गरुड पुराण काय सांगते अशा 10 लोकांच्या घरचे अन्न कधीच खाऊ नये, नाही तर आपला पण विनाश अटळ आहे

  Рет қаралды 580,326

CHOTI SI ASHA

CHOTI SI ASHA

Күн бұрын

Пікірлер: 552
@gokulchavhan2297
@gokulchavhan2297 Жыл бұрын
ताई,आपण दिलेली माहिती अतिशय चांगली आहे.गरुड पुराणा नुसार कोणत्या दहा ठिकाणी अन्न ग्रहण करु नये या बाबत दिलेली माहिती अतिशय चांगली आहे.अशाच प्रकारच्या माहिती आपल्या chanel वर बघावयास मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.धन्यवाद
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@suvarnakarad606
@suvarnakarad606 2 жыл бұрын
एकदम बरोबर सांगतात माहिती गरुड पुराण मी पण ऐकलेला आहे आणि ते खरं आहे आजकाल परिस्थिती तशीच आहे लोकं खाऊ पण घालतात आणि तोंडावर पण काढतात अशा लोकांच्या घरी तर चुकून पण खाऊ नये एकदम उत्तम माहिती दिली ताई
@balusupe2846
@balusupe2846 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@sunitapatil6784
@sunitapatil6784 10 ай бұрын
खरच ताई गंगेत स्नान kelyac पुण्य मिळालं ... धन्यवाद ताई डोळे उघडत नव्हते माझ्या सोबत माझी ताई होती आणि ताईची स्मायील बघून मी खूप खुश होते...खूप खूप धन्यवाद ताई..आज तुझ्या मुळे आपला छोटीशी आशाचा परिवार पवित्र झाला ..किती धन्यवाद ताई म्हणेल तेवढ कमीच पडते ...i love you ताई तुझी स्मायील आणि तुझ्या हातानं केलेला स्पर्श आजुन जाणवतोय....खूप खूप धन्यवाद ताई ❤❤
@sopantambe9453
@sopantambe9453 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम. हिंदू संस्कृती मध्ये खूप महत्व आहे. आणि अशा विचारांची खूप गरज आहे. मॅडम खूप खूप धन्यवाद 🚩🙏
@nireshchaudhari4121
@nireshchaudhari4121 2 жыл бұрын
ताई बरोबर सांगितले खूप खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद कोणाच्या घरचे खाऊ नये 🙏🙏🙏🙏🙏
@panchalp.s.
@panchalp.s. 9 ай бұрын
अतिशय अनमोल रचना संदेश आहे
@eknathshelat7582
@eknathshelat7582 2 жыл бұрын
ताई जर शास्त्र शुद्ध पद्दतीने वागायचं म्हंटल तर 70 हिंदुस्थान बंद पडेल कारण आजकाल फ़्याशन ची शर्यत आहे बाजू वाल्याने चिकन आणलं कि घरातली पोरं बायको तोच आदेश देतात मग काय करावे बाकी तुमची माहिती एकदम ok आहे
@shrigurudevdatt6043
@shrigurudevdatt6043 2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त मला खूप आवडला व्हिडिओ एकदम बरोबर आहे माहिती 🌹🌹
@sopansonawane9123
@sopansonawane9123 2 жыл бұрын
ताई.पण रागीट बाई घरातच असली तर .एक वेळ तरी नाईलाजानं तिच्या हातच जेवण करावं लागतं .काही उपाय
@kiranbhamare8971
@kiranbhamare8971 2 жыл бұрын
खरोखर सुंदर छान अशी माहीती ऐकली नव्हती.पण एवढ कोणीच पाळत नाहीत. 80/ टक्केच लोक पाळतात. धन्यवाद मॅडम.
@arunjoshi5634
@arunjoshi5634 2 жыл бұрын
आपण सांगितलेले सर्व नियम 100% बरोबर आहे. धन्यवाद
@savitadhumak6503
@savitadhumak6503 2 жыл бұрын
Tai kub can mhti dile danyvad savita r dhumak
@dinkarsontakke4454
@dinkarsontakke4454 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलेली आहे गरुड पुराना मधली धन्यवाद गुरुजी
@ShantaramShinde-vr1ex
@ShantaramShinde-vr1ex Жыл бұрын
छान महिती दिली धन्यवाद
@sangitagaikwad8214
@sangitagaikwad8214 2 жыл бұрын
Khoob chhan mahiti Sangeet thank you thank you thank you Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth thank you tai parat Ekta 🙏
@gulabhatolkar2000
@gulabhatolkar2000 2 жыл бұрын
Khup khup chyan mala kadal tumala dhanywad tai
@yuvarajgaikar5259
@yuvarajgaikar5259 2 жыл бұрын
ताई आपण चांगली माहीती देता ,जर कोणालाराग येत असेल तर त्याचे कर्म त्याच्या जवळ ,कारण आपण सांगता आणि त्याला राग येत असेल तर तो मिंधा असेल.
@mangeshsabale8246
@mangeshsabale8246 2 жыл бұрын
एका
@panchalp.s.
@panchalp.s. Жыл бұрын
ताई आपले गरुड पुराण मधील उपदेश विचार फार सुंदर वर्णन आहे, माहिती, सल्ला, उपदेश केलेले आहेत. आम्हाला आवडले.
@dattatreywagh2322
@dattatreywagh2322 2 жыл бұрын
ताई आपण खुपच सखोल ज्ञान गरुड पुराणाच्या माध्यमातुन सांगीतले ,मला तर खुपच प्रसन्न वाटले हे ऐकुन ,👏👏👍👍🌹🌹🕉🕉🌼🌼🌺🌺
@gitasurlkar2015
@gitasurlkar2015 2 жыл бұрын
आमच्या शेजारी मुलगा वारला तर ती बाई या वरशी भागवत बसवणार आहे ती बाई व्याज घेते लोकांन कडुन तर ती बाई स्वता तिच्या पैशा ने भागवत बसवणार तर ती लोकांना जेवन पण ठेवणार आहे तर जेवायला गेल तर चालेल का आखरी च्या दिवशी
@balukurhe9251
@balukurhe9251 Жыл бұрын
गरूड पुराण म्हणजे आदर्श जीवन पध्दती आजच्या काळात हे अत्यंत गरजेचे आहे पण लक्षात कोण घेतो मी गरूड पुराण दोनदा ऐकलं आहे 🙏
@dharmrajsawant7525
@dharmrajsawant7525 2 жыл бұрын
Tie khup khup abhinandan tumhi khupch sundar mahiti dili tumche manpurvak abhinandan ase chan mahiti kunich sangat ny ankin 11 vi gost sangitle ny ti mhnje je baba jast pyese gheun kirtan sangtat tyanche gharche anna khau ny
@नानासाहेबमोरेपाटील
@नानासाहेबमोरेपाटील 2 жыл бұрын
नेमकं कोणाच्या घरचे अन्न खायचे तेवढे सांगा
@meenapethe4253
@meenapethe4253 2 жыл бұрын
Mahiti khup chan vatali. I take kahi mahitich navate.
@sachinypatil6890
@sachinypatil6890 2 жыл бұрын
ताई तुम्ही जे दहा लोक सांगितले असेच लोक मंदिरात अन्नदान करतात? तेच आपण महाप्रसाद म्हणून खातो.?
@sanjaysabale7733
@sanjaysabale7733 2 жыл бұрын
ताई स्पष्टीकरण चांगले सांगितले .पण प्राप्त परिस्थितीत मनुष्याला जगण्यासाठी कोणत्याही ठिकांण चे अन्न ग्रहण करावे लागते . हे वास्तव आहे .
@dnyaneshwardudhe5838
@dnyaneshwardudhe5838 Жыл бұрын
खूप छान,,,,ताई,,,धन्य वाद!!!
@madhukarjadhav7072
@madhukarjadhav7072 2 жыл бұрын
खूप छान खूप महत्त्वाची माहिती दिली की काय करावे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@shankarshinde4354
@shankarshinde4354 10 ай бұрын
माऊली☑ धन्यवाद
@Maharaj629
@Maharaj629 2 жыл бұрын
जय श्रीराम 🙏🙏 ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏 आम्ही ही माझे आजोबा वारले होते तेव्हा गरुड पुराण लावले होते खूप खूप छान माहिती आहे आम्हाला ऐकायला आवडेल
@sanjeevbagal939
@sanjeevbagal939 2 жыл бұрын
Chaan mahiti
@pralhadkhandkure7093
@pralhadkhandkure7093 2 жыл бұрын
T s mam mla 1 saga jri aaple aai baba 6 ursa pasu aajari astil tr kay kellopaij
@pralhadkhandkure7093
@pralhadkhandkure7093 2 жыл бұрын
Ua tumcha grut puran
@shyamjadhav9706
@shyamjadhav9706 2 жыл бұрын
आपले.विचार.घेणा.सारखे.आहे Lay.bhari.Sonai.Hotel.Rahu
@yogitadhikale8549
@yogitadhikale8549 2 жыл бұрын
खुप छान महिती दिली ताई गरुड पुरणातील🙏🙏
@sunitakhardekar1098
@sunitakhardekar1098 2 жыл бұрын
Chan mahiti milali
@sunilnemame7964
@sunilnemame7964 2 жыл бұрын
जय हरी श्री स्वामी समर्थ खुप छान माहीती सांगितली धन्यवाद
@nandupatil2516
@nandupatil2516 2 жыл бұрын
माझ्या आई ला तुमचा सल्ला पटलं मावशी त्यांनी मला कॉमेंट करायला लावली खूप अप्रतिम अशी चांगली माहित तुम्ही दिली त्या बद्दल तुमचे आभार
@chotisiasha3163
@chotisiasha3163 2 жыл бұрын
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा
@rupalipatil7775
@rupalipatil7775 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली ताई
@toppannasalgar7293
@toppannasalgar7293 2 жыл бұрын
ताई तुमची साडी खुप खुप सुंदर आहे आणि तुम्हीपण खुप सुंदर दिसत आहे
@snehaljoshi5307
@snehaljoshi5307 2 жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती ताई तुळशीमधील तुळस वाळली तर ती पितृ पंधरवड्यात लावता येते का
@snehalatadalal2772
@snehalatadalal2772 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई. अजून ऐकायला आवडतील गरूडपुराणातील कथा. धन्यवाद ताई.
@nitaudmale8514
@nitaudmale8514 2 жыл бұрын
खुप छान वाटले ऐकून
@dadagite698
@dadagite698 2 жыл бұрын
ताई तुम्ही जे म्हणलं हे खरं आहे परंतु तुम्ही जे दहा लोकांचे नाव घेतले ह्या लोकांचा दुनियामध्ये जास्त परिणाम आहे सगळेच लोक असे आहेत बाकी चांगले लोक उरले कुठे दुनिया मधी
@anjanabandgar2393
@anjanabandgar2393 2 жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिली आहे गरुड पुराण जि माहिती दिली आहे ति खूप गरजेची आहे गरूड पुराण या बद्दल माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद ,🙏आणखीन माहिती चा व्हिडीओ असेल तर नक्की टाका गरुड पुराण👍👌
@pujakapadi3697
@pujakapadi3697 2 жыл бұрын
aplya gharatc ase Lok aslyavr ragit kinva bhandkhor astil tr ky kryac Tai tyancya Mule apnhi doshi hou shkto ka
@pinkimane7739
@pinkimane7739 2 жыл бұрын
Divamadhe phul disane ha kay sanket ahe Tai please sanga
@seemagangurde5183
@seemagangurde5183 2 жыл бұрын
जय हरी माऊली खूपच छान माहिती सांगितली 👌👌
@SurekhaPatil-yi5kf
@SurekhaPatil-yi5kf 2 жыл бұрын
ताई 'फारच छान 'सविस्तर सांगता 'धन्यवाद 🙏🙏
@dhuragigutheguthe8366
@dhuragigutheguthe8366 2 жыл бұрын
ताई आपण दिलेले माहीती अगदी योग्यच वाटते आपले अभिनंदन
@santoshkhandagale2552
@santoshkhandagale2552 2 жыл бұрын
आतिशय छान माहिती 🙏🙏
@vashalikutte1706
@vashalikutte1706 2 жыл бұрын
आज जोतिष कट्ट्याचा व्हिडिओ का टाकला नाहीस. 🥰ताई मी रोज सकाळी तुझ्या वेडियोची. वाट पाहते😊🙏
@Shobhamali-cr3xn
@Shobhamali-cr3xn 2 жыл бұрын
Mi pan
@shantadodtalle7467
@shantadodtalle7467 2 жыл бұрын
खुप च छान आहे 🙏🙏🙏, ताई मला, तर, खुप च, राग, येतो यगं
@shubhamhawale5009
@shubhamhawale5009 2 жыл бұрын
खुप छान संदेश दिला ताई 🙏🙏🙏
@ravikulkarni5703
@ravikulkarni5703 2 жыл бұрын
ताई माहिती एकदम चांगली आहे पण घरात वादावाद होतात किंवा भावाच्या सासरवाडीतून वादावाद होतात जर त्यांनी बोलवलं तर त्यांच्या घरचे अन्न खावी की नाही
@poojaboga7688
@poojaboga7688 2 жыл бұрын
Aaj cha video khup Chhan Hota thank you thank you thank you
@ramdaspawar4970
@ramdaspawar4970 2 жыл бұрын
धन्यवाद ताई खूप छान एकदम ओके
@dipakkharat2725
@dipakkharat2725 2 жыл бұрын
Changl vattl
@sandhyakorlekar890
@sandhyakorlekar890 2 жыл бұрын
ताई बरोबर आहे माहिती खूप महत्त्वाची सांगितली धन्यवाद 🙏🙏🙏
@rajabhaupise7470
@rajabhaupise7470 2 жыл бұрын
धन्यवाद मॅडम तुम्ही खरी माहिती दिली मी याच मता चा आहे मला आसा दाखला मिळाला आहे आभारी आहे आपला
@balasahebwani9795
@balasahebwani9795 2 жыл бұрын
खुपच छान व ऊपयुक्त माहिती.
@mahendrajoshi3020
@mahendrajoshi3020 2 жыл бұрын
नमस्कार पण काही ठीकाणी साबूदाणा खिचडी , ऊपासाचे पदार्थ , सन्याशी , साधू , आश्रमवासी यांच्या घरचे चालेल काय
@chandrakantshinde7101
@chandrakantshinde7101 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली
@manisharakshe7770
@manisharakshe7770 Ай бұрын
खरंच खूप छान
@aabspawar7163
@aabspawar7163 2 жыл бұрын
Khup chan tai awdle amhala
@shilaphansekar2358
@shilaphansekar2358 2 жыл бұрын
Thanku Taie mahiti dilyabadal
@sunandakshirsagar6199
@sunandakshirsagar6199 2 жыл бұрын
खूप छान व महत्वाचे सांगितलेस छोट्या गोष्टी आहेत पण माहीती नसतात धन्यवाद
@mansigiri6891
@mansigiri6891 2 жыл бұрын
मी तुमची माहिती आहे की तुमचा चैनल सबस्क्राईब केलं खूप छान आहे
@priyajadhav80
@priyajadhav80 2 жыл бұрын
खूप खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद ताई
@nikhilkawale1223
@nikhilkawale1223 2 жыл бұрын
Chan aahe mahiti
@ratnamandal9084
@ratnamandal9084 2 жыл бұрын
Jai. Sai. Ram. Thanks. Tai
@lalitipatil5984
@lalitipatil5984 2 жыл бұрын
मस्त मला पण खूप आवडला tai व्हिडिओ🙏
@prajaktapatil8818
@prajaktapatil8818 2 жыл бұрын
एकदम योग्य आहे ताई नमस्कार
@aashakarvande2816
@aashakarvande2816 2 жыл бұрын
Chan mahiti dilit,mala vait comment nako aahet he pn aavdal
@hanumant.bpisal3829
@hanumant.bpisal3829 2 жыл бұрын
Perfect your translation i lick very good thanks
@swatikulkarni2761
@swatikulkarni2761 2 жыл бұрын
खुप छान माहीती ताई
@kuberdeshmukh1389
@kuberdeshmukh1389 2 жыл бұрын
ताई नमस्कार खूप छान माहिती सांगितली ऐकून थोडं शांत वाटलं मन शांत झालं
@vitthalkanase4148
@vitthalkanase4148 2 жыл бұрын
खूप छान माहिती आहे
@prashantaparajit2706
@prashantaparajit2706 2 жыл бұрын
Ok Information
@rajnighorpade5374
@rajnighorpade5374 2 жыл бұрын
Khubch chan mahiti dili tai, ashich sadew mahiti det raha 🙏
@ashokpawar2353
@ashokpawar2353 2 жыл бұрын
Savkar mhntat
@mh20majhianganwadi28
@mh20majhianganwadi28 2 жыл бұрын
ताई जर आपण कुणाच्याच घरच नाही खाल्ल तर जमेल ना फक्त आपल्याच घरच खावं 🙏🙏 सगळ्यात सोप 🙏🙏
@balasahebamle666
@balasahebamle666 2 жыл бұрын
Chan mahiti sangitli tai.
@tukaramkhedekar3634
@tukaramkhedekar3634 2 жыл бұрын
Ati sunder aase tumhi mahiti deta
@suryakantshelke1732
@suryakantshelke1732 2 жыл бұрын
तुमचं सगळं प्रवचन ओके आहे तुमचं
@reshmakalburgi6950
@reshmakalburgi6950 2 жыл бұрын
Tai pls garud puran baddal mahiti ajun de, m very interested to know more
@jyotijadhav4348
@jyotijadhav4348 2 жыл бұрын
Tai anna dosh ghalvne sati upay kahi ahet ka te pan sanga
@aniruddhthakare835
@aniruddhthakare835 2 жыл бұрын
Khup chan mahitee dili ambdny tai
@manishadayal7866
@manishadayal7866 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻👌👌
@ashapatil936
@ashapatil936 2 жыл бұрын
Swami Samarth bhakt kahi sevekari dindori chya dakshinevar udarnirvah karatat tyach Kay karav
@rasikaurankar1393
@rasikaurankar1393 2 жыл бұрын
Ho mala tumchi mahiti avdli thanks savadh kelas
@pratibhadhamapurkar7943
@pratibhadhamapurkar7943 2 жыл бұрын
Khup chan mahiti dilat tai tumhi..asech navnavin video banvt rha aamchasathi...thanku thanku thanku so much 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌😘😘😘😘😘
@aratikenjale7387
@aratikenjale7387 2 жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏 छान माहिती दिली आहे🙏☺
@rameshrokamwar783
@rameshrokamwar783 2 жыл бұрын
गरुड़ पुराण खरेच आहे. छां न् माहिती.
@gajujakhale8835
@gajujakhale8835 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
@haushiramarane9783
@haushiramarane9783 2 жыл бұрын
१च नंबर माहिती ताई
@c-13-swarawaje25
@c-13-swarawaje25 2 жыл бұрын
बरोबर आहे ताई छान माहिती दिली खूप धन्यवाद
@vilaschiddarwar4624
@vilaschiddarwar4624 2 жыл бұрын
ताई .सहज आणि सोप्या पद्धतीने छान माहिती सांगितली आहे.मानवाच्या प्रवृत्ती चे विश्लेषण च आहे.धन्यवाद .
@ishwarshinde5450
@ishwarshinde5450 2 жыл бұрын
आपण अतिशय चांगली माहिती सांगितली आहे धन्यवाद
@dnyaneshwartupe7811
@dnyaneshwartupe7811 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@madhurialhat8612
@madhurialhat8612 2 жыл бұрын
Nice ..chan mahiti,
@jayashrigurav3277
@jayashrigurav3277 2 жыл бұрын
Mam maje ter lagn jhale ahe tevha pasun mi kahi na kahi ajar aste pen bare hote mi purn shakahari ahe pn asha parivart padale ahe ki to wyakti purn virod ahe don mule ahet muleche lagn jhale ahe apen sangitale tyatil barych gosti yatil barober hot ahe maja shastra ver khup vishavas ahe mi Gurav ahe malahi patat nahi pn kay karanar adhytmat lahan pna pasun ahe ata ya tun shaky hoil tevade acharan karate je hot nahi tethe maja vilaj chalat nahi vodio chan watala Thank.s
@devidasgadekar3721
@devidasgadekar3721 Жыл бұрын
खूप खूप छान
@malatikasar8023
@malatikasar8023 2 жыл бұрын
Tai khup chan mahiti sangatat 🙏🙏 Cristal milale chan results ahet 🙏🙏
@ganeshpidurkar6815
@ganeshpidurkar6815 2 жыл бұрын
ओम साई राम 🙏🙏 खूप छान माहिती सांगितली ग ताई आज राशीभविष्य व्हिडिओ नाही.टाकला ग
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 21 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 60 МЛН
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 21 МЛН