Watch all videos - playlist kzbin.info/www/bejne/epe6ammrh8SFaZY आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
@pornimatupe25892 жыл бұрын
Ani khup chan aahe tumcha ha prayatna 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anishakasliwal43202 жыл бұрын
Khup chhan 👌🏻👌🏻
@sunilsakalkamble39652 жыл бұрын
काकूंची माहिती सांगितली तर बर होईल.
@surekhaooabhang80532 жыл бұрын
Ef
@saritashinde25272 жыл бұрын
@@pornimatupe2589 your recipies are best
@vaishnavikshirsagar2 жыл бұрын
खूप छान मस्तच.ताई तुमच्या मुली डाॅक्टर आहेत हे ऐकून खूप छान वाटले.खर्या अर्थाने तुम्ही अन्नपूर्णा आहात 🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sb0072 жыл бұрын
किती निरागस ,निस्वार्थी आणि चांगल्या स्वभावाचे लोकं आहेत हे , पूर्ण video मध्ये एकदा सुद्धा आमच्या चॅनेल ला subscribe किंवा like करा म्हणून विचारलं नाही . Hats off आजी आणि काकू .
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@bhagyashrijade42782 жыл бұрын
तुम्ही आम्हाला वेड लावलं आहे आजी आणि काकू.. आधी मी बघायचे तुमचे चॅनल, मग मी माझ्या आईला सांगितले, मग जेठानी, आजी, मामी, मावशी, आत्या.. आणि आता तर घरातले पुरुष मंडळी सुध्दा सगळे च तुमचे खुप फॅन झाले आहेत... आम्ही तुमचं गावरान जगणं स्वतः अनुभवतो.. खुप मज्जा वाटते.. खुप खुप छान.. नैसर्गिक वातावरण काय असत हे तुमच्या चॅनल मुले अनुभवता आले, खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@snehakadam7032 жыл бұрын
काकू तुमच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत ऐकून फार छान वाटले आणि मिस्टर आर्मीत होते आणि तुम्ही शेती करता तुमचा अभिमान वाटतो 👍🏻👍🏻
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@sunitapawar1340 Жыл бұрын
Great👍👍👍👍👍👍👍👍👍👍 We r Proud
@GaiaLoki165 ай бұрын
Hats off to your love of Earth, preserving nature, accomplishments in cooking unique recipes, Grandma is very demure person with keen interest in her giving information to your viewers, just like you. Thanks for your kindness to our world. 🌈🌈🌴🌴🪴🪴🌎🌎🇨🇦🇨🇦🍁🍁🙏🏻🙏🏻☮️☮️🕉️🕉️👏🏼👏🏼🌹🌹
@latabadkar7372 жыл бұрын
खरंच ताई दोन मुली डॉ ऐकून खूप आनंद झाला दादा आर्मी तर होते खुप छान मोठी मुलगी लंडनला डॉ एक इकडे खरंच अभिमान वाटतो तुमचा ताई आजी पण मस्तच रेसिपी अप्रतिम उपयुक्त माहिती मिळते. ताई छोट्या मुली तुमच्या व्हिडिओ मध्ये असायच्या तया कोण मला आधी तुमच्याच मुली वाटत होत्या ओवी नाव होतं नाव होतं ना दोघींचं बोंडींग खुप छान
@mrunaltalnikar3762 жыл бұрын
Aaji yancha sasubai aahat ki aai aahe
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@rekhagurale7542 жыл бұрын
सर्वात आधी तुमचे अभिनंदन ताई 💐तुम्ही दोन्ही मुलींना उच्चशिक्षण देऊन डॉक्टर बनवले आणि आज त्या त्यांच्या पायावर उभ्या आहे .तुमच्या सर्वच रेसिपी खुसोप्या आणि छान असतात
@manishaahire1232 жыл бұрын
रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले आणि ताई, तुमचे खूप कौतुक वाटते......मुली डाॕक्टर असूनही तुम्ही शेती करता.....You Tube वर पण फेमस आहात.......खरेच तुमच्याकडे पाहून करिअरचा खरा अर्थ समजतो. तुमचे खूप खूप अभिनंदन....
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@shraddhashetye23872 ай бұрын
ताई, खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा. उच्च शिक्षित मुली आणि देशाभिमानी पती. तुम्ही शेती करता. ख-या अर्थाने तुमच्या घरात जय जवान जय किसान हे ब्रीद वाक्य सार्थ झालं आहे. नशीबवान आहात. 😊😊😊😊😊 शेंगोळ्याची भाजी बघून तोंडाला पाणीच सुटले.😊
@gavranekkharichav2 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
@poonamkenjale29742 жыл бұрын
मग हे व्हिडीओ कोण बणवत सांगाना ल्पिज तुमच्या विषयी सगळं सांगाना मावशी मला आधीपासूनच तुमचे व्हिडीओ खुप आवडतात आणि आजचं तुमचे आईकल्या नंतर खुप भारी वाटले माझी कमेंट वाचा ल्पिज आम्हीपण चार बहिणी आहोत भाऊ नाही 👌👍😊🤗
@archanajoshi99912 жыл бұрын
मावशी किती भारी वाटलं ग तुझ्या मुली डॉकटर आहेत आणि काका आर्मीत होते म्हणल्यावर अभिमान वाटला,,,,,,, तुझी साडी किती छान आहे ,,,,,,,आपण एकाच भागात राहतोय आम्ही कोल्हापुरात रहातो मला तुमचा सगळ्यांचा फार फार अभिमान वाटला
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@swarupasudhakarshinde3449 Жыл бұрын
तुमचे कुटुंबीय नशीबवान आहेत, तुमच्या सारख्या सुगरणी त्यांच्या बरोबर आहेत, तुमच्या रेसिपीज बघून मला माझ्या आईची आठवण येते, ती आता थकलेय, पण तुमची आई ती उणीव भरून काढतेय, मला तुमचा मळा फार आवडतो, Thanks आई आणि ताई
@swatikanade4542 жыл бұрын
दोन्ही मुली डॉक्टर,ऐकून आनंद झाला. पती आर्मीत, खरंच अभिमानास्पद आहे, सगळ्या रेसिपी खूपच सुंदर 👌🏻👌🏻🌹👏🏻
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@nirmalam26352 жыл бұрын
तुम्ही एक सैनिक पत्नी आहात..तुमच्या मुली डॉक्टर्स आहेत हे वाचून खरंच खूप खूप छान वाटलं..👍👌
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@suvarnasable67282 жыл бұрын
आजी च्या हातची वॉव मस्तच भन्नाट रेसिपी 😋😋👌👌👍काकू असेच आयुर्वेदिक औषधे असतिल तर अनुभव सांगत जा आम्हाला आवडेल नक्की 😊👍काकू खरच खूप छान तुमच्या मुली डॉक्टर आहेत💐. अस ऐकून खूप अभिमान वाटतो👏👍..... काका आर्मीत 🇮🇳मस्तच ग्रेट काका💐👏 🙏👍
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vikramshivprabha1642 жыл бұрын
आम्हाला ( घरच्या सर्वांना ) तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आम्ही नेहमी व्हिडीओची वाट बघत असतो, विषेश म्हणजे तुमचे व्हिडिओ व्यवस्थित समजतात कारण तुमची बोलण्याची पद्धती सेम आमच्या सारखी आहे, आम्हाला तुमचा अभिमान तर होताच पण आज तुमच्या कुटुंबाचा पण अभिमान वाटतो सलाम तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला, आजींना नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sunilrao38482 жыл бұрын
Great 👍 To Know You Belong To be a ARMY Man's Wife your both daughters are Doctors 🙏 you explain soo well really you are a good teacher 🙏
@GaiaLoki165 ай бұрын
My hats of you dear lady. You respect to our mother Earth by growing greens, veges, flowers and sharing your recipes with others. Your gentle way of explaining and your granny supporting you also is just delightful to watch. Like the eagerness in both you lovely ladies. Many thanks. 🇨🇦🇨🇦👏🏼👏🏼🙏🏻🙏🏻🕉️🕉️☮️☮️🌹🌹🕊️🕊️🪴🪴🌴🌴
@sarikapalande91362 жыл бұрын
खूपच छान रेसिपी 👌🏻👌🏻,किती छान दोन्ही मुली डाॕक्टर आहेत,काका पण आमी॔ मधे आहेत,खूपच अभिमानास्पद आहेत you're great kaku❤❤❤love you all of you💐💐🌹🌹 amchyakde हुलग्याच्या पिठाचे शेंगोळे करतात,मी हि रेसिपी नक्की करून बघते
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@priyankaawale59692 жыл бұрын
वा खूपच छान काकी दोनच मुली त्याही उच्चशिक्षित काका इंजिनिअर आणि आर्मीत होते खूप छान आणि तुम्ही शेतीवाडी सांभाळणाऱ्या अन्नपूर्णा सुगरण वा मस्तच रेसिपीपण🍫
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@kalpanaalhat96752 жыл бұрын
आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशातील दोन महत्वाच्या व्यक्ती समुहासाठी जय जवान जय किसान, हे घोषवाक्य दिले ते तुमच्या सारख्या,पुरुष सैन्य दलात देशाच्या रक्षणार्थ तर दुसरे शेतात कष्ट करून अन्नधान्य पिकवणाऱ्या घरातील महिलावर्ग आणी तिसरी पिढी डाक्टर्स बनून शरीराचे रक्षक म्हणुन सार्थ करून दाखवले, म्हणजेच देश,शेती व शरीर याचे रक्षणकर्ते आहे तुमचे कुटुंब, 🎩🎩👍👍🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@GaiaLoki165 ай бұрын
Lovely comment, learned a lot from you. Tx. 🇨🇦🇨🇦🍁🍁👏🏼👏🏼🙏🏻🙏🏻☮️🕉️🕊️
@savitakoyande43382 жыл бұрын
खूप छान रेसिपी बनवली... तुम्हाला मुलींचा आणि पती चा अभिमान आहे आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे...
@gavranekkharichav2 жыл бұрын
Thank you for such wonderful comments आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sunitapatil78812 жыл бұрын
सरल सोप आणि सादगी अस जिवन फार छान असत हे तुमच्या आणि आजी मधे आहे
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@Hunnur70572 ай бұрын
Madam supar
@gavranekkharichav2 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
@latavalvi8103 Жыл бұрын
Khup chaan
@Ritu-nx8tn2 жыл бұрын
Aplyakde mule sadhe mumbai,punyala gele tri khup sarya parents la garva hoto..tumchi Doctor mulagi London la ahe tarihi tumhi kiti simple,down to earth ahat....khup chhan vatal.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@archanagore12022 жыл бұрын
खूप सुंदर ताई आजी पण ह्या वयात आनंदाने स्वयंपाक करतात जुन्या रेसिपीज आम्हाला शहरी लोकांपर्यंत पोहोचवता धन्यवाद
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@supriyamohite16002 жыл бұрын
आजी आणि ताई खूप छान शेंगोळी बनवली ताई तुमच्या दोन मुली उचाशिक्षित आहेत आणि दादा आर्मित हे ऐकून खूप छान वाटल
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@priyatare87892 жыл бұрын
Very nice Kaku ! We also feel proud about your family!
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@anjalijayawant98352 жыл бұрын
खूप छान रेसिपी.तुमचे यजमान आर्मी मधे आहेत वाचून खूप छान वाटले. म्हणजे आपण भारतीय सैन्य कुटुंबातले!
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@suhaspingle79372 жыл бұрын
नेहमीप्रमाणे रेसिपी उत्तम. ताई तुमच्या मुली डाॅक्टर आहे हे ऐकून आनंद झाला .खुप कौतुकास्पद आहे हे सगळे. 💐💐👏👏👏👏👏👏👏👏
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sumangalkore25882 жыл бұрын
Hats off you I feel very proud of you for your simplycity
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@pallavikadam44372 жыл бұрын
Khup abhiman vatala. Khup Shubheccha
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@nilimakulkarni45412 жыл бұрын
Kaku,kiti sadhya ahat tumhi itke sagle asun hi.great👍🏻👏🙏.tumchi hi sadhi rahani,sadhe poshtik khane ya sathi ch tumche channel amhi pahato.😊
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@adityadevang80322 жыл бұрын
हॅलो नमसकार आजीला ताईला वा वा खुप छान भागयवानआहात दोन मुली डाॅकटर आहेतखुप छानच छान नशिब वान आहात एख आजी
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@swatipattar3079 Жыл бұрын
Wah.... Tumchya muli Dr aahet.. Kaka miltri madhe... Khup chaan...aaji pan yekdm bhari aahet... M thalipith keli tumchya recipe pramane.... Yekdm khuskhushit, jabrdast chav 👌👌👌...
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.
@rajashridesai4485 Жыл бұрын
ताई आणि मावशी नमस्कार , लई भारी . तुमचा साधेपणा आवडला . तुमच्या मुली उच्च शिक्षित आहेत हे पाहुन आनंद वाटला . तुम्ही एक सैनिक पत्नी आहत , तुम्हाला सलाम .एक कोल्हापुरकर म्हणुन तुमचा मला सार्थ अभिमान वाटतो .
@nayaraandzarapriyankamulla80552 жыл бұрын
Khup chan mahiti dili ashich mahiti det ja God bless u nd ur family
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@pritikothimbire61102 жыл бұрын
अरे वा किती छान कुटुंब आहे तुमचं छान 👌🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@anandikolkar59642 жыл бұрын
आपल्या. विषयी माहिती किती छान सांगितलात.रेसिपी सगळ्या. छान असतात.धन्यवाद।
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@latalandge90784 ай бұрын
Khup khup aabahr tumche. Deshache 2 मुख्य आधारस्तंभ mhanje ek सैनिक ani dusra mhanje शेतकरी... anhiman vatato tumcha..
@shailabirajdar71837 ай бұрын
अन्नपूर्णा देवीचा आशिर्वाद तुम्हांला लाभला आहे ताई. ताई आणि आजींना माझा शि. सा. नमस्कार. 🙏
@bhausahebyewale90092 жыл бұрын
खूप अभिमान. लेकींची आई असल्याचा व सैनिक पत्नी असल्याचा .नतमस्तक
@anuradhakulkarni1440 Жыл бұрын
चुलीवर केलेला स्वयंपाक खूपच छान आहे
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@malini76392 жыл бұрын
आजी व तुम्ही तर सुगरण आहेत व नवरा आर्मीत मुली डॉक्टर खुप छान . ताई आता आयुर्वेदिक औषध सांगत रहा .तुमच्या शेतातील घर व मातीची भांडी आवडतात . तुमचे दुसरे घर गावात असेल ते पण दाखवा . एक विशेष आजींना पोहता येते .
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद , ho tai
@pramilamisal99432 жыл бұрын
वाह तुमच्या परिवारा बदल ऐकुन अभिमान वाटला. तुम्ही मला खूप आवडता. तुम्ही दोघी म्हणजे मला माझी आजी व आई असल्यासारखे वाटते. पाककृती पण उत्तमच. तुमच गाव कुठे आहे. मी पण कोल्हापूर चि आहे.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@vaishaliskitchenmarathi35032 жыл бұрын
खूप छान काकू .किती छान अभिमानाने सांगितलं दोन मुली बदल .मला ही फक्त दोनच मुली आहेत मुलगा नाही .मलाही माझ्या दोन मुलींना खूप उच्च शिक्षित करायच आहे .
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@vaishaliskitchenmarathi35032 жыл бұрын
@@gavranekkharichav 🙂🙏
@sonalig.2 жыл бұрын
Ek number ...ho aaji amhi bare ahet tumhi Ani kaku kalji ghya ...love u from all ❤️🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@ratnapatil43462 жыл бұрын
Wowww mastach Aai Ani Aaji👌👌👌😇🤗
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@vidyaparte65652 жыл бұрын
Tumcha gavche setavche seen kup chan aastat video bagtana maja yete tumcha Recipe chan astat
@gavranekkharichav2 жыл бұрын
khup khup dhanyavad
@MeenakshiOturkar5 ай бұрын
वहिनी तुमचा चेहरा खुप पृसन्न आहे छान बाटत बघेन बोलतत पण छान
@gavranekkharichav5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@nalinikalwaghe2752 жыл бұрын
खुपच छान शेंगोळे केले
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sudhamatianantkar2 жыл бұрын
Ak number.
@gavranekkharichav2 жыл бұрын
गावरान एक खरी चव कडून तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवाळीच्या मंगलमय शुभेच्या ।।
@sudhamatianantkar2 жыл бұрын
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा, धन्यवाद!
@meerapatane8482 жыл бұрын
आजी खुप खुप सुंदर आणि तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 💐💐🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@meghakalchavkar79352 жыл бұрын
Kharach malahi aikun masta vatla mavshi tumhi great ahat
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@AnushkaBappukamble Жыл бұрын
Nice khup छान recipe Aani तुमचा आवाज पण खूप सुंदर आणि स्पष्ट आहे
वा ताई खरंच अभिमान वाटतो तुमचा आणि आजी ची रेसिपी आगदी उत्तम खुप छान
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@latamane76522 жыл бұрын
Are wa khup khup chan
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 ,गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्या
@DhanashriR2 жыл бұрын
Khup chan recipes 😻😍✨👌👌🤗
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@sonalpatil77942 жыл бұрын
Ahhhaaha....rasssa jhajhanit..😋😋😋pani sutale ho tondala...Aaajiii😘😘😘😘 Tumachi Family 1 no..😍👍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@reshmapatil50072 жыл бұрын
Kupch chanch....lai lai bhari....♥️♥️♥️♥️🥰🥰😘😍
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@priyasonawane42482 жыл бұрын
काकी माझे मिस्टर पण सरहद वर ड्युटीवर आहे मी व दोन मुल आहेत मला फार आजीचा स्वयंपाक आवडत
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@reshmapatil50072 жыл бұрын
Kupch chanch kup abhiman ahe kharch kaki...tumala kup kup prem....♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@spiritualwayoflifebynandin54222 жыл бұрын
Great mother's great Children.❤️🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@bollysongs_status_2 жыл бұрын
We want to see your whole family ❤️ please do video if possible 🤗 thank you.
@gavranekkharichav2 жыл бұрын
Okay आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@Jennie_Kim2 жыл бұрын
Wa..tai hatch great ahat...🙏🏼🙏🏼
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@shivshaktidear70072 жыл бұрын
Ilove u maa .aap bahut sweet mamma and dadi ji ho love u 😘
@gavranekkharichav2 жыл бұрын
Thank you for such wonderful comments आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@bollysongs_status_2 жыл бұрын
Liked without seeing a video ❤️love your content.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@kalpanaalhat96752 жыл бұрын
साष्टांग नमस्कार आई, या वयात पण तुमचा स्वयंपाकाचा उत्साह दांडगा आहे, मस्त तर्री बाज झालेत शिंगोळे, आमच्याकडे पुणेभागात शक्यतो हिवाळ्यात , व आषाडात जेव्हा खुप पाऊस पडतो अशा वेळी रात्रीच्या जेवणात फक्त हे शिंगोळे ,व चविला खारवडया पण आम्ही हुलग्याच्या पिठाचे बनवतो आणि रसा पातळसर करतो जास्त वाटण न वापरता शिगोळयाचे पीठच थोडे घालतो दाटसरपणा येण्यासाठी ,पातळ रस्सा प्यायला छान लागतो , आई ,म्हण्जे सासूबाई की तुमच्या आई आहेत . धन्यवाद
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@_SakshiRanshur2 жыл бұрын
Really very proud of u kaku ani aaji👍👌💐💐😘😘😘
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@neel88402 жыл бұрын
ग्रेट ताई आम्हाला अभिमान आहे तुमचा रेसिपी छान असतातच आणि तुमचं कुटुंब पण देव तुमच भलं करो, तुम्हाला आरोग्य मिळो, तुमची भरभराट होवो ही प्रार्थना 🙏
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@swatinaik87742 жыл бұрын
आज्जी आत्या नमस्ते🙏 उत्तम, उत्कृष्ट स्वयंपाक👌🏻
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@piyusanap95382 жыл бұрын
Ek number aajji aani kaku... Khup bhari banwata tumhi... Kontya hotel madhe pan nahi ase chhan jewan milnar... Mi banawate aaj hi new recipe 😊
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद
@vidyarakshe72262 жыл бұрын
खूपच छान
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@rashmigaikwad21782 жыл бұрын
आम्ही हुलगा(कुळीथ पिठाचे करतो शिगोळे तुम्ही छान केले आशाच पारंपारिक रेसीपी दाखवत जा ताई नि आजी👌
@seemakulkarni42702 жыл бұрын
Amhi pn
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@ujwalakherodkar96242 жыл бұрын
Aaji kharch khup sunder asta tumchiya receipe amchiyakade pan same asech karata pan gas var chuliwar nahi .kharch ase vatate ki tumchiya vavrat yeun tumchiya hatche jevave Khupch tumala pahun energitic vatae aaji
@sonalgajbhar77202 жыл бұрын
Wow mla khup aaavdtat he. Ani tumala jawai pn mst milu de hich iccha. 🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@s.p.b.6552 жыл бұрын
Aajjjiiiiiiiii💙💙💙💙kiti goad g tu
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@rekhajadhav36445 ай бұрын
mi tumchya swabhavchi,bhashechi fan ahe
@gavranekkharichav5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@rekhajadhav36445 ай бұрын
@@gavranekkharichav khup khup welcome
@sunitakundargi51102 жыл бұрын
Very nice recipe .Will u share pictures of your family n your home.
@gavranekkharichav2 жыл бұрын
Okay nakki आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@purnima92532 жыл бұрын
Hats off kaku yevdha sagle sambhalat and so much positivity
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@samirapatel60342 жыл бұрын
आजीपण भारी शिंगोळे पण भारी माझी आवडती रेसेपी
@arjunpatil59754 ай бұрын
माझा मुलगा राञी झोपेचया वेळेला न चुकता तुमची रेसिपी बघतो
@sunitapowell85902 жыл бұрын
Khupach chhan receipe aajchi mazi sudha Army.background aslya mule I am really proud of both of you
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@arunachitre7180 Жыл бұрын
Khoop chan vatale tumachya abhimanache. 2 muli doctor ahet , navara military madhye vachun khoop kautuk vatale tumache. 🙏 Dhanyavad.👌👍👍
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@jyotsnajadhav76812 жыл бұрын
खूपच सुंदर शेगोळे केले छान.
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
@aafiyatamboli32102 жыл бұрын
Khup chan aaji ani maushi I proud of you😊🌹🌹
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sonalghadage11232 жыл бұрын
Khup chan kaki.... Receipe pan khup mast. Proud of you kaki...
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@singrulkar90452 жыл бұрын
Khup chan👌🏻
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@Adhyatmik_Gyaan375 Жыл бұрын
मावशी तुमचा साध्या पणा बघून आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो..
@upansare31352 жыл бұрын
एका शेतकर्याच्या मुलीने आपल्या मुलीना डाॅक्टर बनवलं ही फार अभिमानाची गोष्ट आहे .आणि थंडी शेंगोळे खायची मज्जा काही औरच .खुपच मस्त आणि पौष्टीक पदार्थ मी पण करते .
@gavranekkharichav2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@sunitapawar1340 Жыл бұрын
Great Great 👍👍👍👍👍 We r Proud
@piyushchaudhari7271 Жыл бұрын
धन्यवाद मी कधीचीच याची recipe शोधत होतो 🙏
@varshapathre41872 жыл бұрын
ताई, आजी खुप अप्रतिम पदार्थ दाखवला आणि तुमच्या मुली डॉक्टर आहेत आणि तुमचे पती आर्मीमध्ये आहेत हे कळले, खरंच तुम्ही परिपूर्ण आहात 🙏🙏
@gavranekkharichav2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@Karthik-kt242 жыл бұрын
soo nice 😇😇
@gavranekkharichav2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏