निवडणूक आयोग कडे दिलेली माहिती 100% पूर्ण पणे खोटी आहे
@maheshchaudhari38663 жыл бұрын
मी व्हिडिओ फक्त आदिती तटकरे पर्यंत पहिला...हे सत्य मला पचवता आल नाही😂😂
@darshanjadhav6466 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@ajaypatil55912 жыл бұрын
जो गरीब असेल येवढ्या कमी सम्पत्तीचा माणूस आमदार होऊच शकत नाही सगळ्याची माहिती खोटी आहे
@amolborkar26314 жыл бұрын
सगळे गरिब घरचे आमदार आहेत पण सगळ खोट आहे फक्त रामभाऊ सातपुते जी हे खरेच गरीब घरातील आहत
@satishdhole74363 жыл бұрын
सकळ यांची संपत्ती खोटी
@ap-sj2qv4 жыл бұрын
महाराष्ट्राचे सर्वात गरीब आमदार शरद पवार.....I am jocking... आखरी पास्ता
@hk-sf4uw3 жыл бұрын
अदिती तटकरे garib आमदार 🤣🤣🤣
@Anilkumaryadav-rf9wo4 жыл бұрын
आदिति तटकरे 2000 कोटि की मालकिन हैं
@nitinsonawane63514 жыл бұрын
Yes dada🙏
@darshanjadhav6466 Жыл бұрын
Ri8
@sachinpawale11074 жыл бұрын
राम सातपुते वनगा व भूयार सोडल तर करोडपती आहेत सगळे
@vikasbankar78044 жыл бұрын
आमदार म्हणून निवडून आलेला कोणीही गरीब नाही फक्त जनता व आयोगाची दिशाभूल केली जाते व जनता आपली फसवणूक करून घेण्यात धन्यता मानते. गुलामगिरीचे बीज रक्तात रुजलेले आहे. कारण पूर्वी राजे महाराजे नंतर इंग्रज व आता आमदार खासदार. अनेक वर्षे एकाच घराची सत्ता बदल नाही.........गुलामगिरीची सवय बाकी काय.
@jaysamundre33973 жыл бұрын
सबसे गरिब शरद पवार 😁😁😁😁😁😁
@sanjaynivangune29833 жыл бұрын
एम आय एम आणि भाजपचे सोडून सर्व करोड पती होतील कारण सरकार त्याचे आहे करतील भ्रष्टाचार
@parmeshwarbhosale39624 жыл бұрын
Nice video😀😀😀
@sunilborkar34834 жыл бұрын
चिमुर विधानसभा क्षेत्र चे आमदार, यांचा संप्पती किती आहे तर दाखवा, आणि मा. बच्चु कडु सर्वसाधारण सामान्य लोकनेता यांची पण संप्पतीची माहीती करा..
@jaysamundre33973 жыл бұрын
गरीबी रेखा के निचे के आमदार का नाम लिए ही नही काटोल विधानसभा के अनिल देशमुख
@nandgaondarpan89353 жыл бұрын
2500000 दिल्याशिवाय तिकीट मिळत नाही
@sanjaypatil78403 жыл бұрын
Nice👍
@rajshirsath14454 жыл бұрын
Chan mahiti detat Dada tumhi
@vibhakarthakur16053 жыл бұрын
आदित्य तटकरे यांचे मालमत्तेबाबत संशोधनिचा विषय आहे.
@sandeepss78784 жыл бұрын
आदिती तटकरे ईतक्या गरीब बापाची मुलगी आहेत काय
@ramgundekar98544 жыл бұрын
नामदेव ससाणे यांची संपती सांगा राव
@saurabhmhatre75554 жыл бұрын
Are tyanchi family rajkarni ahe
@aqibyt3664 жыл бұрын
Tyachya swata chya navavar tevdi sampatti ahe
@popatsable92074 жыл бұрын
@@ramgundekar9854 aaaa
@akshayblogs35553 жыл бұрын
Lay pakav mahiti. Khari mahiti pratidnyapatrat koni det nahi
@anantkamble56434 жыл бұрын
Changli mahiti👍
@nandgaondarpan89353 жыл бұрын
हे सगळं खोटं आहे करोडो खर्च केल्याशिवाय कोणीही आमदार बनू शकत
@prakashdhere40563 жыл бұрын
सर्वात गरीब आमदार पृथ्वीराज चव्हाण नाव विसरलं का?
@यशाचीगुरुकिल्ली-भ2भ3 жыл бұрын
यादी बरोबर आहे का , निलेश लंके आमदार पारनेर यांची संपती सगळ्यात कमी असेल अले मला वाटते
@bapuraolandge37864 жыл бұрын
सरासर दिशा भुल केलेली आहे असो आपले धन्य वाद माहिती दिले बाबत
@myaim98744 жыл бұрын
*उद्धवजी ठाकरे है गरीब आमदार* मराठी जनतेचे कैवारी आजवर एक पैशाचाई घोटाले केले नाहीत आपले मत काय?
@amoilsawameas6033 жыл бұрын
MaharsterRs 6000000
@amoilsawameas6033 жыл бұрын
1000 home
@deepalideshmukh89993 жыл бұрын
Aditi Tatkarechi Gadich 40 Lakhachi aahe 🤣
@shivamlanke66564 жыл бұрын
चुकीची माहिती सांगितली आहे भावा 😑
@bharatgoyekar3614 жыл бұрын
मित्रा, आमदार शांताराम मोरेंच्या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचा फोटो दाखवतोय तु... आमदाराचा फोटोच बरोबर दाखवु शकत नाही तर खरी संपत्ती दाखवणे दूरच की.....
@msk27cricketer4 жыл бұрын
विनोद निकोले like
@jgangad25663 жыл бұрын
Vinod nikole barobar ahe
@dhiranpalavaallaadiwasi87864 жыл бұрын
vinod nikole हे गरीब आमदार
@VishalPawar-fo6lm4 жыл бұрын
तटकरे यांची माहिती एकदमचुककिची आहे
@pappumore25804 жыл бұрын
निलेश लंकेची माहिती आहे का
@MarathiMandali4 жыл бұрын
75,50,409 एवढी संपत्ती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दाखवली आहे. त्यामुळं ते यादीत नाहीत.
@adinathpalve89533 жыл бұрын
बरोबर
@dukeboy45794 жыл бұрын
सुनिल तटकरे यांची कन्या येवढी गरीब काय पण..🤔? पहिल्या क्र.हे खर आहे यांच छोट कौलारू घर आहे.👍🏻
@vijayshinde32823 жыл бұрын
शांताराम मोरे यांच्या जागेवर जिल्ला प्रमुख प्रकाश पाटील यांचा फोटो लावला आहे एकदा चेक करा
@radhakisanlahamage60554 жыл бұрын
Dhanu and Akole amdarachi original property but another is unknown
@maheshchaudhari38663 жыл бұрын
काशीराम वेचान पावरा नाव ऐकले आहे का कधी.. त्यांच्याकडे फक्त एक फोर व्हीलर आहे तेही आमदार झाले त्या अगोदरची..नीट जर लिस्ट पहिली तर 8 आमदार तर सहज बाद होतील या यादीमधील🙏
@_surajNangare9 ай бұрын
आज 2024 मध्ये हे करोडपती असतील 😅
@amolaghav62093 жыл бұрын
निलेश लंके सर्वात गरीब आहेत....
@durgeshjadhav30124 жыл бұрын
Bhiwandi aamdar shantaram more aahet te barobar aahe pn tumchya vdo made pic prakash Patil sahebancha 😊😂
@nandgaondarpan89353 жыл бұрын
पाच वर्षाचे सगळे करोडपती होऊन गडगंज पैसा
@indianchildrensgame88033 жыл бұрын
कोणताच आमदार गरिब नसतो.
@divasiddharthbodke14893 жыл бұрын
भाऊ आमदार दिलीप काका बनकर ची सांगा
@nidinavideo87333 жыл бұрын
Khoti mahiti
@SamarthDeokar-r6u3 жыл бұрын
Rahul Dada Kul Ani Ramesh Aapa Thorat yanch pan sanga
@jiteshvispute60654 жыл бұрын
भाऊ डॉ फारूक शाह कडे fortuner आहे तो एव्हडा कसा गरीब हे सर्व खोटं आहे
@MayurPatil-so6eq3 жыл бұрын
Shantaram more yancha photo to nahi ahe to photo prakash patil ji yancha ahe
@devidasjosalkar17473 жыл бұрын
पाच वर्षात सदरची संपत्ती दहापट होईल. तरी देखील ते भ्रस्टाचारी नाहीत.
@aminsk8663 Жыл бұрын
Nilesh lanke la visrle tumhi ❤
@wavtal2 жыл бұрын
महादेव जानकर हे नाव विसरले तुम्ही
@ashwinpatil0193 жыл бұрын
भिवंडी ग्रामीणचे शिवसेना आमदार श्री.शांताराम मोरे यांच्या ऐवजी शिवसेना जिल्हा अध्यक्ष श्री. प्रकाश पाटील यांचा फोटो टाकला आहे.
@nandgaondarpan89353 жыл бұрын
देवेंद्र भुयार हे खरंच गरीब
@dattathite94873 жыл бұрын
भाऊ तुम्हाला तरी पटतका हो ह्य लबाडाचे ऐकता फक्त डाहाणु चे आमदाराचे खर आसेल
@manojpanatale51123 жыл бұрын
Ho....👍👍👍
@alpeshpatil93374 жыл бұрын
Shantaram more ch nav aahe aani photo Prakash patil cha taklay 🙄
अरे बाबा तू काय लोंकाना वेडा समजतोय का कोन गरीब आहे कोण श्रीमंत आहे हे तुला पण माहिती नाही गप बस काय पण सांगून मोटे पणा नका दाखवू हिथ आजच्या परिस्थित काय चालय हे बघा
@vinodbhoir70244 жыл бұрын
शांताराम मोरे यांच्या जागी प्रकाश पाटील जिल्हा प्रमुख यांचा फोटो आहे
@Omkarjadhav-zb8tq4 жыл бұрын
आमदार म्हटल की त्याच्या सगळ्या पिडया श्रींमत
@sagarbombatkar88664 жыл бұрын
सर्वात गरीब आमदार बच्चुभाऊ कडू
@akshaychorghe34 жыл бұрын
Shantaram more chya jagevar prakash patil cha photo tevle
@jagdishthakare78973 жыл бұрын
Hello when IPL Going to stop
@ojas62353 жыл бұрын
Garib 😂😂😂 konta Pan mla garib nastoo ani tumchi vaikha kai garibi chi sangaa na.
@rameshwaybase68903 жыл бұрын
शरद पवार गरीब आहेत
@salimrafikshaik13123 жыл бұрын
निलेश लंके कोठे आहेत
@sadashivrawalekar39473 жыл бұрын
तटकरे ?
@vishramshetkar45004 жыл бұрын
पण संपत्ती तर लाखात आहे ! आणि आता ती वाढलेली असणारच ! कर्मचार्यांची आयुष्यभराची संपत्ती एवढी असत नाही ! मात्र काही भ्रष्टाचारात सहभागी असलेल्यांची संपत्ती एवढी असू शकते!
@AanandZade9 ай бұрын
या सगळ्यांचं b.p.l यादित नाव दया 😂😂
@charudattachaudhari11893 жыл бұрын
रावसाहेब अंतापूरकर यांचे आज दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@duryodhanchavan66043 жыл бұрын
पवार साहेब यांच्याकडे कमी संपत्ती आहे
@ganeshdharmaje684 жыл бұрын
No 9 rao sahab antapurkar seafloor 😁😁😁
@sudhirfarkade29903 жыл бұрын
ब्लॅक संपती दाखवा जमत नसणं त घरी बस
@aniketjadhav92442 жыл бұрын
शेतकऱ्याला तेवढ हाईत
@kishormoule15173 жыл бұрын
आहो+ मधे तर किती येत
@maheshyele33854 жыл бұрын
लाखाच्या ऐवजी आपण कोटी माणायच
@महाराष्ट्रvet3 жыл бұрын
सर्वात गरीब आमदार देवेंद्र फडणवीस
@suyogtalekar82213 жыл бұрын
Aaditi tatkare fake sampatti mi raygadkar ahe mala mahit ahe kiti pohclele ahet te
@kunaltikone5114 жыл бұрын
भाऊ तु चँनल.बद कर वरती फोटो दाखवतो पवार साहेब देवद्र फडनवीस साहेब मुख्यमंत्री उद्वव.ठाकरे साहेब आणि बातमी चुकीची देतो तुझ्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे
@ganeshblande72502 жыл бұрын
Nice jocking sir
@vinayakkh7623 жыл бұрын
अशी ही बनवाबनवी
@shashikantmore21884 жыл бұрын
Krupya on paper thik of paper kay
@ganeshzinjurde78574 жыл бұрын
खरच छान विडियो आहे सर
@shaileshtayade74074 жыл бұрын
Are Bhawu pgarache payse kiti hote 5 virshache Tula kadat nahi ka kshala bhawu cuvtys banwat