व्हॉट अ गाय...❤ कोणीतरी या क्षेत्रात काम करते आहे ही खूप समाधानाची बाब आहे.
@vinayakkadam-k2m5 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Kalyankar125 ай бұрын
खर तर रामायण महाभारत ह्या काल्पनिक कथा आहे ज्या त्याकाळी वाल्मिकी ब्राम्हण नाणी लिहून ठेवल्या त्यांच्या पोटापाण्यासाठी ..सामान्य माणसाला अडकून ठेवायला ज्यात त्यांचाच फायदा होतो.. माणूस पार चंद्र वर जाऊन आला माणूस माकडापासून बनलाय हाच इतिहास आहे हे का लक्षात येत नाही लोकांच्या... मानायचं तर छ शिवाजी महाराजांना मानावे.. देव स्वतः च्या आई वडिलांत असतो त्यांना जपा.. पण आज काल लोक हिंदू मुस्लिम धर्मात अडकले
@Interstellar21233 ай бұрын
Ho..barobar
@ajitkatariya46732 ай бұрын
Full of pakhand propaganda blind faiths, unscientific illogical and irrational temperament 😢😂
@sureshdeshmukh60452 ай бұрын
प्पो😊@@vinayakkadam-k2m
@saagarpatil81485 ай бұрын
मी निलेश ओक यांचे संशोधन पाच वर्षापासून पाहत आहे. त्यांच्यामुळे मला खगोशास्त्राविषयी आवड निर्माण झाली. त्यांचे KZbin चॅनल म्हणजे चमत्कारिक गोष्टींचा आणि ज्ञानाचा एक खजिना आहे.
@minerjopeace59155 ай бұрын
मी पण. पहिल्यांदा शाम शर्मा शो. मग जयपूर डायलॉग्ज, संगम talks, नीरज अत्रि, तुफेल चतुर्वेदी आदि, यूट्यूबर्स कडूनच निलेश ओक यांची ओळख झाली
@kalpitachhure35644 ай бұрын
Yancha you tube channel cha naav sanga please
@deepakvaidya4254 ай бұрын
सरळ निलेश ओक म्हणुन शोध घ्या. त्यांची ३ सुंदर पुस्तके आहेत, ती वाचावी.@@kalpitachhure3564
@shriharshshinde94514 ай бұрын
रामायण आणि महाभारत विषय खागोल शास्त्रीय उदहारण देऊन रामायण आणि महाभारत हे काल्पनिक नसून ते घडले आहे असे गोल मटोल पद्धतीने सांगणायचा केविलवाणा निलेश ओक ह्यांचा हा प्रयत्न स्पष्ट पणे दिसून येत आहे बऱ्याच प्रश्न ला ते बगल देताना दिसले आता तों विषय नको म्हणझे त्यांना पटले मग ते कितीही चुकीचं असलं तरी ते योग्य आहे कारण त्यांनी परदेशातून डिग्री घेतली आहे इतिहास विविध पुरावे गृहीत धरतो जिथे माणसाल वान्नर म्हणून संबोधतात या पुढे काय बोलावे निलेश ओके मला एक उत्तर द्याल का वेद, रामायण, महाभारत हे कुठल्या लिपीत लिहले आहे आणि त्याचा कळखंड कोणता आहे??? रामसेतू, लंका , अयोध्या हे नक्की ज्या ठिकाणी आज रोजी दर्शविले जातात त्या ठिकाणीच होती त्या वेळी त्या प्रदेशाला काय नावे होती श्रीलंका म्हणझेच रावणाची लंका आहे का? तिचा पूर्वीच नाव काय होते? जिथे आज रामाचे मंदिर बांधले तीच खरी अयोध्या आहे का? अ तिचे पूर्वीच नाव काय? तुंहा केवळ वेद आणि महाभारत ची लिपीच खंड सांगा? सदर लिपीचे नाव काय? ह्याची उत्तरे द्या तुमचा काल्पनिक कथा सत्य की हे सर्वांना कळेल आम्ही इतिहासचा अभ्यास करतो मीडिया चा आधार घेउंन तूम्ही असत्य गोष्टी सत्य करू पाहत आहात म्हणून एक बोलावे लागेल खोटं ते खोटं पण लय मोठं कृपया उत्तर द्यावीत vinati
@nishanbarve1876Ай бұрын
अत्यन्त अभ्यासू, सत्याचा शोध, खगोलशास्त्र खगोलीय गणित, वैश्विक भूगोल, संस्कृती याचे तर्कशुद्ध विवेचन बस, कमाल आहे.
@kanchanmhaskar21283 ай бұрын
डॉक्टर ओक आणि ABP माझा तुम्हा सगळ्यांचे आभार... इतकी सुंदर आणि महत्वाची माहिती सांगितल्याबद्दल... अशीच मुलाखत पुन्हा पहायला नक्की आवडेल... 🙏
@tusharrathivadekar37452 ай бұрын
निलेश ओक यांच्या मुलाखतीतून आमच्या ज्ञानात अजून भर पडली खूप महितीपूर्वक मुलाखत..👍
@user-pv4fr8qz5e5 ай бұрын
In my 55 years of life, this is the most enlightened discussion on Ramayana and Mahabharata. I knew both since childhood at a level we all.know. This is completely new insight. Highly appreciate work of Mr. Nilesh Oak. Thanks and regards.
@minerjopeace59155 ай бұрын
यूट्यूब बघा. खूप खजिने आहेत तिथे
@Tanishqa-gh1cx3 ай бұрын
Same here..I too watched ramayan Mahabharata program on doordarshan and movies also in theater during my childhood forty years back...this is something exploring the deepest fact ✌️🤞🙏👍
@parag9140Ай бұрын
Message to maza katta - "When you take interview of such intellectual people, do have equally competent interviewer. I could see the interviewer was hardly able to catch up with Nilesh with most going bouncer. Interviewing is a skill and you need a competent interviewer while interviewing intellectual people." Hats off to your work and effort Nilesh!
@vinayakrege30325 ай бұрын
श्री. ओक यांना परत याचं विषयावर विस्तृत पणे बोलण्या करिता आमंत्रित करण्यात यावे, अशी विनंती आहे.
@shripadpuntambekar48345 ай бұрын
यावरती 4 भाग आहेत
@adnyat4 ай бұрын
राष्ट्र सेवक या चॅनेलवर त्यांची ४ भागांची विस्तृत मुलाखत उपलब्ध आहे. आवर्जून पहावी.
@sunilkhedkar29044 ай бұрын
Agree in totality !
@indrayani_Kathi5 ай бұрын
अप्रतिम मुलाखात, आज पर्यंत कधीच न ऐकलेले भौगोलिक दाखले रामायण महाभारतातले सरांनी अप्रतिम दिले आहेत.ही मुलाखत या विषयावर विस्तृतपणे व्हावी अशी एबीपी माझा ला विनंती आहे. 🙏
@adnyat4 ай бұрын
राष्ट्र सेवक या चॅनेलवर त्यांची ४ भागांची विस्तृत मुलाखत उपलब्ध आहे. आवर्जून पहावी.
@vinayakwankhede39324 ай бұрын
धन्यवाद !@@adnyat
@prasadwaghmare99345 ай бұрын
अतिशय वैज्ञानिक, बौद्धिक, ऐतिहासिक पद्धतीने रामायण आणि महाभारताच्या अस्तित्वाविषयीचे विवेचन..🚩
@pavtya5 ай бұрын
एबीपी माझा तुमचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच आहे . अतिशय योग्य विषयावर तुम्ही प्रकाश टाकला. जे डुक्कर हिंदू धर्मावर टीका करतात ना त्यांनी हा व्हिडिओ कृपया पाहावा
अबप चा लाडका मूर्ख पप्पू रामायण आणि महाभारत हे काल्पनिक आहेत असे नेहमी म्हणतो ! कॉँग्रेस चाटी अबप ही सुंता झालेली वृत्त वाहिनी, आजकाल असे कार्यक्रम का दाखवते ?
@vinaypadole47794 ай бұрын
डुक्कर का एक रूप विष्णु नामके देव ने धारण किया था, जिस जानवर को आप छूने की हिम्मत भी नही करते? वैसे तो डुक्कर अवतार की सभी हिन्दू समझने वाले लोगो ने उपासना करनी चाहिये.
@pavtya4 ай бұрын
@@vinaypadole4779 तुम किस धर्म से हो
@mangalbhoir72533 ай бұрын
निलेशजी तुमच्या या अभ्यासाचा वारसा पुढे चालूच राहीला पाहिजे. त्या करिता तुमचे शिष्य तयार होणे आवश्यक आहे. निलेशजींना Abpमाझाने आमच्यापर्यंत आणले त्याबद्दल Abpमाझाला धन्यवाद.
@SantoshBhise-py1ms4 ай бұрын
अतिशय योग्य प्रामाणिक व ज्ञानी माणसाची मुलाखत खूप दिवसानी पाहीली
@shailendragarud35535 ай бұрын
ABP Maza rarely shows such good program.
@TejaswiniRaokhande4 ай бұрын
रोजच्या रटाळ सिरीयल पूर्ण बंद करून निलेश ओक सरांच्या मुलाखती किंवा निलेश ओक सर के मन कि बात हा कार्यक्रम दाखवला जावा. दररोजच.पुढील पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे असे करणे.
@SB-rd6tq4 ай бұрын
खरंय
@swatiayachit25173 ай бұрын
🎯🎯🎯
@prathameshbhalerao32154 ай бұрын
अजून एक भाग हवाच भगवान राम आणि कृष्ण ला न मानणारे ना चपराक 😂 जय श्री राम
@vikasawate035 ай бұрын
greatest person on katta with proper sense & evidences
@RohanRajadhyaksha2 ай бұрын
Needs to be taken with a little more than a pinch of salt. Most of his claims are mere conjectures which have not been held up by any respectable peer review. Worth reading, but be careful before believing unquestioningly.
@anantmungal25595 ай бұрын
वाह!!! पुराव्यासह अत्यंत सुंदर व तर्कशुद्ध विवेचन, Thank you sir❤
@kathasavitasavitasworld5 ай бұрын
पैसा कामावण्यापेक्षा हा थोडा कठीण विषय हाताळण्याचं धाडस दाखवलं याबद्दल कौतुक
@prasadchaudhari25295 ай бұрын
हिंदू संस्कृती किती शाश्वत सत्य चिरकालीन आहे हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांनी हा कट्टा नक्कीच पहा....absolutely amazing ❤️🥰
@vs73405 ай бұрын
अतिशय आनंद झाला ज्याला समजेल त्यालच कळेल काही द्वेष असलेलं कधी सुधारत नाही
@Ashwajitpalande91625 ай бұрын
@@vs7340 तुम्ही पूर्व ग्रह दूषित
@smt.ujjwalapatil76025 ай бұрын
अतिशय रोचक आणि सखोल संशोधनानंतर आज रामायण आणि महाभारत मधल्या कितीतरी गोष्टी श्री. निलेश ओक यांनी सांगितल्या... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻निलेशजी, शब्द नाहीत, पण तुमचं साधेपण आणि त्या सांगण्यातला आनंद व सोप्या भाषेत समजावणं, फारच भावलं......... खुप अभिमान वाटतोय, आपले दोन्हीही धर्मग्रंथ किंवा श्रद्धास्थानं खरी आहेत हे कळल्यामुळे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@adityadeshpande37065 ай бұрын
Perfect person on katta
@Fact-e6k5 ай бұрын
ओक साहेबांना विनंती आहे कि utube वर science journey आणि rational world नावाचे दोन चैनल live debate आयोजित करतात.,आपण सहभागी व्हावे आणि वाद-विवाद करून एक करोड़ जिंकावे ❤❤❤❤❤❤
@nileshnilesh29204 ай бұрын
❤❤😂😂😂😂😂😂
@vijaykhillare93493 ай бұрын
Jya mandala Sanskrit kadhi pasun gammas aali he mahit nahi tr Kay Khak saynce pudhr tuknar.hyani fakt tark dila achuk uttar nahi dile samjle ka
Science Journey aani National World yancheshi dibet kartil ase watat nahi karn tithe Historical evidence dyave lagtil
@YantraManav-n5sАй бұрын
Thanks ABP majha for this interview 🙏🚩🚩
@varshaghatpande4606Ай бұрын
अप्रतिम मुलाखत. Dr. नीलेश ओक अफलातून व्यक्ती.
@Omiee5375 ай бұрын
सनातनावर टिका करणाऱ्या डुकरांनी एकदा ही मुलाखत ऐकावी, समजेल काय आणि कशी ही आमची संस्कृती आहे ती... ❤
@rajurastogi185 ай бұрын
मित्र आपली संस्कृती दुसऱ्यांची धर्मस्थाने तोडा सांगते का??
@avinashkhatri40105 ай бұрын
आपली भाषा आपली लायकी दाखवतेय. अगदी आपल्या pm सारखं आपण फार नॉलेजेबल असल्याचा देखावा करायला जातात , आणि जीभ घसरते तेंव्हा,ऐकणार्याला लायकी कळते बोलणार्याला ते सुद्धा कळत नाही.
@kavitavandre24535 ай бұрын
दुसऱ्यंनी जबरदस्ती बनवलेली त्यांची धर्म स्थाने तोडण्याचा आंम्हाला अधिकार आहे😂 २२ फतवे वाल्या नकली बौध्दाने आंम्हाला शिकवु नये 😝 😝 😝 😝 जय भवानी जय शिवाजी @@rajurastogi18
@Ashwajitpalande91625 ай бұрын
@@Omiee537 डुकरे कोणी निर्माण केली...ब्रम्हा ने का मग तो कोण
@hotellumbini98945 ай бұрын
सीता राम जी की बहन ... tathagat says लाल सलाम
@bharatpatil50134 ай бұрын
ऐकून खूप समाधान वाटले खूप चांगली माहिती मिळाली
@nageshdhondge50454 ай бұрын
निलेश ओक यांना सूर्य सिद्धांत या एका ग्रंथासाठी अवश्य बोलवावे, फारच कमी भारतीयांना हा खगोलीय ग्रंथ माहित आहे, निलेश ओक यांचा यावर अभ्यास आहे.
@ajaytalgeri1335 ай бұрын
Amazing/ intense/passionately & gigantic work, documented by you, Sir. No words are enough to praise you & your work. My humble pranaam.
@vaibhavdeore13995 ай бұрын
मी, सरांनी सांगितल्या प्रमाणे रावणाच्या लंकेची दिशा तपासण्यासाठी गूगल मॅप मध्ये एक काल्पनिक रेघ आखून बघितली, तर गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र नेमकं याच लाईन वर आलं, पुराण कथांप्रमाणे जिथे रावणाने स्थापलेलं आत्मलिंग आहे.. Interesting.!!!
@ajitchavan86924 ай бұрын
वा
@avine83264 ай бұрын
True.. I hve seen his episode on this topic.. Aaj jyala shrilanka mhanatat.. te khar tar sinhal dwip aahe.. ha ullekh anek prachin grantha madhe aahe.. Lanka exact as south la aahe. Pan ti bhumi samudra Khali geleli aahe..
@varadakulkarni52204 ай бұрын
साध्या सोप्या भाषेतील अप्रतिम मुलाखत. ज्ञानवर्धक तसेच शास्त्रीय पुराव्यासहित माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद
@ashokkhaire36034 ай бұрын
डाॅ.प.वि.वर्तक यांनीही खगोलशास्राच्या आधारे काढलेला काळ ई.पू.5561 बरोबर आहे.
@MadMintu10 күн бұрын
निलेश ओक सर प वि वर्तक यांना गुरुस्थानी मानतात.
@vijaysutar84305 ай бұрын
परत याच वरील विषयावर श्री ओक यांना बोलवा ,, रामायण / महाभारत , विविध समाजातील समज गैर समज दुर होतील , नमस्कार
@jaapss77615 ай бұрын
KZbin वर खुप विडीओ आहेत.
@jyotibagwe82965 ай бұрын
जसा विशाल समुद्र असतो, आकाश असतो तस् आपल ज्ञान अगाध आहे. खूप दिवसांनी छान कार्यक्रम पहिला आणि ऐकला.❤❤
@devandbhujade77143 ай бұрын
😂😂😂😂
@pbhave5 ай бұрын
Dr Nilesh Oak is truly a scientist and an inspiration to many of us. His research and methodical scientific approach is so interdisciplinary that it was an inspirational and humbling experience listening to him. He is an ideal researcher that we researchers need to emulate. His scientific mindset and approach is exemplary, and that was to me a humbling experience. Scientific thinkers and researchers like him are motivating! I wish him success in all the endeavors that he ventures into! Thanks ABP Majha for this memorable Katta.
@arunachouhan855724 күн бұрын
Now this is the real History which includes astronomy Geography Sanskrit and so many aspects.
@dineshpandit20785 ай бұрын
सुग्रीव यांनी सांगितलेली माहितीचा श्री प.वी. वर्तक यांनी त्यांच्या वास्तव रामायण या ग्रंथात सविस्तर उल्लेख केला आहे
@laxmankshirsagar5 ай бұрын
डॉ वर्तक यांना निलेश ओक आपल्या गुरुस्थानी मानतात.
@darkknight43135 ай бұрын
@@laxmankshirsagar डॉक्टर वर्तकांचे निधन झाले
@ajinkyakavathekar28864 ай бұрын
वर्तक यांना मी भेटलेलो आहे
@Suketi82294 ай бұрын
राहुल सांकृत्यायन म्हणजेच केदारनाथ पांडे यांचे हिंदी- 'वोल्गा से गंगा' ( English - From Volga to Ganga) वाचा म्हणजे रामायण, महाभारत फक्त काल्पनिक ग्रंथ की वास्तविक इतिहास याचा अंदाज येईल.
@amarshinde83593 ай бұрын
hoy ka tu vachlay ka?
@sudhirmalekar99783 ай бұрын
@@amarshinde8359 तुला वाचता येत नाही बहुतेक😂... त्याच्यकडून ऐकायचं आहे ...😂😂
@rohinisonawane85275 ай бұрын
भाग 2 हवा होता.. अपूर्ण वाटला... अजून बरच काही कळलं असतं
@vaibhavdangevlogs17615 ай бұрын
KZbin वर खूप video आहेत ओक यांचे ते पाहू शकता
@rajeshbehere28224 ай бұрын
ABP माझा.. तुमचे आभार मानावेत तितके थोडे आहेत.. अशी माहिती व मुलाखत आयुष्यात कधी अनुभवता येईल असे वाटले नव्हते.. इतक्या गहन विषयाचे उत्तम रीतीने सविस्तर विवेचन श्री ओक यांनी यांनी सांगितले आहे की त्यांचे धन्यवाद करण्यासाठी शब्द अपुरे आहेत.. राजीव खांडेकर तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद. 🙏🙏🙏❤️❤️❤️
@aartimahajan84745 ай бұрын
एबीपी नी हा कार्यक्रम घेतला म्हणजे नशीबच म्हणायचं 😜
@DipakJadhaoOfficial4 ай бұрын
3500 हजार वर्षांपूर्वी ची हडप्पा येथील भाषा आपण वाचु शकलो नाही.तर याचा अर्थ काय.
@DrAshani2 ай бұрын
कारण,ती चित्रलिपि आहे.. आणि बहुतांश लेख 'जेम्स प्रिन्सेप' नावाचे Archeologist इंग्लंड ला घेऊन गेलेत.. आणि 1947 नंतर तो भाग पाकिस्तानात आहे.. त्यामुळे त्यावरील संशोधन पूर्णपणे ठंडा बस्ती मध्ये आहे.. 😊
@sanatanihindu-uv2ghАй бұрын
@@DrAshanitu wakdya tondacha tondat ghe
@sanjaynalawade17105 ай бұрын
The interview with Mr. Nilesh Oak on Maza Katta was truly impressive. His extensive research into the timelines and locations of the Ramayana and Mahabharata, using astronomical data, is commendable. His explanations were clear and insightful. While the historicity of these epics remains debated, with no concrete evidence to confirm their occurrence, they undeniably hold a significant place in our cultural heritage. The various versions of the Ramayana and Mahabharata reflect our rich tradition, and the moral lessons they impart continue to inspire and guide us in our lives.
@shridharsansare53405 ай бұрын
खरंच खूप सुंदर ज्ञानात भर टाकणारी माहिती मिळाली
@milindtayade76954 ай бұрын
एक सांस्कृतिक आणि सुसंस्कृत समज म्हणून तरी प्रभू श्रीराम आणि सीता माता असा उल्लेख प्रत्येक भारतीय व्यक्तीने करावा ही अपेक्षा आहे.
@souravadmune41523 ай бұрын
😂😂
@dnyeshwarkadlak6793 ай бұрын
निलेशजी सत्य युगातील व द्वापारयुगात मानवाचे आयुर्मान किती असेल? आपल योगदान फारच महत्त्वपूर्ण आहे.
@SuneetaChande4 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण व पुराव्यासह सिद्ध केलेली माहीती सोप्या भाषेत समजावून दिली. ओक यांच्या अथक परिश्रमांना नमस्कार. युवा पीढी ला बर्याच प्रश्नांची ऊत्तरे देता येतील ( जे ह्या ला कल्पित म्हणतात)
@vijaykhillare93493 ай бұрын
Kalpit tar ahech pan kalkint pan aahe Karan lihanarach murkh aahe ani vachnarala aakal nahi ani aikanarala nirnay bahi
@mayureshponkshe93255 ай бұрын
पंचांगाचा अभ्यास पाहिजे नक्षत्राची नावे पाठ पाहिजेत .काॅमेंट्स करणारे कुठल्या प्रकारचे आहेत लगेच लक्षात येत आहे.
@indianlifeculture80083 ай бұрын
किती महान संशोधन. यांची नोबेल पारितोषिकासाठी निवड झाली पाहिजे
@devandbhujade77143 ай бұрын
😂😂😂😂
@p123j825 ай бұрын
यांचा सखोल अभ्यास आणि तपशीलवार संशोधन बघून आश्चर्य वाटलं. कमाल आहे!!
@pralhadnarkhede13853 ай бұрын
खूप छान संशोधन, डॉ निलेश ओक यांचे संशोधनाचे तपशील ऐकून आश्चर्य वाटले!! त्यांचा अतिशय सखोल अभ्यास आहे. त्यांचे अभिनंदन
@yogeshsangle-n5z5 ай бұрын
अतिशय मौलिक माहिती. आदरणीय ओक सर आपण खूप छान संशोधन केलं आहे . अभिनंदन आणि प्रेक्षकांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. ए बी पी माझा या चॅनलला विनंती आहे की हिन्दी ए बी पी माझा या चॅनल बरोबर संपर्क करुन अशीच चर्चा परत घडवून आणावी जेणेकरून सर्व भारतीयांना या माहितीचा लाभ घेता येईल.
@shivaradhanashiva48715 ай бұрын
राजीव खांडेकर च अगाध ज्ञान , पुरोगाम्यांचे उतरलेले चेहरे 😂😂😂
@tusharrawool86835 ай бұрын
😂
@surajshingan87125 ай бұрын
जय हो....😅😆🙏🙏🌷🌸🌻🕉️🕉️🚩🚩🚩
@shankarjadhav76035 ай бұрын
पुरोगामी तेही इथे,अशक्य. संस्कृत भाषेचा उदय आणि अस्त आभ्यासा. इसवी 900 सनापूर्वी संस्कृत भाषा होती की नव्हती? ओक यांच विशिष्ष्ठ समाज रचनेतील विशिष्ठ स्थान, अर्थकारण, सोय किंवा सवय-----
@Pune1224 ай бұрын
अबप चा लाडका मूर्ख पप्पू रामायण आणि महाभारत हे काल्पनिक आहेत असे नेहमी म्हणतो ! कॉँग्रेस चाटी अबप ही सुंता झालेली वृत्त वाहिनी, आजकाल असे कार्यक्रम का दाखवते ?
@sunilkachure97234 ай бұрын
भारतीय पुरोगामी ही जगात विचित्र जमात आहे त्यांना भारतीय गौरव शाली इतिहास खोटा वाटतो .जास्त करून हिंदू नच
@rameshgade67405 ай бұрын
ओक सरानी खुप छान आणि शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगीतले धन्यवाद
@rajendrasahasrabudhe46334 ай бұрын
Super narrated review of Ramayana and Mahabharata with astro indication and other proofs. Today we are losing love for old languages like Sanskrit. But certainly India's history and pre historical epics need to be studied like Mr.Oak.
@poonamjraut5 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻 आता प्रश्न विचारला होता ना की अश्वत्थामा जिवंत आहे का? तर त्याचं विश्लेषण माझे वडील असं द्यायचे की ह्या सर्व मानवी भावना, प्रवृत्ती आणि कृती आहेत. म्हणजे माणूस बली सारखा दानी आहे आणि बली राजा शेतकऱ्यांचं प्रतीक मानला जातो. तर बली चिरंजीव आहे कारण शेतकरी आणि दानशूर व्यक्ती आहेत. व्यास हे उत्तम शिक्षक आणि लेखक होते. तर तीही वृत्ती/प्रवृत्ती कायम आहे माणसाची. विदुर हे न्यायप्रिय आणि तर्क जाणणारे होते. तर तीही वृत्ती माणसांमध्ये आहे. मारूती सारखं बलशाली आणि स्वामिनिष्ठ वृत्तीही माणसांमध्ये आहे. अश्वत्थामा हे कुष्ठरोग्यांचे लक्षण आहे. त्याची जखम जशी कधीच भरून नाही आली किंवा तो घाव, व्रण घेऊन तो आहे. तशीच काही माणसं आहेत. असेच इतरही आहेत जे अनादी काळापासून आहेत. म्हणून ते चिरंजीव आहेत. त्या वृत्ती जिवंत आहेत. 😊😊
@vijaykhillare93493 ай бұрын
Chukicha lavlela tark.
@ashokwaghmare91645 ай бұрын
जगातील सर्वात ज्ञानी मनुष्य दिसतोय.अशा महान संशोधकांमुळेच देशगेल्या कित्येक वर्षापासून महासत्ता बनलेला आहे.नोबेल पुरस्कारासाठीयांची शिफारस रशिया व अमेरिका यांनी संयुक्तरित्या केलेली आहे .
@dineshnagwekar31734 ай бұрын
जय श्रीराम! जय श्रीकृष्ण! जय भारत!
@apoorvabujone67723 ай бұрын
No words kiti abhyas ani deep knowledge 🙏👍
@GAWMEO3 ай бұрын
कमेंट मध्ये जी जमात-ए-पुरोगामीची जळाली आहे त्याची मजा औरच आहे 😂
@jiteshshewale7642 ай бұрын
What a study man 😭❤️ Would like to listen to more talks like this
@ganeshandurkar59125 ай бұрын
Very much happy to see that a news channel taking cognigence of work of Nilesh ji. Waiting for his interview on national TV.
@vikrantmore5024 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण..... अभ्यास किती सखोल असू शकतो याची प्रचिती देणारी आणि आपल्या सर्व पौराणिक गोष्टींना अचूक संदर्भ असल्याची पुष्टी देणारी ही मुलाखत आहे.
@patilmaharaj23625 ай бұрын
खुप सुंदर माहिती देत आहेत श्री ओक परत एकदा त्यांना विशेष आमंत्रित करावे ही विनंती
@vaibhavmanjarekar7573Ай бұрын
खूपच प्रभावी संशोधन सर आपल
@asyajyotish5 ай бұрын
26:07 उत्तम उदाहरण भोवरा जो आपण लहानपणी सर्वांनी खेळलाच असेल. तो सुरुवातीला सरळ फिरतो आणि नंतर वेग जसा जसा कमी होत जातो तसा तसा तो भोवरा लंबगोलाकार फिरतो आणि हळू हळू अडवा होऊन पडतो , तशी पृथ्वी फिरत आहे , नंतर ती पूर्ण आडवी होईल. म्हणजे २६००० वर्ष नंतर आणि आज २३.५ अंशावर आहे ... त्यामुळे सध्या चित्रपक्ष अयनांश २४ अंश घेतला जातो तसेच पृथ्वी जेव्हा पूर्ण आडवी होईल तिची १ फेरी पूर्ण होईल २६००० वर्षांची.
@tshrinivas5 ай бұрын
होय, श्री. ओक यांनी दिलेलं भोवऱ्याचं उदाहरण आवडलं. तसंच त्यांच्या संशोधन पद्धतीचं विवरण करताना त्यांनी शब्दकोडं सोडविण्याचा दाखला दिला तोही रुचला. कारण मी स्वतः रोज इंग्रजी/मराठी शब्दकोडी सोडवत असतो.
@narendraapte22565 ай бұрын
अहो उदाहरण हे संकल्पना समजण्या साठी असतं भोवरा आडवा पडतो तो गती कमी होत जाते म्हणून तशी काही पृथ्वी आडवी पडणार नाहीए . भोवरा जरा अक्षातून फिरतो तशी पृथ्वी च्या अक्षाची गोलाकार फेरी व्हायला २६००० वर्ष लागतात . पृथ्वी सूर्याभोवती फिरायला लागली तेव्हापासून अशा अक्षाच्या शेकडो फेऱ्या झाल्या आहेत या गतीला आपल्या खगोल शास्त्रात परांचन गती असे म्हणतात .
@Pune1224 ай бұрын
पृथ्वी पूर्ण आडवी होणार नाही, आज पृथ्वीचा अक्ष ध्रुवताऱ्याच्या दिशेला आहे, तर २६००० वर्षानी स्वरमंडल (Lyra) या नक्षत्रा मधील अभिजीत (Vega) या ताऱ्याकडे असेल. 23.5 अंश हा कोन कमीत कमी २२.१ आणि जास्तीत जास्त २४.५ इतकाच बदलतो, आणि हा बदल घडायला ४१००० वर्षे लागतात पृथ्वी आडवी होईल ___ चुंबकीय ध्रुव आपली जागा बदलतील ___ महाप्रलय येईल ___ पृथ्वीच्या पोटात असलेला द्रवरूप गोळा विरुद्ध दिशेला फिरू लागेल वगैरे शुद्ध मूर्खपणाची बडबड आहे
@Pune1224 ай бұрын
@@tshrinivas भोवऱ्याचा वेग कमी झाला की तो फिरतांना जसा डोलतो, तशी पृथ्वी डोलत फिरते आहे, इतकेच श्री ओक सांगत आहेत पृथ्वीचा स्वतः भोवती फिरण्याचा वेग कमी होत नाही ( हे तितकेसे खरे नाही, गेल्या १०० वर्षात पृथ्वीचा स्वतः भोवती फिरण्याचा वेग १.७ मिली सेकंद इतका कमी झाला आहे, हिशोब केल्यास तुम्हाला कळेल की एका सेकंदाचा फरक पडायला ५८००० वर्षे लागतील ) गेल्या लाखो वर्षा पासून पृथ्वी २३ तास ५६ मिनिटे ४ सेकंदात स्वतः भोवती एक फेरी पूर्ण करते त्यात लक्षात येण्या इतका फरक इतक्यात पडणार नाही !
@avine83264 ай бұрын
Prutvhi tevha adavi hoil jevha suryamadhe gurutvakarhan raahnar nahi tevha..
@ushapore81485 ай бұрын
हेजे काही संशोधन निलेश ओक यांनी केले आहे, त्याबद्दल त्याना सलाम . खूपच आश्चर्यचकित करणारे आहे पण छान वाटले . अशा शंका येतात त्याला उत्तर मिळाली . 🙏🙏
@kalpesh_saindane1084 ай бұрын
एकच म्हणेन कीं जबरदस्त.. 👍🏻👌🏻
@prasaddasharath13335 ай бұрын
खूप छान!आपल्या इतिहासाकडे बघण्याची एक नवी सजग दृष्टी.
@smdguru13583 ай бұрын
काल्पनिक कथा कहानी वर संशोधन😅😂😂😅 कमाल च 😅😂😂😅
@kalyanlohal90483 ай бұрын
बुद्ध सुद्धा काल्पनिक चरित्र होते 😂
@atulkulkarni57188 күн бұрын
तुमच्या बुद्धीची कीव करावी वाटते 😂😂😂
@KiranMali-po6ke3 ай бұрын
खूपच अभ्यासपूर्ण विवेचन वैज्ञानिक दृष्टिकोनातून रामायणातील माहीती मिळाली
@varshajoshi6514 ай бұрын
साबळे धन्यवाद ओक सराना बोलावलं त्या बद्दल ❤❤
@hindudrushti4 ай бұрын
खूप छान संशोधन❤
@avinashrandive-e3c5 ай бұрын
बऱ्याच दिवसांनी काही तरी युनि्क आणि चांगलं टीव्ही वर पाहिलं 🙏👌
@Roshan_M3 ай бұрын
This man's brain need to stored for next generation 🙌🏻🙌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@thakursadanand85595 ай бұрын
ए बी पि माझा आपल खूप खूप आभार. अप्रतिम मुलाखत. आपल्याला विनंती आहे की. सिंधूसंस्कृतीच्या लिपीचे वाचन हे पुस्तक ज्याने लिहलंय. के. एम. मढवी यांची मुलाखत घ्यावी. म्हणजे निलेश साहेबांनी व लोकमान्य टिळक, व इतर मान्यवर लेखकांनी दिलेले संदर्भ जगासमोर येतील.
@vijaykhillare93493 ай бұрын
Lokmany tulak nasyn tr fakt bhatmany tulak hotr
@marutikarandepatil82874 ай бұрын
स.साहेब.. खूपच ग्रेट.. ग्रेट..महान कार्य आहे आपले.. आपल्या संशोधनास, आपल्या अभ्यासास मनःपुर्वक वंदन.. धन्यवाद साहेब..🎉
@Educationlovers3685 ай бұрын
निलेश ओक साहेबांचे ज्ञान अगाध आहे
@lataubale93704 ай бұрын
खूप छान माहिती दिली सरांनी शालेय अभ्यासक्रमात रामायण, महाभारताचा समावेश व्हावा. त्यामुळे लहान पणापासून आपल्या संस्कृतीची आवड निर्माण होईल.
@sandeepgawandi98484 ай бұрын
अत्यंत विस्मयकारी विश्लेषण. ऐकताना आणि पाहताना दंग झालो. डॉक्टर निलेश निळकंठ ओक साहेब आपल्याला शत शत प्रणाम.
@prasadadelkar88993 ай бұрын
जागतिक दिर्घकालीन हवामान बदल व भूखंडवहन या भौगोलिक घटकांचा संदर्भ आपल्या विवेचनात न कळत येऊन गेला. मार्केंडेय पुराणात भारतवर्षाच्या नकाशाचा संदर्भ आहे. आपलं संशोधन उल्लेखनीय आहे.
@nitinnimkar16545 ай бұрын
ही मुलाखत खूप काट छाट करुन एक तासात बसवली आहे. कारण बोलता बोलताच अनेक संदर्भात उड्या मारलेल्या दिसतात. नीलेश ओक हे माझ्या परिचयाचे (आम्ही एकाच गावातले चिपळूणचे आहोत) आहेत आणि मला त्यांचे बरेचसे व्हिडिओ माहित आहेत. शांतपणे त्यांच्या संशोधनावर तीन चार व्हिडिओ नाही का करता येणार एबीपीला?
@a.a.a60624 ай бұрын
ही मुलाखत केली,हेच खूप झालं असेल abp ला.
@ajithajarnis20555 ай бұрын
Very nice,excellent research and convincing. Hats off to him
@bhaktimanthana5 ай бұрын
छानच... आपली संस्कृती आणि इतिहास..
@suresh-pt4cv25 күн бұрын
जय श्रीराम
@amitkamble56334 ай бұрын
मुळातच रामायण व महाभारत हे भ. बुद्ध यांच्या दशरथ व घत या जातक कथेवरून निर्माण केलेले ग्रंथ आहेत.
@ajaygadre55613 ай бұрын
संभ्रम पाटील भेटला होता काय?😂
@janardankhedkar23894 ай бұрын
फार सुदर..छान अभ्यासपूणँ विश्लेषण.. वानर हे शेपटी असलेले बंदर नव्हतेच .. जनमानसात चुकीची concept पेरली गेली.तर ते आपल्यासारखे मानसं होती..अशा अनेक बाबी स्पष्ट केल्या... खगोलशास्त्र अभ्यासपूणँ रामायण,महाभारतातील घटनांची माहिती मिळाली. अशा मुलाखती च्या पश्नोत्तराच्या रुपात लिखित प्रिंट काढावी म्हणजे प्रत्येक घटकापयँत मुलाखातीची प्रिंट पोहचण्यास अधिक मदत होईल
@PKEntertainment-l5q5 ай бұрын
माझा गावातील sir आहेत कोकण
@meghashamshelar2631Ай бұрын
गुहागर तालुक्यातील रामपूर चे आहेत का ओक साहेब? कृपया सांगा....
@ChhayaPawar-yi1vd4 ай бұрын
एक बी पी माझा ने निलेश ओक यांची मुलाखत घेतली त्यातून हिंदू संस्कृतीचे अनंत महत्व आहे पण यांचे नव्याने संशोधन करून आजच्या विज्ञान युगात मागील काळाचे महत्त्व तरुणां पुढे ठेवले आहे हे अतिशय अभिनास्पद व कौतुकास्पद आहे खूपच सुंदर भारत मातेचा विजय असो कृतज्ञता
@drvishwanathnabar84565 ай бұрын
गप्पा मस्तच रंगल्या. पण काही पाहुण्यांच्या गप्पा २ भागात दाखवायला हव्यात. तितकं त्यांच्याकडे बोलण्यासारखे असतं.
@surajmohite0034 ай бұрын
पूर्ण मुलाखत अप्रतिम होती, बऱ्याच लोकांची श्रद्धा आज विश्वासात बदलली पण का कुणास ठावूक राजीव खांडेकर यांना हे पटत नाही असं मला का बर वाटतंय....त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता कमी पण टेन्शन जास्त दिसत होते. त्याचा पुरावाही त्याच मुलाखतीत आहे. समोर बसलेले खूप छान प्रश्न विचारत होते आणि स्वतः खांडेकर नकारात्मक प्रश्न विचारत होते.
@yaksharaaj83524 ай бұрын
हो मीडिया च काम च आहे ते तुम्ही लेबल लावू नका 😅
@shantaramdambale81434 ай бұрын
त्यांना फक्त राजकिय लोकांच्या मुलाखती घेण्यात रस आहे मुळात ज्यांना ज्ञान कमी असेल म्हणुन टेन्शन
@aniruddhaalone4485Ай бұрын
बहुतेक त्यांना माहीत असेल रामायण महाभारत कालपणीक असेल किंवा मनोरंजन करण्याकरिता महाकाव्य रचल्या गेले असेल कारण रामायण व महाभारत एका महीलेकरीता घडले
@अन्वयार्थ5 ай бұрын
निलेश ओक यांची थोरवी सांगावी तेवढी थोडी आहे.. हा माणूस पश्चिम जगात जन्माला आला असता तर केव्हाच नोबेल मिळालं असतं
@AH-jn9vk4 ай бұрын
श्री.निलेश ओक हे अलौकिक प्रतिभेचे धनी आहेत.. पाश्चिमात्य संशोधकांप्रमाणे वस्तुस्थितीजन्य खगोलीय पुराव्यांवर आधारित संशोधन करून ते बोलत आहेत. त्यांचा उचित पुरस्काराने सन्मान केला जाईल अशी अपेक्षा आहे.
@saurabhjadhav26555 ай бұрын
Great work indeed! Wanted a little long
@suhaspathak65503 ай бұрын
मला एक शंका आहे, तुम्ही ह्या अशा मान्यवरांच्या मुलाखती घेता. त्यांचं संशोधन हे खूप वर्ष अभ्यास व संशोधन करून, संदर्भ गोळा करून काढलेलं असतात त्यामुळे त्याला मान्यताप्राप्त होते. नेमकी यानंतर साधारण पाच सहा महिन्यांत किंवा एखादी घटना घडली की एक ठराविक समाजातील गट त्यांच्या निषकरशांना छेद देताना आढळतो तेही इतिहासाचा विपर्यास करून कुठलं ही संशोधन न. करता केवळ सनातन वाल्यांना विरोध करुन राजकारण करतो. आताही असेच घडले तर ही मुलाखत त्याचा पाया म्हणून घेतली असेच म्हणावे लागेल.
@mahadeobhiste81235 ай бұрын
खूप च छान, पण हा विषय एका तासात समजन्या सारखा नाही, चार तास तरी कमीत कमी पाहिजेत.
@adnyat4 ай бұрын
राष्ट्र सेवक या चॅनेलवर त्यांची ४ भागांची विस्तृत मुलाखत उपलब्ध आहे. आवर्जून पहावी.
@nileshpowniker24784 ай бұрын
The best katta so far 🎉🎉
@swamiantargunj85455 ай бұрын
Comment section madhe khup lokanchi angar zaleli disat ahe 😂