ताई तुम्ही माहिती खूप छान सांगता. ताई terdyach रोप घरी कुंड्यात लावलं तर चालते का
@DelhikarMarathiАй бұрын
हो लावा तुमच्या भागात असतील त्याची रोपं तर
@lalitadeshmukh2587Ай бұрын
जय मा ता दी 🌹🌹🙏🙏
@ShreenidhiThoratDogloverАй бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद।
@DelhikarMarathiАй бұрын
धन्यवाद श्रीनिधी ताई
@lalitadeshmukh2587Ай бұрын
खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
@punamchavan8699Ай бұрын
Jay Gauri ganpati matadii..🌺🌹😍🥰😍🙏🙏
@rampanchal5442Ай бұрын
Jai mata di
@ShivlingPadareАй бұрын
Jai. Mata. Di
@sarikasawant5418Ай бұрын
माहिती खूप छान सांगितली ,अगदी व्यवस्थित समजेल अस ,धन्यवाद ताई🙏🙏🙏
@DelhikarMarathiАй бұрын
मनःपूर्वक आभार
@KavitaKamble-ge5wdАй бұрын
सौ ताई नमस्कार खुप सुंदर माहीती दिली आहे गौरीगणपती आगमनाची खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🌼🌼🌹🌹🙏🙏
@DelhikarMarathiАй бұрын
धन्यवाद ताई,तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा
@JayashriKolekar-t5hАй бұрын
Sundar
@DelhikarMarathiАй бұрын
धन्यवाद
@vanita431Ай бұрын
जय माताजी
@rameshwardeshukh1328Ай бұрын
Jay matadi
@NandaMore-z7zАй бұрын
Khup chan mahiti dili tai
@DelhikarMarathiАй бұрын
धन्यवाद
@snehaparab8552Ай бұрын
JAi mataji
@vasudhayerne9042Ай бұрын
जयमातादी
@neminathdorle3923Ай бұрын
जय माॅताजी
@ReUploaderGamerАй бұрын
gauri che dore gamvalya natar kay karve
@DelhikarMarathiАй бұрын
गमावल्यानंतर म्हणजे
@malinikolhe396Ай бұрын
Jay mata di
@rahulmore8681Ай бұрын
जय मातादी
@palluhole4692Ай бұрын
Swapnat Gauri che dore sapdne yacha arth ky
@DelhikarMarathiАй бұрын
ताई देव आपल्या स्वप्नात येणं चांगलीच गोष्ट आहे पण प्रत्येक वेळा त्या स्वप्नाचा काही संकेतच असेल असे आपण नाही म्हणू शकत कारण दिवसभरात आपण ज्या गोष्टी जास्त पाहतो,ऐकतो,बोलतो तेच बरेच वेळ स्वप्नात येतं. पण समजा तुम्हाला वारंवार पुढे हेच स्वप्न पडत गेलं तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमा या दिवशी गौराईची कथा अवश्य ऐका व लक्ष्मीची पूजा तर या दिवशी तुम्ही करत असालच,तीही करा
@palluhole4692Ай бұрын
@@DelhikarMarathi tyx tai 🙏
@vandanashete683Ай бұрын
❤️❤️❤️🌹🌹🌹👌👌🙏🌺🌺
@DelhikarMarathiАй бұрын
धन्यवाद
@snehawaikar4834Ай бұрын
Gharat bal janmalyas gori karata aalya nahi aata kadhi karayache gori pujan
@DelhikarMarathiАй бұрын
कोजागिरी अथवा दिवाळी
@NirmalaDamjiАй бұрын
Jaymatadi
@Ushabhosale-dd5jwАй бұрын
दोरे कसे घ्यावे या बदल माहिती सांगा मॅम
@DelhikarMarathiАй бұрын
व्हिडीओ थोडा मोठा आहे कदाचित तुम्ही पूर्ण ऐकली नाही माहिती.. वेळ काढून नक्की ऐका ताई,आहे त्यात दोरे घेणे याची माहिती
@AtharvaAdsul-lp3unАй бұрын
पहिल्यांदा गऊराई बसवणार आहे तर सर्व जन म्हणतात की पहिल्यांदा गऊराई उभीं करू नये तर तांब्याचा कळशीत धान्य भरून बसवली तर चालेल का साडी नेसू शकतो ना कृपया मार्गदर्शन करावे
@DelhikarMarathiАй бұрын
कळशीमध्ये बसवा यंदा..साडी नेसवायला जमलं तर नेसवा नाहीतर तसेच मुखवटे कळशीवर ठेवा
@bhartiautade1066Ай бұрын
पाहिल्यन्दा गौरी उबी नसते करायची 🙏🏻नुसत्या गहू ची राशी वर उभ्या kra6chi ❤️. नंतर उभी करने ❤️
@sarikasawant5418Ай бұрын
ताई मी गणपती बसवून दुसरं वर्ष चालू आहे ,तर गौरी मुखवटे केव्हा बसवू शकते ,
@DelhikarMarathiАй бұрын
आज आणायला हवे होते..आज आगमन करतात,उद्या पूजन,परवा विसर्जन.. पुढील वर्षी आधी तयारी करून चालू करू शकता तुम्ही
@sarikasawant5418Ай бұрын
पण अस म्हणतात की 3 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मुखवटे आणत नाहीत अस प्रत्येक जण वेगवेगळे सांगत होते ,तीन वर्षे झाली की मुखवटे आणून साडी नेसवावी अस प्रत्येकच मत आहे त्यामुळे तुमीच मला योग्य सल्ला द्यावा
@DelhikarMarathiАй бұрын
@@sarikasawant5418 आमच्या इकडे अशी मान्यता आहे की पहिले तीन वर्ष पितळेचे मुखवटे वापरावे,धान्यात ठेवून पूजावे नंतर त्यांना आपण पूर्ण साचे घेऊ शकतो हात पाय स्टँड असे.तीन वर्षानंतर आपण मातीचे मुखवटे घेऊ शकतो. प्रत्येकाची मतं वेगळी आहेत ताई. भाग बदलला म्हणजे हे होणारच. पण तुम्ही गौरीची कथा ऐकाल तर त्यात असं सांगितलं आहे की आपण गौरी च्या रूपात दोन खड्यांची(छोट्या दगडांची)धान्यात ठेवून पूजा करावी. व दरवर्षी ते विसर्जन करावे,नैवेद्य देखील भाजी भाकरी,खीर कानोले,दहीभात असेच आहेत तीन दिवसाचे तीन. पण आता या दिखाव्याच्या दुनियेत खूपच थकत बसतात बायका, देव भावाचा भुकेला. बाकी तर आपण च खातो ते पदार्थ. मी मागील वर्षी सुपारीच्या गौरी दाखवलेल्या आहेत,लिंक देते पहा आणि तुम्हाला पटले तर अवलंब ही करू शकतात👇🏻 kzbin.info/www/bejne/gWWqnoGDiLutjNk
@sarikasawant5418Ай бұрын
Ok आभारी आहे ,तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी करते,🙏🙏🙏🙂🙂🙂
@kalpanadeshpande6037Ай бұрын
आमच्याकडे ऊभ्या लक्ष्मी आहेत मुलाचे लग्न झालै .आता मी स्वतंत्र बसवायची? पुढे कामाच्या व्यापामुळेसुनानि नाही केलै तर? म्हणून नूसते दोरे घेवुन पुजा कशी करायची? असे केले तर चालते?
@DelhikarMarathiАй бұрын
हो चालेल
@tejasshinde6488Ай бұрын
ताई आपले महालक्ष्मीचे दोरे विसर्जन करायला गेलो आणि एखद्या व्यक्तीला लक्षात आल आणि ते तो दोरे पाण्यातून घेतला तर तो व्यक्ती आपल्याला महालक्ष्मीचे दोरे मिळवले म्हनून तो त्याचा घरी उभ्या करतो. मग आमचा घरातील महालक्ष्मी निघून गेली अस्स अस्त का plz उत्तर दया ताई.
@DelhikarMarathiАй бұрын
नाही ओ ताई उलट तुमच्या द्वारे महालक्ष्मी व्रताचा व ज्येष्ठा गौरी व्रताचा अजून प्रचार प्रसार झाला हा त्याचा अर्थ.
@tejasshinde6488Ай бұрын
@@DelhikarMarathi thx ताई
@VyaghranbarbabaАй бұрын
ताई, यावर्षी भावकीत मृत्यू झाल्यामुळे आम्हाला गौरी बसावता आल्या नाही, तर आता आम्ही गौरी कधी बसवू शकतो
@DelhikarMarathiАй бұрын
पुढच्या वर्षी
@VyaghranbarbabaАй бұрын
@@DelhikarMarathi पण आमच्या कडे काही लोक म्हणतात, कोजागिरी किंवा दिवाळी ला बसवू शकतो
@DelhikarMarathiАй бұрын
@Vyaghranbarbaba बरं बघा मग ताई, कारण मी सांगितले म्हणजे तेच सर्वांनी पाळावे असे नाही प्रत्येक भागातील प्रथा परंपरा वेगवेगळ्या असतात,त्यानुसार पालन करावे🙏 धन्यवाद
@RudraDhole-ue5rdАй бұрын
Ho gauri navratri madhe astami la kivha kojagiri pornima kivha diwali nantr athvi tithi yete tevha basawata yete@@Vyaghranbarbaba
@VijayMane-in1udАй бұрын
गौरीपुजना वेळी उपवास करावा का ?
@DelhikarMarathiАй бұрын
आवश्यकता नाही
@jaikumarkulkarni9658Ай бұрын
आमच्याकडे नवीन sugad घेऊन त्यावर रंग लाऊन मुखवटे बनवले जातात ते दर वर्षी नवीन घ्यावे लागतात.
@DelhikarMarathiАй бұрын
धन्यवाद🙏 तुमच्या कडची पद्धत सांगितली याबद्दल🙏
@poojamandrupkar6810Ай бұрын
आज गौरी चे आगमन झाले आणि गौरी ला साडी नेसवताना एक मूर्ती भंगली यावर काय उपाय आहे , हा अपशकून आहे का
@DelhikarMarathiАй бұрын
अपशकुन नाही ताई..काळजी नसावी! मातीपासून जे बनतं ते धक्का लागला किंवा जास्त दिवसाचं झालं तर भंगणारच. आजकालचा हा सजावटीचा अट्टाहास झालेला की स्टँड वर गौराई ठेवा साडी नेसवा वगैरे वगैरे पण खरी गौर दोन खडे मांडले,तरी पुरेशी आहे किंवा मुखवटे घेतलेच तर धान्यात ठेवून पूजा करावी.साडी चोळी सेपरेट अर्पण करता येईल. बाकी तुम्ही जे झालं त्याबद्दल कोणतीच शंका अपशकुन मानू नका. जास्त तुटला असेल तर नवीन आणा मुखवटा.
@smitadhage3609Ай бұрын
एक मुखवटा चीर जाऊन भंगला आहे, तर दुसरा एक आणला तर चालेल का.... ती दोन्ही आणावे लागतील