आगरी कोळी पद्धतीचे भरलेले लॉबस्टर,शेवंडे, पोशे | Aagri Koli style stuffed Lobster

  Рет қаралды 58,533

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

आगरी कोळी पद्धतीचे भरलेले लॉबस्टर,शेवंडे, पोशे | Aagri Koli style stuffed Lobster
आज आपण पाहणार आहोत आगरी-कोळी पध्दतीने बनवलेले चमचमीत शेवंडे म्हणजेच लॉबस्टर ज्याला काही ठिकाणी पोशे असे देखील म्हटले जाते.
अत्यंत सोप्या पद्धतीने बनवलेला हा पदार्थ नवशिके तसेच अनुभवी सर्वांनाच आवडेल अशी आम्हाला आशा आहे शिवाय ह्या व्हिडिओत दाखवलेली लॉबस्टर साफ करायची पद्धतही तुम्हाला नक्की आवडेल.
हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा.
धन्यवाद.
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
आगरी पद्धतीची झणझणीत मटण मुंडी
• आगरी खाद्यपदार्थ बकऱ्य...
चिकन भुजिंग
• Poha Chicken Bhujing o...
तांदळाची भाकरी
• मातीच्या तव्यावरील तां...
कोलीम लोणचं
• चमचमीत कोलीम लोणचं | H...
मुशीची सराकी
• कोळी खाद्यपदार्थ मुशीच...
जवळ्याच्या वड्या
• Quick and easy Javlyac...
चिकन विंदालू
• Easy Chicken Vindaloo ...
सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं
• सुक्या बोंबलाचं चमचमीत...
चिकन टेपरात
• वसईचे पारंपरिक चिकन टे...
बोंबील करी व फ्राय
• बोंबील करी व फ्राय | B...
इतर सर्व रेसिपीज
• East Indian_Kupari Rec...
#aagrirecipes #aagrifishrecipes #kolirecipes #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai #nonvegrecipes
#lobster #lobsterrecipes #stuffedlobster #aagrikoli #aagrikolirecipes

Пікірлер: 451
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आगरी कोळी पद्धतीचे भरलेले लॉबस्टर,शेवंडे, पोशे | Aagri Koli style stuffed Lobster आज आपण पाहणार आहोत आगरी-कोळी पध्दतीने बनवलेले चमचमीत शेवंडे म्हणजेच लॉबस्टर ज्याला काही ठिकाणी पोशे असे देखील म्हटले जाते. अत्यंत सोप्या पद्धतीने बनवलेला हा पदार्थ नवशिके तसेच अनुभवी सर्वांनाच आवडेल अशी आम्हाला आशा आहे शिवाय ह्या व्हिडिओत दाखवलेली लॉबस्टर साफ करायची पद्धतही तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज आगरी पद्धतीची झणझणीत मटण मुंडी kzbin.info/www/bejne/j4O3hmSDfMt5bqs चिकन भुजिंग kzbin.info/www/bejne/gnjVqamVqMmFgZY तांदळाची भाकरी kzbin.info/www/bejne/pqjGdGSFa9CgitE कोलीम लोणचं kzbin.info/www/bejne/iqK3aaOAhZ1-d9U मुशीची सराकी kzbin.info/www/bejne/rpPTfoCBgr5mkJY जवळ्याच्या वड्या kzbin.info/www/bejne/iJmpmXqNipV6gqc चिकन विंदालू kzbin.info/www/bejne/b6Gvc6mpeK55iqc सुक्या बोंबलाचं चमचमीत लोणचं kzbin.info/www/bejne/aGenk6Cgfdx4nqM चिकन टेपरात kzbin.info/www/bejne/hJusgJaCiNiXg8U बोंबील करी व फ्राय kzbin.info/www/bejne/aZnGc5acgMx4iaM इतर सर्व रेसिपीज kzbin.info/aero/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn #aagrirecipes #aagrifishrecipes #kolirecipes #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai #nonvegrecipes #lobster #lobsterrecipes #stuffedlobster #aagrikoli #aagrikolirecipes
@vinayakmestry825
@vinayakmestry825 3 жыл бұрын
Bhava Je Tu Lobster Mhantoy .... Actually te lobster nahi ahe... Jara koli Friend kadun mahiti ... Ghya lobster hey vegale astat... And rahila aagrikoli Bolanya pekhsa Aagri/koli kara .... Donhipan Bhinn Samaj Ahet jara study karun magh bola ... 🙏🏻
@udaysalunkhe5608
@udaysalunkhe5608 3 жыл бұрын
खुपच छान Food with no illusions नक्की बनवणार
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@vinayakmestry825 जी, क्षमस्व. आपण केलेल्या मार्गदर्शनपर सूचनांबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही नक्कीच काळजी घेऊ. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@udaysalunkhe5608 जी, नक्की बनवून पहा व आपला अनुभव आम्हालाही कळवा. धन्यवाद
@rajeevajgaonkar4152
@rajeevajgaonkar4152 3 жыл бұрын
मत्स्याहाराचे दशावतारच नव्हे,तर आपल्या महाराष्ट्रात सहस्रावतार सहज असतील. तळकोकणात समाज निहाय वेगवेगळ्या पद्धती आणि मसाल्यांचा जहालपणा मी अनेकदा अनुभवला आहे.गोव्यात, कर्नाटकात आणि केरळमध्ये सुध्दा मत्स्याहाराचे अनेकविध प्रकार उपलब्ध आहेत आणि ते पण फारच सुंदर असतात.फक्त योग्य वेळी योग्य जागी असणं महत्त्वाचं असते.माझ्या नशीबाने ती संधी मला अनेकदा मिळाली आहे. आगरी कोळी पाककृती ह्या माझ्या साठी नवख्या होत्या.काही प्रमाणात अनिशाजींनी ती उणीव भरून काढली आहे. यापुढची पाककृती कोणती असेल हा प्रश्न आताच मला पडला आहे. हाच प्रकार अव्हन मध्ये किंवा मायक्रोवेव्ह मध्ये ही उत्तम होईल असं‌ मला वाटतं. आज अनिशा जी सादरकर्त्या असल्याने विडीयोग्राफी सहाजिकच सुनील जींची असणार. छान वाटलं.शेवंडांची एक नवी पाककृती समजली. आभार🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हाहा...अनिशा सादरकर्ती असल्याने व्हिडिओग्राफीचं काम माझ्याकडे होतं. आपण पुरवलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, राजीव जी
@mayawaghmare5715
@mayawaghmare5715 2 жыл бұрын
Wow, kiti chan disat hote Prawns, majhya hi Tondala Pani Sutle
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, माया जी
@arunapatil7255
@arunapatil7255 6 ай бұрын
धन्यवाद खूपच छान रेसिपी अक्षरशः तोंडाला पाणी सुटले
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
धन्यवाद, अरुणा जी
@tejashribadrike6449
@tejashribadrike6449 3 жыл бұрын
Lobster fry apratim. Thanks. Anisha Love your recipe
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तेजश्री जी
@anuradhadigskar8339
@anuradhadigskar8339 3 жыл бұрын
सुनील नेहमी प्रमाणेच व्हिडिओ छान च झाला. मस्त च टेस्टी रेसिपी बनवलीस अनीशा धन्यवाद... सुनील अनीशा देखील उत्तम मराठी बोलते ऐकायला छानच वाटले.. तोंडाला पाणी सुटले अशी रेसिपी बनवलीस... लवकरच करी ची रेसिपी दाखवा... 👏👏👏😀👌👌👍👍😋😋😋🙏💐💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अनुराधा जी
@anuradhadigskar8339
@anuradhadigskar8339 3 жыл бұрын
धन्यवाद सुनील. अनिशा 😊🙏
@shobhnagarel6710
@shobhnagarel6710 3 жыл бұрын
खुप छान. मस्त होती रेसिपी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शोभना जी
@BlossysKitchen
@BlossysKitchen 3 жыл бұрын
Wow ... yummy Lobster ...mouth watering recipe 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Blossy Ji
@chandrashekhargadge6380
@chandrashekhargadge6380 3 жыл бұрын
Tumhi jhingyalaa shevand mhnaalaa , tari pan tumchee recipe amhaala khoop aavadlee . Thanks a lot sir .
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, चंद्रशेखर जी
@sureshtingane7192
@sureshtingane7192 3 жыл бұрын
सुनील भाऊ जबरदस्त... आपली मराठी एवढी उत्तम आहे की मी कल्पनाच करु शकत नाही. आज अचानक आपला व्हिडिओ पाहण्यात आला. आणि तुझ्या व्हिडिओच्या एव्हढे प्रेमात पडलो की, दिवस भर आठ दहा व्हिडिओ पाहून झाले. तुझ्या व्हिडिओचे विषय, शुट, डाॅयलाॅग्ज स्वारी संवाद, प्राॅडक्शन क्वाॅलीटी उत्तम दर्जा...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुरेश जी
@shankarpalav8383
@shankarpalav8383 Жыл бұрын
Bhawa Kadak
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शंकर जी
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
khup chchan 👍👍👍👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, मंगेश जी
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 жыл бұрын
माझी आवडती डिस 👌👌धन्यवाद अनिशा 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, छाया जी
@manishapotdar7665
@manishapotdar7665 3 жыл бұрын
शेवंडी फ्राय आम्ही आता पर्यंत रस्सा.बनवत होतो आता फ्राय करून बघीन ,आमच्या. गावी पाली येथे नदीची शेवांडी मिळतात खुप चविष्ट असते, सुनील, अलीशा thanks 👍👍🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की बनवून पहा व आपला अनुभ आम्हाला जरूर कळवा. खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@neetiwalavalkar8274
@neetiwalavalkar8274 3 жыл бұрын
Mouth watering.... Superb. Thanks for sharing.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Neeti Ji
@sujatasane934
@sujatasane934 Жыл бұрын
Khup sundor Risepe
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुजाता जी
@manojbhagare2300
@manojbhagare2300 3 жыл бұрын
सुनील जी बघूनच तोंडाला पाणी सुटलं,खूप छान 😋😋😋 ❤️👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हाहा...धन्यवाद, मनोज जी
@nayannarvekar7198
@nayannarvekar7198 3 жыл бұрын
खुप छान खरोखर तोंडाला पाणी सुटले मला माहित नसलेली नविन रेसिपी Thanks 🤤🤤🤤🤤
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हाहा...खूप खूप धन्यवाद, नयन जी
@vijayhuman399
@vijayhuman399 3 жыл бұрын
मस्त रेसिपी दादा तूमचे video खूपच छान असतात .
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विजय जी
@anjalirashmin5675
@anjalirashmin5675 3 жыл бұрын
सुनील दादा मस्त बनवल्या शेंवंडया..एकदम टेमटींग 😋
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तथ्य जी
@ravikhadke3006
@ravikhadke3006 3 жыл бұрын
Lobster recipe nyc 👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Ravi Ji
@bhavanabhaduri5254
@bhavanabhaduri5254 3 жыл бұрын
लॉबस्टर असोत किंवा prawns रेसिपी ला महत्त्व द्या ना. अलिषा good job, keep it up
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, भावना जी
@roshanfurtado943
@roshanfurtado943 3 жыл бұрын
Wow superb recipe.. mazya pan tondala pani aala👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रोशन जी
@vikaspadher892
@vikaspadher892 3 жыл бұрын
खूप छान... मस्तच. बऱ्याच दिवसांनी दर्शन
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विकास जी
@vivekanandkedar8717
@vivekanandkedar8717 3 жыл бұрын
फारच सुंदर तुमच्या चॅनल ला खुप शुभेच्छा.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विवेकानंद जी
@abhyas_gatha
@abhyas_gatha 3 жыл бұрын
आम्ही तर ते डोक्याकडील भाग टाकून द्यायचो साफ करताना... पण विडिओ पाहून समजले की किती छान डिश बनवून तो कोत☺️ अश्या पद्धतीने खातात.... Thankyou Waiting for curry recipe.... 🤗
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, डोक्याकडील भाग म्हणजे कोतदेखील खूप चविष्ट असतो. करीचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू. धन्यवाद, हर्षदा जी
@sonalipal4882
@sonalipal4882 3 жыл бұрын
Khup chan receipe bnvli tai ne..... Good work n receipe.. Bhnnat testy dish...... 🤤
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सोनाली जी
@souzaskitchenbynamratadsouza
@souzaskitchenbynamratadsouza 3 жыл бұрын
So tempting, I am gonna try this recipe. Thank you for sharing
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, please try it out and let us know about your experience. Thank you, Namrata Ji
@minakshimulye3252
@minakshimulye3252 3 жыл бұрын
अनिशा मॅम इतकी स्वादिष्ट रेसिपी दाखवल्याबद्दल तुमचे आभार.तुम्ही ही सुनीलजी प्रमाणे खूप छान मराठी बोलता.बघताना माझ्या तोंडाला तर पाणीच सुटले.😋😋😋😋
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@The_MixedBag
@The_MixedBag 3 жыл бұрын
मसाला पाहुन तोंडाला पाणी आले ! आवडती पाककृती ! धन्यवाद !
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@nandinipatil7452
@nandinipatil7452 3 жыл бұрын
Khup mast
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@nandinipatil7452 जी, धन्यवाद
@tejaswidharnaik7839
@tejaswidharnaik7839 3 жыл бұрын
Khupch mast recipe aani tumchi family 👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तेजस्वी जी
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 3 жыл бұрын
My favourite 😍 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day 🌻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Doctor Ji
@rupeshdesai7933
@rupeshdesai7933 3 жыл бұрын
Marathi khup Chan boltas tumhi Ani information pan khup bhari aste
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, रुपेश जी
@vanitamankame8937
@vanitamankame8937 3 жыл бұрын
खूप छान मिहिती आहे, रेसपी 😇😋
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, वनिता जी
@abhyas_gatha
@abhyas_gatha 3 жыл бұрын
Mouthwatering..... Yumm yummmm...🤤🤤🤤🤤🤤🤤...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Harshada Ji
@krutantsatam1310
@krutantsatam1310 3 жыл бұрын
Waah mastach, khupach yummy lobster recipe dakhavli apan mastach. Ani simple to make. Lovely
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की बनवून पहा, कृतांत जी. धन्यवाद
@krutantsatam1310
@krutantsatam1310 3 жыл бұрын
Ho nakki
@ravindragaikwad2272
@ravindragaikwad2272 3 жыл бұрын
मस्त व्हिडिओ नंबर वन
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रवींद्र जी
@onkarkk
@onkarkk 3 жыл бұрын
Mast zala aahe video :)
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ओंकार जी
@karangawand6253
@karangawand6253 2 жыл бұрын
खरचं दादा खूप लजीज रेसिपी दाखवली 👍💫
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, करण जी
@petermartis05
@petermartis05 3 жыл бұрын
Very nice recipe. Thankyou so much.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Peter Ji
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 3 жыл бұрын
सुनीलजी बऱ्याच दिवसांनी आगरी रेसिपीचे छान प्रेझेंटेशन
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदेश जी
@amitabhatkar2576
@amitabhatkar2576 2 жыл бұрын
Wonderful recipe.must serve my son in law.he will like it. Thanx sunilbhau.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Yes, please try it out. Thank you, Amita Ji
@sujatavarde1249
@sujatavarde1249 3 жыл бұрын
खुपच मस्त. अनिशा ला बघायला पण आवडले असतं👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
पुढील व्हिडीओत नक्की प्रयत्न करू, सुजाता जी. धन्यवाद
@nishavasaikar2805
@nishavasaikar2805 3 жыл бұрын
Wow great way of cooking. Yummy! !!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब आबारी, आंटी
@pramilarebello70
@pramilarebello70 3 жыл бұрын
खुप छान रेसिपी दाखवली अलीशा छान बोलतात तुम्ही love you family ❤️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रमिला जी
@dnyaneshmaharao1789
@dnyaneshmaharao1789 3 жыл бұрын
व्वा! लज्जतदार!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सर 🙏
@manoharlavate2129
@manoharlavate2129 2 жыл бұрын
आपणं दोघांच मराठी खूप छान आहे पाककृती खूप छान माधुरी वसई
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, माधुरी जी
@kabrakabra
@kabrakabra 3 жыл бұрын
आम्ही nonveg खात नाही. पण video खूप आवडला. For Anisha vahini 👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@archanaraut8878
@archanaraut8878 3 жыл бұрын
मस्त मस्त रेसिपी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अर्चना जी
@AstleCorreia
@AstleCorreia 3 жыл бұрын
Nice information of recepie keep it up👌👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब आबारी, ऍस्टल
@shashikantpatil1953
@shashikantpatil1953 3 жыл бұрын
Mast recipee...jai आगरी कोळी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शशिकांत जी
@apekshagharat8490
@apekshagharat8490 3 жыл бұрын
Wow bharli shevandi khup khup mastch baghunach tondala pani sutle👍👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अपेक्षा जी
@spatwardhan90
@spatwardhan90 3 жыл бұрын
Woww😍😍 They look delicious😋😋 Nakkis try karne👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की बनवोन बग...मश्याल्याला जाम सव...आबारी सोनाली बाय
@madhukarlad6964
@madhukarlad6964 3 жыл бұрын
सुनील छान रेसिपी दाखवली..
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मधुकर जी
@prakash9782
@prakash9782 3 жыл бұрын
Lobster fry mast wow ☺️☺️☺️👌👌❤️❤️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रकाश जी
@nilimawadkar2894
@nilimawadkar2894 3 жыл бұрын
खूप छान रेसिपी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, निलिमा जी
@francisdsouza7556
@francisdsouza7556 3 жыл бұрын
Thanks for Nice Sunil D Mello Vasai Thanks Again God bless you halleluyah Amen
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Francis Ji
@kalpeshtandel8896
@kalpeshtandel8896 3 жыл бұрын
Lai Bhari Dada
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, कल्पेश जी
@ROOPALISKitchenandCreativity
@ROOPALISKitchenandCreativity 3 жыл бұрын
Wow yummy my favourite
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Rupali Ji
@shivajipungle5069
@shivajipungle5069 3 жыл бұрын
khup chan....tondala pani sutle.....
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, शिवाजी जी
@vijaysonar6269
@vijaysonar6269 3 жыл бұрын
Good command on language. Nice video.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Vijay Ji
@harshdesai6854
@harshdesai6854 3 жыл бұрын
Anisha vahini khup chan banle poshe ...👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हर्ष
@suvidhapatil5523
@suvidhapatil5523 3 жыл бұрын
Chhan👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सुविधा जी
@silviepereira7657
@silviepereira7657 3 жыл бұрын
खूप छान
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सिल्व्ही जी
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 Жыл бұрын
खूप छान सादरीकरण.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, अशोक जी
@vivekhire5495
@vivekhire5495 3 жыл бұрын
Mouth watering recipes, also Pls share recipes for stuffed pomphret , etc, thanks
@ranjanarodricks8370
@ranjanarodricks8370 3 жыл бұрын
Very tasty aagri lobster masala but papa was not eating he was feeding to both children 👍🙏🙏👍👍 delicious 😋 👌👌👍👍 recipe 😋 mouth watering 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Aren't all the grandparents like him...They get full only by feeding their grandkids. Thank you, Ranjana Ji, good observation.
@ravinawaghmare27
@ravinawaghmare27 3 жыл бұрын
Nice kup Chan recipe ahe
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रविना जी
@anitatambe7813
@anitatambe7813 3 жыл бұрын
Wow !! too yummy 😋 Thanks a lot 🙏 nice recipe
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Anita Ji
@rekhakhade447
@rekhakhade447 3 жыл бұрын
व्वा मस्तच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असाच मेनू आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रेखा जी
@ManishaPatil-uk7bq
@ManishaPatil-uk7bq 3 жыл бұрын
Mest yummy poshe recipi tumhi Vehini cha chehra nahi dakhwlat Karen aamhi Vehini lach baghit rahu khup sunder aahet tya chan marathi. Boltat so sweet family
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हाहा...पुढील व्हिडिओत नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, मनीषा जी
@anuradhapendharkar5166
@anuradhapendharkar5166 3 жыл бұрын
Mastch Sunilji, Aamchya eekade jara mothe v Shevali Colourche Shevandi milte v ti jiwantch ghetat.tasech CKP lokankache jewan ekda khaun bgha.ekdam Sugran astat te.te upma madhe pan Sode taktat.😀
@aratikarkhanis8456
@aratikarkhanis8456 3 жыл бұрын
Thank you for appreciation of CKP food. We are proud of our cusin.
@anuradhapendharkar5166
@anuradhapendharkar5166 3 жыл бұрын
@@aratikarkhanis8456 Most Welcome My mom belongs to Ckp Family. My mom and my Grandmother makes too tasty food. Sugran😀
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, उपम्यात सोडे...धमालच आहे. सीकेपी जेवण खरंच खूप लज्जतदार असते. धन्यवाद, अनुराधा जी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Arati Ji
@bhavnaudwadia7186
@bhavnaudwadia7186 3 жыл бұрын
Khupch sunder
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, भावना जी
@rajanikntchipat4606
@rajanikntchipat4606 3 жыл бұрын
Mast recipe.khup chan
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रजनीकांत जी
@gaurirane6810
@gaurirane6810 3 жыл бұрын
Chan video good job Anisha
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, गौरी जी
@evonamenezes525
@evonamenezes525 3 жыл бұрын
खूप छान...नेहमीप्रमाणे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, ईवोना जी
@pallavikhatu4391
@pallavikhatu4391 3 жыл бұрын
Very interesting.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Pallavi Ji
@richardpereira3214
@richardpereira3214 3 жыл бұрын
Jam bharis 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आबारी, रिचर्ड सायेब
@rincaldmello32
@rincaldmello32 3 жыл бұрын
Mouthwatering 😋
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब आबारी, रिंकल
@reshmakolambkar6073
@reshmakolambkar6073 3 жыл бұрын
Nice recipe...excellent editing. God bless you.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Reshma Ji
@vijaypawar3173
@vijaypawar3173 3 жыл бұрын
Cutting nd Cleaning is such a Painstaking Process!!!! Delicious recipe!!🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Haha...Yes, you are right, Vijay Ji. Thank you
@sanketvalvi9061
@sanketvalvi9061 3 жыл бұрын
खूप छान वाटली रेसिपी सुनील भाऊ.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संकेत जी
@AmetraGhag
@AmetraGhag 3 жыл бұрын
My favorite...mast receipe ...khupach chan video dada.......❤️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अमेत्रा जी
@AmetraGhag
@AmetraGhag 3 жыл бұрын
@@sunildmello ❤️
@diptisutar6545
@diptisutar6545 3 жыл бұрын
Nice recipe
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Dipti Ji
@ashishpawar8459
@ashishpawar8459 3 жыл бұрын
खूप छान☺️☺️👍👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, आशिष जी
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 3 жыл бұрын
Mast 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रणाली जी
@chaitaligosavi6944
@chaitaligosavi6944 3 жыл бұрын
Chan vate vedio baghun. Ani tumche mulin sobet bonding khup chan ahe te baghun chan vate
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, चैताली जी
@savisaavi2907
@savisaavi2907 3 жыл бұрын
Madam stuff lobster khupach chan vatale... plz tumhi chichavani v dry bombil batate kalvan dakhva...plz
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सावी जी
@vedantshiwalkar4799
@vedantshiwalkar4799 2 жыл бұрын
Chan video sunil dada pam tumhi je use kelyt te poshe kiva poche ahet . Je khadi madhe astata Lobster arthaych shivand he jaad kavchach asta ani toke dar je samudrat astat 😃😊 baki mast recipe wk number 💪🏻😇
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद,. वेदांत जी
@anitatambe7813
@anitatambe7813 3 жыл бұрын
Alisha you are super cook 🍳
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Anita Ji
@royalart3002
@royalart3002 3 жыл бұрын
वाह..बघोन तोंडाला पाणी हूटलोस पाय 🍤😋
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हाहा...खूब आबारी, रॉयल
@cabrinapereira8401
@cabrinapereira8401 2 жыл бұрын
As always superb recipe. Keep it up Sunil
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Cabrina Ji
@25631470
@25631470 3 жыл бұрын
Bhari, todals bhava.. 🤤🤤 kadhi banavtoy ase zalay.. Thank you Anisha & Sunil..greeting from Sydney, Australia..
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अरे वाह, आपण ऑस्ट्रेलियात हा व्हिडीओ पाहिला व आवर्जून प्रतिक्रिया दिलीत ह्यासाठी खूप खूप धन्यवाद, संकेत जी.
@crv328
@crv328 3 жыл бұрын
Nice mouthwatering recipe 👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Rahul Ji
@mohanpatil2467
@mohanpatil2467 3 жыл бұрын
पुन्हा एकदा एक आगळीवेगळी रेसिपी पहावयास मिळाली. नक्की try करणार.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की बनवून पहा व आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद, मोहन जी
@swatinaik1229
@swatinaik1229 3 жыл бұрын
धन्यवाद सुनीलजी खूप छान विडिओ .मी आज लॉपस्टर (पोशे) आणलेले एकदम छान झाले लय भारी👌👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, खूप छान! धन्यवाद, स्वाती जी
@swatinaik1229
@swatinaik1229 3 жыл бұрын
ओळखलं नसेल ना मी सिदधेशची मम्मी, गास (सध्या बोरीवली) तुमचे सर्व विडीओज सिदधेश ,मी आम्ही आवडीने बघतो.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@swatinaik1229 खूब खूब आबारी, आई
@swatinaik1229
@swatinaik1229 3 жыл бұрын
आभार कसले आपली माणसे पुढे गेलेली बघितले कि खूप आनंद होतो. तुम्हाला भरपुर लाईक्स मिळतातच पण अजून भरपूर लाईक्स मिळो या शुभेच्छा. तसेच तुमच्या दोन्ही मुली सुदधा सहभाग घेतात (आवणीचा विडीओ बघितला) छान वाटते तू बुद्धी दे पण छान म्हटलय. प्रतेक विडीओला माझ्या कमेन्टस असतात.खूप छान 👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@swatinaik1229 🙏
@sweedledsouza6823
@sweedledsouza6823 3 жыл бұрын
Very yummy Thanks for sharing this recipe
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Sweedle Ji
@snehalparab2573
@snehalparab2573 3 жыл бұрын
Mastch👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्नेहल जी
@anilbathe5655
@anilbathe5655 3 жыл бұрын
सुनिल जी तुम्हीं आग्री कोळी फेस्टीवल बद्दलची आठवण काढली ....माझी खुप दिवसांपासून ईच्छा आहे त्यात हजेरी लावायची आणी चांगला आस्वाद घ्यायचा... तर त्याची माहिती मिळत नाही केव्हां असतो तर तुम्ही आपल्या चैनल च्या माध्यमातुन त्याची तारीख नक्की झाल्या नंतर तुम्हीं माहीती टाकली तर आम्हांला कळेल आम्ही नक्की हजेरी लावु णी चांगला आस्वाद पण घेऊ . सर्व तुमच्या खवय्यांच्या वतीने..... रेसिपी फारच सुंदर आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, तारीख माहीत पडल्यावर नक्की कळवतो. धन्यवाद, अनिल जी
@vivekanandkedar8717
@vivekanandkedar8717 3 жыл бұрын
ताई लाॅब्स्टर चे डोके थोडे open करून नळाच्या पाण्याचा फोर्स मध्ये धरून साफ केल्यास आतील भाग साफ होतो. नंतर त्या wings परत press करून घेणे. आम्ही असे करतो. Prons head खाण्याची मजा मस्त असते.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, आपण खूप छान पद्धत सांगितली. खूप खूप धन्यवाद, विवेकानंद जी
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 37 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 18 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 43 МЛН
Crab Xeq Xeq | Xeq Xeq de Caranguejos by Chef Rego from Goa
10:21
Poha Chicken Bhujing original recipe from Agashi Vasai
11:06
Sunil D'Mello
Рет қаралды 104 М.
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 5 МЛН