*दादा - वहिनींचे सर्व गावाकडची टेस्ट चॅनेल वरील रेसिपी व व्हिडिओ आपल्याला कशा वाटतात? कमेंट करून कळवा* 🙏
@pranaylakhpati61792 жыл бұрын
Khup chan👌👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
@@pranaylakhpati6179 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@nilammastake75252 жыл бұрын
Khupach mast astat recipe ekdaum gaavran
@LekKrushichiVlog2 жыл бұрын
खुपच छान दादा
@archanashinde48032 жыл бұрын
मला तर खूप आवडतात तुमची रेसिपी आणि व्हिडिओ पण
@indrayanimore8006 Жыл бұрын
एक नंबर बोलले दादा ,एकत्र कुटूंब पाहिजेच पण हल्ली विभक्त पद्धतीने कुटुंबातील स्नेह हरपल्यासारखा वाटतो, त्यामुळे गावाकडच्या मंडळीत एकत्र कुटूंबामुळे एकोपा जास्त दिसतो
@sugandhajadhav29682 жыл бұрын
मामा च्या शेतातील पंगत खुप छान .एकत्र कुटुंब पाहुन खुप छान वाटले असेच एकमेकाशी आपुलकी चे प्रेमा चे नाते राहुदे वहीनी साहेबाची खिचडी खुपच चवदार बघुनच तोंडाला पाणी सुटले धन्यवाद
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@supriya_jagtap2 жыл бұрын
दादा वहिनी किती सुंदर एकदम अप्रतिम असे वातावरण माणुस आजारी पडणारच नाही या वातावरणात आजारी माणूस बरे होईल खिचडी एक नंबर मला तर हे शेती बघू मन भरून आले खुप खुप शुभेच्छा अप्रतिम शेती किती बोलू शब्दच नाहीत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻🙏🏻😘
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@sushama47142 жыл бұрын
बळीराजाचे हार्दीक आभार मानले पाहिजेत त्यांच्यामुळेच व त्यांच्या कष्टामुळे आपल्याला अन्न मिळते.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@LekKrushichiVlog2 жыл бұрын
खुपच छान दादा...गावचे वातावरण भारीच असते...निसर्ग मय...मामीचे गाणे भारीच मामाचे गाण भारीच...पंगत लय भारी आणि मस्तच खिचडी केली वहीनी 👌👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@padmajasalve8401 Жыл бұрын
दादा वहिनीने केलेली खिचडी खूप छान आहे रानात एकत्र सहकुटुंब बसून जेवण केले ले बघून मन प्रसन्न झाले.
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
सुंदर रेसिपी
@shobhakumbhar27002 жыл бұрын
खूप छान रेसिपी,एक नंबर,मामांचे शेत पण एकनंबर आणि मामा-मामींनी गायलेले भक्ती गीते पण भारी ❤️🙏🙏 दादा, तुम्हाला कन्नड बोलता येते का? मला तर कन्नड माणसं भेटली की लय भारी वाटतंय बघा,आपली माणसं भेटल्याचा आनंद होतो, आम्हाला मुंबईत कुठं भेटणार ओ, गावातच भेटायची बघा,अशी प़ेमळ मायाळू आपली माणसं, खूप छान होता व्हिडिओ आजचा 👌👌👍🙏🙏❤️
@GavakdachiTaste2 жыл бұрын
हो कन्नड जमतंय आम्हाला 👍🙂 खुप खुप धन्यवाद 🙏
@kishorgosavi2 жыл бұрын
Chan ahe ho recipe tumchi
@arvindwaghmare56692 жыл бұрын
काय झाडी,काय रान,काय निसर्ग, एकदम कसं झकास. डाळ खिचडी छान बेत.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@sushamashahane72692 жыл бұрын
वहिनीचे सर्व पदार्थ छान असतात खुप खुप छान वहिनी असेच नव नवीन रेसीपी पाठवत जा आम्ही पहात असतो 👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@KiranPatil.99212 жыл бұрын
जय शिवराय दादा श्री अन् वहिनी साहेब🙏🙏🚩🙋🏼♂️ खूपच छान सुंदर वातावरण.. हिरवगार दृश्य वर्णन पाहून मन प्रसन्न होऊन जाते... अश्या वेळी फिरण्याचा आनंद काही औरच असतो...😃😃👍👌🕊️🕊️🕊️🌹🌹 अगदी मनापासून शुभेच्छा तुम्हाला खूप खूप दादा श्री👍👌🌹🌹
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@swimindian91892 жыл бұрын
Natural beauty wow great consept sir 😍 i Love your videos make another video that kind of thanks You
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@kalyanikakade1802 жыл бұрын
Wow mast Vahini ch bolan mala khup aavdte ❤️
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@vidyajagadale31742 жыл бұрын
खूप छान रेसिपी...मी आज ट्राय केली..मस्त झाली खिचडी,, ,,. 👍☺️
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@selandersojwal67982 жыл бұрын
भारीच आहे 👍🏻
@latachapke31024 ай бұрын
पुर्ण कुंटुब बरोबर असले की खुपच छान वाटते
@vandanahiray92262 жыл бұрын
एकच नंबर व्हिडिओ आहे दादा आणि वहिनी रेसिपी पण सुंदर, निसर्ग सौंदर्य शेत बघुन आनंद वाटला
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@sudamkambale24282 жыл бұрын
Very nice Dada Vahini I like khichadi 😋
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@latachapke31024 ай бұрын
खुपच छान खिचडी ❤एक नंबर
@seemadikshit4600 Жыл бұрын
Khup chhan recipe
@radhikamulik84982 жыл бұрын
Wow superb dada aajcha video khupch Sundar aahe ase aktra kutumb baghayla khup kami milta Mama aani Mami che gane bhasha samjli nasli tari schan watle 👌👍
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@arjunsaidswim2 жыл бұрын
jabrdast
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@supriyapoyekar79955 ай бұрын
Dada. Vahini. Kiti. Sundar. Apraitam. Ase. Vatavarn. 😮😊. Bhandup. Mumbai
@chanchalmore69852 ай бұрын
अहो आम्ही सांगली जिल्ह्यामधील आहे.कधीतरी युग येऊदे तुम्हाला भेटायचं
@selandersojwal6798 Жыл бұрын
आमच्या दादाचा नादच खुळा 👍🏻
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙂🙏
@hemantkanade95342 жыл бұрын
Khupchhan Aldo's aahe kanaditale Gani Khupch Chhan maza Aali Dada
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@archanashinde48032 жыл бұрын
दादा खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओ बघायला आणि तुमचे व्हिडिओ बघत असताना मला माझ्या गावाची आठवण येते आणि खूप भारी झाली आहे खिचडी मी पण बनवून बघणार आहे खूप भारी वाटत वहिनीच्या रेसिपी बघून
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@deepalipatil33112 жыл бұрын
1nomber khicdi 👌👌👌👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@sangitapagare58742 жыл бұрын
1 ch no video.. khichadi ahpratim 👌👌😋
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@bhaktichavan2832 жыл бұрын
Natural beauty Baga firalaya jam majja yete hirave haryali baghun khup must vatale i like this video Dada Vahini 👌👌👌👌👍👍👍👍
@GavakdachiTaste2 жыл бұрын
ताई खुप खुप धन्यवाद 🙏
@sachinyt7008Ай бұрын
आंबा झाडाला वळण व आकर्षक दिसण्यासाठी कश्याप्रकारे कटींग करावे यावर विडीओ करा
@sadhanaligade46952 жыл бұрын
छान पंगत आणि खिचड़ी खुप सुंदर झाली
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@smartgamerz41632 жыл бұрын
Khichadi khupch chan tumchya mamache gav konte
@maithalisuryawanshi46182 жыл бұрын
वहिनी दादा खिचडी एकच नंबर 👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@avindagaikwad84462 жыл бұрын
खूप सुंदर. असा नजारा पहायला व प्रत्यक्ष तिथे अनुभवायला नशीब लागते.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@aaisahebstatus83362 жыл бұрын
Khup chan👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@lilix1432 жыл бұрын
Zatpat aani mast
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sumanbabar95912 жыл бұрын
Khup sunder zali khichdi 👌👌❤️❤️
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@rekhapatil97422 жыл бұрын
दादा वहिनी खुपचं छान.खिचडी पण खुप छान झाली आहे.मामाच शेती पण खुप छान आहे.👌❤️❤️
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@sunetrasutar91942 жыл бұрын
मामी आधी सर्व तयारी करून घेते खुप छान
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@ubdurva7352 жыл бұрын
🎉 छान खिचडी झाले डोक्यावरती पदर खूप छान वाटतो ताई तुम्हाला 🎉
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@omjadhav72982 жыл бұрын
भारीच मामाच गाव गाण,आठवलं मामाच्या गावाला जाऊया या तुलाच करावी लागली खीचडी तु पाहूनी होती ना
@nidhiscorner99742 жыл бұрын
Nice nature.mastch
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@rohinishinde36682 жыл бұрын
Kiti chan vatavaran 😊👌aani recipe pan mastach 😋👍
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@archanaraut88782 жыл бұрын
अम्हाला लहान पनी बाल भारती पुस्तकात कविता होती केळीच्या बागा मामाच्या पिवळ्या घडानी वाकायच्या शेत बघून आठवण्ं आली काल वड मस्त मामा मामी च देवाच्या ओव्या छान गायल्या 👍👍👍👍👌👌👌👌😊😊😊😊
@GavakdachiTaste2 жыл бұрын
🙂 धन्यवाद अर्चना ताई 🙏
@latamshinde80572 жыл бұрын
Khup chan zali kichadi
@GavakdachiTaste2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@rinkupatil29402 жыл бұрын
खूप छान 😋
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@selina0682 жыл бұрын
Very nice recipe 😋 testy khichdi
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@MyLovesai2 жыл бұрын
Dada Tuhmcha Gaon konta aahe.. Mama and Mami Kannad song gaylet
@GavakdachiTaste2 жыл бұрын
आम्ही जत जि. सांगली येथे राहतोय 🙏
@bharatigalande87602 жыл бұрын
खूपच छान वाटल सर्व जण एकत्र जेवतांना पाहून
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@worldofpranjalpriyanka11212 жыл бұрын
Konat gav aahe? Ani mama mami ni gan kontya bhashet mhntal?
@GavakdachiTaste2 жыл бұрын
गाव सांगली जिल्ह्यात आहेत. कन्नड भाषेतून गाणं गायले आहेत 🙏
प्रणाम 🙏 धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@vpp121 Жыл бұрын
खूपच छान
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@roshanipatil.6672 жыл бұрын
Kharch dada Khup chaan vattal Aaj mast 👍🙏👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@meenaahire58112 жыл бұрын
Mast kichde
@shubhangisule72942 жыл бұрын
एकच नम्बर झाली आहे
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@yogitachavan94702 жыл бұрын
Khup changla 👍
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@arjunsaidswim2 жыл бұрын
दादा वाहिनी खूप छान
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@smartgamerz41632 жыл бұрын
Khichadi khupch chan tumcya mamache gav konte
@GavakdachiTaste2 жыл бұрын
सांगली जिल्ह्यातील आहेत 🙏
@mrmadhao2 жыл бұрын
हा कुठला परीसर आहे? म्हणजे गाव/जिल्हा. तुमचा विडीओ नेहमीच छान असतो.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
सांगली जिल्ह्यात राहतोय आम्ही 🙏
@shobhaskitchen27322 жыл бұрын
Mastch test ahe gavakdchi
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@manishathorat9687 Жыл бұрын
Konta gav ahe he mamanch nav kay gavach
@GavakdachiTaste Жыл бұрын
आम्ही सांगली जिल्ह्यातील आहोत 🙏
@aparnaamriite81552 жыл бұрын
Mastach bet.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@ranjitagite29582 жыл бұрын
Vahini kade good newj ahe vath
@gajanankakde11072 жыл бұрын
गान खूपच छान👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@sheetalwakchaure95532 жыл бұрын
khupch chhan
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@gavranchav2 жыл бұрын
येउद्या लवकर
@GavakdachiTaste2 жыл бұрын
👍
@prajaktagaikwad38312 жыл бұрын
Mastach recipe
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@kalpanabagul3552 жыл бұрын
Wa dada mama mamicha aavaj 1ch number vahinicha recipe pan khup chan 😋
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@bhausahebmalkar15912 жыл бұрын
Mast akas resipi
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@chandrakalakoli72102 жыл бұрын
Super 👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@dipaliraje10272 жыл бұрын
👌dada aamhi sangli jilhayamadhe ankalkhopla rahto
@GavakdachiTaste2 жыл бұрын
आम्ही येत असतोय अंकलखोप, औदुंबर ला 👍
@sujatapoul82212 жыл бұрын
Dada gava kadchi gavhachi kheer resipies dakhva na
@GavakdachiTaste2 жыл бұрын
हो ताई लवकरच विडिओ येईल 👍
@tanishkapagare43372 жыл бұрын
Aapla nav kay
@realrupaliskitchen84332 жыл бұрын
Khupch sundar 👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@shobhaskitchen27322 жыл бұрын
दादा वहीणी नंबर वन फँमीली आहे तुमची।👍
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@rkhatavkar24182 жыл бұрын
खूपच छान दादा खिचडी झाली
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ranjanayadav80622 жыл бұрын
खुप छान दादा वहिनी तुम्ही रेसिपी करता मला खुप खुप आवडतात हो
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@sunitahinge13112 жыл бұрын
आम्हाला पण बोलवा कधीतरी खुप छान नंबर वन.
@GavakdachiTaste2 жыл бұрын
हो नक्की या 🙏👍
@swapndipahanwate15152 жыл бұрын
Khup Chan dada Vahini 😋👌👌👌
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@gajanankakde11072 жыл бұрын
khupch mast Dada
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@archanaraut88782 жыл бұрын
खिचडी एक नबर 👌👌👌👍👍👍
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@rganiket07222 жыл бұрын
आम्हाला पण बोलवा दादा कधी खिचडी खायला आमचा आवडता पदार्थ आहे मी पुलाव छान बनवतो एकदा कॉल करा आम्हाला पण तुमची रेसिपी खूप छान 🙏🙏👍
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य, मार्गदर्शन व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@shubhangichaudhari57742 жыл бұрын
एकदम मस्त
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@shilpagaikwad25602 жыл бұрын
Akch no astat video 📷📸
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@vaishalimhatre49682 жыл бұрын
Dada khayala ny disale
@GavakdachiTaste2 жыл бұрын
थोडं उशिरा जेवायला आले 😋
@sujatapoul82212 жыл бұрын
Dada mi vedeo purn nahi baghitla vahini ne sanja kela ahe ka gavha cha sanja kartat na aaplya Sangli side la
@GavakdachiTaste2 жыл бұрын
खिचडी केलेले आहे आज 🙏😋
@rekhasolanki22122 жыл бұрын
मामा मामीने कोणत्या भाषेत गाने गायिले
@GavakdachiTaste2 жыл бұрын
कन्नड भाषेतून 🙂🙏
@manojpatil96612 жыл бұрын
Jabardast
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@shobhaskitchen27322 жыл бұрын
Ani zuk zuk gadi pahu ya an mamacha gavala jau ya.😍
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏😋
@nitindeshbhratar85622 жыл бұрын
Lay bhari
@sushilayankanchi53272 жыл бұрын
सै वैनी दादा नमस्कार मी पुणय हुन आपली पोरोगरम बघते लय भारीआमीअथणीचाआहोतकननडगाणेतरलयभारीआहे
@GavakdachiTaste2 жыл бұрын
धन्यवाद आपण दिलेल्या कमेंटबद्दल 🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला खुप प्रोत्साहन मिळते 👍 आपल्या सर्व रेसिपी व्हिडिओ पाहून लाईक व कमेंट करत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे आशीर्वाद व सहकार्य असेच आमच्यावर राहो 🙏