वहिनी चौथी वेळेस गरोदर आहे , मुलासाठी परत एकदा प्रयत्न,
@ujwalaveer60642 ай бұрын
खूपच छान दादा वहिनी रेसिपी दाखवली तोंडाला पाणी सुटलं ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉,,🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌
@reshamamanohar7200Ай бұрын
Je mahit ahe tech dakhwwatat
@s.sgamer84012 ай бұрын
खूप छान रेसिपी
@bhaktichavan2832 ай бұрын
Ek number Vahini recipe ekdam bhari must 👌👌🤤🤤
@vijayadeshmukh92312 ай бұрын
Khupch chhan
@vishrantikamble61532 ай бұрын
❤
@sagarnimangre10222 ай бұрын
लय भारी दादा वहिनी मस्त रेसिपी
@GavakdachiTaste2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sunandamadhale19202 ай бұрын
खूप छान दादा वहिनी रेसिपी आहे
@Vaishali-bhosale2 ай бұрын
खुप छान ताई आणि दादा 👌
@sangitatodakar14872 ай бұрын
मस्त
@GavakdachKitchen2 ай бұрын
खूप भारी
@Mayurisrecipe2 ай бұрын
👌👌👌🤤🤤🤤
@GavakdachiTaste2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@KaveriTheExplorer2 ай бұрын
Mast dada n tai❤❤
@omprakashkurulekar88732 ай бұрын
Mala kai manaichai pahun praman kalat nahi ka. 😐
@madhumatimadhavi21032 ай бұрын
मिक्सर का नाही वापरत तुम्ही?
@sandeepkocharekar32002 ай бұрын
दादा आणि वहिनी, आज तुमचा व्हिडियो डिस्लाईक्स करायचं कारण म्हणजे तुम्ही रेसिपीज बनविताना किती लोकांसाठी किती प्रमाणात साहित्य घेता ते देत नाही. जरा साहित्याचे प्रमाण व्यवस्थित द्याल तर आम्हीही हे पदार्थ योग्य प्रमाणात वापरून चमचमीत रेसिपीज बनवुन खाऊ!! कसं वाटतंय तुम्हाले ह्या कमेंट बद्दल. ❓❓❓❓
@GavakdachiTaste2 ай бұрын
हो नक्की पुढील व्हिडिओ सर्व सविस्तर प्रमाण सांगतो 👍🙏
@sagarnimangre10222 ай бұрын
संदीप दादा आपण सूचना दिली त्यांनी मान्य केली पण dislike करणे बरोबर नाही आपले मराठी माणसं प्रयत्न करत आहेत त्यांना सपोर्ट करुया चुकत असेल सूचना देवूया कारण सर्व लोकांना शहराची भुरळ असताना खेडेगावातील रेसिपी आपल्याला बघायला मिळते संपूर्ण गावाकडील पद्धतीने रेसिपी पाहायला मिळते आणि गावाकडील दादा वहिनी शेती पाहून आपल्याला हे सर्व सांगण्याचा प्रयत्न करतात हेच खूप आहे राव
@s_i1282 ай бұрын
Vahini pregnant ahe ka
@meeranavghare12812 ай бұрын
तीन मुली आहेत आणि चौथा चान्स घेतला आहे...🤦🏻♀️🤦🏻♀️
@AkshadaDehasmukh2 ай бұрын
Tai nit bolt ja apl apl kart naka ja apna he ke Kiva Chan zal ast bolt ja sarv baji kel he kel te kel as boln band kara dada Chan boltat 😊
@GavakdachiTaste2 ай бұрын
तुमच्या वहिनींचे शिक्षण कन्नड भाषेतून असल्यामुळे जरा व्याकरण चुकते 🙏
@ramshingare27732 ай бұрын
प्रमाण सागा,,,,,, प्रमाण सांगत नाही मग video बघून काय फ़ायदा
@sandeepkocharekar32002 ай бұрын
ह्यांच्या भाषेत भरपुर, थोडासा म्हणजे किती प्रमाण घ्यायचं तेच कळत नाही
@GavakdachiTaste2 ай бұрын
माफ करा पुढील व्हिडिओ मध्ये सविस्तर प्रमाण सांगतो 🙏👍
@sandeepkocharekar32002 ай бұрын
@@GavakdachiTaste धन्यवाद दादा ❤❤
@madhumatimadhavi21032 ай бұрын
मिक्सर का नाही वापरत तुम्ही?
@sandeepkocharekar32002 ай бұрын
@@madhumatimadhavi2103 दादानु, चॅनेलचं नावच हाये गावाकडील टेस्ट. आपण गावातून शहरांत आणि चाळीतुन फ्लॅटमध्ये आलो आणि जेवणाची खरी परंपरागत शास्त्रीय पद्धत विसरून मिक्सर, कुकर अश्या गोष्टीत हरवून गेलोय आणि अंगी नाना व्याधी लावुन घेतल्या आहेत. आमच्या घरी आजही पाटा वरवंटा, खलबत्ता, उखळ आणि तांब्या पितळेची भांडी वापरुनच स्वयंपाक केला जातो. हां आता शहरांत विहिरी राहिल्या नाहीत मात्र घरांत आजही पाणी मातीच्या माठात आणि हंडा कळशीत ठेवले ज़ाते. घरात फ्रिज आणि वॉशिंग मशिन आहेत मात्र त्याचा वापर अगदीच कमी प्रमाणात होतो. या जीवन आणि जेवण पद्धतीमुळे घरांत डॉक्टर येत नाही किंवा आम्ही जातही नाही. 🙏🙏😊😊