लय भारी असं खर्ड्यातलं देशी भेंडीचं कालवण आणि कधी खाल्ली नसेल अशी भेंडीच्या पानांची मसाला भाकरी

  Рет қаралды 743,281

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Күн бұрын

काटेरी देशी भेंडीचं कालवण खायला लागलं की माणूस १ भाकरी खाता खाता आपण २ भाकरी खायला लागतो , फक्त थंडी मध्ये येणारी ही काटेरी भेंडी खायला अतिशय चविस्ट लागते आणि त्यासोबत जर भेंडीच्या पानांची भाकरी असली की मग काय विचारूच नका आज असाच पदार्थ काकू आणि आजी नी करून दाखवला आहे , धन्यवाद .
साहित्य - १/२ मग देशी काटेरी भेंडी
४ मिरची
४-५ लसूण पाकळी
१ टोमॅटो बारीक चिरून
हळद
चवीनुसार मीट
२ चमचे शेंगदाणा कूट
कोथिंबीर
तेल
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
गरम गरम भाकरीवर झणझणीत रस्सा ओतून कुस्कुरून खाल्यावर तुम्ही २-३ भाकरी खाणारच | झणझणीत चिकन रस्सा
• गरम गरम भाकरीवर झणझणीत...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
• kanda Bhaji | झटपट सोप...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #bhendi #bhendimasala #Food #gavranekkharichav
#gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 427
@saylinarvekar9571
@saylinarvekar9571 2 жыл бұрын
काय भारी रेसिपी आहे ही खूप छान आपल्या कडे किती छान छान काय काय आहे खायला आणि आपण जातो ती फॉरेन च्या पिझ्झे आणि बर्गर खायला किती शिळे आणि शरीराला घातक असतात ते, तुम्ही खूप छान रेसिपि दाखवताय तुमचे खूप आभार
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shubhangisawant5480
@shubhangisawant5480 2 жыл бұрын
आज्जी आणि काकू तुम्ही छोटया छोटया गोष्टी पण किती समजावून सांगता. ते मला फार आवडते. भेंडी मला फार आवडते. तुम्ही केलेली भेंढी बघून तोंडाला पाणी सुटले 😊😊😊😊💕
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nalineeghadge5008
@nalineeghadge5008 2 жыл бұрын
me tar kanus ch ghskate bhsjit amchyakade khup svdate sar pn banavate me
@nalineeghadge5008
@nalineeghadge5008 2 жыл бұрын
ajji rai tumache gav konte bahutek poadarthamchyasarkhe astat
@prasantbisoi1781
@prasantbisoi1781 Ай бұрын
Very tasty and very healthy food. Thanks for sharing.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@swatipradhan6839
@swatipradhan6839 2 жыл бұрын
फारच छान रेसिपीज. भेंडीच्या पानांची भाकरी पहिल्यांदाच बघितली. भाजी तर काय...एकदम मस्त!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shubhangigulavani715
@shubhangigulavani715 2 жыл бұрын
रेसिपी छान आणि समजून सांगण्याची कला ही छान आहे बोलणे खूप गोड आहे धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@surekhapatil4377
@surekhapatil4377 2 жыл бұрын
भेंडी ची भाजी खूप छान केली आहे. आम्ही पण कूस भेंडी खाल्लेली आहे छान लागते 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@aakashirkule7000
@aakashirkule7000 3 ай бұрын
खूप छान वेलीची भाजी❤
@snehalgaikwad4675
@snehalgaikwad4675 Жыл бұрын
Bhendyachya pananchi bhakari mi pahilyandach aikali . Chaaaan recipe ahe ani chan samjaun sangata .Thank You Madam . Bhendyachi ras bhaji avadali .
@seemakrishnaranshevare6241
@seemakrishnaranshevare6241 2 жыл бұрын
काकू तुमच्या रे से पि आम्हाला खूप आवडतात आजी च्या हातच्या जेवणाची चव मस्तच असेल आम्हाला गावरान पद्धतीच आंब्यांचे लोणचे दाखवा
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Okay Nakki dakhvto आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatipaithankar7572
@swatipaithankar7572 2 жыл бұрын
आम्ही रसभेंडी करतो. आम्हाला खूप आवडते. पण अशी भाकरी पहिल्यांदाच पाहिली. छान बेत होता. दोघींनाही धन्यवाद.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@e-10-shreyasiniungare33
@e-10-shreyasiniungare33 2 жыл бұрын
Khoop Chan Keli ahe bhaji,mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nehahajare2005
@nehahajare2005 2 жыл бұрын
Ekch number aajibae ❤️😉😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@urmilachavan3561
@urmilachavan3561 2 жыл бұрын
आज्जी मी तर आज नवीन भेंडी पाहिली खूप छान आणी ताई खूप छान भाजी शिकवली तुमचा विडिओ पाहिल्यावर शेतात जाऊन आल्या सारखे वातये लहानपणीची आठवण येते जय तुळजाभवानी माता की जय ....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vaishnavianita1303
@vaishnavianita1303 3 ай бұрын
Very nice 👍
@RekhaNarwane
@RekhaNarwane 3 ай бұрын
Areeee wah taai, ashi bhedi n bhedi chi bhakti first time bagithly
@mahendrakakade4993
@mahendrakakade4993 Ай бұрын
Masst👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Ай бұрын
मनापासून आभार
@shitaldeshpande3881
@shitaldeshpande3881 4 ай бұрын
Farch mast tips sahit todynya pasun
@aparnakhoptikar1113
@aparnakhoptikar1113 Жыл бұрын
अन्नपूर्णा आहात मायलेकी,तुमचा व्हीडिओ पाहणं म्हणजे फक्त सुख!👌👍
@advaychavan526
@advaychavan526 7 ай бұрын
.. ...?
@akashnagapure255
@akashnagapure255 2 жыл бұрын
आम्ही लावली आहेत खूप जबरदस्त भाजी टेस्ट गावरान भेंडी हिरवट पिवळी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@piu2019
@piu2019 2 жыл бұрын
Khup ch chan aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@latagaikwad1792
@latagaikwad1792 11 ай бұрын
Mast aahe 👌👌
@sangeetajadhav2895
@sangeetajadhav2895 2 жыл бұрын
Tumchaa recipe khupch Chan astat new kahi shikhayla milat
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@leenajethva6070
@leenajethva6070 2 жыл бұрын
Khup chan aani bhindi chi bhakhri pahelenda pahele thank you so much 💖
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@foodtravelbyheart.
@foodtravelbyheart. 2 жыл бұрын
wowwww mastch banvli aahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@devramshirole9308
@devramshirole9308 6 ай бұрын
वा फारच छान देशी भेंडी भेंडीच्या पानाची भाकरी आणि भाकरी तुम्ही मळता किंवा थापता याला लाकडाची काठवट म्हणतात आमच्या कडे वा खूप खूप छान रेसिपी दाखविता ताई
@veenawaikar5008
@veenawaikar5008 2 жыл бұрын
Mastach dakhavali bhaji. Navin paddhhat dakhavalit. Dhanyavad
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@revatipadale9786
@revatipadale9786 2 жыл бұрын
आजी आणि काकू खूपच छान आहे तुमचे बोलणे आणि रेसिपी. मस्त वाटले बघून. खरा आनंद काय असतो हे तुम्ही केलेला व्हिडिओ पाहून कळत. निसर्गाच्या कुशीत राहून जगावे कसे हे समजते. खूपच छान.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@AZHARSHAIKH-rf7dt
@AZHARSHAIKH-rf7dt Жыл бұрын
khuph chann aaie ajiiii
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@tanmay5018
@tanmay5018 2 жыл бұрын
आजी शेत खूप छान आहे.
@ayeshakale6637
@ayeshakale6637 Жыл бұрын
Thanks Kaku.. Hie recipe khoopach chaan ahet.
@sangitabardole6011
@sangitabardole6011 2 жыл бұрын
पूर्वी मी ही खाल्ली आहे फार सुंदर लागते वाह अप्रतिम
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@chandrakantwaskar5901
@chandrakantwaskar5901 2 жыл бұрын
खुपचं छान भाजी भाकरी व कोल्हापूरी भाषा मी ही कोल्हापूचा
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 2 жыл бұрын
एक नंबर भेंडी ची भाजी एकदम मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jyotiborade8129
@jyotiborade8129 2 жыл бұрын
Khup chhan....amhi yaala rnbhendi mhanto
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@AshwiniChinche
@AshwiniChinche 7 ай бұрын
Farch chan mast
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 2 жыл бұрын
खूप छान .तोंडाला पाणी सटले.खूप खूप मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@chaitaligardi
@chaitaligardi 2 жыл бұрын
Wow. मस्त मला भेंडी खूप आवडते... नक्की ट्राय करेन.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anuradhapatil1271
@anuradhapatil1271 2 жыл бұрын
Mast ahe recipe 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vanitakadlak6801
@vanitakadlak6801 2 жыл бұрын
तुमच्या सगळ्याच रेसिपी ह्या उत्कृष्टच असतात. ही रेसिपी तर कधी ऐकलीच नव्हती . झणझणीत भेंडी व भेंडीच्या पानांची भाकरी अप्रतिम👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@KAJALKAMBALE-tz1zj
@KAJALKAMBALE-tz1zj 15 күн бұрын
देशी भेंडीचं कालवण खूप छान लागतं
@agag3571
@agag3571 3 ай бұрын
मी पहिल्यांदाच पाहिली देशी भेंडी 😮
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 ай бұрын
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा
@MeenalKelkar1954
@MeenalKelkar1954 2 жыл бұрын
अनमोल माहिती . आजींना 🙏🙏शेत पण जबरदस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bharti7367
@bharti7367 Жыл бұрын
Khup mast 👌
@vasantivelankar2345
@vasantivelankar2345 2 жыл бұрын
वाह मस्तच नऊधारी भेंडीची रस्सा भाजी आणि भेंडीच्या पानाची भाकरी पहिल्यांदाच बघतेय. आमच्याकडे (अलिबागला) या भेंड्यांना नऊधारी भेंडे म्हणतात. आमच्याकडे साधारण ऑगस्टमधे हे भेंडे मिळतात.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@S_ak_creation
@S_ak_creation 2 жыл бұрын
काकु माहिती खुप छान देतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajeshwareeshete7001
@rajeshwareeshete7001 2 жыл бұрын
Khup Chan 👌👌 Amba lonche chi recipe please share kara
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Okay Naki karut आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 2 жыл бұрын
Aaji g aaji taji taji bhaji Chan Chan bhaji ❤️😘nice video
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vinitanandanwar9239
@vinitanandanwar9239 2 жыл бұрын
Mast ......bhari recipe dili aaji tumhi
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@chinnuhiremani311
@chinnuhiremani311 11 ай бұрын
Mala tumachi Recipe khupach Aavdatye
@punampandit5445
@punampandit5445 2 жыл бұрын
Aaji aani mavashi tumhi doghi pn khup chan aahat aani tumachya sarv recipe hatake aani apratim astat
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jagannathmadane1197
@jagannathmadane1197 Жыл бұрын
Mast.Bhandi
@mrunmayimule801
@mrunmayimule801 2 жыл бұрын
फारच छान.... अगदी वेगळाच प्रकार आज पहायला मिळाला. 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@alkaghadge532
@alkaghadge532 2 жыл бұрын
Superrrrr 😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@suvarnalatajamdade2935
@suvarnalatajamdade2935 Жыл бұрын
Mast🎉
@aaditikarpe
@aaditikarpe 2 жыл бұрын
Mastt.. 👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@SwapnilHakke-w3k
@SwapnilHakke-w3k 5 ай бұрын
आमची आजी पण असच करत्या कालवण देशी भेंडीच लय भारी लागतंय❤❤ .....बाकी आजी आणि काकू लयच भारी हाय तुम्ही आणि तुमचं रान पण☺️🤗
@gavranekkharichav
@gavranekkharichav 5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Kaki Aajji shabdach nahi Apratim jevaan mastach kela bhajji kharda aani bhakri tr pagilyanda pahili aani khup chaan samjavta tumhi tipss pan deta khup Dhanyawad Sheth bhagun khup chaan vatata thank you
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajeshwarimore1589
@rajeshwarimore1589 2 жыл бұрын
मी भाजी करून बघेन.छान रेसिपी दाखवली.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@aartipawarjadhav9892
@aartipawarjadhav9892 2 жыл бұрын
मस्तच,😘👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pallavipallu1046
@pallavipallu1046 2 жыл бұрын
Atishay sundar 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunitakadam1374
@sunitakadam1374 2 жыл бұрын
Khup chan tai aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sujatarupane6045
@sujatarupane6045 2 жыл бұрын
Waaw khupch chan...awadate mala pn
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@hemachougule1424
@hemachougule1424 2 жыл бұрын
Wow Aaji tu ani tumache shet khup chan ahe 👌👌🥰🥰
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 2 жыл бұрын
सुंदर ओ "ताई - आजीबाई " 👌👌👌👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
काकू, आजी मी दिवाळीत गावी गेले होते तेव्हा अशीच भेंडीचे कालवण खाल्ले माझ्या आईने बनवले होते खूप छान चवदार लागत होत भेंडीचे कालवण 😋😋👌👍 आजी तुम्ही पण छानच बनवल भेंडीचे कालवण 🤤😋😋👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@santoshjadav2819
@santoshjadav2819 2 жыл бұрын
आजी आणि मावशी छान बनवली भेंडी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sangeetatodkar4205
@sangeetatodkar4205 2 жыл бұрын
Khup chan👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sameerkokaje8603
@sameerkokaje8603 2 жыл бұрын
1 number tips dilya mavshi tumhi
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 жыл бұрын
ताई, आज्जी खरंच ही भाजी अजून तरी कधी पाहिलीही नाही तर खायची तर प्रश्नच येत नाही. पण एक नंबर 👌 एक आगळी वेगळी गावरान रेसिपी 👍 एक सूचना पर विनंती करतो तुम्हीं ऍग्रो टुरिजम सुरु करा म्हणजे आम्हां Subcribers ना तुमच्या गावची सफरही करता येईल आणि काही क्षण का होईना शहरापासून दूर ग्रामीण जीवनाचा आनंद आणि आस्वाद घेता येईल. 🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Okay Nakki cha , will share all required information very soon आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ranjanprakash2521
@ranjanprakash2521 2 жыл бұрын
आजी आणि ताई, खूपच सुन्दर दिसते हि देशी भेंडीची भाजी आणि भेंडीची भाकरी ! चविष्ट हि नक्कीच असणार. आम्ही कोल्हापूर शहरातले पण बरीच वर्षे कोल्हापुरात नाही. म्हणून आपला हा कोल्हापुरी बोलण्याचा सूर मनाला खूप भावतो. देव करो आणि पुढच्या वर्षी कोल्हापूरला यायला मिळो. त्यावेळेस आपली भेट मिळाली तर बरे होईल. 🌹🙏🙏🌹
@sshankargouda558
@sshankargouda558 2 жыл бұрын
Khupch Chan Main mule Idlimbu Mhalung Channi lonnche ghaltat ti Dongre aawla Pikva khup Chan yetil
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@v.a.2104
@v.a.2104 2 жыл бұрын
Khupach chan 👍👍👍👍👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@namratadeshmukh9297
@namratadeshmukh9297 2 жыл бұрын
Khup chan aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar 2 жыл бұрын
तुमची रेसिपी बगून तोंडाला पाणी सुटले जेवण करायला येऊ वाटते शेतात,आजी लय भारी बोलतात आजी व ताई तुम्हाला सप्रेम नमस्कार👏👏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@poorvitayade6519
@poorvitayade6519 2 жыл бұрын
खुप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nhkhan4517
@nhkhan4517 2 жыл бұрын
Namste, Aaji kup maye ne god boltath. Mavshi ur also so good 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vinodgodase6055
@vinodgodase6055 2 жыл бұрын
गावरान भेंडी ची चव खुप छान असते.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@dhananjayware5550
@dhananjayware5550 2 жыл бұрын
Khup chan recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@umagharge3605
@umagharge3605 2 жыл бұрын
वारणाकाठची भाषा😊👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sushmagaikwad1018
@sushmagaikwad1018 2 жыл бұрын
भेंडीच्या पानांची भाकरी मी पहीलयादा. पाहीली
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद , tai nakki try kara khup chan lagte
@pratikshadeshmukh1974
@pratikshadeshmukh1974 2 жыл бұрын
Nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@dhananjaypathak8441
@dhananjaypathak8441 2 жыл бұрын
Best we will try.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bhagatsingh1897
@bhagatsingh1897 2 жыл бұрын
Desi bhindi ke patte ki bhakhari banate huyai pahli bar dekha ! Udaipur Rajasthan
@deepasontakke6036
@deepasontakke6036 11 ай бұрын
खूपच चवदार
@shaadkhanpathan6566
@shaadkhanpathan6566 2 жыл бұрын
khub chaan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nanditadeshpande9730
@nanditadeshpande9730 2 жыл бұрын
खूप छान.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar 2 жыл бұрын
ताई पण खूप छान बोलतात,👏👏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@SRIPune-n1m
@SRIPune-n1m 2 жыл бұрын
👌👌 nice recipe aajibai 💐💐
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Sejalrecipesmarathi
@Sejalrecipesmarathi 2 жыл бұрын
Mouthwatering 😋😋 recipe stay connected friend 👌👌👍
@datatarypatil5275
@datatarypatil5275 2 жыл бұрын
Khup Chan Aajji &Tai
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swatimane430
@swatimane430 2 жыл бұрын
एक नंबर आजी👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bhausahebmalkar1591
@bhausahebmalkar1591 2 жыл бұрын
Mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shashimhatre9596
@shashimhatre9596 2 жыл бұрын
मस्त
@bhartivishnu9645
@bhartivishnu9645 2 жыл бұрын
खुप च,छान ताई
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nandanishah2796
@nandanishah2796 2 жыл бұрын
Nice video 👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@udayshah9667
@udayshah9667 2 жыл бұрын
Mast bolte aaji 👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@karanmogre2738
@karanmogre2738 2 жыл бұрын
Khup.chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@panditraogavali6993
@panditraogavali6993 2 жыл бұрын
ग्रामीण भाषा आवडली मला गावाकडच्या आठवणीला उजाळा मीळाला रेशिपीचा नाद करायचा नाही. 👍👍👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vandanamahalle4924
@vandanamahalle4924 2 жыл бұрын
ताई आणि आजी तुमच्या सोबत जेवायला यावं असं वाटतं.मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
ya ki आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jyotibagal8195
@jyotibagal8195 2 жыл бұрын
खुप छान ,
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@soundaryafashionworld1233
@soundaryafashionworld1233 2 жыл бұрын
Khupat mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@savitapatil6465
@savitapatil6465 2 жыл бұрын
Khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sarikasalunkhe8249
@sarikasalunkhe8249 2 жыл бұрын
Mala khup aavdate he bhendi pan eakde pune madhe mhnavi tashi bhetarch nahi,mast 👌
@pradipbhutada3211
@pradipbhutada3211 2 жыл бұрын
Hai
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН