Рет қаралды 1,686,778
How To Make Stuffed Crab | Bharlele Khekde | Bharlelya Chimborya | पीठाने भरलेले खेकडे | भरलेल्या चिंबोरीचं आंबट | Recipe By Gharcha Swaad
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - २ मोठ्या चिंबोऱ्या ( खेकडे ), ३ बारीक चिरलेले कांदे ( १ सारणासाठी आणि २ ग्रेव्हीसाठी ), १ कप भाजलेले सुके खोबरे, १ कप बेसन, ३ tblsp घरगुती लाल मसाला, १½ tsp घरगुती गरम मसाला, १ tblsp जीरे, २½" आले, १५/१६ लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, ३ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, ९ tblsp चिंचेचा कोळ, ३ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, ९ tblsp तेल आणि साधारण २ ग्लासभर पाणी.
How To Clean Crab Easyly At Home 👉 • How To Clean Dangerous...
Homemade Red Masala 👉 • Agri Koli Homemade Mas...
Homemade Garam Masala 👉 • घरगुती आणि पारंपरिक पद...
कृती - प्रथम चिंबोऱ्या साफ करून स्वच्छ धुवून घ्याव्यात. आवडत असल्यास चिंबोर्यांच्या नांग्यांचा अर्क तयार करून घ्यावा. याने रस्सा चवीला छान लागतो. मिक्सरमध्ये आले, लसूण, भाजलेले खोबरे, मिरची, कोथिंबीर आणि जीरे थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावेत. सारणासाठी कढईत ४ tblsp तेल गरम करून त्यात कांदा घालावा आणि मऊसर परतून घ्यावा. त्यानंतर यात वाटलेले अर्धे वाटण घालून २ मिनिटे परतावे. आणि नंतर यात १½ tblsp घरगुती लाल मसाला, ½ tsp हळद, १ tsp घरगुती गरम मसाला, ३ tblps चिंचेचा कोळ, बेसन आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करावे. आता वाटनातून तेल सुटेपर्यंत परतावे. त्यानंतर वाटण थंड करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चिंबोरीत भरून घ्यावे. आता पुन्हा उरलेले तेल कढईत गरम करून त्यात कांदा मऊ करून घ्यावा. त्यानंतर यात उरलेले वाटण घालून २ मिनिटे परतावे. आणि नंतर यात उरलेले सर्व मसाले - घरगुती लाल मसाला, हळद, घरगुती गरम मसाला, चिंचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करावे. आता वाटनातून तेल सुटेपर्यंत परतावे. त्यानंतर यात जर सारणाचे वाटण उरले असेल तर ते सुद्धा घालावे आणि सोबत नांग्यांचा अर्क आणि रस्स्यासाठी पाणी घालून एकजीव करावे. आता एक उकळी काढावी आणि त्यानंतर यात चिंबोऱ्या सोडाव्यात. चिंबोरी १० मिनिटे झाकण ठेवून शिजवावी. ५ मिनिटांनी उलटून दुसरी बाजूसुद्धा शिजवावी. ( चिंबोऱ्या लहान असतील तर ५ मिनिटांनी उलटायची गरज नाही. ) या भरलेल्या चिंबोऱ्या वाफाळत्या भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.
#stuffedcrab #bharlelekhekde #bharlelichimbori
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
If you liked the video, Please Like & Share.