ते दादा देव घेऊन आनंदात मग्न आहेत प्रतेक मंदिरात बाप्पा ला दाखवतात त्याना वार आहे देवाच 🙏😭खुप आनंद वाटतोय त्यांना बघून डोळ्यात पानी आल 😭गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
@diveshpalkar15822 жыл бұрын
Hiiiii
@shubhamkajare6624 Жыл бұрын
सलाम आहे तुम्हाला , खरंच मस्त वाटलं ,🙏❤️😊
@ganpatpatil24652 жыл бұрын
🙏🙏🙏
@ajaysurkar5831 Жыл бұрын
देवाची भक्ती हिच खरी शक्ती आहे ❤🙏💐🌺😍💐🔥 गणपती बाप्पा मोरया,🔥💐😍🌺🙏
“बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे.. तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे.. त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव.. हीच तुझ्या चरणी प्रार्थना” गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!💖🙏🙏
@nehapatil80062 жыл бұрын
🙏🥺😍
@shwetakadam15042 жыл бұрын
❤️
@shwetakadam15042 жыл бұрын
🙏🙏🙏
@rajendrawaradkar22872 жыл бұрын
Nice ....mi malvan cha....❤️
@omkarthakur95412 жыл бұрын
वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया, वरदहस्त असूद्या माथी, राहू द्या सदैव तुमची छत्रछाया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… 💖दाखव तुझी किमया, मग पुढच्या वर्षी तोच जल्लोष पाहायला लवकर ये मोरया…
@RajeshThakur-hb9qq2 жыл бұрын
कोणत्या गावातील गणपती आहेत हे
@nirajmhatre64322 жыл бұрын
Kharoshi pen
@harshadpatil-kk2jm2 жыл бұрын
Kharoshi
@kalpesh_k232 жыл бұрын
खरोशी - पेण , रायगड
@BlackFace_02 жыл бұрын
Mast gav ahe re tumcha
@nirajmhatre64322 жыл бұрын
@@BlackFace_0 amche gavcha nand ny
@prathmeshmhatre732 жыл бұрын
🙏🌺🙏 Ganpti Bapaa Morya 🙏🌺🙏
@pallaviskolifoodvlogs16682 жыл бұрын
वाह जबरदस्त एक no. त्या बाबाना सलाम. बाप्पा जणू काही enjoy करतोय 🥰. खूप सुंदर. ❤विसर्जन. 👍आणि हो subscribe पण केलं.