एक दिवस नक्कीच मोठं होऊन मी गरीबांची मदत करणार सर..!! हा माझा वचन आहे 🙏🏻🙏🏻💯💯 कारण मी माझा भुतकाळ विसरलेलो नाही.... 😔😔
@Deshbhakt_11114 күн бұрын
Bayko sundar bhetli ka sarv visarun jashil🙏🙏
@digambardhaware931114 күн бұрын
😂😂@@Deshbhakt_111
@ravindrakunte7714 күн бұрын
जात पात विसरून कर.चांगलं आहे
@rajuwanjare55914 күн бұрын
@@Deshbhakt_111 Ha he tar hotay ata 😢
@MP-eq8fx14 күн бұрын
@@Deshbhakt_111 Are mitra kiman ata tari tyache vichar changle ahet, thoda positive saanga na tyala.
@anilwankhade114 күн бұрын
गरीब असलो तर कोणीही नातेवाईक व गावातील लोक मदत करित नाही सर.... सत्यपरिस्थिती
@श्रीस्वामीसमर्थ...भिऊनकोमीतु14 күн бұрын
He ekadam Satya aahe Aaj kal lokanchi mansikata badalat chalali aahe..koni konacha rahila nahi sagle Jan swatacha bhale zale pahije asa vichar karatat...mhanun kangane sir sarkhya vichari lokanchi Aaj samajala garaj aahe te khup mahan kaam karat aahet .. shree Swami Samarth 🌹
@Amitpatil-g8g14 күн бұрын
अडचण एकच आहे. मदत म्हणुन दिलेले पैसे पुन्हा वापस करत नाही आणि वरून नाटक करतात गरीब आहे म्हणुन. आणि रात्री उशीरा दारू प्यायला जातात. यामुळे यांची गरीबी यांना सोडत नाही. आणि समाजात अशा घटना घडतात. काय करणार अशा लोकांना....मदत कराव वाटतय पण सर्व उलट होत चाललयं म्हणुन मदत करणच बंद झालय. 😢😢
@श्रीस्वामीसमर्थ...भिऊनकोमीतु13 күн бұрын
@@Amitpatil-g8g “कर्म करो, फल की चिंता मत करो।” कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्कङ्गोऽस्त्वकर्मिणि।। तेरा कर्म करने में ही अधिकार है, उनके फलों में कभी नहीं। इसलिए तू कर्मों के फल का हेतु मत हो तथा तेरी कर्म न करने में भी आसक्ति न हो। श्रीमद भगवद्गीता
@anilwankhade113 күн бұрын
@@Amitpatil-g8g sarvach daru pit nahit
@BekesudhirGovind13 күн бұрын
@@anilwankhade1 आपली प्रामाणिक अडचण असेल तर U/Tube वर अपिल केल्यास मदत नक्कीच मिळेल. परंतु आत्महत्येचा विचार करु नका.तुम्ही व्यक्त झाला नाहीतर तुमची अडचण लोकांना कशी कळणार? आपल्या माघारी कुटुंब काय करणार याचा विचार करावा. आपली अडचण जरूर सांगावी, जीवा पेक्षा संकोच महत्वाचा नाही. दिवस निघून जातात व काळाच्या ओघात अडचणीवर पण मात होते. जीव वाचणे महत्वाचे.
@ShankarLabade14 күн бұрын
महाराष्ट्रातील हिंदु -हिंदु करणारे काय कामाचे.देवस्थानला मदत करण्यापैक्षा समाजातील दुख्यी,कष्टी गरजवंताची मदत हीच ईश्वर सेवा आहे.
@editix36914 күн бұрын
🔥
@raj-khotmarathawarriorclan14 күн бұрын
Sir me tumcha sanstha donation kasa karo shakto asha ghosti aylun man khina hota ahaya
@Maharastrian14 күн бұрын
Aarkshan bnd kra
@dchavhan17914 күн бұрын
Hona...
@editix36914 күн бұрын
@Maharastrian Jatiwaad band kra mg
@malharimali170114 күн бұрын
शिक्षकी पेशातील दोन देव माणसं म्हणजे १- विठ्ठल कांगने सर. २- सचिन ढवळे सर.
@Yuvrajghandge14 күн бұрын
100% right
@yogeshgangativre43214 күн бұрын
Karare sir pan changle ahe
@arunjarhade37913 күн бұрын
Sachin Rajaram ढवळे ❤❤
@prasadandhale202412 күн бұрын
Khr ahe❤❤
@AwaizeShaikh-x2s11 күн бұрын
Sachin sir is the king of Maharashtra
@Rutushar14 күн бұрын
गरीब जास्तच गरीब होतोय आणि श्रीमंत जास्त च श्रीमंत होतोय....
@GaneshShirsath-y7s13 күн бұрын
Lakat ek shadbh😢
@vickyrajput92314 күн бұрын
मी अतिदुर्गम भागात शिक्षक आहे म्हणून माझ कर्तव्य की समाजाचा पाठीचा कणा म्हणून मी विद्यार्थ्यांच्या मागे कायम उभा राहणार हा माझा शब्द आहे
माणस सध्या जात - जात करत आहेत. पण आपण हे समजल पाहिजे की गरिबी आणि श्रीमंती ह्या दोनच जाती आहेत...त्यामुळं गरिबी कमी करण्यासाठी लढायला हवं ❤
@BANJARAAVINASH8314 күн бұрын
अगदी बराेबर
@patil275014 күн бұрын
Ne tyachi por angawar kes ghet nahi t Zende aani dande fakt garibache ghetat Nete fakt boltat
@pralhadsurnar200314 күн бұрын
सर मी शपथ घेतो की भविष्या मध्ये जेंव्हा मी स्वतः कमवायला लागेल तेंव्हा प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांना फुल नाहीतर फुलाची पाकळी येवढी मदत करण्याचा प्रयत्न करीन....... 🙏🙏🙏 तुमच्या सारख्या शिक्षकाची या महाराष्ट्राला खुप गरज आहे सर, ..... 🎉🙏
@जयश्रीराम-ब7ष14 күн бұрын
मी शिवजन्मभूमी जुन्नर येथून आहे सर महाराजांचे विचार तुम्ही जोपासता सर्वांना धीर देता सर तुम्ही माणसाच्या रूपातील देवच आहात ❤
@akkad-bakkad14 күн бұрын
तिरुपती आणि शिर्डी ला देणग्या देण्यापेक्षा गरिबांची मदत करा😢
@JayashreeMadankar8 күн бұрын
प्रत्येक वेळी देवळाच्या पैशांवरच डोळा का ठेवायचा. मस्जिद, चर्च, विहाराचे पैसेही वापरा की.
@akkad-bakkad7 күн бұрын
@JayashreeMadankar मशिदीत कसला आलाय पैसा 😂 दर्ग्या मध्ये असतो खरा धंदा
@jaishri0989 күн бұрын
तुमच्या सारखे गुरुजि असतिल तर भारत खरच विश्व गुरु होइल . आपणास उत्तम आरोग्य व दिर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना .🙏🙏
@latakatore911415 күн бұрын
Video बघुन डोळ्यात पाणी आले
@kishorkamble629414 күн бұрын
सर तुम्ही केलेल्या अव्हणातच तुमची तळमळ दिसून आली...फार वाईट घटना आहे...
@randhavet.r.568714 күн бұрын
सर जातीचा विचार होतो या महाराष्ट्रात फक्त💯
@ashokrevgade506714 күн бұрын
कांगणे सर आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. 🙏🏻
@ganeshnagare992214 күн бұрын
गरीब देखील कोणत्या जातीचा आहे हे बघणारे नीच प्रकार चालू आहेत. मानवता माणुसकी विसरत चाललो आहोत आपण
@dhruva_patil14 күн бұрын
गाव मिनकी ता बिलोली जिल्हा नांदेड
@rameshkamajisonawane475914 күн бұрын
सरआपल्यासारख्या विचारांची 100 शिक्षक जर असतील महाराष्ट्रात आणि देशाचाविकास होईल तर खरंचजय शिवराय जय संविधान जय भीम महाराष्ट्राचा उद्धार होईल आणि
@HarichandraKuchalkar11 күн бұрын
Satay.bolta.sir
@ashokshinde680815 күн бұрын
सर तुमच्या सारखे विचार जर सर्वांनी केला तर या महाराष्ट्रात नव्हे तर अख्या जगाचे दुःख नाहीसे होईल पण खर सांगायच न उरलेली माणुसकी व भ्रष्टाचार यातच सर्व सामान्य माणसाचे जीवन उद्ध्वस्त होत आहे
@vaishalikadam794614 күн бұрын
अगदी बरोबर बोलत आहात सर, आपल्याला जमेल तशी मदत करायला हवी रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी 😢😢😢😢
@shivajisuryawanshi816515 күн бұрын
खूप वाईट घटना घडली आहे , भावपूर्ण श्रद्धांजली
@vickyrajput92314 күн бұрын
सर मी पण एक शिक्षक आहे तुम्ही जसे बोलले तश्याच पद्धतीने मी सुद्धा मुलांना कायम मदत करीत असतो मी बोलून दाखवत नाही आहे फक्त सांगतो आहे की ज्यांना गरज आहे त्यांच्या साठी मी कायम पुढे च राहणार
@rahulpatil789911 күн бұрын
कांगणे सर, तुमच्या सारखे शिक्षक हे चांगले माणूस बनवणारे शिक्षण देत आहात.
@GajananTakat14 күн бұрын
सर, तुम्ही वेळी-वेळी लोकांना मार्गदर्शनाचे काम करता.. आभारी आहे.. Great work sirji..
@gajanan.p6 сағат бұрын
कांगणे सर धन्यवाद।। आपले विचार सर्वापर्यंत जातील हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो।। धन्यवाद
@balasahebkhadke72615 күн бұрын
सर तुम्हाला पण सलाम सामाजिक कार्य करताय
@sudamrathod268614 күн бұрын
सर लोक फक्त्त कान लावून ऐकतात. आणी पाहतात. पण मदत करत नाही हे 100टके खरी परिस्थिती आहे. माणुसकी मेली आहे या कलियुगात सर.🎉🙏👍
@Arpitagkstudy_1714 күн бұрын
सर मि एक you tube चैनल चालू केल त्या मधी जर मी सक्सेस झोलो तर खरच अश्या गरीब व गरजु लोकांना माझ्या कमाई चा 60% हिस्सा मी त्यांच भविष्य सुधारण्या साठी खर्च करणार शब्द आहे आपला
@aspiranttoofficer984714 күн бұрын
Great subscribed...
@KedarWaghmare-yl3cw14 күн бұрын
Hii
@discoveringofindia14 күн бұрын
Subscribed
@gopaldhoble924114 күн бұрын
Good
@Arpitagkstudy_1714 күн бұрын
@@aspiranttoofficer9847 thanks ❤
@GajannMultiservices14 күн бұрын
मरणे हा पर्याय नाही जीवन अनमोल आहे 😢
@riteshkamble481910 күн бұрын
अख्ख्या महाराष्ट्रात यूट्यूब वर गरिबाच्या लेकराची जाम समजून घेणारे एकमेव सर ❤❤❤
@dipakpatil192814 күн бұрын
सध्या माणुसकी राहिली नाही. मदत करण्याची इच्छा च राहिली नाही लोकात. माझ्या मते मंदीरात दान देण्यापेक्षा गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली तर त्यांचा आत्मा समाधानी होऊन आशिर्वाद देईल. संत तुकडोजी महाराज यांनी सांगितले आहे. 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
@ravindrakunte7714 күн бұрын
खरंय
@arjungavhane545614 күн бұрын
सर आपल्याविषयी बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील, असे आपण विचार मांडता, आपल्या विचारांना माझा कोटी कोटी मानाचा त्रिवार मुजरा.❤❤❤🎉🎉🎉
@santoshbarde838314 күн бұрын
तुमचे व्यक्तिमत्त्व माणुसकी जपणारे आहे सर...great Sir ❤🙏
@nileshkhandekar-qe9ft13 күн бұрын
सर महाराष्ठातील तमाम गोर गरीब जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे , तुम्हाला दिर्गाआयुष लाभणारच. आहे.
@SaveHumanity_india14 күн бұрын
मला माहित नाही या बातमीने मला खूप त्रास झाला तुमचे शब्द जीवघेणे होते. मी माझे शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण वसतिगृहात राहून पूर्ण केले. हा मुलाचा दोष नाही किंवा वडिलांचा दोष नाही मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांची काळजी न घेणाऱ्या व्यवस्थेचा दोष आहे. म्हणूनच मी माझा देश सोडला. भारतात जातीव्यवस्थेमुळे आपण माणूस आणि मानवी संस्कृती म्हणून खूप मागे आहोत.
@ravindrakunte7714 күн бұрын
आपल्या आई वडीलांना विसरू नको
@laxmanpillewad432714 күн бұрын
देव माणूस आहे सर तुम्ही❤
@sunitapatil388714 күн бұрын
देव तुम्हाला हे सर्व करण्यासाठी शक्ती आणि संपत्ती देव हीच प्रार्थना असेल सर आपलं इतकं मोठं मन आहे नक्कीच खूप मोठे समाजकार्य कराल
@abubkarsayyad-c7p14 күн бұрын
सर आमच्या येथे नवरा बायको व त्यांना एक मुलगा आहे व ते नवरा बायको दोघेही आंधळे आहेत आणि मुलगा ७ वर्षाचा आहे ते तिघे कोठेही भिक मागत फिरतात दीवाळी च्या दिवशी त्यांना बघून डोळ्यात पाणी आले त्या तिघांच्या अंगावर फाटलेले कपडे होते आणि प्रत्येकांच्या घरात १५-२० हजारांचे फटाके होते दीवाळी संपून ते १५ दिवस फटाके वाजवीत होते त्या फटाके ऐवजी गोर गरीबांना मदत केली पाहिजे आमच्या सनाला ( रमजान) मध्ये आम्ही जेवढे गोर गरीब आहेत त्यांना कपडे, किराणा,५०००-७००० रू देतो म्हणण्याचा अर्थ असा की जात,धर्म कोणता ही असो पण मदत करायला पाहिजे फालतू पैसे खर्च नाही करायला पाहिजेत 😢😢😢
@SitaramKhandekar14 күн бұрын
माणुसकी नावाचं एक विषय असावा पाहिजे सर........ खुप अवघड आहे
@vinayakkarale936013 күн бұрын
सर तुम्ही जे बोलता ते अगदी निःपक्ष पाती पणे मांड ता नमन तुमच्या कार्याला
@Mpd143914 күн бұрын
सर ता.बिलोली नांदेड येथील घटना आहे खूप वाईट घटना घडली 🙏🙏🙏
@s.rodrigues38914 күн бұрын
शिक्षण मोफत पाहिजे ?(शाळेची फि,पुस्तके,गणवेश,......)सर्व पालकांना जमत नाही.
@swarajtandle-e4j14 күн бұрын
सर आपली तळमळ आणि विचारांना माझा सलाम 🙏.त्या बापलेकांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹. पण त्यापलीकडे जाऊन मला अस्स म्हणायचं आहे कि आजच्या युगात मोलमजुरी करूनही आपण आपल्या प्राथमिक गरजा भागवू शकतो त्यासाठी आत्महत्या हा पर्याय नाही.पण आजकाल लोकांना कष्ट नको वाटते सगळं फुकट पाहिजे हि मानसिकता आहे.टीका म्हणून नाही तर हि वास्तविकता आहे.
@sumedhnaik193214 күн бұрын
सर तुम्ही प्रत्येक विषयात हात घालता. खूप छान 🙏🙏🙏. सांगा आपण मदत करू यांना. या दोन बाप लेकाना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
@akashingle344515 күн бұрын
घरचा पत्ता सांगा सर याचा आपण ग्रुप खूप मोठा आहे काही मदत करू यांची जेवढा आमच्या परीने होणार तेवढं
@krishnavaidya499114 күн бұрын
Bhau tumchya pn vicharala salam
@kd_patil_jadhav14 күн бұрын
At Post Minki, TQ. Biloli ,Dist Nanded, MH 26
@Its_me_sonu0114 күн бұрын
Tnx bro 🙏🥺
@ArunSabale-j3w14 күн бұрын
Amhi pn karu grp bnwnar asal tr sanga
@BaluUdape14 күн бұрын
या सरकारचं काय डोळे गेलं का खरोखर या सरकारने मराठी माणसाला त्रास दिला आहे
@KedarMathpati-w2e13 күн бұрын
एक ना एक दिवस मी या राज्यातल्या सर्व गरिबाचं दुःख नाहीस करणार सर😢 हे वचन मी तुम्हाला देतो .
@ComedykingMR1214 күн бұрын
सर तुम्ही आमदार व्हा आधी आणि नंतर पंतप्रधान व्हा तुमच्या कडे सगळ्यांना समान न्याय आहे आणि तो तुम्ही मिलाऊन देण्याचा प्रयत्न पण करता .❤
@cool-gaming-xplain481914 күн бұрын
Garibachi janiu asanara Dev manus mhanje kangane sir भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😢😢😢
@vishalgamers333614 күн бұрын
सर तुमच्या सारख्या माणसाची आज महाराष्टाला गरज आहे 🙏🙏🙏
@vijaychinchane905214 күн бұрын
खरय सर आर्थिक विषमता दुर झाली पाहिजेत
@Vnm303014 күн бұрын
गरीबी खूप वाईट असते सर हे त्यालाच कळतंय जो गरीबी वर मात करून श्रीमंत होतो खरी गरिबीची जान त्यांनाच माहिती असते तुम्ही ग्रेट आहात सर 🙏🙏🙏🙏
@sudhakarjaybhaye211214 күн бұрын
कांगने सर farach चांगल मार्गदर्शन करता आहे धन्यवाद सर❤❤
@sandeepjadhav-hq9jp15 күн бұрын
सर सध्या माणुसकी मेली आहे
@ramphad977815 күн бұрын
हो भाऊ बरोबर आहे
@Chaitanya-s7-x4z14 күн бұрын
हो भाऊ जाती जाती मध्ये भांडण..हे दिवस आलेत आज
@amarsingvalvi42314 күн бұрын
हे मात्र नक्की खोरं आहे 🙏🙏🙏🙏🙏
@JayshriSardar-i2p14 күн бұрын
Brobr aahe bhau
@ShreeShant015514 күн бұрын
💯
@MASS_988014 күн бұрын
सर हे ऐकून मन हेलावून गेल... खूप वाईट वाटलं.. गरीब शेतकरी आणि ते गरीब पोरग निरागस... काळजाला चर्र... झाल सर
@SurykantPachpute14 күн бұрын
आशी माणसे देव आसतात कागुणे सर इज द ग्रेट
@DiscoveriesofIndia14 күн бұрын
खूप दूरदैवी घटना घडली आहे सर.. भावपूर्ण श्रद्धांजली.. देवस्थानला कोटी च्या कोटी दान देणाऱ्यानी खरोखरच जे गरजूवंत आहेत त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. पैसे किंवा सोनं हे माणसाला आवश्यक आहे. देवाला नाही पण लक्ष्यात कोण घेतो.
@LahuTekale-cj3np14 күн бұрын
खूप वाईट घटना घडली 😭
@BalajiKale-z1d14 күн бұрын
भारत सरकार प्रशासन आणि ह्या समाजाला लाजीरवानी घटना 😭😭😭😭
@saurabhtitarmare989614 күн бұрын
परिवार त्या संकटातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य देव त्यांना देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर तुम्हीच महाराष्ट्रातील गोर गरीबांचे कैवारु आहात गरीबांची साथ तुम्ही नेहमीच देत आलात आणि पुढे पण देत राहालच यात काळी मात्र शंका नाही. आम्ही विसरलो नाही सर तुम्ही आम्हा विध्यार्ध्या साठी पोलिस भरतीच्या वेळी मुलानं साठी घेतलेली मेहनत सदैव स्मरणात राहील.🙏🏻 सर तुम्ही आमच्या सोबत आहात याच आम्हाला सार्थ अभिमान आहे.
@kakasahebthavare865214 күн бұрын
तुमच्या कार्याला सलाम करतो सर गोरगरीब जनतेचे दुःख फक्त गरीबालाच दिसते
@Commandoamar123413 күн бұрын
आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही ...😔😔 लडलो तर नक्कीच जिंकेन ....❤हा ध्यास मनी ठेवावा !!😊😊
@BhagwatmahadevPAUL14 күн бұрын
तुमचे व्यक्तिमत्व माणूस जपणारे आहे सर तुमचा सार्थ अभिमान आहे आम्हाला 🙏🙏🙏🙏
@panjabraomaske219514 күн бұрын
शेवटी नशीब आहे साहेब कारणं गरिबी तर खूप आहे आपल्या कडे गरीबी च उत्तर असं देवु नका आत्महत्या करु
@suchibidkar796014 күн бұрын
सर लोक खूप वाईट आहे.. नोकरी वाले लोक खूप नालायक असते.. आम्ही दोघी बहिणी शेती करतो.. २४वर्ष झाले.. आम्हला आईवडील नहीं. भाऊ नहीं.. सर्वच deparment वाले खूप त्रास देते... फॉरेस्ट deparnment तर प्रचंड त्रास देते.. मागे आम्हला १०दिवस उपोषण la बसावं लग्ल... त्यात एक वनाधिकारी आणि वणपल सस्पेंड झाले... नोकरी वाले लोक खूप हरामखोर... मदत करत नहीं पण deparment मधे अले की शेतकऱ्यांना त्रास देते...म
@omkarpawar961014 күн бұрын
😞 @@HighTech02
@vivekvalvi509114 күн бұрын
😢
@rajusonpitre545510 күн бұрын
Kuthe rahta tumhi
@Shri.k.7514 күн бұрын
आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो सर...
@shreemoreshwarstudypoint517814 күн бұрын
सर तुमच्या सारखी व्यक्ती खूप कमी आहेत आपल्या भारतात तुमच्यासारखे विचार सर्वांचे झाले हा देश जरूर बद्दल सर मी सुद्धा गरीब मुलांना फ्री शिकवत असतो
@swarsangeet359313 күн бұрын
KG to PG शिक्षण सर्वांसाठी पूर्णपणे मोफत व सक्तीचे असले पाहिजे
@ankushchavhan125014 күн бұрын
अत्यंत वाईट घटना आहे 😢
@chandrakantpatil201112 күн бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं सर. साहेब तुम्हाला मानाचा मुजरा.
@dnyaneshwaramte587614 күн бұрын
मदत करायची कुणाला..आता
@mkande93614 күн бұрын
खूप चांगलं काम करताय सर तुम्ही ❤
@manojrao.gawai.79114 күн бұрын
या देशातील, राज्यातील सत्ताधारी जोपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित पद्धतीने सरकार चालवण्याची तसदी घेत नाही तोपर्यंत या देशातील सर्व सामान्य लोकांना हेच दिवस येणार आहेत.
@omkarawachar2114 күн бұрын
सर आम्हाला अभिमान आहे तुम्ही आमचे शेजारी जिल्ह्यातील एक खूप चांगले व्यक्तिमत्व आहे
@umakantkawale174913 күн бұрын
सर तुम्ही सांगितलेली घटना ऐकून खूप वाईट वाटले तुमचे विचार खूप छान आहेत धन्यवाद वाद सर
@balasahebpole236314 күн бұрын
सर तूम्ही जे काम करता तुमच्या कार्याला सलाम जय हिंद जय महाराष्ट्र.
@govindraut1111 күн бұрын
खुप वाइट घटना घड़ली गरीबाची कदर तो गेल्यावरच लोक करतात काही दिवस नंतर जैसे थे भावपूर्ण श्रद्धांजली!
@AdarshGayakwad-ev7ur15 күн бұрын
Salaam sir tumhala. tya doghanchya atmayla shanti mido🙏
@ShivkumarRathod-xw3ld14 күн бұрын
या जगात माझ्यासाठी माझा बाप हा खूप मोलाचं आहे कारण तो त्याचे स्वप्न अपूर्ण करून माझ्या स्वप्नासाठी शेतात दिवस रात्र काम करतो. एकदिवस नक्की माझ्या बापा करिता यश मिळवेल. गरिबीला दुर करेल
@rahuldombale517314 күн бұрын
सर मी ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षक आहे, सर ग्रामीण भागात अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे, खुप मोठी दरी निर्माण झाली आहे सर. उशीर का झालं म्हणून जेव्हा विचारलं जातं तेव्हा घरचा स्वयंपाक करायच होता सर, किंवा वडिलांसोबत रोजगारासाठी जावं लागत किंवा आई वडील कामासाठी गेले असतात मला लहान बाळाला सांभाळावं लागत असे उत्तर येतात सर डोळ्यामध्ये अश्रू येतात या वयात एवढ्याजबाबदारी जबाबदारी मुलावर पडते सर नक्कीच आपण जे पाऊल उचललात सर खूप ग्रेट
@श्रीस्वामीसमर्थ...भिऊनकोमीतु13 күн бұрын
श्री स्वामी समर्थ🌹 देवाने दिलंय त्यातलं थोडंस, इतरांना देऊन पहावं... देव होता आलं नाही तरी माणूस होऊन. पहावं
@PadminiKhadse14 күн бұрын
मन सुन्न झालं.गरीबी गप्प करत आहे.
@parmeshwargande188814 күн бұрын
अतिशय दूर दैवी घटना ही बातमी ऐकून मन अस्वस्थ झाले . पण निर्दयी यंत्रणाला याचे काहीच देणे घेणे नाही. परदेशात अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते आणि आपल्या देशात विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य यावर जीएसटी लागू करुन उद्योगपतीची कर्जमाफी केली जाते
@rohidaskhambait254110 күн бұрын
अगदी खरं आहे सर तुमचे
@PoojaVidhi43914 күн бұрын
महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी असून इथे परप्रांतीय फेरीवाल्यांना ही सुखाचे दिवस आहेत आणि आपले मूल भूमिपुत्र आपल्याच राज्यात गरिबीने आत्महत्या करतोय. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही.
@KedarMathpati-w2e13 күн бұрын
कोणता तरी अधिकारी किंवा यश प्राप्त करून नक्कीच मदत करेन😢
@prasadcnavale13 күн бұрын
बरेच अधिकारी गरीबीतून आलेले आहेत आणि त्याच गरिबांना लुटून खातात. लोकांच्या नावाने अनुदान घेतात आणि त्या पैश्यावर मजा मारतात.
@govindjagdale699510 күн бұрын
तुमच्या कार्यास प्रणाम सर 🙏🙏🙏
@sunitavanave730614 күн бұрын
Sat tumche vichar khup chan ahet
@somnathpatil971914 күн бұрын
आता फक्त राजकारण चालू आहे महाराष्ट्र मध्ये सामान्य माणसाला कोण विचारते
@kailasrale50278 күн бұрын
ते कोणत्याही समाजाचे असो, ते शेतकरी होते. दारिद्र्य शेतकऱ्याच्या पाचवीला पूजलेलं आहे. आमची परिस्थिती काही वेगळी नाही. पाहू जगण्याच्या हौस आहे तोपर्यंत जगू, सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग देण्यापेक्षा शेतकऱ्यांना दारिद्र्याच्या खायीतून बाहेर काढा.
@IBplays199314 күн бұрын
गरीब मन्हून जन्माला आलात यात तुमची चूक नाही... पण गरीब मन्हून मेलात यात तुमची १००% चूक आहे..... त्यामुळे कृपया असे पाऊल उचलू नका..... भावपूर्ण श्रद्धांजली...
@mayurpawar45708 күн бұрын
जोपर्यंत या देशातील गरिबी हद्दपार होणार नाही तो पर्यंत देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होऊ शकत नाही तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणावर सरकारने भर दिला पाहिजे आणि प्रत्येकाला आत्मनिर्भर बनवले पाहिजे तेव्हाच या देशातील बेरोजगारी आणि गरिबी कमी होण्यास मदत होईल
@amolchavan337313 күн бұрын
येईल का जाग तिरुपती अणि शिर्डी ल....😢
@AmolMorakhade5 күн бұрын
माणुसकीचा धडा शिकवणारे कांगणे सर
@NITINURKUDE-k9i14 күн бұрын
शेतकरी हा देशाचा राजा आहे... यांना न्याय मिडा ला पाहिजे...🙏
@washimzilhasamachar636614 күн бұрын
मन हेलावुन टाकणारी घटना
@rushikeshmasne568513 күн бұрын
सर तो नक्कीच शेतकरी किंवा शेत मंजुरी करणार असावा 😢😢कारण या देशात दुसरें कोणाचेच रक्त शोषण केले जात नाही😢😢
@Chaitanya-s7-x4z15 күн бұрын
लोक वाईट कामात जात पाहता कोणत्या जातीचा आहे मग चांगल्या कामात पण पाहत जा ..
@ganeshcholke573214 күн бұрын
तू जातीचे बोलू नको कारण सर हे आमचे दैवत आहे. आणि सर जातीचा विचार करत नाही. ते फक्त सत्य बोलता आणि ते गोर गरीबा साठी काम करत आहे त्यामूळे त्यांना जातीचा डाग लावू नको
@Busy_09914 күн бұрын
आणली का इथ बी जातं, आबे विडिओ बग ना. ह्या जातीच त्या जातीच काय करायच त्यावरून
@ravindrakunte7714 күн бұрын
आपण जात पात विसरून एक चांगली व्यक्ती म्हणून जगा या जातीचा त्या जातीचा कशाला करता ?
@Chaitanya-s7-x4z14 күн бұрын
@@Busy_099 हो वाईट कामात जात पाहता मग चांगल्या कामात का नाही पाहत ...
@Investing-power14 күн бұрын
Dada kaam kara lokana karu dyat jaat paat apan changle kaam karat rha
@nageshjadhav80414 күн бұрын
मन सुन्न झालं हे आयकुन 😢 पण करायच काय येथे फक्त एकमेकाचे द्वेष करण्यातच समाज-सेवा मानत आहेत. राज्यकर्ते शासन ह्या कडे कधीच गांभिर्याने घेत नाहित, ज्याला त्याला फक्त आपल्याच पक्ष मोठा करावयाचा आहे. खरच तुमच्या कार्यास मनापासून दंडवत आहे सर तुमच्या सारखे शिक्षक जोपर्यंत आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात गोरगरीब, अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांवर अजून संकट नाहित.
@akashbahad512914 күн бұрын
या जगात वाईट काय असेल तर ती फक्त गरीबी आहे कारण गरीबाच कोणी नसत.हा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आलं 😢
@ajaybhagat743214 күн бұрын
इथं गरिबांची, कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची , कुठल्याच पक्षाला घेणं देणं नाही, ते अप आपलं राजकारण करतात एवढंच काय तर सख्खे भाऊ गरीब नातेवाईकाला ओळख सुद्धा देत नाहीत.. विदारक परिस्थिती आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.