माफी मागन जितकं महत्वाचे आहे तितकेच ती माफी मागितल्या नंतर आपण पुन्हा काय करतोय ते देखील महत्वाचे आहे.... नाहीतर उपयोग काय....
@ganeshvedpathak50712 жыл бұрын
मराठी असल्याची तरी लाज बाळगा..... पुन्हा असे होऊन देऊ नका जे तुमच्या उज्वल भविष्यासाठी घातक आहे..... जय महाराष्ट्र 🚩
@sukantg78462 жыл бұрын
नाहीतर काय... उगाच ते बिहारी ऑर्केस्ट्राचा पायंडा पाडू बघत आहेत
@sp30162 жыл бұрын
एव्हढ्यात फेमस झाली. आम्ही पहिल्यांदाच नाव ऐकलं 😄😁😆😆
@shyamgoudapatil10512 жыл бұрын
बहुदा फेमस होण्याकरीता हे सर्व केलेले असावे.
@RushikeshFalkeArtVlogs2 жыл бұрын
Ho
@ganeshkdaradegd17802 жыл бұрын
🤣🤣🤣😂
@dnyaneshwarghadge51532 жыл бұрын
@@shyamgoudapatil1051 ########
@dnyaneshwarghadge51532 жыл бұрын
@@shyamgoudapatil1051 you
@subhashmane42772 жыл бұрын
आई चे फार छान संस्कार आहेत. खान तशी माती.
@madhudeepkharat16542 жыл бұрын
Dada hyamdhe aaichi chuk nste, aai thodi na asl khi shikvte..... Jyala Shen khaychy te khanarch....
@chetendase11952 жыл бұрын
अशा कलाकारांचा जाहीर निषेध जे महाराष्ट्राचा विहार करण्याचा प्रयत्न करत आहे
@sajanwankhede17952 жыл бұрын
हीला अर्ध्या रात्री! पाेकळ बांबू चे फटके द्या
@user-ux3zq8di5f2 жыл бұрын
काल शेण खाल्लं,आज माफी, उद्या पुन्हा अजून शेण खायला मोकळी. या बायांच्या निर्लज्ज पणामुळे सुसंस्कृत मुलींना चौकाचौकात, बस, ट्रेनमध्ये किती प्रसंगांना सामोरं जावं लागतं. तुम्ही सारखेच जर पुरुषांचे हॉर्मोन्स उत्तेजित ठेवले तर कोण कोण आणि किती किती सभ्य ताबा ठेवणार? असभ्य पुरुष तसेही कमी नाहीत. अश्या बायकांवर जर जाहीर बलात्कार झाले तरीही सुधारणार नाहीत या घाणेरड्या.
@sandeepbobhate1642 жыл бұрын
💯 takke khare
@kaluramchorghe60662 жыл бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली आहे तुला लावणीची इजत घालवली तू
@@yogeshdarekar6754 तू लावणीत गेल्यावर शिट्टी मारतो त्याचे काय रे
@vijaykumarshirke72492 жыл бұрын
नको दुखः वाटुन घेऊ पाटलीन अश्शील नाचतेय यातच सर्व काही कारण तू सर्वसामान्यांचा परवडेल अशा भावात ज्वानीचा मसालाही कुटुन देतेस अजुन किती पुण्यकर्म करायच
@SulochanaPS2 жыл бұрын
Sarcasm at its best
@noobda5742 жыл бұрын
👉🤣😂🤣me कंमेंट वाचायला आलोय 👉😝🤣
@Multi_brand_Mobile_store2 жыл бұрын
चांगला शालजोडा हाणला🤪
@saurabhchavan60352 жыл бұрын
भिक मागुन पैसे कमव पण ईज्जत काढुन पैसे नको कमवु गौतमी पाटील नावात शान आहे पण तु ईज्जत घालवलीस
@prasadmanjrekar42152 жыл бұрын
अगोदर जाणून बुजून कृत्य करायचे मग माफी मागायची, हे नहामीचे झाले आहे
@radhatigile79952 жыл бұрын
दुसर काय femous होण्यासाठी
@sukantg78462 жыл бұрын
सहमत
@RushikeshFalkeArtVlogs2 жыл бұрын
Tula kas mahiti
@radhatigile79952 жыл бұрын
@@RushikeshFalkeArtVlogscomman sense aslyavr kaltch na as a human 😂
@komalwaghe89492 жыл бұрын
Ho
@jyotikamble96782 жыл бұрын
हे जे नावापुढे पाटील लावताना, ते शान वाढवायला, की अशी घाण करायला, महिला स्वातंत्र्याच्या नावाखाली हा माजोरडे पणा करायचा, प्रसिद्धी सुद्धा सन्मानितच मिळाली तर चांगली वाटते, काही चुकलं असेल तर माफी असावी
@bharatmokashi25732 жыл бұрын
बरोबर आहे
@vasantmengal87902 жыл бұрын
Yes
@sablesarkar20532 жыл бұрын
जय भीम जय लहूजी
@ravindrakumarpalake73462 жыл бұрын
एकदम बरोनबर
@swapnilmore61082 жыл бұрын
एक नंबर..अगदी बरोबर आहे.. चाळ भांधून लावणी करावी..ह्या चाळा करतात नालायक. वर माफी मागता.. बिनलाजी आहे..dramebaaj..
@औरंगजेबबादशहा2 жыл бұрын
ताईसाहेब आपण पाटलीनबाईसाहेब आहात लोककला सादर करताना घराण्याची इभ्रत जाईल असे नृत्य सादर करणे हे चुकीचे आहे . त्या नृत्याने आपल्याकडं पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होऊ शकतो. चुकल्यास माफ करा ताईसाहेब.
@अबकीबार400पार-ल7छ2 жыл бұрын
कुत्र्या जातीयवाद करू नकोस
@manoharrajepatil2 жыл бұрын
माफी मागताना लाज तरी कशी वाटत नाही. आपण आश्लिल डान्स करताना लाज वाटत नह्वती का? आपण काय करतोय याचं भान नसतोय का? बेशरम कुठली
@sangramgawade87822 жыл бұрын
Bhan कशाच असणार दारू पिऊन करतात डान्स शुद्धीत असती तर सुचलं असता का असा
@vipulkadam20432 жыл бұрын
खजवी गौतमी पाटील 😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@amolaher8892 жыл бұрын
ज्या वेळेस डान्स करीत होती तेव्हा सगळ्यांना पाहायला गोड वाटल मग आता का बदनामी करता तिची
@xzygamer092 жыл бұрын
Right
@javedattar10012 жыл бұрын
At to hai
@Stavankalekar2 жыл бұрын
A are badanami nhiy, lokanche vichar tya gosthi mul changale rahat nhi. Tula ky asal aavday ty ky?
@advaitraut17892 жыл бұрын
Tula aavdl vate
@ganeshmane87532 жыл бұрын
Hi po rachi stil ahhe
@kartikthorve10952 жыл бұрын
मागे अजित दादा चा फोटो आहे म्हणजे दादांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत मग काय हेचं होणार
@ramchandrachougale86442 жыл бұрын
तुमच्यासारख्या महिलांच्या मुळे समाज बिघडत आहे. तरुण मुलांची तरी तुमच्यामुळे अतिशय वाट लागली आहे
@ravindrakumarpalake73462 жыл бұрын
एकदम बरोबर
@ramchandrachougale86442 жыл бұрын
@@ravindrakumarpalake7346 thanks
@मुकेश-ड6ढ2 жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ या नवीन पिढी मुळे मान खाली घालायची वेळ येत आहे..15 वर्षा आगोदर एक शिवी काढायला लोक घाण समजत होते कुठली घाण वागणूक करताना 10 वेळा विचार करणारी तेव्हाची तरुण पिढी होती आणि आता यांना तर काहीच वाटत नाही..कोणी तरी आवर घाला याना..नाही तर सर्व इतिहासात जमा होऊन जाईल
@ramchandrachougale86442 жыл бұрын
@@मुकेश-ड6ढ right bro
@patilro2 жыл бұрын
खरं आहे दादा
@prashantsuryawanshi4782 жыл бұрын
तु किती चालु आणी निर्लज्ज आहेस हे लोकांनी पाहिल
@dipakbhawar49612 жыл бұрын
मन कसायला दुखतेंन तू तर प्रेक्षकांना चांगलेच खुश करतेस.... समजतील विघातक प्रवृत्ती.....
@raajemusicalsEE2 жыл бұрын
हेच जर हिंद सिनेमात होत तेव्हा लोकं तोंडात घेऊन बसतात, आणि एकदा तर पंकजा मुंडे नी सेम हातवारे केले होते, तेव्हा पान झोपले होते का. उगाच बदनामी नका करू, समजवून सांगा
@manojbankarshdrangoli88902 жыл бұрын
Tuzhya Aai vadilanni pahila ka ha video
@skcreator45292 жыл бұрын
Song ❓
@pravinyadav29722 жыл бұрын
होत अस माज आलेवर ....
@kailashkaranjkar99832 жыл бұрын
आपले आडनाव पाटील आहे याचे भान बाळगून समाजात वावरत चला.
@muralidharjadhav64242 жыл бұрын
बरोबर बोललात.... मान खाली घालायला लावू नका...
@prathmeshpawara47112 жыл бұрын
मन कशाला दुखावणार तेथील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला
@chinmaymali23762 жыл бұрын
Up la ja gaap
@ashishkulkarni20052 жыл бұрын
ही मुद्दाम पब्लिसिटीसाठी असे करते आणि स्वतःला शहाणी समजते. संयोजक पण अश्लील नृत्यासाठी प्रेशर टाकतात.
@patilro2 жыл бұрын
हो आपण कलाकार असतो कलाकार यांनी कलाकारासारखाच वागायचं उगाच कशाला पब्लिक हे खेळायचं डान्स म्हणजे डान्सच करायचं वाईट नाही काय करायचं
@ld98782 жыл бұрын
Brobat
@abhiavaghade95612 жыл бұрын
Preshar takat astil tr cancel kara na mg.
@ashishkulkarni20052 жыл бұрын
@@abhiavaghade9561 पोटासाठी करावे लागते नंतर कोण विचारतो.
हीला लाज नाहीच हे दाखवून दिल हिन समाजाची वाट लावत आहे ही ,नालायक 👎
@sur11712 жыл бұрын
Vdo पाहून khup🌹वाईट वाटले.. कलेची जान ठेऊन, कला सादर करा. सर्व कलाकारांची बदनामी, कलाकाराकडे पाहण्याचा द्रष्टिकोन बदलतोय.. नाव कमवायला खुप मेहनत घ्यावी लागते, पण गमवायला एक सेकंद लागत नाही, 🙏🏻आता वेळ निघून गेली माफी मागून उपयोग काय..
@deepakrandive17792 жыл бұрын
कलेचा आदर करा , आश्र्लीलपणा करून कलेचा व प्रेक्षकांचा अपमान करू नका, तुम्ही एक कलावंत आहात हे विसरू नका . कारण जर तुम्ही कलेचा आदर केला तर पुढची पिढी ही कला जिवंत ठेऊ शकते🙏
@anandchamat51782 жыл бұрын
राहू दे राहू माफी काय मागते पुढच्या काळात तू पुन्हा हेच करशील आणि माफी मागशील आणि हे मीडिया वाले तुला पुन्हा व्हायरल करतील मग तु अजुन प्रसिद्धीस पावशिल हा प्रसिद्ध होण्याचा रामबाण उपाय आहे .
@hemantdeore89912 жыл бұрын
आयोजकांवर ती कारवाई व्हायला पाहिजे
@swapnilz73132 жыл бұрын
दारू पिउन नाचत होती का तु जे डोक्यात होत ते नाचन्यात् दिसल आता माफी मागुन ते बदलत नाही
@akashwaghmare25402 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली तुला
@Pune_tennis_cricket2 жыл бұрын
🤩
@jaan10enterprises702 жыл бұрын
तुला पण भावपूर्ण श्रद्धांजली.. चुतीया.
@monstergaming72742 жыл бұрын
🤣
@itsmegaytrimaharashtrasque92462 жыл бұрын
पाटील नावाची तरी लाज बाळग ग , पाटील म्हणजे महाराष्ट्राची शान आहे हे तरी लक्षात असू दे..👍🏻
@AP-fc6mb2 жыл бұрын
Patil Maharashtra Chi Shaan 🔔 😂😂😂
@hindurashtrakesipahi2 жыл бұрын
चौकात धंदा करा बाई, ही अदाकारी कामाला येईल
@kadirpathan88222 жыл бұрын
लौकाना हेच आवडते माफी कशाला मागता किती टाळ्या वाजवून जनता खुश होतं होती
@aimgodgaming57412 жыл бұрын
Pm la sangun yala puraskar dya re 😅
@FreeBird_072 жыл бұрын
@@aimgodgaming5741 Kay chukich bolle te? Dance enjoy kelach ki lokanni tyaweles. Ani ata viral zalay tr sanskruti che dhade shikwayla lagle. Nahi mhnje ya bainni je kel te chukichach hot pn bghnare lok hi kahi kmi nahit. Adhi enjoy krun ata shivya ghaltayt.
@mayur83852 жыл бұрын
Tuza gharchi bai ashi nachali tr chalel n tula, prekshak khup talya wajwel
@nitinmalas332 жыл бұрын
आधी पाटील नचवाईचे आता पाटलाची नाचवत आहेत लाजा वाटूदया अशा लोकांचा बहिष्कार करा
@maheshbachute41722 жыл бұрын
आपण केलेले नृत्य आपल्या घरात सर्व लोकांनी एकत्र येऊन पहावे.. असं करा...
@Oasis4work2 жыл бұрын
तुझी माफी तेव्हाच खरी होईल जेव्हा तू आयुष्य भर कधीच लावणी परत करणार नाही...
@abhiavaghade95612 жыл бұрын
Khar ahe..
@user-44sachin2 жыл бұрын
या पुढे अशा अनुचित, गोष्टी घडु नये.👈 याची दशता घ्या. महाराष्ट्र राज्य च संस्कृत जपावा लागेलच.
@deepakbhangre9112 жыл бұрын
दारू पिऊन नाचत होती का तुला स्वतःचे भान नव्हते का आपण कसे नाचतो
@aartigaikwad36102 жыл бұрын
Khupch ghan
@archananimbalkar61452 жыл бұрын
प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंट होता तो 1 दिवसात कळली ही नाहीतर माहित पण नव्हती गौतमी पाटील कोण ती
@ShubhamBhendekar2 жыл бұрын
लाजा सोडल्येला बाया काय पिढी निर्माण करणार
@vinayakkadam18672 жыл бұрын
डान्स योग्य आहे पण नाचायची जागा वेगळी आहे तिकडं जा बाई
@vkeditor92912 жыл бұрын
इज्जत चा भाजीपाला😂😂
@pallavimore13362 жыл бұрын
ह्या धंदेवाल्या असतात.. ह्यांना इज्जत लाज अब्रू ह्याची पर्वा नसते
@sujatakarvekar38832 жыл бұрын
Lahan mulani Kay adrsh ghyacha
@vinodadagale18282 жыл бұрын
कला म्हणजे काय या नावाचा अर्थ समजून घ्या मग स्टेजवर परफॉर्म करा
@kiranumralkar0162 жыл бұрын
पुन्हा माफी मागण्याची वेळ तुमच्यावर येवू नये ,हीच तुमच्याकडून अपेक्षा असेल..
@vaibhavbhatkar61672 жыл бұрын
तु ओळखुत आली कोणत्या गुणांची आहे हे असेच बलात्काऱ्याला। पोत्साहन देतात। हे कोणते गुण आहेत
@manojsambare2912 жыл бұрын
चुकीला माफी नाही विचार करून नूत्य करायच होत आता कासली माफी सर्व you to वर गेले
@mahpat19882 жыл бұрын
अरे! संदीप खरे यांचे शब्द, सलील कुलकर्णी यांची चाल आणी बेला शेंडे यांचा आवाज या त्रिवेणी संगमातून या सुंदर गाण्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. असे विचित्र हावभाव करून या गाण्याची पवित्रता मलीन करू नका.
@nehakadam4942 жыл бұрын
Ho na..yachch wait watal jast...tine almost बऱ्याच चांगल्या गाण्यावर नाचून अशीच वाट लावली आहे...बर झाल action ghetli tichywar..
@omiichavan18982 жыл бұрын
तुझ्यासारख्यांना कलाकार म्हणतच नाही
@shrinivashambarde99642 жыл бұрын
गौतमी पाटलाड चुकीला माफी नाही नाहीतर काय तुमचं काय डान्स काय बरोबर आहे की नाही तुम्हाला जिंदगीत माफी द्या उसने चुकीला माफी नाही महाराष्ट्रातील बरोबर आहे की नाही णत छत्रपती शिवाजी महाराज
@nitirajpawar86592 жыл бұрын
हिला नाचन्यावर बंदी केली पाहिजे
@bhairavbk45732 жыл бұрын
येडझवणी आहे ही 🤣🤣🤦🏻♂️🤦🏻♂️
@cowboy53142 жыл бұрын
काय दिवस आलेत !!! पूर्वी पाटील पैसे फेकून बाया नाचवत होते अन् आता पाटलीन स्वतः पैशासाठी अश्लील हावभाव करून भर चौकात नाचत आहे. कोणते पाटील हयात म्हणव ही 😂😂😂😂😂😂
@dnyaneshwarpatilnikam89922 жыл бұрын
पाटलाच्या उसातली आऊलाद आहे अश्या.....
@vaibhavpatil92052 жыл бұрын
पाटलाने बाहेर कडलेली ऑलाद आहे. जसा की तु
@cowboy53142 жыл бұрын
@@vaibhavpatil9205 काय रे लवड्या तू कोणता पाटील आहेस ?? खरचं पाटील आहेस का फक्त नावचा पाटील आहेस. आकरमाश्या पाटील दिसतोय थोबाडावरून ,😂😂😂😂
@cowboy53142 жыл бұрын
@@vaibhavpatil9205 तू पण उसातला पाटील दिसतोय ,😂😂😂😂
@nknnnn49772 жыл бұрын
अरे भडव्या.मागच्या आठवड्यात एक पाटलाची मुलगी नासा मध्ये निवड झाली हे तूझ्या सारख्या भिकमाग्याना माहीत नसेल.कारण तुम्ही गावकुसाबाहेर फेकलेली डुकरं 😂😂😂
@vishal-su8ik2 жыл бұрын
Publicity sathi kartat he ase muddam Ani viral hotat....tyana follow share Ani subscribe karnaryana laaj vatli pahije....
@Shdhrufcnchrk2 жыл бұрын
जनाची नाय स्वत:च्या मनाची लाज बालग दरीद्र्े
@bhaskarkumar0072 жыл бұрын
मराठी सनी लियोन तुम्ही पाटिल नका लाऊ
@akshaypanchal66892 жыл бұрын
थोबाड वरी करून आता माफी मागते
@shwetagaikwad26372 жыл бұрын
नृत्य करताना अंगावरचे कपडे काय काढते काय म्हणायचे हिला पिढी कुठे चालली ह्यांचे सोशल मिडीयांचे अक्टांउट बंद करणे ही विनंती कारण तिने एकच असा डान्स केला नाही भरपुर असे डान्स केला
@utube46602 жыл бұрын
सगळ्या महाराष्ट्राने तूझे पराक्रम पाहीलेय... थोडं शेन खायचना... हे असे हातवारे........राती अर्ध्या राती.......ज्वानीचा मसाला......
@vrushalic33892 жыл бұрын
निदान अंगभर साङी नेसून तरी नाचायचे .पोशाख पण काय केलाय .
ही प्रत्येक गाण्यात असेच हातवारे करते youtube वर अनेक व्हिडिओ आहे किती ठिकाणी माफी मागणारे नाटक बंद करा यांना फक्त प्रसिद्ध हवी
@anitamohalkar13202 жыл бұрын
पैसा साठी काय पण करते मग माफी मागतेखुपच तुला लाज नाही वाटत मुर्ख
@pravinsanap23472 жыл бұрын
Yanchya peksha dhunibhandi karun manane jagnarya bayka Chan lavni hi Maharashtra Shan ahe Ani yani ghan keli,
@maheshsarap50562 жыл бұрын
अरे लाज वाटली पाहिजे तुला पाटील म्हणून घेण्याची
@babasahebhpatil65262 жыл бұрын
माफी मागून काय ऊपयोग गेली ती गेलीच असले डान्स यु ट्युब वर टाकायलाच नको आहेत. आपणच ह्यांना मोठं करतो.फालतु डान्सर....
@manojsambare2912 жыл бұрын
बरोबर
@sunilkaldate69282 жыл бұрын
गौतमी बाई तुमच्यासाठी पुण्यात सुप्रसिद्ध ठिकाण बुधवार पेठ आहे तीथे जावा म्हणजे अर्धवट सोडून कोण जाणार नाहीत...... वरून पैसे मिळतात दुर्दैव अगोदर पाटील नाचवायचे पैसाच जोरावर आता पाटीलीन नाचायला लागली...
@manishagholap56052 жыл бұрын
Shiii...ky te sanskar...keket. Bai tula...Ani att mafhi. Magtey....ky upyog. Ahe ka tyach
@omiichavan18982 жыл бұрын
आणि मुळात ही जे नाचकाम करते त्याला लावणी म्हणतच नाही
@mujirmangalgiri62442 жыл бұрын
चांगल केलंय डान्स छान आवडलं
@prashantdabhade90482 жыл бұрын
कलेचा आदर करा. कला म्हणजे सरस्वती आहे ..
@Universe29292 жыл бұрын
वाह.. दिव्य विचार मांडला..! कला म्हणजे सरस्वती माताच आहे🌹🙏🌹🙏🌹🙏.!! - श्रीरंग क्षत्रिय, संगीतकार गायक पुणे महाराष्ट्र.
@sagarshrivastav48472 жыл бұрын
दया हिला भावपूर्ण श्रद्धांजलि
@arunbhalerao46162 жыл бұрын
जिरली का
@bonk55752 жыл бұрын
काय का असेना विषय ती चुकीची की बरोबर हे नंतर ची बाब आहे पण लोक किंवा पुरुष हेच बघायला जात असतात तमाशे किंवा असले करेक्रक बघ्यला.. मग इतकं वावग का वाटून घेयच.. त्यात 😀 इतकेच जर सज्जन आहेत सगळे तर शास्त्रीय नृत्य किंवा कथक बघ्यला का नाय जात 🤣
@Dada-tw6cw2 жыл бұрын
Imotional Damage 😅
@jyotikatam79122 жыл бұрын
Yala pn char chaplya fekun mara koni tari..tichya sobat
@bonk55752 жыл бұрын
@@jyotikatam7912 kay boloy mi jra not wach comment bgh dokyat ghustay ka..
@niranjan34232 жыл бұрын
कोणता कार्यक्रम होता रे तो? कशानिमित्त आयोजित केला होता? असले हावभाव करून डान्सबर मध्ये नाचली असती तर काही कोण बोललं नसतं.
@bonk55752 жыл бұрын
@@niranjan3423 ते आयोजकांना आयोजित करताना आणि प्रेक्षकांना वाव देताना समजले पाहिजे ना..
@gauravpatil99762 жыл бұрын
चूक प्रत्येकाकडून होते मग बदनामी करत राहणं हा पर्याय नाही ..... झाली असेल तिच्याकडून चूक .... मोठ्या मनानं माफी पण मागितली तिने
@gauravpatil99762 жыл бұрын
@Rakesh Salvi भाऊ ..... कुणाला माफ करणं साधारण माणसाचं काम नाहीये .....त्यासाठी मोठे विचार & मोठं मन लागतं & ते असाधारण व्यक्तिमत्वातील लोकांनाच जमतं ....
@swapnilpatil30442 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे
@seemakasar4172 жыл бұрын
अरे हिने तर दोन कार्यक्रमा मध्ये दोन गाण्यात असेच हावभाव केले आहेत.. सॉरी काय बोलते
@fitnessfanclub16832 жыл бұрын
लाज वाटू दे जरा आपन काय आहोत
@saurabhawatade96062 жыл бұрын
Rest in peace To youh ❤️
@shaileshbhadange65402 жыл бұрын
आई बापाचे संस्कार चांगले आहे आपल्या वर हे फक्त फेमस होण्यासाठी करता अशे चाळे
@vaibhavpatil92052 жыл бұрын
चुकीला माफी नाही. होऊ द्या व्हायरल
@nitin72982 жыл бұрын
माफी मागितली आहे त्यामुळे सोडून दिलं पाहिजे
@asw73092 жыл бұрын
🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@mahadevsolge282 жыл бұрын
लाज वाटली पाहिजे हिला....
@vikaspatil94972 жыл бұрын
गौतमी अगं तुझ आडनाव पाटील आहे त्याचा भान ठेवून डान्स कर असली चाळे करू नको
@swapnilaher45922 жыл бұрын
करतांनी गोड लागलं होत आता कशाला डिलिट करा म्हणतीये
@monum95842 жыл бұрын
Thrd class bai 😡😡😡😡kartana laz naahi watli ka gg
@rameshwarshinde89952 жыл бұрын
अग तु एवडी सुंदर आहे मग फक्त डान्स कर ना मस्त हे आळसील चाले शोभत् नाही तुला ताई
@sys92082 жыл бұрын
पाटलांकडून आणखी काय अपेक्षा करू शकता
@technotrack59592 жыл бұрын
गौतमी असे पवित्र नाव तरी नको ठेवू मग...
@arvindtalekar1462 жыл бұрын
तूझ्या मुळे लावणी ची वाट लागली परत नाचू नकोस
@Rethamicsk242 жыл бұрын
जो काही काम करतो त्याच्याकडून चुका होतात आणि चुका सगळ्यांकडून होतात पण हिने वेळीच माफी मागितली हे चांगले केले.आजची पिढी खूप समजदार आणि हुशारही आहे! तिने माफी मागितलीये प्रेक्षकांनीही तिला माफ करावे उगच राईचा पर्वत करू नये.