पस्तीस किलो वजनाची तलवार घेवून लढणार आहे का,जरा नंगे?
@jitendrapatil97808 сағат бұрын
जरा नंगे नाही.... ... पुरा नंगे झाला 😂😂
@parasnathyadav38697 сағат бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏😅😅😅😅
@jaibhavani81667 сағат бұрын
कितीही झाले तरी याने आणि बारामती काका यांनी जी जतिजाती मध्ये जी प्रचंड विषमता निर्माण केली ती जायला एक पिढी जाईल🎉🎉🎉
@anilgalave21857 сағат бұрын
अर्धवटराव माकड
@sharads.20676 сағат бұрын
एकदम मस्त टायटल , गाण्यांमध्ये गर्दी हटली गोधडी गुंडाळली, आता समजलं किती मानसं आहेत पाठीशी, ए रे माझ्या मागल्या कोल्हे कुयी चालू झाली
@ranganathmetangale73128 сағат бұрын
🎉🎉🎉आता पत्रकार आमरण उपोषणाला बसवा २४ तास तिथेच पडले असायचे😅😅😅😅😅😅
@ashay21933 сағат бұрын
गोदामला आता काही काम उरलेल नाही.
@patilvinod11397 сағат бұрын
जरागे माहीत आहे की आता उपोषण करून काहीही फायदा होनार नाही आता उपोषण केले तर मरावं लागेल
@gajanannaso22396 сағат бұрын
😂😂😂
@abhayabhyankar61628 сағат бұрын
मस्ती जिरली.
@ramnathlandge14977 сағат бұрын
आमच्या साहेबांनी पाठीवरचा हात काढून घेतला वाटत ,
@gk62-z8h7 сағат бұрын
जरांगे ची फाटली पूर्ण
@Sunil-tr6os8 сағат бұрын
जरा नंगे आता पूर्ण नंगे झाले काका बोले बाहुला हले
@PandurangWadghule-ub8if8 сағат бұрын
अंतरवलिचे लोक सुद्धा याला कंटाळून गेले आहेत .
@AnilDarade-bh8je7 сағат бұрын
हो , त्यांना सुद्धा काम धंदा आहे .
@lahuraotandale28678 сағат бұрын
शेवटी अस होणारच होत . नाव झाले धनलाभ झाला असे वानखेडे ताई बोलतात खर काय त्यांनाच माहित
@shreyakofficialsongs46465 сағат бұрын
दादा जे बोलतात ते कधीच पूर्ण करत नाहीत हे आजपर्यंतचा अनुभव आहे. जीवाचे काही बरे वाईट होईल असे वाटले कि ते उपोषण स्थगित करून दवाखान्यात उपचार करून घेतात.
@amkkulkarni7958 сағат бұрын
हा मुर्ख मानुस आता धमक्या देतो रिकामचोट लोक काम नसल्याने रीकामटेकडे बसतात फुकट खानेपिणे 😂😂😂 मराठी तरुणांना विनंती आता तरी जागे व्हा तुमचा फायदा कमी याचाच फायदा झाला हे का लक्षात येत नाही जागे व्हा भावांनो
@parasnathyadav38697 сағат бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@rajeshgosavi23766 сағат бұрын
Correct
@SahdevMunde-m5d6 сағат бұрын
एका मुर्ख माणसाला आज पर्यंत विनाकारण महत्वाची दिले गेले.. व जातियवादाचे काळकूट विस पसरवले त्या त अनेक चागले मराठा नेतृत्व लयास गेले एवढा अनर्थ हा एडपट ने केले
@prakashrajput29157 сағат бұрын
साधी गोष्ट : जरांगेला आता कोणी धनी उरला नाही. .... तुपातून माशी काढून फेकली. या विदुषकाला विनाकारण कोण पोसणार...?
@parasnathyadav38697 сағат бұрын
जय श्री राम 🙏
@Sudarshan1098 сағат бұрын
उठसुठ उपोषण हे हास्यस्पद झाले.
@user-y6h9v7 сағат бұрын
याची भाषा मग्रुरीची
@Sudarshan1097 сағат бұрын
@user-y6h9v या गोधडी बाबा मूळे संगीताताई वानखेडे या मराठा भगिनीवर जीव देणेची वेळ आली आहे.... संदर्भ. स्पस्ट मत चॅनेल
@jalindarkarpe31278 сағат бұрын
हे बघा जरांगेची मागणीच संविधानाला धरून नाही,जरांगे एवजी हुशार नेता पाहिजे,यापुढे मराठे जरांगेला पाठींबा देणार नाही,
@MrPrasadkode7 сағат бұрын
वांग्याचे सूप आले की काय करामाती वरुन कुपोषण सोडायला??😂😂😂
@ggggffffffffffff7 сағат бұрын
वाकड्या साहेबांच्या तोंडातली लाळ मध्ये वांगी शिजवून केलेलं सूप
@somnathkedar5447 сағат бұрын
😂😂
@aRtwithManu7 сағат бұрын
पंकजाताई ने अगोदर सांगितलं होतं उपोषण करून आरक्षण मिळणार नाही आता पटलं का
@RamraoPatil-tp1ph8 сағат бұрын
विचारे साहेब अभिनंदन 🌹.
@Nation_first18 сағат бұрын
समोरासमोर लढायचे म्हणजे पूर्वीच्या काळी दोन्ही बाजूस सैनिक परस्परांवर तलवारीने हल्ले करीत असत तसे जारंगे लढणार काय?भुसकट.
@aRtwithManu7 сағат бұрын
आता मुंबई काय नाही हा असाच वेळ मारून नेणार. यांनी मुंबई गाठली याची फाईल काढलीस म्हणून समजा आरक्षणाच्या मुद्द्यावर हा पैसा कमावून बसलाय
@vaibhavagate17137 сағат бұрын
"अशुद्ध " म्हणजे, शुद्ध नसते ते अशुद्ध, " अमरण " उपोषण, म्हणजे मरणार नाही ह्याची खात्री 😂
@vasantakhare67797 сағат бұрын
आता यापुढे याला " पळपुट्या योद्धा " मॅनेज जरांगे, असाच करण्यात येईल.
@meghashyamrane8598 сағат бұрын
अति तेथे माती !!!
@rameshkulkarni80748 сағат бұрын
शेवटी शेपूट घातली😅
@sharadphatak16298 сағат бұрын
गेल्या दोन तीन वर्शात ह्याची संपत्ती किती लाख रूपयांनी वाढली त्याची चौकशी सरकारने करावी .
@rajanawate66568 сағат бұрын
लाखात नाही कोटींची कमाई केली
@umakantkulkarni48487 сағат бұрын
SIt
@parasnathyadav38697 сағат бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@prabhakarkhandade41028 сағат бұрын
पवारांगे चा पूर्ण पोपट झाला आहे 😂😂😂
@vinayakthakur46938 сағат бұрын
ह्या जरा नंगेचा केव्हाच पोपट झालाय.... 'तुतारी' ची फुंकणी झाल्येय....फक्त याला ते कळलं नाही किंवा कळुनही हा न कळल्यासारखं दाखवतोय..... फुगा फुटला....फुस्स् ssss😂😂
@mahendrakokate6448 сағат бұрын
समाजाचा विश्वास होता ...या माणसाने विश्वासाचा घात केला
@rajanawate66568 сағат бұрын
पाच पिढी बसून खाईल ऐवढे कमाई केली, आता गरज नाही काही करण्यासाठी, आता या पैश्यावरुन साथीदार आणि जरा नंगे भांडणे होणार आणि साथीदार सगळे बाहेर काढतील
@parasnathyadav38697 сағат бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@parasnathyadav38697 сағат бұрын
@@rajanawate6656 जय श्री राम 💐🙏
@mangaladaithankar30898 сағат бұрын
अतिशय गोंधळलेले सामान्य स्थानिक नेतृत्व जारांगे यांचे
@vijaynilakhe14888 сағат бұрын
गोधडीत खजूराची पाकीटं सापडली की काय?
@vidyapatil20237 сағат бұрын
ती रसद संपली म्हणून गोधडी गुंडाळली
@user-y6h9v7 сағат бұрын
खरं उपोषण नसेलच. कारण खाल्याशिवाय कोणीच राहू शकत नाही. हा कोणी योगी नाही.
@parasnathyadav38697 сағат бұрын
@@user-y6h9v जय श्री राम 💐🙏
@bhausahebgamane520840 минут бұрын
😂😂
@nitinkulkarni7168 сағат бұрын
आता काकांचा पाठिंबा नाही. आणी समाजहि विचारात नाही. मग काय करणार
@mahendrakokate6448 сағат бұрын
श.पा. पक्षाच्या मागे गेल्यानंतर हे होणारच होतं,.. बर्मुडा ट्रँगल
@rameshkulkarni80748 сағат бұрын
खर आहे 😅
@pravinshirgaonkar67977 сағат бұрын
काका कदाचित थकला आता!😂😂
@AnilDarade-bh8je7 сағат бұрын
सुरेश धस आहे ना , आता पाठिंबा द्यायला
@navnathraut76978 сағат бұрын
एल एल बी झालय देवाभाऊच
@santoshbharati14957 сағат бұрын
चीना,दाना,टण्या.....वा काय सुसंस्कृत आणि स्वयंघोषित नेता मराठा समाजाचा........😢😢😢
@tanajikumbhar155534 минут бұрын
असा नेता.हे मराठा समाजाचे दुर्दैव.गलीच्छ शिव्या देणारा.एक कलमी कार्यक्रम भूजबळ आणि फडणवीस याना शिव्या देत राहणे. असा नेता होणे नाही. जरांत
@vijayabharti20998 сағат бұрын
लाकडाची तलवार घेवुन देवेंद्र फडणवीस शी युद्ध करणार
@Sudarshan1098 сағат бұрын
अंतरवली उपोषनमुक्त झाले
@babasahebraut5537 сағат бұрын
कायदा पेक्षा कोणीही मोठा नाही 🎉
@VishwasTandel-pv1ge8 сағат бұрын
गोधडी फाटली 😂
@SureshPanhale-xk6on7 сағат бұрын
काका न बोले,उपोषण ढोर्यात गेले,जरा नंगे पूर्ण नंगे झाले.
@rameshpotdar68893 сағат бұрын
जे स्वतःच नंगे झालेत ते याला काय पांघरूण घालणार?
@virendradube-t1x7 сағат бұрын
यानी फक्त महाविकास आघाड़ी चिं मदद केली
@ssd09027 сағат бұрын
जो सारखा पोकळ बडबड करीत असतो त्याची लायकी काळानुरूप जनमानसात राहत नाही हेच पुन्हा एकदा खरं झाले 😅
@aRtwithManu7 сағат бұрын
उपोषणाला किती लोक बसले होते याची आकडेवारी जाहीर करा. हा तर म्हणत होता 6 कोटी मराठी उपोषणाला बसणार आहेत. सीतापुर ते 60 तरी होते का
@anandkshirasagar47778 сағат бұрын
विनाकारण महत्व देउ नका
@santoshbharati14957 сағат бұрын
देवा भाऊ नि आता निवांत SIT लावावी......म्हणजे खरे काय ते कळेल 😅😅
@AnandGhatage-c6b8 сағат бұрын
मनोज जरांगे तुमच्यामुळे मराठा समाजाच महत्व कमी झाले
@suryakantgharge78287 сағат бұрын
CORRECT
@mahadevbhosale8538 сағат бұрын
काय वाटोळं झालं जरांगे परत कधी आस करू नको
@vidyadharkulkarni1978 сағат бұрын
धन्यवाद
@jitendrapatil97808 сағат бұрын
उपोषणाचा अपमान...😂😂
@sapatke18 сағат бұрын
अरेरे , आम्हाला वाटलं की ह्या नमुन्याचा शेवट ह्या आमरण उपोषणात होईल , पण ....
@mangaladaithankar30898 сағат бұрын
जरांगे असे का वागतात.फसले पूर्णपणे
@dakshtachoudhari36168 сағат бұрын
मी चाललो मुंबई ला 😂😂😂😂😂
@marutishinde43618 сағат бұрын
जय श्री राम जय श्री कृष्ण जय महाराष्ट्र मस्त विवेचन❤❤❤❤❤
@TRUTH12888 сағат бұрын
देवा भाऊ ने याची जिरर्वली...😂😂
@rajendrawandhare91149 сағат бұрын
Thithe 100-150 lokashiway konhihi Navhate.
@Krwabad8 сағат бұрын
मागणी संविधानाच्या चौकटीत बसते का? देश संविधानानुसार चालतो.
@virendradube-t1x7 сағат бұрын
Right
@rammeshjoshi7668 сағат бұрын
तुतारी वाला आहे तो.. 😂
@chandrakantbhalerao3078 сағат бұрын
चांगली जिरली
@nileshm10514 сағат бұрын
अंतरवली सराटी चे हळूहळू राळेगण सिद्धी झालंय 😂😂
@mohanirajmulay49797 сағат бұрын
परत उपोषण कधी कधी येणारच
@gk62-z8h7 сағат бұрын
ची फाटली पूर्ण आता
@aRtwithManu7 сағат бұрын
अरे तू फडणवीस ला घाबरला
@GaneshShinde-fr3fj8 сағат бұрын
आपला धंदा चालू रहाण्यासाठी हा नेहमी उपोषण करतोय
@jayshambho3028 сағат бұрын
मला तर आण्णा हजारे च जण लोकपाल बिल आठवत 😅
@Sudarshan1098 сағат бұрын
विषारी व्यक्तिमत्व
@anandmhatre51498 сағат бұрын
अहो रोज मरे त्याला कोण रडे.
@sachinnimkar19107 сағат бұрын
Aati zale aani Hasu zale.....
@ramchandrapawar1937 сағат бұрын
.जुने तज्ञ मंडळी बाजूला केली की ज्यांना कायदेशीर प्रक्रिया कळते त्यांनाच बाजूला केले त्यामुळे आंदोलन फसले
@indiwcvv7 сағат бұрын
पवारांनी पैसे दिले नाहीत
@seelaumhel87687 сағат бұрын
Clear statement
@vinodkumartambare75797 сағат бұрын
असं कुठं राहुन राहुन उपोषण असतं का ॽ उपोषणाचं पावित्र्य घालवलं
@rupeshmanjarekar89438 сағат бұрын
डांबरी डांबरी 😂
@shivajiwaykar31488 сағат бұрын
मराठी गरीब नाहीत
@anilnaik10527 сағат бұрын
विचारे साहेब अभिनंदन💖💖
@pramodkandale-dm8yw9 сағат бұрын
जय श्रीराम 🌹🌹🌹
@parasnathyadav38697 сағат бұрын
जय श्री राम 🌹🌹🙏
@ashokpatil84448 сағат бұрын
बरोबर बोलता
@parasnathyadav38697 сағат бұрын
जय श्री राम महेश जी
@mohanirajmulay49797 сағат бұрын
प्रसिद्धी तर मिळेल ना
@dipakkhetre72638 сағат бұрын
Ya wels jarangechi changlich jirli 😂😂😂😂
@ganeshpise96278 сағат бұрын
लय भारी निर्णय घेतला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@mast17557 сағат бұрын
बरोबर आहे
@anushreekahane30107 сағат бұрын
हैव गेलं आणी दैव ही गेलं
@ajaywagh17696 сағат бұрын
👍👍
@tejaswinijagtap80216 сағат бұрын
मनोज जरांगे पाटील साहेब यांनी ही भूमिका घेतली नसती तर मराठा समाजाच्या हाती काहीच लागले नसते
@vasudeothakare3676 сағат бұрын
जरांगे नीं आजमावून पाहील पण् पूर्वी सारखा समाज पाठीशी आहे का मग त्याच्या लक्षात आलं आपल्या पाठीशी कुणी नाही म्हणून त्यांनी पून्हा उपोषणाला बसणार नाही अशी घोषणा केली
@Shashikant-lc2ok5 сағат бұрын
अंतरवाली 😮: एकदाची सुटले, आता मोकळा श्वास घेऊ शकले. लेकरांनो, माझ्या गावकर्यां नो आपापल्या कामाला लागा ह्याच्या नादाला नका लागु.
@pralhadsonar876 сағат бұрын
कुणी सांगितलं हा योद्धा आहे म्हणून,हे फक्त गोंधळ घाळणे आहे गोंधळ घालनेत अप्याश आलेली, की गोदडी जमा करणे
@shank-v5n6 сағат бұрын
मराठा समाजावर कसा अन्याय होत आहे, त्यावर पण बोला साहेब. आरक्षण देतो म्हणुन कसे झुलवत ठेवले त्यावर पण बोला. Pratiandolan कसे. सरकार कसे वाईट राजकारण करत आहे ते पण बोला. पण तुम्ही ते करणार नाही असे वाटते. न्याय magnaryanchya चुकाच कशा आहेत, ह्यावरूनच बुद्धिभेद करायचा.
@manhorprabhu22948 сағат бұрын
शप चे काय करायचं ते करा म्हणजे कोण किती पाण्यात आहे हे लक्षात घेऊन दाढी कुरवाळत बसणं हेच खरे आहे की नाही हे १ल्या़ंदा लक्षात ठेवा
@suhasphansalkar87168 сағат бұрын
मनोज जरांगे उपोषणे पाटील असं नावं घ्यावं याने.
@bhausahebgamane520842 минут бұрын
आता सरकारला गरज नाही कारण हे मेला तरी गरज नाही. पण उपोषण सोईडला नको होत. याचा अर्थ जरंग डुबकेट होता