खूप भारी episodes ahe काका पुतण्या che प्रेम अप्रतिम विडिओ ahe ❤❤
@TechnologyWing26 күн бұрын
खरं नाव भूषण न कमावलं अश्या मुलांची आवश्यकता असते प्रत्येक गावात 👍👍👍👍👍👍
@PrakashKurkute-l1l26 күн бұрын
भुषण भाऊ अशी अध्दल घडवा मामा ले देवलाल भाऊ म्हणजे खूपच साधे सरळ व्यक्ती मत्व्ह मस्त व्हिडिओ
@Vishalchandiwale26 күн бұрын
खरंच या व्हिडिओमुळे आम्ही शहरात राहणारे आमची पण नाळ आता गावाची जुळतंय खरंच या व्हिडिओमध्ये शेतीविषयक माहिती प्रेमसंबंध अशा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात जुनी परंपराखूपच खूपच काही नवीन शिकायला मिळते या व्हिडिओची खूप आतुरता राहते❤❤❤❤❤❤❤
@dhirajagrawal682126 күн бұрын
भूषण म्हणजे हिरा ❤❤
@RushiMadavi-l2q26 күн бұрын
😂😂 गुरुजी देवालल् चा जवाई ले इसका दाखवा जरा सा 😅😅😅
@dinanandtajane35826 күн бұрын
हिवाळ्यातील थंडीचा , शेकोटीचा व्हिडिओ आणा सर 😂,🔥🔥🔥🤓
@vivekkavitkar199726 күн бұрын
Ho sar
@vivekkhillare880224 күн бұрын
Yes sir
@MohanGaykwad-ki6iu26 күн бұрын
देवलाल च्या जवळ्याला त्याचे वावर देऊन टाका कारण की त्यांना सुखाने भाकर खाऊ देत नाही❤❤❤❤
@SurendraIngle-eh8ku26 күн бұрын
शेतकऱ्यांना मार्गदर्शन खुपच छान सर
@bhojajimaharajbuildingmate952826 күн бұрын
शिवलाल कधी सुधरला नाही आणि मरे परेंत सुधरणार नाही पण खरंच भूषण सुधरला पण आणि आता लोकांला सुधारत पण आहे खूप गुणी मुलगा निघाला ❤❤❤❤❤❤
@SaurabhKankal-yr1vb26 күн бұрын
खरच भुताचा एपिसोड बनवा😊😊😊
@maheshDhadve-ez1rh25 күн бұрын
देवलालभाऊ आणि भुषण ची छान जोडी जमली हि जोडी अखंड राहो ❤❤
@gajananandhare218626 күн бұрын
भूषण एक नंबर आहे सर🎉🎉🎉
@mohankolhe108826 күн бұрын
शेतीची उपयुक्त माहिती उत्तम दिली व घरातील प्रत्येक सदस्याचे सहकार्य असणे कर्त्या शेतकऱ्याच्या साठी खूप महत्वाची असते हे पण आपण दाखवलं, ❤️
@roshandk_mh4026 күн бұрын
पीक विमा सा गतल्या ला बदल धन्यवाद गुरुजी❤❤❤
@rahulnandane270326 күн бұрын
❤❤❤❤Love you भूषण भाऊ ❤❤❤❤❤
@madanbhange968226 күн бұрын
मारुती दादा व राणी ताई तुम्ही दोघे जोडीने आमच्या वाघागड येथे दर्शनाला या आणि पर्यटन स्थळ निसर्ग रम्य वातावरण आहे
@bharatmahalle125626 күн бұрын
भुषनची आई कानं भरते पावण्याचे पण भुषन वावरात काय खेळ करते पावण्यासोबत कवा पैसे च मांगनार नाही
@kuldippawar396526 күн бұрын
भुषनं मनं जिंकलं
@ferojshaikh283426 күн бұрын
भुषण च काम एक नंबर सर
@PavanKumar-hx6wl26 күн бұрын
मामा भाचे यांचे समर्थक
@pramodshinde182726 күн бұрын
पाहुण्याला बत्ती द्या आज😅😅😅
@SanghadipBagal26 күн бұрын
लारा कृषी अधिकारी 😅😅😅❤❤
@dipakpatil192826 күн бұрын
भूषण समजदार आहे, काका सोबत सहकार्याची भावना आहे. यामुळे शेतकऱ्यांचे काम वेळेवर होते👍👍👍😅😅😅🎉🎉😂😂❤❤❤