खूप छान वाटले ऐकून असंच साधं आणि सोपं जगण्याची प्रेरणा मिळाली आहे ❤
@ujwala-gx3hr7 ай бұрын
अतिशय सुरेख रित्या व सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद 😊
@seemakakad71457 ай бұрын
खुप खुप सुंदर जीवन जगण्याची कला समजवुन सांगितली , धन्यवाद मॅडम ❤
@pradeeppatil9612 ай бұрын
नमस्ते हंसाजी मॅडम. मला माहीत नव्हतं की तुम्हाला मराठी पण येतं, तुम्ही 90% मराठीत छान बोलतात, आणि तुम्ही ही जी आहार विहार यावर माहिती दिली ती खूपच चांगली आणि महत्त्वाची आहे हे जर लोकांनी आत्मसात केल तर सर्वांचे आयुष्य सुखकर आणि दीर्घ आयुष्य राहणार आहे खूप खूप धन्यवाद🎉
@anjalijoshi91157 ай бұрын
खुप महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद गुरू माऊली 🙏🙏👌
@aayushkaberad24682 ай бұрын
🎉🎉 खूपच छान माहिती दिली मॅडम खूप हुशार आहात तुम्ही सांगण्याची पद्धत खूप छान आणि मी सुद्धा योगा गुरू आहे मी ही अशाच पद्धतीने योगाची तडे घेते योगा बायकांना आमचा हास्य क्लब आहे आम्ही महिलांनी छान पैकी योगाने प्राणायाम करतो ध्यानधारणा ही करतो
@KaminiBhujbal-ek4dy7 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली त मॅडम
@sohamshukla81027 ай бұрын
खूप छान सुंदर आणि सुटसुटीत करून सांगितले गैरसमज दूर झाले धन्यवाद मॅडम ❤
@jayshreewalinjkar64077 ай бұрын
योग म्हणजे एकाग्रता , सुंदरता ,समतोलता ,स्थिरता ,मन नि शरीर सुसंवाद साधाणे इ.बाबी समजल्या .Thank you so much .
माझ्या योग गुरू मी याच इन्स्टिट्यूट मध्ये टीचर ट्रेनिंग घेतले खुपच छान आहेत तिथे गेलं तरी खूप रिलॅक्स वाटत धन्यवाद एबीपी माझाचे ..मॅडमचे लेक्चर जरूर ऐका..
@pramilabarve7737 ай бұрын
माॅ किती छान मराठीत बोलत आहेत खुप छान माॅ हो मी सुद्धा The Yoga Institute madhe माॅ च्या मार्गदर्शना खाली Institute madhe one year Teacher training course kela aahe खरंच जीवन जगण्याची कला यम नियम चं महत्त्व स्वतः ला कसं महत्त्व देऊन सर्व गोष्टी किती सहज Handle करु शकतो हे खरचं तिकडे जाऊन मी शिकले
@rajeshnate40427 ай бұрын
नमस्कार मॅडम यांचा कॉन्टॅक्ट details काही मिळेल का pls
@parasharnaik49223 күн бұрын
छानच माहीती , तुमचा ऊपक्रम चांगला आहे ABP माझा
@anandmahajan-ft9oo3 күн бұрын
26:36 👍👌 खुप छान माहिती दिली 🙏🙏
@kalanair4773Ай бұрын
Om Namaha Shivaya Hansaji🙏🙏🙏Good fuency .I heard first time you were speaking in Marathi. Super counselling for all types of people. Being a teacher ,I like to hear from you to manage stress level and be healthy. Thanks a lot.❤❤
@rajanipatil75096 ай бұрын
ताई तुम्ही खरंच उपयुक्त, आरोग्यदायी व महत्वाची माहिती दिली आहे.... धन्यवाद ताई...💞🙏🙏💞👍💐💐
@vaishaliphulare54866 ай бұрын
खूपच सुंदर संगितले आहे धन्यवाद ताई साहेब ❤
@AnilkumarMandge-j5l7 ай бұрын
खूपच चांगली माहिती सांगितली. त्या साठी धन्यवाद जी 👏👏
@jayshreeshinde35906 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏🙏
@jyostnapatil87056 ай бұрын
खूप छान माहिती दिली योग विषयावर
@anilbansode22387 ай бұрын
खूप छान, उपयुक्त माहिती सांगितली, ABP माझा व anchor चे खूप अभिनंदन. धन्यवाद 👍💐
@shailajakalburgi81521 күн бұрын
Madam you become all peopel mother thank you very much this great knowledge ❤
खुप छान मुलाखत एवढं सोप्या पध्दतीने सांगितले त्याबद्दल आभार व धन्यवाद .
@vaishalinimbalkar22797 ай бұрын
खुप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद👍🏻🙏
@vilaskhaire36176 ай бұрын
खूपच महत्व पुर्ण माहिती मिळाली आहे धन्यवाद
@THE_KARATEKID7 ай бұрын
Very nice video🎉🎉🎉🎉 Everyone should follow guidance of dr hansaben 🎉
@poonamnaik63047 ай бұрын
Mam chi mulakhat 1 no,ani jya tarhne tyani samjavale ek no,ani tehi marathi tun, mi tyache videos pahat ani te follow karnyacha prayant ,Hansa madam la pranam❤❤❤❤❤
@alkagaikwad56637 ай бұрын
खूप सुंदर सकारात्मक विचार, माहिती व मुलाखत ❤
@supriyadixit27797 ай бұрын
खूप सविस्तर आणि माहितीपूर्ण कार्यक्रम ऐकून छान वाटले..खूप धन्यवाद.
@pratibhapawar71136 күн бұрын
Very nice information 👌
@rekhabonkinpelliwar80197 ай бұрын
खूप मस्तमाहिती दिली मॅडम धन्यवाद 🙏🙏
@shantagaikwad41777 ай бұрын
Very nice morning 🌅 अप्रतिम सुंदर माहिती. धन्यवाद जी abp maza आणि सन्माननीय हंसाजी मॅम.best ,best .sound mind in sound body.
@padmashrideshpande1007 ай бұрын
खूपच छान सांगितले मॅम 🙏
@ShailaRai-go4sb2 ай бұрын
Anmol mahiti share kelat koti koti naman ❤❤
@MeenaPawar-xe5uq6 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली आभारी आहे
@DattatrayAhersing7 ай бұрын
अत्यंत महत्वाचे जिवन उपयोगी जिवन जगण्याची उत्तम प्रबोधनकार योग्य मार्गदर्शन मिळाले श्री सद्गगुरू महाराज कृपा धन्यवाद
@anjanajadhav64197 ай бұрын
खूप सुंदर विचार सागितले आई नमस्कार
@skdandwate1331Ай бұрын
Khup sundar mahiti milali 🎉🎉
@aayushkaberad24682 ай бұрын
❤❤very much like this person and Good Thinks about yoga Swami Samrath ki jay
@nirmalashirsath14407 ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली... धन्यवाद...🎉🎉
@ArtwithPoonam7 ай бұрын
खुप सुंदर... Inspirational...👍🏻 Thank you so much !
@swatifanse24637 ай бұрын
Madam hansaji very goodinformation.txs.🙏🙏🎉❤❤
@sayalinarhe26797 ай бұрын
खुप छान समजावून सांगितला मॅडम नी धन्यवाद ❤
@jayshreenarwane34967 ай бұрын
Khupech chaan mahiti dili आहे video mala Khupech आवडला 😊😊
@varshamandlik93227 ай бұрын
Best interview .Dhanywad to ABP maza,🎉
@bhartipatil70647 ай бұрын
खुप छान माहिती मॅडम, आभारी आहोत.
@mayuriparab94882 ай бұрын
Khupch chan mahiti milali dhanyawad
@vaijayantibirdawde13987 ай бұрын
Madam hansaji yogendra guruji , God bless yu lot. Yur videos about yoga, mudra are excellent.