गान खूपच छान झालं आहे , व तसेच गाण्याचे चित्रीकरण व गाण्याचे शब्द पण खूप मस्त आहेत. कोकण टॉकीज टीम all the best
@kanse_group Жыл бұрын
खुप छान... सुंदर संकल्पना...भातडे साहेब आणि संपूर्ण टिमला खुप साऱ्या शुभेच्छा
@Konkanmusic33 Жыл бұрын
छान ❤
@sanyogitakakade1211 Жыл бұрын
अप्रतीम, अप्रतिमच . ...फारचं सुंदर सोहळा गौरी आगमन. भारी रे ... फक्त भारी. खूप खूप शुभेच्छा 🎆🎆😍👌👌👌👏👏🙏💐💐👍डान्स अप्रतिमच .. सगळ्याजणी खुपचं सुंदर दिसतं आहे. उत्साह जाणवतेय .... खूपखूप प्रसन्न वातावरण तयार झाले आहे...आशीर्वाद रे.....
क्या बात है.... मस्त झालंय गाणं.... गीत / संगीत काय बोलूच शकत नाही.... गायन पण छान....❤
@manishakamble8140 Жыл бұрын
एक नंबर गान खूपचं छान झालं सर्व टीमचे अभिनंदन ❤❤👌🙏
@samirtatkare8211 Жыл бұрын
❤❤खूप छान
@brainwasher6991 Жыл бұрын
अप्रतिम
@shaileshkhambe750 Жыл бұрын
खुप छान सुदंर.
@sanketveer7580 Жыл бұрын
Mast
@mayuridandane1920 Жыл бұрын
Khup chan संपूर्ण टीम चे खूप खूप मनापासून अभिनंदन 🥰💐💐💐💐💐💐लय भारी कडक एकदम भारी 🎉🎉
@priyankamohite5270 Жыл бұрын
खुपच छान तुमच्या संपुर्ण टीमचे खूप खूप मनापासून अभिनंदन ❤💐💐💐💐लय भारी🎉🎉
@rupalisawant7778 Жыл бұрын
गाण एकच नंबर सर्व टीमच अभिनंदन खूपच सुंदर आहे👌🏻👌🏻👌🏻
@savcreations1265 Жыл бұрын
Mast ❤🎉
@sushmashete7396 Жыл бұрын
अप्रतिम खूप सुंदर सर्व टिमचे अभिनंदन
@samikshamali7712 Жыл бұрын
हत्तरकिवहिनीलय भारी अप्रतिम
@nisargramyakokanmaz1873 Жыл бұрын
Superb Tejal Tai n Amol Dada ❤
@meghanabodas Жыл бұрын
Woww...mast❤
@shraddhajadhav3115 Жыл бұрын
Wowwww 😍 khuppp Sundar 👌🏻❤️
@sonalijathar7255 Жыл бұрын
❤😍😍
@rekhaaadolikarbhalerao8813 Жыл бұрын
👌👌👌👍
@juilijoshi7405 Жыл бұрын
😍😍♥♥♥
@dilipgharve9420 Жыл бұрын
अप्रतिम.. ❤❤
@amrutawankhede2423 Жыл бұрын
एकदम भारी झालं आहे गाणं 🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍👍👍
@manasibrid178 Жыл бұрын
Khupacha masta Bari vatala❤❤🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊
@mandarsarjoshi8592 Жыл бұрын
Nice
@dhanashreemahadik2497 Жыл бұрын
Khup masta ❤
@prachisawant7900 Жыл бұрын
लई भारी 👍
@sachinkate7941 Жыл бұрын
अप्रतिम❤ गौराई माते की जय🙏🌺
@Kokan_premi_dinesh_45 Жыл бұрын
छान झालाय गाण, पण तेजल ताई आम्हाला तुमचा कड्डक आवाजाची सवय आहे .पण या सॉफ्ट गाण्यात पण खूप छान आवाज लागलाय...
@pranalihattarki564 Жыл бұрын
Superb 🎉
@bhagyashreekundale7087 Жыл бұрын
👏🏻❤🎉
@harshpadyar22 Жыл бұрын
Masta 👌❤
@kokanchimulgi9009 Жыл бұрын
Khup chan
@tejashrichougle2541 Жыл бұрын
गाणं खूप छान आहे
@jayavishwakarma583 Жыл бұрын
Good job rutika❤
@ravihattarkihattarki3936 Жыл бұрын
खूप छान मंगल हत्तरकी वहिनी
@vijayalade4231 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤
@Rohitgo666 Жыл бұрын
बाकी उत्तम कोर्योग्राफी आणी चित्रीकरण
@Rohitgo666 Жыл бұрын
गाण खूप सुंदर लिहिलंय , पण सॉफ्ट आवाजात गायलं पाहिजे होत, तेजल च्या जागी साक्षी कोकाटे पाहिजे होती , अजून भारी वाटलं असतं , आवाजाचा बाज शक्ती तुऱ्या चा लागला ,
@Amol_Bhatade Жыл бұрын
मला याच बाजात गाणं करायचं होतं,आणि त्या प्रकाराला शक्तीतुरा बाज नाही म्हणत,त्याला slang singing किव्हा folk full throted singing म्हणतात.आणि माझा मोटिव्ह पारंपरिक कन्सेप्ट ला धरून होता,म्हणून मी ते मुद्दाम तस गाऊन घेतलं आहे...सॉफ्ट सिंगिंग गाऊन घ्यावं अस मला वाटलं नाही.तरी आपल्या प्रतिक्रिया आपण दिल्यात त्यासाठी धन्यवाद,यातून सुद्धा मला खुपकाही शिकायला मिळाले,आणि मिळत राहील...धन्यवाद आपला सपोर्ट असाच राहुद्या.... गाण्याचा गीत/संगीतकार अमोल भातडे.
@Amol_Bhatade Жыл бұрын
आणि साक्षी कोकाटे कोण गायिका आहेत त्यांचा आवाज मला इंस्टाला पाठवून ठेवा मी नक्कीच एकेन,आणि सॉफ्ट सिंगिंग चा विषय आला तर माझा पहिला पर्याय शुद्धी कदम आहे...