube var ek video hai tab ch
@SangeetaPatil-y9t3 ай бұрын
मोबाईलच्या नादात घरपन दाखवल कस आहे तर
@surekhapuranik58743 ай бұрын
शिवानी काय दहावी बारावी झाली की काय मोबाउल गीप्ट देताय मोठे आले शहाणे
@SunilJadhav-ve5hr3 ай бұрын
खूपच छान लहान मुलांचे लक्ष शिक्षणात पाहिजे I like it.
@KrishnnaDhavane3 ай бұрын
एक काळ होता मोबाईल न्हवे तर मैदानी खेळ खेळत होते पोर आता मोबाईल आल्यामुळे खुप अवघड झाले आहे 2006 2011 काय दिवसा होते राव मोबाईल होते पण बटण चे माझ्याकडे अजून नोकिया आहे तेच वापरतो 12वी ला असताना जुना नोकिया चाच वापरत होतो तेव्हा चांगले मार्क पडत होते 2021 ला 😢❤ आता विवो वापरत आहे
गणेश दादा आम्ही माळशिरस तालुक्यातून आहे दादा तुम्हाला भेटायला येणारा अहो तरी तुमचा मोबाईल नंबर किंवा पत्ता पाठवा मोहोळ मध्ये आम्ही
@sangitakarche-yi8jo4 ай бұрын
अहो गणेश दादा तुमच्या घरी आलो होतो पण साधे बस पण मनाला नाहीत योगिता ताई एवढा टॅटू कशाला पाहिजे त्यांना अहो चाहते जर घरी आले तुम्ही त्यांना व्यवस्थित नाही बोलला तर तुमच्या व्हिडिओला कसा कमेंट कराव्या असा विचार आमच्या सर्व बायकांच्या मनात आला आम्ही म्हणालो तरी तुमचे व्हिडिओ आम्ही खूप बघतो आम्हाला खूप आवडतात तर त्या मला खूप आडवा बोलल्या पण हे असं नाही तुम्ही घरात झोपलेला होता तरी आम्ही म्हणत होतो की तुम्ही दादांना उठवा तर त्या म्हणाल्या दादा उठणार नाहीत जिममध्ये जातात असं असतं का आम्ही एवढ्या लांबून आलतो भेटायला आम्हाला खूप गर्व आला होता की आम्ही गणेश दादा आणि योगिता ताईंना भेटणार आहोत पण आमचा अपमान झाला अहो एवढा गर्व चांगला नाही आम्ही व्हिडिओ लाईक करतो सर्व म्हणूनच तुम्ही मोठे झालात असलं बोलणं आम्हाला आवडलं नाही असू द्या आम्ही कशाला परत तुम्हाला भेटतोय आमचा व्हिडिओ तर बघतोय 😔😔
@angroupmoviefact56894 ай бұрын
कशाला भेटायला गेले मी नाशिक वरून भेटायला गेलो होतो दोन दिवस तिथेच होतो पण एक मिनिट नाही भेटला हा . त्याची चूक नाही चूक आपली आहे आपण अशा लोकांना मोठं करतो
@rajeshgajbhare84484 ай бұрын
ते तेवढ खांद्यावर हाताच समजत होता विडीयो पण बाकी एकच नंबर पाणावले डोल खरच खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान संदेश दिला तुम्ही दादा ताई मी माझ्या मुलीला दाखवला ते दोघही मणले मी कोठे घेते मोबाइल मम्मी घेत नाही पण खुप खुप खुप खुप खुप खुप छान दाखवला टाकला विडीयो दादा थोड अभ्यास साला बसत नाही माझी मुल लवकर त्यावर थोड पर्यंत करावा आशी माझी इच्छा बर का दादा अभ्यास सा वर करा मणुन बर पलिज पलिज टाकाता का मी नांदेड़ शहर में आहे प्रिया
@sonalirecipies74563 ай бұрын
उगाचंच कशाला भेटायचं तो नाही भेटत कोणाला@@sangitakarche-yi8jo