कुठलीतरी बातमी घेऊंन दिवसभर चॅनेल वर घासत बसण्यापेक्षा सगळ्याच चॅनेल नी असे कार्यक्रम सादर करावे. श्री गोपाळजी आपणांस खूप खूप धन्यवाद
@Vaibhavpatil-ti2pi Жыл бұрын
सगळ्यांना पुरून उरेल असं व्यक्तिमत्त्व गौर गोपाल दास
@tusharrathivadekar374528 күн бұрын
आयुष्याकडे सकारात्मक नजरेने बघितल पाहिजे असा विचार करायला लावणारी अशी उत्तम मुलाखत..
@sandeepkulkarni3153 Жыл бұрын
स्वामींचे व्यक्तिमत्वच इतके भारदस्त आणि लाघवी आहे आणि तशीच त्यांची ओघवती भाषाशैली. मराठीतुन संवाद आणि त्याचबरोबर विषय ही सर्वांच्या जिव्हाळ्याचा. सर्वकाही एवढ अफलातून. शब्दच नाहीत या कार्यक्रमाची वाहवा करण्यास. ABP माझाचे आभार ….🙏
@sandeepmalpote8378 Жыл бұрын
Please एक दिवस निवृत्ती महाराज देशमुख यांना बोलवा ना
@bharatikhanolkar1330 Жыл бұрын
कोथंबीर मूळं कुंडीत लावायची फार उपयुक्त आयडिया. धुण्याची क्रिया खूप आवडली. सुकवण्याची पद्धतही छान.असा प्रकार मीही करेन.उपयुक्त माहिती.तुम्हाला खूप खूप धन्यवाद. डोंबिवली.
@feeltheheat824 Жыл бұрын
साधन म्हणजे सुख ही परिभाषा अयोग्य आहे.. खरंच खूप मौल्यवान सल्ला आहे हा.
@ektathakur35 Жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिलीत सर.. एका चुकीमुळे मला सगळ्यानी एकटीला सोडून दिलं ... या एकटेपणा मध्ये स्वतःवर जास्त प्रेम केलं आणि जगण्याची जास्त हिम्मत आली.. आज पर्यंत एकटीच आहे पण हिंमत हारली नाही
@sandynarute1482 Жыл бұрын
एकटच लढायाच आणि जिंकायचं ही
@sankalpjadkar2272 Жыл бұрын
शब्द नाहीत आयुष्य काय आहे याची प्रचिती आज आली!!! आयुष्य खूप सुंदर आहे 🙏🌍🌄
@dr.shobhar.beloskar1311 Жыл бұрын
सरत्या वर्षाच्या संध्याकाळी अशा जबरदस्त प्रभावी बूस्टर डोसची फार गरज आहे.प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह माईंड ट्रेनिंग स्किलची गुरूकिल्ली तर फारच उपयुक्त.स्वामीजींच्या नविन पुस्तकाचे आणि app चेही मनापासून सहर्ष उत्सुक स्वागत आहे.एबीपी माझा कट्टाचेही मनापासून धन्यवाद.
@bhumikadukhande5373 Жыл бұрын
Thanks ABP maza for inviting Gaur Gopal Das ji on Mazha katta
@aartipanchal1132 Жыл бұрын
अप्रतिम❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤या गुरूंना माझा कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤यांचे सर्व शब्द हजार टक्के सत्य आहे
@rajendramuley5838 Жыл бұрын
तातडीच्या विषयावर अत्यंत योग्य वेळी स्वामीजींसारख्या ज्ञानी व्यक्तीचे त्यांच्या नेहमीच्या खेळीमेळीच्या शैलीतील ऊत्कृष्ट मार्गदर्शन!
@AdvSantoshCZalteSillodDistAura11 ай бұрын
❤ *Shri Gurudeoji Pranam Koti Koti Pranam* ❤
@beautyqueen2833 Жыл бұрын
किती सुन्दर सारखं ऐकतच रहाव स्वामींच बोलने किती पॉजिटिव वाटते निराशा दुर होते बर वाटले धन्यवाद ABP माझा ला 🙏
@muneeroddinsayyed6287 Жыл бұрын
सहज सरळ सोपी भाषा.... खूप आवडलं सर... गेल्या वर्षीच पण अप्रतिम होत... मानाचा मुजरा सर.... ❤️❤️❤️
@atulhoke123 Жыл бұрын
खूप छान वक्तव्य केले आपण सद्यस्थितीत या गोष्टींचे अनुकरण करणे खूप गरजेचे आहे आई वडील भाऊ बहीण मित्र समाजातील प्रत्येक घटकांनी आचरणात आणण्यासारखं आहे धन्यवाद
@shivajisurdkr Жыл бұрын
खूपच छान सांगितले या सकारात्मक ऊर्जेमुळे खचलेला माणूस उभा राहू शकतो हे शंभर टक्के खरे आहे
@sunilakale8751 Жыл бұрын
क्या बात है गुरुजी बहोत अच्छा extra energy मिळाली
@dadashivarkar4759 Жыл бұрын
अरे वा👌👌गौर गोपाल जीआणि ईशा च्या सदगुरू ना ऐकुन नेहमीच वेगळी ऊर्जा मिळते 🙏🙏 आपला आधीचा मराठी vidio मी चार पाच वेळा पाहिला अजुन पहावासा वाटतो.
@keshavmodi9215 Жыл бұрын
खूपच छान..... सरत्या वर्षाला निरोप देताना अणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला असे विचार ऐकणे यापेक्षा मोठे भाग्य नाही...... तूम्ही मराठी आहात यापेक्षा मोठा आनंद नाही
@surajphunde1111 Жыл бұрын
Correct 💯👌
@rajendrabawa660 Жыл бұрын
mala vatal te bengali aahe karan 'das' he bengali surname aahe
@sanjumaiscreation56969 ай бұрын
खरंच कुठून सुचते तुम्हाला हे उदाहरण आणि वेळेवर सुचतात ही,आठवतात ही. जय गुरुदेव
@alkaadhikari6982 Жыл бұрын
A.b.p.m मानाचे खूप खूप आभार पुन्हा कट्ट्यावर गोपालदास गुरू आले आणि आनंद देऊन ऊर्जा वाटली.धन्यवाद
@manishagilbile2633 Жыл бұрын
मला हा एपिसोड खूप आवडला मी ३१ डिसेंबरला बघीतले नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झाली हे आनंदाने ईजोय केले पार्टीला गेले नाही मी गुरूजीनचे विडिओ बघते मला खूप प्रेरणा मिळते कोटी कोटी प्रणाम गुरूजी 🙏🙏🙏
मस्तच किती छान विचार आहेत गुरूंचे सरळ सोप्या भाषेत खूप चांगले विचार तत्वज्ञान सांगितले आणि हे मराठी आहेत बघून खूप आनंद झाला किती सुंदर अप्रतिम बोलतात हे त्यांचे सकारात्मक विचार ऐकून खूप मनापासून धन्यवाद एबीपी माझा आणि गौर गोपाल दास जींचे खुप खुप आभार 🙏👍
@jayanthashetty3522 Жыл бұрын
Gaur Gopal Dasji Monk Excellent Motivational messages Thanks to ABP Maja Ugda Kaan Haika Neet Ani Jeevan madhe Karmayogi Bana Hare Krishna
@virprakashyadav5952 Жыл бұрын
Great speech Gaur Gopal Das Sir ji..
@rameshbhojane911 Жыл бұрын
गौर गोपाल दास यांसारखे आध्यात्मिक व धार्मिक व्यक्ती ए बि पि माझाच्या कट्टा वर येऊन फार मौलिक उपदेश व मार्गदर्शन करतात , याबद्दल आपले अभिनंदन.
@dashrathkhadye8839 Жыл бұрын
फार सुंदर व प्रेरणादायी मुलाखत
@allmixup685 Жыл бұрын
धन्यवाद abp माझा, आणि माझा कट्टा च्या संकल्पनेला. आदरणीय गोपाल दास गौर जी. आपल्याकडून आजच्या सरत्या वर्षाला निरोप देण्यात आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळालेलं प्रेरणादायी संभाषण लाभलं. पुन्हा एकदा THANK YOU SO MUCH 🙏🙏🙏♥️
@harshwardhanshinde3946 Жыл бұрын
खरच गौरजीना मराठी येत हे आजच्या मुलाखती मुळे कळले
@dineshkale4730 Жыл бұрын
abp Mahja मला पुण्यामध्ये जोब हवा होता क्लार्क ओफिस मधील कामाचा अनुभव शिक्षण 12 वी उत्तीर्ण झाले आहे. घरची आर्थिक जबाबदारी माझ्यावर आहे.
@geetanath2018 Жыл бұрын
हरे कृष्णा स्वामीजी खूप छान सांगितलं
@sunilbadsal7775 Жыл бұрын
GREAT धन्यवाद गुरुजी🙏
@upsumakantkadam5112 Жыл бұрын
माझा कट्टा म्हणजे मराठीतील सध्याच एकमेव वैचारीक व्यासपीठ । दास म्हणाले तेही सत्य आहे। अनेक विभूतींची ओळख आणि विषयांच ज्ञान मराठी जनांना कट्टा कारणे झाली।
@tejaskharat1304 Жыл бұрын
हरे कृष्ण दंडवत प्रणाम प्रभुजी 🙏🙏🙏
@rajendrakhairnar7405 Жыл бұрын
महंतांना, खुप खुप धन्यवाद सकारात्मक विचार दिल्याबद्दल...ABP माझाचे असे अध्यात्मिक प्रकल्प राबवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद...! "अध्यात्म हा खुप मोठा ब्रेक आहे" आपल्या सर्व पत्रकार बंधू बघीनींच्या चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता आणि मानवाच्या आयुष्याचा उद्देशही तोच आहे... पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद 👍💐🌺 आत्मा मालिक🌷
प्रभुजी, माझ्या आयुष्यात परमार्थिक विषयांची जी गोडी लागली ती आपल्या सोबत घडलेल्या सत्संगामुळे.1998 सालची गोष्ट आहे रूपारेल कॉलेज हॉस्टेल ला आपण प्रिचिंग साठी येत होतात. मी आपला खूप आभारी आहे आयुष्यभर....... हरे कृष्णा!
@vijaydorikpatil3725 Жыл бұрын
Mi tar positivity impress zalo Dada
@Ramshinde2874 Жыл бұрын
Great ❤️✌️👍 गुरू गोपाल दास गौर यांना शत् शत् नमन धन्यवाद 🙏 एबीपी माझा
@shyamdeshpande5737 Жыл бұрын
खरंच खूप छान प्रश्न विचारले आपल्या कटयावरील सर्व जणांनी. आमच्या मनातलेच अगदी. त्यामुळे गुरुजीनी त्याच्या अनुशंगाने रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीतून ते समजावून सांगितले.
@pratibhapatil8488 Жыл бұрын
हो खरंच. मी जेव्हा गौर गोपाल दासजीना पाहिले तेव्हा माझापण आ... असे झाले. खूपच अत्यानंद झाला. आणि अतिशय सकारात्मक विचार करायला लावणारे विचार आहेत. शब्दात सांगणे कठीण आहे. जीवनात नवचैतन्य आणणारे मनमोकळे विचार ऐकून हसू आले. धन्यवाद ज्ञानदा इतक्या छान व्यक्तिमत्वाला आमच्यासमोर आणले. 🙏🏼
@divinecows Жыл бұрын
गुरुजींना ऐकत राहावं वाटतं 🌟 धन्यवाद abp माझा 🙏🏻
@sangitakadam1158 Жыл бұрын
खूप खूप आभार एबीपी माझा चे खरच आज गौर गोपाल दास यांच्या सोबत. च्या प्रश्न उत्तरे एक वेगळीच जादू आहे तसे मी गुरूजी चे व्हिडिओ पहात असते पण आज जी माहिती मिळाली खरच खूप मोलाची खूपच आजच्या जनरेशन ने तर हा एपिसोड आवर्जून पहावा मी पहिला एपिसोड सूध्दा पाहीला होता आज तूमच्या मध्ये मी बसले आहे आणि माझेच प्रश्नः तूम्ही विचारत आहात असे वाटले पुन्हा एकदा आभारी आहे एबीपी माझा चे आणि पूर्ण टिमचे नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@kisandevbhavar2411 Жыл бұрын
Hare krishna hare krishna prabhuji
@Alok-ls7ny Жыл бұрын
खरच अप्रतिम, धन्यवाद गुरुजी🙏 धन्यवाद ABP FOR EXCELLENT CONTENT.
@snehalvaradkar8478 Жыл бұрын
Khup preranadayi mulakhat
@anilbaburaoshinde Жыл бұрын
धन्यवाद abp माझा खुपचं आभारी आहोत. तुमचं 🙏🙏🙏
@shwetakhetale5633 Жыл бұрын
धन्यवाद abp माझा अशा व्यक्तीना बोलवल्या बद्दल प्रणाम
स्वामीजींनी आनंदाने जगण्याचा कानमंत्र फारच सोप्या शब्दात कथन केला. मन रिकामे असल्याशिवाय चांगल्या विचारांना जागा मिळणार नाही. चांगले विचार सकारात्मकते कडे घेऊन जाण्यास मदत करतात. संगती ने पंक्तीचा लाभ होतो. म्हणुन संगत कशी असावी हे स्वामीजींनी फारच सुंदर शब्दात कथन केले. ढोले फॅमिली कडून स्वामीजींना सप्रेम जय माऊली 🎉🎉🎉🎉🎉
@poojasamant9499 ай бұрын
😊😊@@pandharinathdhole7010
@खेडकरआर Жыл бұрын
खुप धन्यवाद
@jeetsinfoseries8623 Жыл бұрын
प्रत्येकानं बघावी अशी ही मुलाखत आहे. धन्यवाद गुरुजी. हरी ओम 🙏
@pranavadawade443 Жыл бұрын
Hare Krishna ❤
@ganeshshelar6260 Жыл бұрын
डिप्रेशन मध्ये गेलेल्या व्यक्तींना खरोखर या विचारांची गरज आहे.
@maheshshedge5720 Жыл бұрын
प्रचंड सकारात्मक lecture
@swapnilkhandare3737 Жыл бұрын
खरंच अप्रतिम संवाद...Thank you !!
@vaishalibhatkhande3559 Жыл бұрын
माझा कट्यासाठी यांना प्लीज प्लीज पुन्हा बोलवत रहा नाहीतर काहीतरी यांचा खास कार्यक्रम ठेवत रहावा ही इच्छा...सध्या सर्व लोकांना अशा ऊर्जेची फार गरज आहे..मराठीत हे सर्व ऐकताना जास्तच आनंद होतो..आपण नवीन वर्षासाठी खास भेट दिलीत प्रेक्षकांना.. धन्यवाद त्याबद्दल... पहिल्या इतकाच हा भाग खूप आवडला..नविन वर्षांच्या खूप साऱ्या शुभेच्छा
@rupeshsonavane7534 Жыл бұрын
छान छान जगण्याची नवी दिशा आणि आशा या विषयाला हात घालून त्यातील खच खळगे मला वाटतं बाहेर काढलेले आहेत आपण धन्यवाद
@अविनाशगुडूलकर Жыл бұрын
मस्तच छान सुंदर सर....... ABP धन्यवाद साई राम
@Makarand__173 күн бұрын
अप्रतिम कार्यक्रम खूप सुंदर👌👌❤️💯
@Smart_Person_99 Жыл бұрын
खुप सुंदर आणि सकारात्मक विचार धन्यवाद " गौर गोपाल दास जी " & ABP Maza also 👌👍🏻👍🏻🙏🏻
@neelampatil195 Жыл бұрын
माझा कट्टा, एबीपी. माझाचे धन्यवाद. सकारात्मक विचाराची महान व्यक्तिना आपण सतत बोलवा. सध्याच्या घाणेरड्या वातावरणात थोडासा आशेचा किरण.
@SakshiBelhekar9 ай бұрын
Thank you ABP Maza for inviting gaur gopal das ji on maza katta.
@Makarand__173 күн бұрын
गुरुजी🕉️🙏❤
@nirmaladhole1247 Жыл бұрын
चांगला प्रश्न...'जगाला सहन करीत करीत, आहे त्या परिस्थितीत जगणं.... '
@Vaibhavpatil-ti2pi Жыл бұрын
खरंच अप्रतिम मार्गदर्शन 👌👌
@lataawate1855 Жыл бұрын
खुपच सुंदर विचार स्वामीजी ़😊🎉
@anjalikulkarni941 Жыл бұрын
खूप छान,सरळ,सोप्या शब्दात नेहेमीच्या ,रोजच्या उदा. तून समजावून सांगितले धन्यवाद गुरुजींचे आणि एबीपी क्या टीमचे
@anjalisawai6484 Жыл бұрын
खूप छान कट्टा. Thx. ABP Maza. Great swamiji. पुन्हा बोलवा. 🙏
खूप छान मार्गदर्शन. धन्यवाद प्रभुजी आणी ABP Majha.
@buntyrajeshinde4561 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@Avaarya15 Жыл бұрын
Perfection kuthech nahi BUT...... ABP Maza kattyawarti Chalaleli Shri Gaur Gooal Das hyanchi Mulakhat.PERFECT PERFECT AND AWARENESS OF PERFECT only. Thankyou!
@jiteshdabholkar6922 Жыл бұрын
🙏💐 सर्व प्रथम सगळ्यांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नव वर्षाची सुरुवात एका छान माझ्या कट्याच्या भागाने आणि एका उत्कृष्ट मुलाखतीने. माझे प्रेरणादायी आणि आवडते "गौर गोपाल दास यांच्या मुलाखतीने. वाॅव! 🙏💐
@mithunraut1661 Жыл бұрын
Nice प्रभुजी Thank you ABP 💐💐💐👌👍
@piyushdeshmukh1527 Жыл бұрын
धन्यवाद गूरूजी 🙏 मेंदू वरची मनावरची मरगळ साफ झाली
@vidyadharrane2625 Жыл бұрын
Sundar thanks
@jayashreedeshpande4509 Жыл бұрын
गुरुजी,आपलं बोलणं,वेगवेगळी उदाहरण देऊन विषय समजावणं ह्याबरोबरच आपलं खळखळून हसणे आम्हाला खूप भावतं, त्या हसण्यामुळे आम्ही आपोआप चार्ज होतो. धन्यवाद!! Happy new year !!!😊
@shivtejvlogs1715 Жыл бұрын
Excellent💯👏👍 Thank you so much gurujii you are world best personality👏🙃
@sukhadevbhosale2089 Жыл бұрын
अप्रतिम उर्जावान प्रेरणादायी ,प्रणाम स्वामीजी
@sandhyakameshwar04 Жыл бұрын
Wow khupch chaan 👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏😀
@rakeshshinde6399 Жыл бұрын
A person with no heaters, we need interviews like this , thanks abp maza for this amazing interview 👍
@pravinpalwankar Жыл бұрын
Thank you maza katta for inviting gopalji 🙏 thanks
@sagarbharamal9172 Жыл бұрын
खुप सुंदर विचार आहेत स्वामीजींचे. धन्यवाद ABP माझा हा सुंदर कार्यक्रम प्रक्षेपित केल्याबद्दल... 💐💐💐
@vandanachitre9211 Жыл бұрын
Gaur Gopalji Thank you so much 🙏💐🙏
@sagarrpawar0024 Жыл бұрын
Thank you so mach😊
@SJDFDR Жыл бұрын
Thank you ABP Majha Good Job Maharaj ji
@samadhanbagal14 Жыл бұрын
खरंच खूप उपयोग झाला या व्हिडीओ चा ,धन्यवाद प्रभुजी ,💐 हरेकृष्ण
@kisanmahadik3739 Жыл бұрын
अप्रतिम जगण्याची प्रेरणादायी उर्जा 👍
@somnathappadikule6406 Жыл бұрын
सुंदर विचार धन्यवाद
@artikumbhar1311 Жыл бұрын
खुप सुंदर धन्यवाद सर
@smitashendkar5503 Жыл бұрын
अप्रतिम....
@ravirajsanas5906 Жыл бұрын
आधुनिक जगातील वास्तव विचारांचा संत म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रत्येक काळात भारतात असे संत, तत्त्वज्ञानी निर्माण होतात याचा अभिमान आहे, त्रृषीमुनी ते संत ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम ते संत गाडगेबाबा अशा अनेक संतांनी या पवित्र भूमीत जन्म घेतला. आजही विविध मार्गांनी समाज प्रबोधनाची पोकळी भरत आहे हे या मातीचे वैशिष्ट्य. देशाच्या विकासासोबत वैचारिक विकास होणे हे देशाला स्वावलंबी होण्यास मदत करते. सशक्त नवीन पिढी या देशात उभी राहो हिच मनापासून प्रार्थना. नवीन वर्षाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. 💐
@AjayDhangarvlog Жыл бұрын
कोण कोण पसद्द करतो गुरू गोपाल दास महाराजा ना ....❤️🙏🚩🇮🇳