Maharashtra Dahanu MLA Vinod Nikole पत्र्याच्या घरात का राहतात?आमदारांसाठीच्या घरांबाबत काय म्हणाले?

  Рет қаралды 1,016,882

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 616
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 2 жыл бұрын
अशा आमदारांची निवड जनतेने केले,हे महाराष्ट्राच्या भाग्याच आहे,,💐💐👑💐💐
@ajayking8063
@ajayking8063 2 жыл бұрын
डहाणूच्या जनतेनी आमदार हा पैसा पाहून न निवडता गुणवत्ता पाहून निवडला हे म्हत्वाचे अशा विचाराच्या मतदारानीच देश बदलू शकतो.
@subashphalke2954
@subashphalke2954 2 жыл бұрын
आपल्या मतासी सहमत आहो. तेथील जनतेसोबत आपलेही अभिनंदन. दु:ख कि मिडियावाले अशा वेळी झोपलेले असतात.किंवा वेळ नसते. चौथा स्तंभ कमजोर पडलेले असे अनेक उदाहरणे दिसतील.
@sunrisesunset8156
@sunrisesunset8156 2 жыл бұрын
Dhanu people are very smart
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 жыл бұрын
नक्कीच
@sumitmaske2001
@sumitmaske2001 Жыл бұрын
Khar ahe bhau
@sanjaypalwe5949
@sanjaypalwe5949 4 ай бұрын
Barobar ahe
@swapnilmutyamwar159
@swapnilmutyamwar159 2 жыл бұрын
असाही प्रामाणिक आमदार महाराष्ट्रात आहे हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे..
@ravidongare1451
@ravidongare1451 2 жыл бұрын
MALA SUDDHAA
@satyarthwonderboy9906
@satyarthwonderboy9906 2 жыл бұрын
तो कम्युनिस्ट आहे म्हणून प्रामाणिक आहे
@va6331
@va6331 2 жыл бұрын
Maharashtrat ch have purn Bhartaat
@tanmaydharne8646
@tanmaydharne8646 4 ай бұрын
Property ajun tumhala mahit nahi.. dahanut amhi rahto.. comment karnare tyanche manse ahet...
@JayeshMeher-r8w
@JayeshMeher-r8w 2 ай бұрын
Lay paisa kamvalay ya manasani khayvhe daat vegade ani dakhavayche daat vegade ahe
@Bhagwandethe
@Bhagwandethe 10 ай бұрын
निस्वार्थी आमदार विनोद निकोले साहेब👍 सलाम तुमच्या कार्याला👌
@balajichandolkar906
@balajichandolkar906 2 жыл бұрын
माझ्या महाराष्ट्रात असेही आमदार आहेत हे पाहून आनंद झाला।सर्वसामान्य माणूस आमदार आहे हे अजून थक्क करणार आहे कारण ऐरवी आपण आमदार म्हणल की मोठ्या गाडीत फिरणारा व कोट्यावधीची संपत्ती असणारा माणूस हेच गणित पाहिलय त्यामुळे थोड धक्कादायक चित्र वाटल......चला लोकशाही आजही हिंमतीने उभी आहे यात खरा अभिमान....👍👌💐
@advaitvlogs89
@advaitvlogs89 2 жыл бұрын
माझ्या काय आणि तुझ्या काय, अशी प्रामाणिक माणसे आहेत आपल्या महाराष्ट्र आणि देशात, फरक एवढाच आहे की अशी माणसे ओळखायला आपल्याकडे चष्मा नाही आहे, असलाच तो भांडवलदारी फ्रेमचा, जातीयते चा, त्यामुळे प्रामाणिक राजकीय माणसे दिसत नाही, केंव्हातरी आशा प्रकारची बातमी येते, आणि आपल्या प्रामाणिक भावनेला उत येतो, महाराष्ट्रात अशी माणसे होऊन गेली कॉम्रेड डांगे, सी पी जोशी, गोरे बाई, उस्मानाबाद चे आमदार u. पाटील, राजापूर खासदार दंडवते साहेब, अशी अनेक रत्न होऊन गेली, परंतु मजोर्ड्या जनतेला त्यांची आठवण सुद्धा नाही याची खंत वाटते
@balajichandolkar906
@balajichandolkar906 2 жыл бұрын
@@advaitvlogs89 अगदी खर आहे सर👍
@rajendrabagul155
@rajendrabagul155 2 жыл бұрын
मालेगाव ,नाशिक जिल्हा येथील निहाल अहमद असेच आमदार होते
@jayeshmeher4449
@jayeshmeher4449 2 жыл бұрын
Badal ahe ha
@Rojgar_Katta
@Rojgar_Katta 2 жыл бұрын
निस्वार्थी आमदार... Comrade विनोद भिवा निकोले लाल सलाम
@TheOpposition
@TheOpposition 2 жыл бұрын
इतक्या चांगल्या माणसाला निवडून आणणारी जणता खरच धन्य आहे, 🙏
@jacobhenry1664
@jacobhenry1664 2 жыл бұрын
ह्या व्हिडिओ वरून एक समजले की पत्रकारिता किती महत्त्वाची आहे. बीबीसी ने कदाचित हा vlog बनवला नसता तर असेही आमदार आहेत हे मला देखील तरी कळले नसते. आमच्या इथ लोकल पत्रकारिता फक्त हे एखाद्याला त्रास देवून पैसे उकळणे असे झाले आहे .
@maheshmalwadkar683
@maheshmalwadkar683 2 жыл бұрын
खूप प्रामाणिक माणसं आहेत ही कोणाला ही विनाकारण त्रास नाही, फुगीरी नाही, साधे सरळ समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून काम करणारे नेते आहेत - निकोले साहेब तुम्हचा अभिमान आहे
@vishvaslande2267
@vishvaslande2267 2 жыл бұрын
खरंच अविस्मरणीय असे व्यक्तिमत्व आहे , सध्या च्या राजकारणी लोकांनी खूप शिकण्या सारखे कार्य आहे यांचे !!
@siddheshmane2956
@siddheshmane2956 2 жыл бұрын
Its proud to have MLA like this in our Great Maharashtra
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Жыл бұрын
,,,,, सन्माननीय आमदार विनोद निकोले साहेब म्हणजे खरोखर लोकशाहीला अभिप्रेत असुन त्यांना मानाचा व सन्मानाचा 🌹 जय भीम 🌹,,,,,,, व त्यांना निवडून देणाऱ्या जनतेचे मनापासुन आभार,,,,,,,,,
@FunTiMe-vw2zs
@FunTiMe-vw2zs 2 жыл бұрын
लाल सलाम..🔴
@prasadjethe8800
@prasadjethe8800 2 жыл бұрын
अतिशय आनंद झाला महाराष्ट्र मध्ये आमदार आहे याचा जास्तीतजास्त लोकांपर्यंत विडिओ पोचायला पाहिजे BBC मराठी खूप आभारी आहे यामुळे जनतेमध्ये चांगल्या प्रतिनिधी निवडून दिले तर जिल्हा चा आपोआप विकास होईल भविष्यात आम्हाला पण राजकारणात यायची संधी भेटेल 🇮🇳जय हिंद 🇮🇳 🚩जय शिवराय 🚩जय महाराष्ट्र 🚩
@skylinefreeeducation6943
@skylinefreeeducation6943 2 жыл бұрын
एकीकडे गडगंज धनाढ्य असलेले व निष्ठा विकणारे आमदार आणी एकीकडे हा व्यक्ती खरंच निकोले साहेब तुम्ही खरे आमदार आहे.
@fictionkings1957
@fictionkings1957 2 жыл бұрын
There is no space for honest man in politics and Mumbai.
@anaghadhanawde0
@anaghadhanawde0 2 жыл бұрын
There is no space for every individual honest person in India.You can't get major success without corruption.Corruption doesn't means only taking bribe.There are many factors related with corruption
@xhungrysharkx
@xhungrysharkx 2 жыл бұрын
@@anaghadhanawde0 true
@rahuldeshmu5120
@rahuldeshmu5120 2 жыл бұрын
Absulutly Right bro 😶
@savitakure8086
@savitakure8086 2 жыл бұрын
मनपूर्वक नतमस्तक होतो असे आमदार आपल्याकडे आहेत़, धन्य आहे त्यामुळे महाराष्ट्र
@tanmaydharne8646
@tanmaydharne8646 4 ай бұрын
Dakhvayche daat vegle Ani khayche vegle.. Amchya area cha MLA ahe haa
@habibattas5290
@habibattas5290 2 жыл бұрын
All Maharashtra MLA MUST FOLLOW HIS LIFE STYLE.
@prashantchaudhari4075
@prashantchaudhari4075 2 жыл бұрын
😂😂 impossible
@Kk-bk8rm
@Kk-bk8rm 2 жыл бұрын
MLA: ARE RASTYA VR BHIK MAGYLA LAVTO KA ATA 😂😂😂
@onlineshetkariyojana4034
@onlineshetkariyojana4034 2 жыл бұрын
काय एक नंबर माणुस आहे,अशा माणसाच्या पाठीमागे सर्व समाजाने ऊभे राहणे गरजेचे आहे.Salute !
@SKTalasari6459
@SKTalasari6459 4 ай бұрын
स्थानिक लोकांना माहीत आहे सर्व परिसथितीचा आणि कोणाची किती प्रॉपर्टी आहे ते सरळ पवार कडे स्वतःची गाडी नाही m sarad pawar garib aahet ka
@pramdas9621
@pramdas9621 2 жыл бұрын
आमदारापेक्षा सुज्ञ मतदार व निर्लोभी कार्यकर्ते यांचे अभिनंदन. . . . आहेत न विकणारा मतदार अजुन जिवंत . . .
@shaileshtambada3674
@shaileshtambada3674 2 жыл бұрын
सुपर निर लोभी कार्यकते आणि निर्रलोभी नेते सध्या त्याचीच गरज आहे ( समाजाला )
@kiranphuke5873
@kiranphuke5873 2 жыл бұрын
अशे आमदार फक्त communist party मध्येच दिसतात......
@samsommohite
@samsommohite 2 жыл бұрын
Agree
@sachinthakare9315
@sachinthakare9315 2 жыл бұрын
100%
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 2 жыл бұрын
राष्ट्रवादीचे पण 😁😁
@swamisamartha3332
@swamisamartha3332 2 жыл бұрын
Commmiiie
@ameya88
@ameya88 2 жыл бұрын
@@Jaymaharashtramaza te 70 lakh cha nashta pani kartat
@tinas3394
@tinas3394 2 жыл бұрын
Hats off to you Vinod ji 🙏🙏👌👌should be offered good position Many thanks BBC for the genuine coverage. Please give him more publicity and support
@pradeepdeshpande2505
@pradeepdeshpande2505 2 жыл бұрын
Very honest person in politics. People required these types of honest person. Keep it up Sir.
@sunitasaindane2369
@sunitasaindane2369 2 жыл бұрын
आमचा मित्र खुपच साधा आणि सोज्वळ आहे त्याला कशाचाही मोह नाही समाजाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करतांना पाहून आम्हाला खूप आनंद होतो असाच नेता आम्हाला हवा आहे आमचा कायम पाठिंबा राहील आमच्या या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मित्राला 🙏👍
@nandkumarture4890
@nandkumarture4890 2 жыл бұрын
ताई मला तूमची comment आवडली
@vinayakkadam3142
@vinayakkadam3142 3 ай бұрын
हो बरोबर
@ankushpadave5448
@ankushpadave5448 20 күн бұрын
Va asle samaj sevak ❤
@saraswatisamajiksevasantha2327
@saraswatisamajiksevasantha2327 2 жыл бұрын
निस्वार्थी पणे जनतेचे काम करणाऱ्या आमदार साहेबांना मानाचा मुजरा, आम्ही लवकरच त्याची भेट घेणार आहोत,धन्यवाद
@vinayaksawant6285
@vinayaksawant6285 2 жыл бұрын
असे फारच कमी आमदार खासदार आहेत जे निस्वार्थपणे समाज सेवा करतात. आम्हा सर्वांची त्याना शुभेच्छा
@jaiho.8772
@jaiho.8772 2 жыл бұрын
प्रेरणादायी आमदार...🙏
@rajendrabagul155
@rajendrabagul155 2 жыл бұрын
आमदार साहेब आपणास मनापासून धन्यवाद .
@PrabhakarHalkari-ol1mr
@PrabhakarHalkari-ol1mr 4 ай бұрын
सर खूप चांगल वाटत आहे आज आमच्या आदिवासी समाजातील लोक ही प्रामाणिक पणे वागतात सलाम आहे सर तुम्हाला आणि तसेच सपोर्ट सुद्धा आमचा असणार तुम्हाला
@baliramasabe9683
@baliramasabe9683 2 жыл бұрын
लोकशाही चे तंतोतत उदाहरण ??? Great sir....👏👌👍🙏 खरच मानाव लागेल त्या मतदार संघातील जनतेला ... 🙏
@nandkumargheware5503
@nandkumargheware5503 2 жыл бұрын
🙏🏼🙏🏻🌹सलाम सर
@Shreeश्रि
@Shreeश्रि 2 жыл бұрын
आमचा सरपंच पण Fortuner मधे फिरतो. सोबत चार टपोरी.
@educationis9721
@educationis9721 2 жыл бұрын
महाराष्ट्रासारख्या राज्यातला अविश्वसनीय आमदार.
@s.p.d.m.2973
@s.p.d.m.2973 2 жыл бұрын
आणि काय दुर्दैव आहे राज्याचा!!! या अवलियाला महाराष्ट्रातील बहुतेक लोक ओळखत सुद्धा नसतील. सळक्या राजकारण्यांचा उदो उदो करण्यात आपण सर्व व्यस्त असतो. आपल्या देशात प्रामाणिक राजकारणी निवडून येण्याची शक्यता कमी तर भ्रष्ट राजकारणी निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त असते... गर्व आहे डहाणूच्या स्थानिकांचा...
@NitinPawar-sy6gk
@NitinPawar-sy6gk 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏 खरे राजकारणी...
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 2 жыл бұрын
कदाचित महाराष्ट्रातील एकमेव आमदार असावेत, मोफत घर देण्याची खरी गरज यांना आहे.
@chetankulkarni4726
@chetankulkarni4726 2 жыл бұрын
सलाम अशा समाजसेवक आमदाराला
@maheshpote8901
@maheshpote8901 2 жыл бұрын
We even don't know about such MLA exist in Maharashtra... Unbelievable fact... Honesty at it's peak...
@rahulpatil1953
@rahulpatil1953 2 жыл бұрын
विखे,पवार,कदम,पाटील,बावनकुळे,टोपे,मुनगंटीवार, चव्हाण,थोरात,मोहिते,जगताप,शेळके,लोढा,मेहता,ठाकरे आणि तुम्हाला वाटेल असे काही यांच्या घरावर ही 1 1 विडिओ बनवा
@bharatsabsemahan2606
@bharatsabsemahan2606 2 жыл бұрын
अरे फडणवीस रहिले की
@rahulraj4845
@rahulraj4845 2 жыл бұрын
कम्युनिस्ट साम्यवादी पक्षातच असे लोक असतात 🙏🙏👍👍👍
@ramakantrathod1374
@ramakantrathod1374 2 жыл бұрын
Salute to sir
@dhananjaytamamichikar187
@dhananjaytamamichikar187 2 жыл бұрын
Great sir
@pankajbhojane6487
@pankajbhojane6487 2 жыл бұрын
CPI is another level of deshbhakti ❤️🙏🇮🇳 jai bhim saheb
@ajitkumbhar6809
@ajitkumbhar6809 2 жыл бұрын
मनापासून अभिवादन
@anaghaacharekar
@anaghaacharekar 2 жыл бұрын
Great story BBC.bravo
@ramg2953
@ramg2953 2 жыл бұрын
यांचा थोडा आदर्श घ्यावा इतर बहू आयमी गरीब आमदारांनी.
@swamisamartha3332
@swamisamartha3332 2 жыл бұрын
Matdarani ghyava tar ase amdar hotil
@ramg2953
@ramg2953 2 жыл бұрын
आपल्या इथे मतदान 18 वर्ष आणि लग्न एकवीस वर्ष म्हणजे घरा पेक्षा देश कसा चालवायचा ते अगोदर कळत असेल तर कसा सदस्य निवडला जाईल?
@swamisamartha3332
@swamisamartha3332 2 жыл бұрын
@@ramg2953 udya koni Hitler lagnach vay 50 Karel mhanun Kay tenvha ghar chalvaychi akkal yeil??? Matdarani kahi tartamya thevava ki nahi
@tausifpathan2957
@tausifpathan2957 2 жыл бұрын
सलाम सर 🙏💪👍
@vivekthakare6734
@vivekthakare6734 2 жыл бұрын
अतिशय प्रामाणिक आणि जनतेचा आमदार ...
@vinayaknagaonkar6741
@vinayaknagaonkar6741 2 жыл бұрын
Great man
@Ganeshasakpal
@Ganeshasakpal 2 жыл бұрын
Great🙏👍👍
@nilkanthsalunke1234
@nilkanthsalunke1234 2 жыл бұрын
महाराष्ट्राला अशा आमदारांची गरज आहे आणि अशा आमदाराला मुंबईत घराची गरज आहे
@GulabraoRaje
@GulabraoRaje 2 ай бұрын
आदर्शाचे दुसरे नाव कॉम्रेड विनोदजी निकोले. ✊✊✊
@MaheshPatil-fc1vb
@MaheshPatil-fc1vb 2 жыл бұрын
Great ❤️
@Rajendra_1984
@Rajendra_1984 2 жыл бұрын
Great aamdar. Need to provide support this kind real genuine personal
@rajaramghorpade949
@rajaramghorpade949 2 ай бұрын
धन्यवाद
@bhatuwankhede8792
@bhatuwankhede8792 2 жыл бұрын
Great personality...!
@sopannikam1808
@sopannikam1808 2 жыл бұрын
धन्य ती जनता त्या जनतेने सर्वसामान्य माणसाला आमदार होण्याचा मान दिल्याबद्दल
@bhupeshpatil497
@bhupeshpatil497 2 жыл бұрын
50-50 कोटीला विकल्या गेलेल्या आमदारांनी, आदरणीय आमदार कॉम्रेड विनोद भिवा निकोले यांच्याकडून प्रामाणिकपणा शिकून घ्यावा. जय भीम लाल सलाम...
@subhashghogre221
@subhashghogre221 2 жыл бұрын
This MLA thanks for him. This is real MLA. Congratulations for him.
@baliramshinde695
@baliramshinde695 2 жыл бұрын
Salam sir tumhala
@manishsorate5522
@manishsorate5522 3 ай бұрын
खरोखरच अशा लोकप्रतिनिधींची आज देशाला गरज आहे. असे 50℅ लोकप्रतिनिधी जरी असले तरी राज्याचे, देशाचे चित्र बदलायला वेळ लागणार नाही...
@padmaakarrmokar4597
@padmaakarrmokar4597 2 жыл бұрын
Hats off to you brother! Jai Hind 🙏🏻 God bless.
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 жыл бұрын
गरीब आमदारांना ज्यांचे पाच एकर आत जमीन वार्षिक ४लाख रुपये आत उत्पन्न आहे अशा आमदारांना घर देण्यास विरोध करूनये
@NNY28
@NNY28 2 жыл бұрын
आमदाराला पगार किती असतो
@sangmitrapounikar2721
@sangmitrapounikar2721 2 жыл бұрын
1.20 lakh per ...pan tyatle 70 takke pakshala detat...baki Te swatah cha ghar kharch ani lokanche kahi kam astil tyat upyogi krtat
@rupeshkadam8499
@rupeshkadam8499 2 жыл бұрын
एक प्रामाणिक आमदार खडतर परिस्थितीतून जनतेसाठी काम करत आहे, विनोद निकोले यांना किमान राहण्यासाठी घर मिळावे म्हणून प्रयत्न करायला हवेत...
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 2 жыл бұрын
असे प्रामाणिक आमदार खुपच कमी प्रमाणात आहेत.त्यांना मुंबईत घरे घेऊन राहणे शक्य नाही त्यांचासाठी अधिवेशन काळात,व जनतेचे प्रश्न मंत्रालयात सोडवण्यासाठी यावे लागते तेव्हा त्यांच्या निवासाची सोय मात्र शासनाने करायला‌ हवी.घरे देण्यापेक्षा हे योग्य आहे.
@harishthakare8493
@harishthakare8493 2 ай бұрын
सलाम 🎉
@Rularking
@Rularking 2 жыл бұрын
असा एकदाच आमदार असतो..बाकीचे महाराष्ट्रातील बघा त्यांच्या चार पिढ्या बसून खातील एवढा जनतेचा पैसा खिशात घातलं पण साधी डकर पण घेत नाहीत..त्याची पण माहिती काढा
@vikrantlavhande4204
@vikrantlavhande4204 2 жыл бұрын
खरं तर या आमदाराला सलाम करु का असा प्रश्न पडत आहे. तो फक्त प्रामाणिक पणे काम करत आहे बस्स... एव्हढेच अशा काळात आहात म्हणून सलाम आमदाराला दिशादर्शक आहे आमदार साहेब... म्हणून सलाम तुम्हाला...
@krushnattahasildar3639
@krushnattahasildar3639 2 жыл бұрын
एक सुखद धक्का बसला.मा.कै.गणपतराव देशमुख साहेबांच्या नंतर असा माणूस पाहीला.तुम्हाला भेटायला आवडेल.सलाम तुमच्या कार्याला.
@maharashtramajha111
@maharashtramajha111 2 жыл бұрын
Hats Off !!!
@ramakantnikam517
@ramakantnikam517 2 жыл бұрын
We proud of you
@mohanlavate1535
@mohanlavate1535 2 жыл бұрын
अत्यंत दुर्मिळ आमदार विश्वास वाटत नाही मी कोणत्या जगात आहे सलाम आपल्या आमदारकीला
@amitpatil2062
@amitpatil2062 2 жыл бұрын
साहेब तुमचा फॅन झालो 🙏🏻🙏🏻 Good luck साहेब असेच रहा .. 🙏🏻🙏🏻🙏🏻बदलू नका
@foodiemayur8351
@foodiemayur8351 2 жыл бұрын
Leader should.be like this Hats off to you Sir....
@kuldeepvartak
@kuldeepvartak 2 жыл бұрын
पालघर जिल्हातील दमदार आमदार विनोद निकोलो .
@ghanitamboli7841
@ghanitamboli7841 2 жыл бұрын
आमच्या आमदारांना मुंबईला, पुण्यात, अहमदनगर येथे घरे आहेत व गावात बंगला आहे, राज्य तोट्यात व आमदारांचे धंदे फायद्यात,
@madhaokwasnik6181
@madhaokwasnik6181 2 жыл бұрын
I respect you sir
@surykantshinde1362
@surykantshinde1362 2 жыл бұрын
वर्षानवर्षं सत्ता भोगणाऱ्या लोकांनी बघा.. कुठं तुमचे मोठमोठ्या कंपन्या कारखाने, संस्था, कॉलेज आणि कुठं हा साधा माणूस... ही लोकशाही आदर्श मूल्ये जपणारा व्यक्ती आहे. असे लोकं असले पाहिजे....
@akshaykavya3013
@akshaykavya3013 2 жыл бұрын
Hats off🙏
@tusharbhosle5937
@tusharbhosle5937 2 жыл бұрын
ABHINANDAN Sir. Proud of you 🙏
@umeshrasal6766
@umeshrasal6766 2 жыл бұрын
वा छान आहे अनुकरणीय, आणि कौतुकास्पद
@शूद्रराष्ट्र
@शूद्रराष्ट्र 2 жыл бұрын
समाजवादी असू शकतात गरीब आमदार
@anandmurumkar5190
@anandmurumkar5190 2 жыл бұрын
विनोद यांच्या सारखे आमदार खासदार यांना घर दया पण बाकीचे आमदार हे खुप मालामाल आहेत.
@shivprakashsharma8872
@shivprakashsharma8872 2 жыл бұрын
One of the best MLA in India
@bharatekad5776
@bharatekad5776 2 жыл бұрын
Greatt sir
@jayantshete3140
@jayantshete3140 2 жыл бұрын
Salute sir
@vickymumbai280
@vickymumbai280 2 жыл бұрын
आमदार साहेब तुमचा अभिमान आहे आम्हाला , जनतेचे काम करा ही जनता परत तुम्हाला निवडून देईल ..
@akashm4655
@akashm4655 2 жыл бұрын
आर्थिक मागास आमदारांना नक्कीच घरं द्यावी..
@balasahebthigale4575
@balasahebthigale4575 2 жыл бұрын
Great 🙏
@kiranlondhe2380
@kiranlondhe2380 2 жыл бұрын
आश्चर्यकारक एकमेव आमदार असु शकतील.
@rajingle111
@rajingle111 2 жыл бұрын
❤️🙏🏻 Simple and nice person
@ramumere5315
@ramumere5315 2 жыл бұрын
👌👌👍🙏🙏 ग्रेट कॉम्रेड
@sagarbodake1995
@sagarbodake1995 4 ай бұрын
❤ असे प्रामाणिक उमेदवार खूप कमी आहे. धन्यवाद भाऊ 🙏
@prashantjagdale283
@prashantjagdale283 2 ай бұрын
सलाम साहेब तुम्हाला
@vishalpawar3705
@vishalpawar3705 2 жыл бұрын
Great work
@shivajipatil1991
@shivajipatil1991 2 жыл бұрын
असे आमदार पाहिजे सगळे म्हणजे क्रांती होईल
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 жыл бұрын
एक सर्वसामान्य आमदार अपवाद बाकीचे पहा कसे गब्बर झालेत साधा सरपंच नगरसेवक करोडपती आहेत साध्य राजकारणात 100पैकी 99बेईमान तरी माझा भारत महान
@osho645
@osho645 2 жыл бұрын
खरं तर त्या मतदार संघातील... मतदारांचे आभार मानले पाहिजे...त्यांनी कुठलाही लोभ न करता प्रामाणिक वक्तीची निवड करून त्यांना आमदार केल ✌️👍
@niveddohale7529
@niveddohale7529 2 ай бұрын
Power to you sir!
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН