आजी आणि काकूंचा फुलवलेला २५-३० प्रकारच्या भाजीपाला आणि फळबागांचा मळा | Gavran ek khari chav

  Рет қаралды 401,762

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Жыл бұрын

काजळासारखी काळीभोर जमीन , पंचगंगा आणि कृष्णा नदीचं पाणी असलं की रानात नुसतं सोनं पिकतं मग काय शेतकऱ्यासारखा श्रीमंत कोण नाय . म्हणून एक जुनी म्हण हाय बघा वावर हाय तर पावर हाय .
विडिओ बघून भरपूर लोक विचारतात रानात काय भाजीपाला लावला आहे ते काकू सांगा तर आजच्या विडिओ मध्ये बघूया शेतात काय काय भाजी फळे लावली आहेत ते बघूया , धन्यवाद.
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
गरम गरम भाकरीवर झणझणीत रस्सा ओतून कुस्कुरून खाल्यावर तुम्ही २-३ भाकरी खाणारच | झणझणीत चिकन रस्सा
• गरम गरम भाकरीवर झणझणीत...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा खेकडयाच्या अर्कातील झणझणीत कालवण | चिंबोरीचा रस्सा | Crab Curry
• आजीच्या गावरान सोप्या ...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
आजीच्या गावरान जुन्या आणि पारंपरिक पद्धतीने बनवा डांगारवड आणि डांगार भाकरी | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान जुन्या ...
पैज लावून सांगतो की असा पदार्थ कधी खाल्ला आणि बघितला पण नसेल | Authentic Maharashtrian Recipe
• पैज लावून सांगतो की अस...
kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
• kanda Bhaji | झटपट सोप...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #recipeinmarathi #receipe #Food #gavranekkharichav
#gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 797
@sawantvilas5277
@sawantvilas5277 Жыл бұрын
तुमच्या मळ्याचा आजचा विडिओ खुप आवडला. आणि खुप छान माहिती तुम्ही सांगितली त्या बद्दल धन्यवाद. विडिओ संपू नये असं वाटत होतं. ह्या मळ्यात तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्या, फळभाज्या, फळांचं उत्पन्न घेता. केळफुलांची भाजी कोकणात सुध्दा करतात त्याला आम्ही पण केळीचा कोका म्हणतो. "वावर हाय तर पाॅवर हाय" ही म्हण 100% खरी हाय. लय भारी विडिओ. मस्तच. 👍🏻👍🏻👌👌👌 तुम्हाला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@snehajogalekar5921
@snehajogalekar5921
फ्लॉवरचे बी असते का?
@surekharecpie2631
@surekharecpie2631
तुमची मळा नेहमी फुललेला आसती आजी खुप मेहनत करतात आणि खुप प्रेमाने बोलतात बाळांनो म्हणून बोलतात तेव्हा माझ्या आजीची आठवण येते काकी तुम्ही तमालपत्राची रोप कुठुन आणली आहे ते सांगा मला पण घ्यायची आहे
@SachinBotre-wi8ns
@SachinBotre-wi8ns
आताच्या पोरींना सगळं आयत पाहीजे
@snehalatalikhite8551
@snehalatalikhite8551
तुमच्या शेतात राखणदार म्हणून कडुनिंब लावा ताई आणि पौष्टिक शेवगा देखील खूप लावा ,शेवग्याचा प्रत्येक भाग , जसे फुले , पाने खाण्याच्या उपयोगाची असतात ना ? मग त्याचे उत्पन्न शहर नक्कीच देऊ शकते असे आम्हाला वाटते .
@reshmakamble8626
@reshmakamble8626 Жыл бұрын
एवढ सगळ कस सांभाळता मावशी कोण कोण मदत करत तुम्हाला
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121
दररोज आहारात कांदा लसूण व आले लागतात भुईमूग उडीद व साळी हे पीक चांगले आहेत ते लावा
@Vaishali-ch5hq
@Vaishali-ch5hq 21 күн бұрын
तुमचं घरही दाखवा
@shubhangisawant5480
@shubhangisawant5480 Жыл бұрын
काकू मला तुम्ही आणि आज्जी खूप खूप खूप आवडता . आणि तुमचा मळा पण खूप आवडतो. पण त्याही पेक्षा तुमची बोली भाषा फारच आवडते. तुमचा साधेपणा फार सात्विक आहे. मला तर तुमच्या कडे रहायला यावेसे वाटते.मुंबईत असे वातावरण फक्त स्वप्नात दिसते.
@pushpapande2211
@pushpapande2211
तुमचं घर पण दाखवा किती छान भाज्या वेलीच्या पानांची पण भाजी खाता छान कोणताच आजार होणार नाही आई आहे की सासू आहे छान लागतात
@manoharlavate2129
@manoharlavate2129 Жыл бұрын
तुमचा मळा पाहून खूप आनंद झाला
@ujwalakodgaonkar1049
@ujwalakodgaonkar1049 Жыл бұрын
मस्त,भाजी,फळे झाडे खूप मस्त.तुमचा मळा बघावा वाट तो.तुम्हाला दोघी ना भेटावे असे वाटते
@Aamod.dehankar
@Aamod.dehankar Жыл бұрын
खूप छान मळा आहे तुमचा.तुम्हीदोघी छान रेसिपी दाखवतात.आजी तर किती उत्साही आहेत.
@devramshirole9308
@devramshirole9308 9 сағат бұрын
ताई खूप छान आहे तुमचा मळा आणि खूप छान रेसिपी दाखविता माई लेकी
@vanitakadam6695
@vanitakadam6695 Жыл бұрын
खूप छान वाटतय बघून तुमची त्या मागे मेहनत आहे. तूम्हा दोघींना नमस्कार.
@jdontour4you880
@jdontour4you880 Жыл бұрын
अतिशय उत्तम कृषी माहिती डॉक्युमेंटरी. हॅट्स ऑफ टू आजी आणि काकू यांना प्रॅक्टिकलसह समजावून सांगितल्याबद्दल.
@madhumitachavan
@madhumitachavan Жыл бұрын
खूपच सुंदर शेत आहे. तुमच्या मेहनतीला नमन🙏🚩 हीच खरी श्रीमंती🚩🙏बकुळ, निशिगंध, प्राजक्त, कोरांटी, आबोली, करदळ सोनचाफा, सोनटक्का, शेवंती, औषधी झाडे नागवेल सारखी पण लावा काकू🙏
@onlineeducationprimary1349
@onlineeducationprimary1349 Жыл бұрын
व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटला खरंच शेतात आम्ही स्वतः फिरत आहोत याचा अनुभव आला
@varshaketkar4581
@varshaketkar4581 Жыл бұрын
हिरवागार मळा बघून मन प्रसन्न झाले. मला माझ्या माहेरच्या मळ्याची आठवण झाली. घरच्या ताज्या भाज्या खायला मिळतात किती भाग्यवान आहात तुम्ही. मेथी, अंबाडी, शेपू व इतर पालेभाज्या माझ्या अत्यन्त आवडीच्या आहेत. फणसाचं, कोकम चं झाड तुम्ही लावू शकता एक झाड जरी लावलं तरी पुरेसं आहे. अपार मेहनत करून तुम्ही काळ्या आईची सेवा करता त्याचे चांगले फळ तुम्हांला मिळते.
@sunitahankare4862
@sunitahankare4862 Жыл бұрын
आई आणि आजी नमस्कर तुमचा शेतमळा खूप आवडला बगून मन उत्सही झाले
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 195 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 110 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22