तमाशा विश्वातील हि जोडी सुरवातीला एकत्रित होती नंतर विभक्त झाले कै संगीत रत्न मा दता महाडिक पुणेकर सह वगसम्राट मा श्री चंद्रकांत ढवळपुरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ खूपच गाजले होते खरोखरच असे कलावंत पुन्हा होणे नाही मुजरा अशा कलावंतांना
@gurudasdhavan20510 ай бұрын
खरोखरच असा वगनाट्य फार सुंदर आहे असं वगनाट्य होणार नाही
@jayramkadam43476 ай бұрын
Rerrer🎉 4we,e w @@gurudasdhavan205
@bhaskardhawale40143 ай бұрын
आज माझे वय ५० वर्ष आहे . मी २ री मध्ये असताना हे वगनाटय मला अख्ख तोंडपाठ होत . आज आठवण आली म्हणून यु ट्यूब वर शोधल . अन् जस्स त्या तस्स सापडल . . बालपण आठवल 😊😊
@nandkumarkanunje56166 ай бұрын
काळू बाळू कवलापूर कर असेच जोड गोळी खूप च एके काळी गाजली होती.
@vinayakyadav79573 ай бұрын
ढवळपुरिकर आणि महाडिक आण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@vishnubhalerao84754 ай бұрын
वग सम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी रणमल महाराज हे पात्र छान सादर केल होत
@truptifilmproduction4659 Жыл бұрын
खरोखरच जुना तमाशा डोळ्यासमोर आला मन अगदी भरून गेले सर्वच कलाकारांना माझा मानाचा मुजरा