तुम्ही शो ची व फुलांची खूप झाडे लावली, पण फळांची झाडे नाहीत, सीताफळ, चिकू, पपई, डाळिंबाची झाडे लावा की, इतकी जागा आहे, लेकर मोठी झाल्यावर फळं खातील की, बघा जमते का
@dipikamore434710 ай бұрын
गार्डन बघून मन खुप प्रसन्न झाले पन फळांचे काहीच झाडे लावले नाहीत म्हणून वाईट वाटले.. दादा तुझा कडे मातीची जागा खुप आहे तर फळांचे झाडे लाव.. आमचा कडे शहराचा ठिकाणी जागा नाही तरीही आम्ही कुंडीत झाडे लावतो, टेरेस वर पन मोठ मोठ्या कुंड्यात लावतो झाडे...
@chhayamane919310 ай бұрын
कितीही श्रिंमंती आली तरी कधीच गर्व करू नका असेच खुप समोर जा खुप खुप शुभेच्छा आज एवढ्या दिवसात नॅचरल लुक छान दिसतो योगिता तुम्हाला आणि परिवाराला माझ्या कडून खुप आशिर्वाद हरे कृष्ण
@dhanashriparab22376 ай бұрын
गणेश आणि योगिता तुम्हाला माझी केक कळकळीची विनंती आहे तुम्ही फुलांचे झाडे लावली पामची झाडे लावली त्यापेक्षा फळांची झाडे लावा जेणेकरून तुम्हाला भविष्यात तुमच्या मुलांना व इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल पक्ष्यांचा किलबिलाट राहील आणि कायमस्वरूपी राहतील भविष्यात तुम्हालाही त्याचा उपयोग होईल व इतर लोकांनाही होईल आशेचा आनंदात आणि ऐश्वर्यात राहा कधीही आपल्या श्रीमंतीचा गर्व करू नका❤❤❤❤❤❤
@jyotiaundhakar63577 ай бұрын
खुपच छान आहे तुमचे गार्डन आणि 🏡🏠घर हि मस्तच खूप छान आहे 👍👍👌👌🤘🤘
@jyotsnakannake94819 ай бұрын
तुमच्या मेहनतीचे फळ आहे दादा असेच पुढे कार्य करत रहा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा पण जुणे दिवस विसरून जावू नका म्हणजे झालं हीच अपेक्षा व्यक्त करते शिवानी खूप गोड मुलगी आहे तिला खूप शिकायला लावा प्रगती करणार ती❤अभिनंदन 👍👍God bless you 💐🌹💐🌹🎉🎉🎉🎉🍫
@shobhawani410410 ай бұрын
कित्ती छान झालं सर्वांची तब्येत चांगली झाली व सर्व काही चांगलं झालं आत्ता मात्र वास्तू शांती करण गरजेचं आहे. Best of luck.
@adityatekam86478 ай бұрын
खुप प्रगती होत आहे तुमची खुप छान, पण माझा एक प्रस्न आहे तुम्हाला आणि मला तुम्ही त्याचा अजिबात उत्तर देणार नाही आहात हे सुद्धा माहीत आहे मला तरीही विचारते, खुशी च्या जनमाच्या वेळेला तुम्ही लोकांकडून खुप पैशाची मदत घेतलीत आणि तुमच्यावर दया करून लोकांनी दिलं पण मग काय आज तुमची चांगली प्रगती झाल्यावर तुम्ही किती लोकांचे पैसे परत केलेत.
@bhartijadhav83606 ай бұрын
जोगीता बाळा फळांची झाडे पण लावा आपल्या लेकरांना काम येतात मस्त बगीच्या खूपच सुरेख आहे❤❤❤❤❤
@bhaudadapadale322410 ай бұрын
कलम केलेले पेरुचे झाड आणि फळाचे झाड लावा म्हणजे फळ पण खायला भेटतील
@deepalinagargoje56558 ай бұрын
खुप छान योगिता व भावजी मस्त बाग आहे
@RajshreeShelke-zi9tk7 ай бұрын
गार्डन मस्त आहे आणि घरपन छान आहे😊
@sureshbodhak47407 ай бұрын
Garden sunder ahe..Khup lok mhanale tase falanchi zade lawa…ek wicharu ka…he je kahi dakhwl te u tube warunch milawl ka…
@priyapawar442810 ай бұрын
गणेश दा अरे आधी मुहूर्त पाहून वास्तू शांती करा परत कोणता त्रास होऊ नये म्हणून काळजी
@Journey_of_mylife9 ай бұрын
खूप छान योगीता आहे घर आणिघरा भोवतीचा परीसर
@JaninaShaikh9 ай бұрын
कोरफडच झाड लावा दादा खूप छान
@mancyjadhav971410 ай бұрын
Garden sundar ahe fruit chi zhade lava ani bhaji sathi separate place kara mixed naka karu...
@nilamdhende39248 ай бұрын
Khup chan aahe garden
@rupalisonawane582410 ай бұрын
Sakhya bahini sahjya java tyanchya gharahch garden bgha kiti chan ahe sarv falanchi zad lavli ahe khup chan ahe jaun bgha tyancha garden cha video jara tumhla pn jara aadiya yeil
@roshanisonawane192710 ай бұрын
Yogita aj khup chan disty ashich raht ja nice look
@asmitadhumal88369 ай бұрын
तुमच्या घरावर आईचे नाव नाही दिले आईला काही नुसते कामाला ठेवले आहे का
@riyajadhav-n2x8 ай бұрын
पक्षी 🐦 येऊन खातील अशी फळे फुलांची झाडं लावली असती तर छान पक्षांचा किलबिलाट राहील व गार्डनची शोभा वाढेल❤
@manishamali15698 ай бұрын
खूप छान गार्डन आहे तुमचं
@yashgawali52668 ай бұрын
Yogita taai ajun good news aahe kay अजून 3rd baby chi
@suryanarayanmane63039 ай бұрын
Nile fulachya jadhala gokarn ...ani aprajita....hyacha ahe... mast ahe gardan.....😊😊😊😊😊😊
जागेचा फायदा भाज्या व फळ यासाठी करायला पाहिजे किती जागा आहे निदान नारळ लावायचे त्या पामच्या झाडाचा काय उपयोग उलट मुलांमुळे भिंतीला धोके दायक आहे एक माळी लाऊन परत उपयोगी झाडे लावा ना
@Suvarna2564 ай бұрын
Naral tulsi tarkari lawaych ki
@kishoripathade204110 ай бұрын
Kiti rupay guntha ghetali jaga mala pan ghyachi ahe sanga please
@Ashammane400610 ай бұрын
Chaan 🏡garden👌
@rekhakhot11839 ай бұрын
फळांचे झाडे लावा दादा
@ShriyanDeshpande10 ай бұрын
खूप छान आहे गार्डन
@annasonikam514310 ай бұрын
गणेश शिंदे आपण नक्की कुठं रहात आहेत रहात आहेत तिथं तुमचे जागा किती आहे माझ्या कमेंट ला रिप्लाय द्याल अशी अपेक्षा ठेवत आहे गुड नाईट
@Chiku021710 ай бұрын
Divas badltat Yogita jra sambhalun zal te khup chan ahe pn prstiti nko visru
@snigdhacute586510 ай бұрын
खाली कोणी तरी कलम केलेली पेरू ची झाडे लावण्याचा सल्ला दिला आहे, थोडा या बाबतीत विचार करा भाऊ
वास्तूशांती करा आधी आम्ही येणार नाही पण वास्तु शांती करा ही नम्र विनंती करीत आहे
@PriyaGaikwad-sq5ki10 ай бұрын
Kiti ahe jaga
@mumtazkurne174910 ай бұрын
आप अपने मम्मी से भी बात करना विडियो में
@ganeshaynamah198410 ай бұрын
आईला आवड आहे अस वाटत भाजीपाला करा
@nathvibhute263510 ай бұрын
Khup chan aahe garden chiku ch aani mengo pan lav yogita khup yetat fal pani aahe tar lava lahan mul aahet tar khup yetat fal 😊
@rukhmunisalvi688110 ай бұрын
👍🏻👍🏻 nice
@Mayuritai5 ай бұрын
योगिता ताई गणेश दादा प्लीज हेल्प करा चायनल चा प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल विचारायचं होतं
@Mayuritai5 ай бұрын
एवढी मेहनत केलेली वाया जायला नको माझी
@Mayuritai5 ай бұрын
कोकणातून बोलत आहे रत्नागिरी
@sangeetagaikwad201010 ай бұрын
योगिता छान बगिचा 🪴🌷🌺🌼🌸🌹🌻🌺🥀🎋🌿☘️😍🥰❤
@vimalrecipe262310 ай бұрын
भाजीला फोडणी तेजपत्ता आहे
@jayuskitchen10937 ай бұрын
सावली देणारी झाडे लावा की गरज आहे ती आता बघा जमत असेल तर
@Abhishinde63010 ай бұрын
तुमचं ते घर काय झालं
@sharvaribhalekar84410 ай бұрын
Khupch chhan aahe tumche garden
@Sonali-u6aofficial10 ай бұрын
Khupach chhan bhau
@darshan_189110 ай бұрын
Yogita aajkal fal khane garjeche aahe.baki rahilelya jaget keli Peru chikkoo aamba naral thoda bhijipala lav. Mhanje mulina bina paise ghalvata sendriy vastu khayla miltil.kahi mahitiy havi aseltar mala call kar.mi tula madat Karen.🙏👍🏻
@nehalahunde403110 ай бұрын
Ty Jaget bhajya ,phule lava chota vyvsay hou shkto tya Bhajya phule tumhi market la ghalu shkta .khup chan hotil mavshinch man pn ramel mala just suchle so me sangitle rag yeu deu nka