खूप दिवसांनी पुन्हा आपल्या घरात रेसिपी दिसली खूप आनंद झाला बाळा चे नाव काय ठेवायचं ते ठरलं का
@VijayaVairagkar-s7i8 күн бұрын
Khupch sundhr pdarth dakhvla .khup chan.
@rajeshtambe21579 күн бұрын
👍👍👍👌👌👌 खुप छान
@PriyatamaPatil3 күн бұрын
Chhan 👌👌👌
@vrushalikhedkar83488 күн бұрын
👌👌 खूप दिवसांनी रेसिपी आली बाळाचे नाव काय ठेवले 😊
@siddharamlambture7159 күн бұрын
खूप छान
@sulbhapradhan49289 күн бұрын
खूप छान गव्हाच्या पिठाची खारी
@SaritabhagvatBhagvat7 күн бұрын
गव्हाच्या पिठाचे मेथीची थाप हि म्हण दादा नी सांगितली सरीता भागवत वसमत जिल्हा हिंगोली येथुन
@sangita31203 күн бұрын
छान
@kiranpandhare71818 күн бұрын
खूप छान रेसिपी आहे
@GavakdachiTaste7 күн бұрын
धन्यवाद 🙏
@jagannathkosambe78697 күн бұрын
खुप छान झाली रेसिपी
@ShreeSwamiSamarth-q1f3 күн бұрын
Meti kari nice👌👍
@anuradhadeshpande36068 күн бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Recipe Video🎉❤🎉
@RetaBande6 күн бұрын
One number
@GavakdachiTaste5 күн бұрын
धन्यवाद 🙏
@vinodd4669 күн бұрын
खूप छान रेसिपी , ताई व दादा
@SavitaParab-sr4hu4 күн бұрын
खुप खुप छान ताई.🙏🙏🌹🌹
@BakulYadav-s5p3 күн бұрын
Chaan
@latachapke31028 күн бұрын
वहीनी तुम्हाला मुलगा आहे की मुलगी तुम्ही फोटो पाठवाल का आम्हाला पण बघायचे आहे तुम्हाला मकर संक्रांतीच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा,❤
@varshapingle28678 күн бұрын
वा ताई सुरेख खारी बनवली आता म्हण "गव्हाच्या पीठावर मेथीचा थर
@latachapke31028 күн бұрын
मी ऐकले की तुम्हाला बाळ झाले काय नाव ठेवले बाळाचे सांगाल बाळाला पण खुप खुप आश्रीवाद ❤
@jayashreebhuvad24299 күн бұрын
चहा मठरी मस्तच.
@latachapke31028 күн бұрын
तुम्ही खुप छान दिसता कोणत्याही साडीमध्ये तुमचे दादांचे बोलने ही खूप छान असते
@GavakdachiTaste7 күн бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏
@rohinimehare10039 күн бұрын
Mast methi mathri
@latachapke31028 күн бұрын
खुप दिवस झाले तुमची रेसिपी पहायला मिळाली नाही व्हिडिओ पण आले नाही माझे पण पहाने झाले नाही कारण माझे आँपरेशन झाले होते ब्लाकेजचे म्हणून मी पण पाहु शकली नाही तुम्ही दादा कसे आहात तुमच्या कडील वातावरण कसे आहे मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण देउ शकली नाही म्हणून आता शुभेच्छा देते तुमच्या सर्व परिवारास नवीन वर्षाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा, असेच तुमची प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते जय श्रीकृष्ण ❤
@GavakdachiTaste7 күн бұрын
आम्ही सर्वजण खुप छान आहोत. लता ताई आपण कसे आहात? तब्येतीची काळजी घ्या.
@SunandaRaul9 күн бұрын
गहवाच्या पिठावर मेथीची थाप अशी म्हण आहे दादा ❤
@rajshrinashte44602 күн бұрын
Gavachya pitavar methchi thap
@SamrthUniquecreation9 күн бұрын
Very nice recipe Tai
@GavakdachiTaste8 күн бұрын
Thank you! 🙏
@SamrthUniquecreation8 күн бұрын
Balache nav kay thevale tumachya balala bharbharun aashirvad
@Chetaanchavhan9 күн бұрын
वा काय मस्त रेसिपी तोंडाला पाणी सुटले 🎉🎉🎉🎉😋👌😋😋😋😋
@diptividiya97242 күн бұрын
दादाने विडीओ च्या सुरवातीला सांगितलेली म्हण अशी आहे. गव्हाच्या पिठावर मेथीची धार. रेसीपी खुप छान होती मस्तच. एक नंबर
@दिपाली-ट1य9 күн бұрын
👌👌
@shobhagoswami3351Күн бұрын
Ghavachya pithaver Methichi Thhap Hi Mhan sangitli
@shubhangisule72949 күн бұрын
बाळाचे नाव काय ठेवले
@shrutidalvi57129 күн бұрын
खूप छान रेसिपी वाहिनी 😊 बाळाचे नाव काय ठेवले तुम्ही?
@anushkashinde75098 күн бұрын
Sadi chan ahe Vahini chi disthe pan chan
@bhaktichavan2839 күн бұрын
घव्हा chya pitha var methi chi thap
@vaishalijoshi90505 күн бұрын
वहिनी खूप कष्ट करतात .. दादा तुम्ही फक्त खाण्याचे काम करता 😂😂😅
@GavakdachiTaste5 күн бұрын
😂
@latachapke31028 күн бұрын
दादा वहिनी मी नेहमीच तुमची रेसिपी पहात असते खुपच सुंदर असते तुमची रेसिपी मला खूप आवडते कारण मलाही नवीन नवीन करून बघायला आवडते आणी करतेही मला करून खावू घालायला खुप आवडते मी नेहमीच पहात असते तुम्ही जो मसाला म्हणत आहे तो खरच तुम्ही घरपोच पाठवाल का जर तुमचा मसाला आवडला तर मी सर्वांना सांगेल आणी घेयाला सुद्धा सांगेल तुमची प्रत्येक रेसिपी खुप छान असते मी अकोला जवळ मंगरूळपीर गावाला रहाते मला पण तुमचे गाव खुप आवडते मी तुम्हाला यापहीलेही कमेंट केली होती सबस्क्राईब केले होते दादा वहिनी तुम्ही केव्हा बोलवाल ❤❤
मेथी कच्चेच घालतो आम्ही तेललावून भाजावेत पराठे छान चव लागते.
@pandurangdubale72798 күн бұрын
खूप छान रेसिपी झाली पाहून तोंडाला पाणी सुटलं
@GavakdachiTaste7 күн бұрын
धन्यवाद 🙏
@jayashreebhuvad24299 күн бұрын
मठरी म्हणतात ह्या😊ला
@VirajRane-r7i8 күн бұрын
लोक आठवणी इनचव्हाण
@mahendrawahulkar25628 күн бұрын
रवा भाजून टाकावा कीं असच 😮
@RajaniKhot-kj5tm8 күн бұрын
गव्हाच्या पिठावर मेथीची थाप, पुणे
@smitapatil3667 күн бұрын
Gavhachya pithavar methichi thap.
@premajoshi81838 күн бұрын
पदार्थ चांगले करता पण दोघेच खात बसतात घरात तुमची आई आहे भाऊ भावजय आहे लहान मुले आहेत त्यांनाही बरोबर घेत जा
@GavakdachiTaste7 күн бұрын
हो नक्कीच 👍🙏
@nileshkale35179 күн бұрын
Gvacya pitavr methichi thap
@shubhangisule72949 күн бұрын
गव्हाच्या पितावर मेथीची थाप
@mj86188 күн бұрын
😅😮😢
@mj86188 күн бұрын
❤😂🎉😢😮😅
@MachindraPatil-f1g8 күн бұрын
गव्हाच्या पिठात मेथीची थाप
@sumitrakamble59999 күн бұрын
गव्हाच्या पिठावर मेथीची थाप.
@SamrthUniquecreation9 күн бұрын
गव्हाच्या पिठावर मेथीची थाप
@GavakdachiTaste9 күн бұрын
अभिनंदन 💐 प्रश्नाचे बरोबर उत्तर सर्वात आधी कमेंट करून तुम्ही जिंकला आहात गावाकडची टेस्ट मसाला. कमेंट करून सर्वात आधी दिलेल्या बरोबर उत्तराचे स्क्रीनशॉट आम्हाला 7350369001 ह्या व्हाट्सअपवर पाठवा.
@vinodd4669 күн бұрын
अभिनंदन
@SamrthUniquecreation8 күн бұрын
Dada adress pan pathavayacha aahe ka and thank you so much dada and Tai