मी नारायणगाव वरून बोलते तुमची गाणी ऐकून मनाला खूप छान वाटतं जुन्या पद्धतीची एकदम शांत म्युझिक ची गाणी आहेत मन एकदम प्रफुल्ल होतं धन्यवाद अशीच शांत गाणी यूट्यूब ला टाकत जा नमस्कार
@Vicky-pb4wv6 ай бұрын
❤
@ajaybhave47136 ай бұрын
खुपच छान
@JhadavShambha5 ай бұрын
jli@@ajaybhave4713
@vinodgoriwale1165 ай бұрын
❤❤
@vijaykhade44285 ай бұрын
@@Vicky-pb4wvyty
@Megha-pt9os10 ай бұрын
खरच मराठी गाणे ऐकले की मनाला खूप शांत वाटते आणि yevdaगोडवा आहे मायबोलीत की किती ही आईकलेत तरीही पुन्हा पुन्हा आईकवाव वाटते
@patilfamilyy11 күн бұрын
❤
@sagarpawar13897 ай бұрын
❤ ही गाणी ऐकली ना की आपण जिवंत असल्याचा अनुभव होतो
@supriyadalvi77046 ай бұрын
Khup mast aahet marathi old song
@ashokpadval95306 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@rambangar26356 ай бұрын
@@ashokpadval9530😊
@avinashgore5185 ай бұрын
❤
@baluchavan49683 ай бұрын
Very nice bhau😢😢
@someshwarbhelekar21595 ай бұрын
👌👌👌👌 खुप छान गाणी आहेत अत्यंत सुंदर अस्सल मराठमोळ्या गाण्याची मैफल रंगली आहे
@pradippatil35196 ай бұрын
खरच मराठी गाणी मनाला मोहून टाकतात किती छान आणि मधुर
@gaurigaikwad4207Ай бұрын
हि गाणी माझ्यासाठी कधीच जुनी होणार नाहीत😊
@shashangar7 ай бұрын
अनमोल दागिन्यान पेक्षा अनमोल गाणी👌👌👌कधीही आणि कितीही ऐका गोडवा कमी होत नाही.
@mohanshinde61438 ай бұрын
खूप छान संग्रह, अभिनंदन 🙏🏻🙏🏻
@sayajipujari9183 ай бұрын
मराठी माणसांनी मराठीत गाणी ऐकली पाहिजेत आपल्या भाषेवर आपलं प्रेम पाहिजे
@swanandkanawade32303 ай бұрын
बरोबर
@vasantattarde96722 ай бұрын
ओके@@swanandkanawade3230
@anilgaming8026 сағат бұрын
Ho ❤ Mala marathi gaani lay aavdtat 😊
@mustafabhaldar53962 ай бұрын
खुप छान पुन्हा जुन्या काळात जाण्याचा आनंद शब्दात वर्णन करू शकत नाही यासंगीताची तुलना करू शकत नाही फार मोठे गितकार संगीतकार गायक त्या काळाचे भाग्य मला लाभले...
@SuyashMohite-s6h7 ай бұрын
डिजे मुळ मराठी जुनी गाण्याची वाट लावली😢😢
@sandeepkamble97632 ай бұрын
😮
@mosinmomin49511 ай бұрын
माझं खुप प्रेम आहे मराठी गाण्यांवर खरचं ही गाणी अजरामर आहेत😢😢😢
@Laxmi-ub8ne8 ай бұрын
टकली
@rahulaambavle78206 ай бұрын
0😊😊😊😊😊😊😊
@Sb-qj3yx10 ай бұрын
मी लहानपणी ऐकली होती जुनी गाणी... पण आजही मनात घर करून ठेवलय, आज कितीही नवीन गाणी आली तरी या गाण्यांची जागा ते कधीच घेऊ शकत नाहीत... खुप सुंदर अशी मनाला भावणारी आणि टचकन डोळ्यांच्या कडा ओल्या करणारी गाणी आहेत...
@kiranhonakhande137910 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@kiranhonakhande137910 ай бұрын
😊
@kiranhonakhande137910 ай бұрын
😊😊😊
@kiranhonakhande137910 ай бұрын
😊😊😊😊😊😊
@dishakadam13609 ай бұрын
😊
@sambhajichavan309Ай бұрын
जुनी गाणी ऐकल्यावर मन प्रफुल्लित होऊन रोमँटिक होते। छान मराठी गाणी आणि संगीत आहे।
@sunilkadam8445 Жыл бұрын
शांत सुमधुर, भावपूर्ण, मनाला प्रसन्न करणारी गीत संगीताचा खजिना. बावनकशी सोनं म्हणतात ह्याला.❤
@babasahebshinde13157 ай бұрын
मराठी सारस्वताचा अमूल्य ठेवा...
@santoshmhatre53315 ай бұрын
खूप छान गाणी गायली आहेत, ऐकून मनाला खूप शांत वाटते
@SatishNehete-n7v2 ай бұрын
असे निवडक मराठी गाणी ऐकताना वारंवार ऐकावी असे मनाला वाटते, शारीरिक दुखणी क्षणात गायप होऊन उलट मन प्रफुल्लित होते. आयुष्य खूप जगावेसे वाटते, ..असो,पण गाणी (Original Playback)खूपच आवडली.❤️❤️
@ShawkatShaikh-t2tАй бұрын
❤
@Mr.rdmh09Dattapatil5 ай бұрын
मी तर रोज सकाळी व्यायाम योगा करायला गेलो की असेच song ऐकतो. आमच्या घरी जुने सेल चे FM RADIO होते त्यात असे गाणे लागायचे शाळा सुटली घरी आलो की पाहिले आले गाणे चा आवाज ऐकू यायचा.
@prakashjoshi46002 ай бұрын
मी अगदी लहानपणी पासून ही गाणी ऐकत आहे आज mi62 वर्ष चा आहे पण वय विसरून मनसोक्त नाचत असतो मन प्रसन्न होते व नातवंड पण नाचतात व हसतात मग मी शब्द दा चा भाव समजून सांगतो घरं प्रसन्न राहते 🙏🙏धन्यवाद
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
हि गाणी महाराष्ट्राची छान आहे. संस्कृतीची आठवण आहे. गायक, गीतकार व संगीतकार सर्वांना सलाम.
@mandabhalshankar40047 ай бұрын
Ho na
@pravinkamble2079 Жыл бұрын
खरचं मराठी गाण्याचं ऐकानेची माझाच्च वेगळी आहे जगात सर्वात गोड मराठी गाणी.........,......
@sandeeptingare707Ай бұрын
खरं तर गाणं हे एक भाव हृदयापर्यंत नेणारी एक कलाकृती असते. गाण्याचे बोल खूप महत्त्वाचे असतात. त्यावेळची गाणी किती भावनात्मक होती. नाहीतर, आजकालची गाणी म्हणजे नुसता कचरा आहे कचरा
@sandiprokade25354 ай бұрын
खूपच सुंदर अशी समुद्र गाण्याने मन सुखावते व आनंद मिळतो
@sandiprokade25354 ай бұрын
सुमधुर
@ajaypawar5054 Жыл бұрын
Saregama marathi तुमचा खूप खूप धन्यवाद आमच्या साठी अशी गाणी तुम्ही नेहेमी आणत असता त्या बद्दल आभार
@Croc09047 ай бұрын
Àa!1
@apurvapathak9365 Жыл бұрын
जुन्या गाण्यांचा खूप छान संग्रह!!👌👌👌
@ShreyashJadhav-kf9bd8 ай бұрын
👌
@ShreyashJadhav-kf9bd8 ай бұрын
जुने मराठी गाने छान आहे 🙏
@shuhanimore37467 ай бұрын
@@ShreyashJadhav-kf9bdqq
@pradipmachhi66867 ай бұрын
😊@@ShreyashJadhav-kf9bd
@krushnabagle575011 ай бұрын
सुंदर अप्रतिम जुना काळ आठवला धन्यवाद खूप खूप शुभेच्छा
@sadashivsutar19502 ай бұрын
अप्रतिम❤❤ बरेच दिवसानंतर हि जुनी मराठी गाणी ऐकून मन प्रसन्न झाले... धन्यवाद...
@vandanad53039 ай бұрын
Navin gani kitihi aali tari ya junya ganyachi sar kadhihi yenar nahi nehmi aikat rahavi ashi man prasanna karnari gani aahet .jun te Sonn ❤
@Shlok..A.r11454 күн бұрын
मी लहानपणी रेडिओवर ही गाणी ऐकली आहेत खूप सुंदर आहेत आम्ही सोलापूर 🎉❤❤😊
@Prem-r9x1l4 күн бұрын
मी पन ऐकत आहे सोलापूरच्या च्या मोना सोबत meet वरुण आम्ही दर्या कर ❤ प्रेम.मोनिका
@Shlok..A.r11453 күн бұрын
@Prem-r9x1l 👍🥰
@ambarsingrajput12585 ай бұрын
आज मी ऐकलेले ही मराठी गाणी यात इतके सामर्थ्य आहे की मागील काळात नेण्याची क्षमता आहे या गाण्यांचे कीती गुन गावे तीतके कमीच आहे. पन सादर करणाऱ्यांचे तीतकेच आभार मानतो,
@gangadharannamwar65699 күн бұрын
मराठी गाणे ऐकत रहावेत जुनेच छान. धन्यवाद.
@HDU553 ай бұрын
अवीट आणि अप्रतिम ❤
@nagorao414611 ай бұрын
फार सुंदर आणि मनमोहक अशी गाणी गायली आहेत
@gautammarchande13834 ай бұрын
अनेक वर्षांनंतर आज इतकी सुंदर गाणी ऐकण्याचा योग आला.खुप छान
@dilipmore123 Жыл бұрын
सलाम या सा.रे.गा.मा. कारवा मराठीला कीअसा अनमोल ठेवा कायम जतन करून ठेवले बद्द्ल
@manishapardeshi3208 Жыл бұрын
मराठी गाणी म्हणजे जिव्हाळा आणि प्रेम 🎉
@ReshamaParab-vl6uo Жыл бұрын
खं
@pradeepdalvi8102 Жыл бұрын
कितीही वर्ष उलटली तरी ऐकावीत अशी सुंदर गाणी, हेवा वाटतो मला मराठी असल्याचा ❤
@shankarkondhawale64537 ай бұрын
n .😮🍫😮 ..😮...🍫😮 :🍫 🍫े😢ें .🍫😮😂😮😮
@umeshkaranjkar7863 ай бұрын
Khup chhan
@swaraandkairavlogs71575 ай бұрын
Kharch khop sundar gani ahet sari apli pidhi jar hi gani ata aikat astil tar nakkich aplya pudhchi pidhi sudha yala japtil😊
@bhalchandrashinge49165 ай бұрын
अशी गणी परत येणें शक्य नाहीत माला दरोज ही गाणी ऐकांतात ऐकला बरे वाटतात मन शांत होते
@amshinde-fn1gl3 ай бұрын
मला माझा परत जिवंत झाल्या सारख वाटतय वा मराठी गित अभिमान वाटतो मला मराठी जर्म् मिळाल्याचा.
@sunilmahajan75552 ай бұрын
Marathi ganyacha anmol thewa aahe
@AjayGanjare-u5k3 ай бұрын
Mi Nagpur la rahto mala marathi geet khup khup Aawadtat agadi lahan pana pasun mala radio war Sanj dhara ha marathi Geetancha karykram khup khup aawadaycha aani aata hi aawadto❤❤❤😊
@swatijambhale612Ай бұрын
खुप खुप सुरेल आणि कर्णमाधुर गाणी छान 👌👌👌👍
@AnnaPatil-xc2bz2 ай бұрын
अप्रतिम गाणी आहेत
@ganeshbatwal13085 күн бұрын
आम्ही जुन्नरकर.. शिवजन्मभूमी ❤.. मन प्रफुल्लित करणारी गाणी
@chandrasenkatkar186510 күн бұрын
Ekach number vishay hard ❤
@nitin-qh4pb Жыл бұрын
अशी गाणी शांत आणि आताची गाणी धागड धिगा,ही गाणी ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😢😢😢
@AnumodPublication2 ай бұрын
सुखद आणि भावस्पर्शी गाणी आहेत... मी आणि सौ. गाणी ऐकत आहे...
@amolbelekar21495 ай бұрын
मराठी गाणी, भाषा आणि शब्दाचा गोडवाच वेगळा आहे
@prabhakarthoke68157 ай бұрын
All songs are simply fine, evergreen , emotional as well as motivational.I like this collection so much. Thank you so much for to prepare the same...❤
@Shivajimahale19705 ай бұрын
जगातील सर्वात गोड गाणी ऐकायला फार आनंद वाटतो
@kalpanapatil39328 ай бұрын
मराठी जुन्या गाण्यांची सरचं येणार नाही.
@vasudhatagadpalle82969 ай бұрын
ही गाणी आभासक्रमात समाविस्ट करायला पाहिजे इतकी सुंदर आहेत 👌🏼👌🏼
@premamajukar4032 ай бұрын
मला अशी शान्त गाणी आवडतात
@nivaspatil66973 ай бұрын
मी महिन्यातून दोन वेळा ऐकतो
@sunildhadwad5332 ай бұрын
मला गर्व आहे मराठी असल्याचा
@bartakkecv45917 ай бұрын
मन प्रफुल्लीत करणारी गाणी आहेत कौतुक करावे तेवढे कमीच आहे धन्यवाद
@apurvavithalkar8420 күн бұрын
खूप छान, मनाला प्रफुल्लित करणारी ❤❤❤
@sachinpalkar3427 Жыл бұрын
Yana tod nahi jabaradast collection
@DattaRautrao-c4k11 күн бұрын
Thanks dada
@vinayakkanjar166Ай бұрын
खूप छान चॅनल आहे ❤❤💐💐
@dilipkamble66302 ай бұрын
अप्रतिम मराठी शांत गाणी
@sameer_wani_19809 ай бұрын
No Ek Saheb
@HarishMudgundi4 ай бұрын
या युगातील सर्वात गोड गाणी ऐकून आम्हाला खूप प्रसन्नता वाटले❤❤
@gauravanand398010 ай бұрын
खूप छान आहे। हे सॉन्ग माझे खूप आवाडते
@gangaramgovalkar1261 Жыл бұрын
संगीताचा अप्रतिम ठेवा आहे हा
@VitthalAdawale7 ай бұрын
एका दोन झाल्याव काया काजळी यावं त्या काजळीस राया यौवनाची उकळती प्रेमवती लागेल गंगा व्हाया सांगा राया कधी ... उसंत नाही यौवना राया पुरी करा कामना दाटुन याव मधाळ गोडी सांगा राया कधी .... केजिएन विठ्ठल आदावळे व्हाया
@kashmirabhavsar438Ай бұрын
We are gujarati family but very much found of Marathi movies and songs......koti koti pranam to story writer music director producer actors and whole team who give their best to make each and every movie and songs unique and lifetime memorable ❤
@NageshGhadage-cw5fu6 ай бұрын
किती मस्त आहेत राव हि गाणी ❤
@pramilatelang23625 ай бұрын
मी नेहमी सर्व गाणी ऐकत असते. माझी आवडती गाणी आहेत. खुप छान ❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌
@imransayyad1882 Жыл бұрын
खुपच सुंदर सदाबाहर गाणी आहेत❤❤
@comedy_ajja_natu_9 ай бұрын
,छान सूंदर किती वषयानी सूंदर गाणि आयकली आत्ती सुंदर वा
@kalpanapatil39328 ай бұрын
आज देखील ऐकाविशी वाटतात.
@shreyanshbhapkar8060 Жыл бұрын
खूप proud feel होत हे गाणी ऐकून की किती छान होते ते दिवस
भावा काय गाणी आहेत खूपच गोड ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sanjaykale46418 ай бұрын
😭खरंच जुने ते सोने जुना काळ पुन्हा एकदा यायला पाहिजे
@archanajanjal7171Ай бұрын
किती किती सुंदर आहे हे गाणं ❤🎉
@kiranpawar7678 Жыл бұрын
अशीच गाणी ऐकल्याने मन शांत होते..
@bhaskarshinde1626 Жыл бұрын
हा खेळ सावल्यांचा हे गीत आवडते गीत आहे ❤❤❤
@rameshchintawar4233 Жыл бұрын
सुंदर संग्रह 🎉
@p.a.g.godghase25973 ай бұрын
जुन ते सोन आहे दादा
@YogeshBhosale-h4m Жыл бұрын
Khup Sundar ahet old song
@sureshshinde44472 ай бұрын
मराठी ऐकलच पाहिजे ❤️❤️❤️
@JibanMondal-e5o2 ай бұрын
Mee kolkata cha pan Marathi juni gana mala fevrete hai.marathi juni gana old is gold
@MeghaKoli-bo2bl15 күн бұрын
मराठी गाणी ऐकायला खूप छान वाटतं मी मराठी माझं गाणं मराठी❤
@VinayakSutar-h7nАй бұрын
खूप छान मराठी गाणी एक नंबर ❤
@nilimajoshi16186 ай бұрын
जुने ते सोने ❤❤❤ खूप छान गाणी आहेत
@vasantbhovad69414 ай бұрын
मी देवरुखवरून बोलत आहे .अशी गाणी ऐकउन समाधान वाटते.
@ardawal2154 Жыл бұрын
व्वा जुन ते सोन 😊😊😊❤❤❤❤
@somnathbankar.4135 Жыл бұрын
खुपचं सुंदर अप्रतिम ❤❤
@rupali4741 Жыл бұрын
खुप सुंदर गाणी आहेत
@satyajitgharat855 Жыл бұрын
Khup chan
@ajayrahane2746 Жыл бұрын
खूप छान
@VimalHindole2 ай бұрын
मन मोहक व सुमधुर ही गाणी ऐकल्याण मन शांत वाटतं.
@sarusaru4754Ай бұрын
अशी मनमोहक आहेत ❤
@HarshaSukalkar9 ай бұрын
माझ्या मराठीचे बोल कौतुके ते अम्रुताचेही पैजा जिंके. जय महाराष्ट्र. 🚩🚩