🙏🙏 गुरुजी खुपचं छान माहिती दिलीत. आभारी आहोत तुमचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असुदे.💯🙏
@KodilkarKodilkar2 ай бұрын
धन्यवाद सर जी
@AARCH552 ай бұрын
मला हे सगळं भविष्य खोटं वाटतं कारण हे सगळं सर्व सामान्यांसा ठी आहे असं वाटतं कारण श्रीमंत, व्यवसाईक, कलाकार, व्यापारी आणि असे किती तरी इतर मात्र मस्त जगतात. त्याचं नशीब कायमच जोरावर हसत. त्या मुळे मी फक्त कर्मावर विश्वास ठेवतो.
@rupali.....64652 ай бұрын
Barobr
@priyankaparab15152 ай бұрын
बरोबर. In general प्रत्येक राशीचे हे भविष्य सांगितले जाते प्रत्येक माणसाच्या कुंडलीनुसार ते बदलते.
@sarikatarate19022 ай бұрын
श्री स्वामी समर्थ सर...सर तुम्हाला बोलण्यासाठी शब्द सापडत नाही त.,इतकं छान काम करताय वीणा मुल्य तुम्ही खूप लंकाची ....मदत ..करताय माझ्या सारख्या खूप लेडीज आहेत ...ज्या तुमचे व्हिडिओ पाहून घरातलं ...सगळ्या गोष्टी ...न कोणाला विचारता करतो आणि ते छान ..पार पडतात...एक प्रस्न vichrla तर लोक 200 rs घेतात खूप मदत करत आहात तुम्ही सर ..श्री स्वामी...
@AnandPimpalkarsAnandiVastu2 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@varshanaruni81632 ай бұрын
🙏🙏जय साई राम.
@PushpaKamble-x5w2 ай бұрын
🌹🙏धन्यवाद गुरुजी तुम्ही कर्क राशीच्या बद्दल माहिती दिली मी नेहमी तुमचे नवनवीन विडिओ बघते आणि तसेच नियम बनवण्याचा प्रयत्न करीत असते 🙏🌹
@swatinarvekar7852 ай бұрын
खुप दिवसांनी विडियो वर भविष्य घेऊन आलात वाट पाहत होते मी धन्यवाद गुरुजी ❤
@varshapingle45482 ай бұрын
सर 🙏 खूप छान भविष्य सांगतात आणि उपाय देखील छान धन्यवाद सर 🙏 ॐ साई राम 🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏❤
@vidyakaudare1262 ай бұрын
Sri Swami Samarth Thanks guruji
@LaxmiGaikwad-xp5yq2 ай бұрын
सर फी कमी करणे ही विनंती नमस्कार
@ashapawar58222 ай бұрын
Sir timch aanadi washtu che upayamule maza kutubatil savr kahi sukhad chalay bhanyawad sir
@VaishaliKamthe-yb2ox2 ай бұрын
Sir khup loan zhly dokch kam kart nhi plz kharch kahitr upay sanga plz
@ashapawar58222 ай бұрын
Sir mla maz ghar adunhi rahayla milat tr plz upay sanga vevahik jivan khup chan aahe
@aaryanchalke45262 ай бұрын
Sir namaskar vaivahik jivanatil adchani var upay sanga
@ushawadibhasme31192 ай бұрын
Sir mazi radhi urasbh ahe mla Ghar vikne ahe pn khup da saude hotat Ani cancel hotat ya mahinyat gharacha sauda zalya pahijet15 divsat
@ddreshma82692 ай бұрын
1st comment Om sai 🙏
@AnandPimpalkarsAnandiVastu2 ай бұрын
🎉
@aparnasawant88582 ай бұрын
दिप आमावस्या(4 आगस्ट) मपुजेचा मुहुर्त सांगा प्लीज
@arushijadhav8thc5532 ай бұрын
sir दीप अम वस्या शनिवारी दीप पूजा करायची का व्हिडिओ टाका ना
@prashna-zz4br2 ай бұрын
धनु राशी च्या बाईकान साठी सांगा की सर
@ValmikWalunj2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@kalpanashinde11412 ай бұрын
Sir Aamhala online shree yantra milel ka
@AnandPimpalkarsAnandiVastu2 ай бұрын
Ho milel ७७१९०८०५५५
@deepaligurav22872 ай бұрын
Om sai ram 🙏🌹
@smitachavan26412 ай бұрын
Om Sai Ram 🌹🙏
@adityakadam98842 ай бұрын
ओम् साई राम ....
@Siddhi13p2 ай бұрын
Tula Rashi che suddha Taka 😊...exam baddal ..suddha Taka .for students
@sakshikulkarni6852 ай бұрын
वृश्चिक राशीचे भविष्य सांगा
@aparnaamriite81552 ай бұрын
OM SAI RAM.
@seemanaik57642 ай бұрын
ओम साई राम 🙏🙏
@mrinalraj17462 ай бұрын
Namasksr
@ashwinikamthe25762 ай бұрын
साई राम सर
@laxmanbarawkar37202 ай бұрын
सर मला तुमची भेट घेतली आहे रतन धारण करना चाहते बदल जानुन हाच आहे
@ashagharge87452 ай бұрын
सर तुम्ही नेहमी सगळं छान सांगता अडचणी असल्या तरी परत प्रयत्न करायला लागतो ॐसाई राम
@PramodSuryavanshi-nj8hw2 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@ujjwaladalvi26532 ай бұрын
ओम साई राम
@swatinarvekar7852 ай бұрын
ऊॅ साई राम
@VarshaMokashi-g8d2 ай бұрын
🙏
@MadhaviMane-j6n2 ай бұрын
माझ्या मुलाची रास मिथुन आहे दोन महिन्यापासून जाॅब शोधत आहे पण मिळत नाही कधी मिळेल
@crick__status2 ай бұрын
ओम साई राम 🙏🙏🌺🌺 ओम नम:शिवाय 🌺🌺🌺🌺
@prashna-zz4br2 ай бұрын
भविषय सांगताना काय काय कोणा साठी चांगलं की वाईट आहे हे सांगा म्हणजे स्त्री पुरुष मुलगा मुलगी हे असे सांगत जा हे स्पष्टं सांगत जा सर
@janhaviborge79682 ай бұрын
माझी रास मिथुन आहे गेल्या 2 महिन्यापासून मी नोकरी शोडते.... मला नीट मिळत नाही आहे.... मला please सांगा ह्या महिन्यात मिळेल का... मी खरंच खूप प्रयत्न केलेत.... मला please रिप्लाय करा🙏🙏🙏
@avadhootsalgaonkar76972 ай бұрын
Rashi nusar konich sangu nahi shakat.kundali nusar sagata yeil