कोण कोण या वेब सिरीज ची रविवारी आतुरतेने वाट पाहत असतं ठोका मग लाईक 👌👌👌✌️✌️✌️👍👍👍🙏🙏🙏
@komalsasane-dq7ci Жыл бұрын
Me
@ganeshraykar4501 Жыл бұрын
और
@SharadRankhambe-fi7ep Жыл бұрын
@@komalsasane-dq7cibyyyb
@UmeshAdhane8 ай бұрын
@@komalsasane-dq7ci1111111
@gokulpatil16433 жыл бұрын
मी सुरत हुन गोकुल पाटील, बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव व चांडाळ चौकडी च्या करामती टीम च मनापासून अभिनंदन करतो की ही वेब सीरिज संपुर्ण जगात प्रसिद्ध केल्याबद्दल.
@harishbhavsar4093 жыл бұрын
Mipn surat hunch aahe bhau
@comedybabaji32893 жыл бұрын
बाळासाहेब आणि छोट्या एकच नंबर गाडीचे stunt nice😊
@shardabhondage84883 жыл бұрын
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले हे हरहुन्नरी कलाकार यांना आमचा सलाम आहे.... रविवार कधी येणार आणि तुमचा episode कधी येणार याची वाट पाहत असतो.... पाटील तुम्ही देखील खूप हाडामासाचे कलाकार आहेत .... पडण्याची भुमिका टाळा कारण आपल्या कडे शुटिंग चे ते सर्व साहित्य नाही पण तरीही आपण व्यवस्थित सर्व करतात थोडं काळजी पुर्वक एक विनंती आहे आपण समाज प्रबोधनाचे सर्व विषय अतिशय सुंदर घेतात टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू हा विषय घ्यावा हि विनंती गावातील टाकून दिलेल्या खराब वस्तू तसेच सुभाषराव व रामभाऊ च्या घरातील खराब वस्तु बाळासाहेब मागणार रामभाऊ त्यांच्या style मध्ये देऊन टाकणार पण बाळासाहेब त्या वस्तूची रंगरंगोटी करून घरात सुंदर decoration करणार furniture घराबाहेर झोपाळा वगैरे वगैरे त्या वस्तूची किंमत ठरवुन विकायचं का काय करायचं ते आपल्या screept नुसार एक अतिशय मनापासून अपेक्षा आहे तुम्ही हा संदर्भ घेऊन काहितरी करावं🙏 टाकाऊ पासून टिकाऊ ओम साई राम भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा खुप खुप यश मिळो ही साई चरणी प्रार्थना
@roshansavaratkar3053 жыл бұрын
रामभाऊ म्हणजे एक सुंदर अभिनेता असा अभिनेता मराठी TV वर झळकावा ही बाप्पापुढे प्रार्थना करतो... पाटील ह्याना पाहून दादा कोंडके ह्यांच्या चित्रपटातील अभिनय आठवतात... गणा भावा तला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फक्त तलवारीने केक कापू नको तुझे flax मराठी प्रेक्षकांचा मनावर ऊमठले आहे..
@virajsalunke83733 жыл бұрын
भरत शिंदे म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाळासाहेबांची आणि रामभाऊ जगताप यांचे झी मराठीवर प्रदर्शित झालेल्या मालिकेमध्ये मन झाली बाजिंद मालिकांमध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गणा पैलवान
@bhikabhor37363 жыл бұрын
रामभाऊ माझी विनंतीआहे की तूम्ही गणपती बाप्पा च्या आगमनाची एपिसोड झालाच पाहिजे माझी विनंती तूम्ही घेषाल अशी मला खात्री आहे 👏👏👏👌👌
@dakhdinesh70213 жыл бұрын
महाराष्ट्र भाग्य की असे कलाकार या मातीत आहेत अभिमान आहे या सर्व कलाकाराचा आम्हाला...
छान...... भाजीपाला हमीभाव या विषयावरही एखादा एपिसोड. आला तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात न्याय मिळण्यास मदत होईल.
@rohankalage38333 жыл бұрын
गणा पैलवान वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या . आजचा एपिसोड खूप छान आहे. बाळासाहेबांचा नादचभारी रामभाऊ नादच भारी सर्व टीमचे अभिनंदन
@vijupakhare66063 жыл бұрын
आजचा एपिसोड खूप छान होता आणि एक मह्त्वपूर्ण गोष्ट बाळासाहेब जे काही मंत्री साहेबाना निवेदन दिल गावच्या समसान भूमी बदल खरच खूप छान वाटल आणि त्यांनी एक सामण्या नागरिक असून सुद्धा गावच्या विकसाच मुद्धा मांडला खरच आज खूप अभिमान वाटला बाळासाहेबचा आणि पुन्हा एक गोष्ट त्यांनी जे रामभाऊच नाव सुचवलं छान वाटल मित्र आसवा तर बाळासाहेब सारखा आज खूप काही शिकायला भेटला बाळासाहेब कडून शत शत नमन बाळासाहेब 🙏🙏
@bansodesiddharat68893 жыл бұрын
काहीही म्हणा राव राजकारणामध्ये बाळासाहेब रामभाऊ सोबत एकनिष्ठ असतात ....... सर्व चांडाळ चौकडीच्या करामती टीम चे अभिनंदन💐💐💐💐💐
@vijaykumarsawant56713 жыл бұрын
Gngfugghgnnglc
@suniljagdhane8263 жыл бұрын
या कार्यक्रमामध्ये सर्व कलाकारांची भूमिका एकदम छान आहे बाळासाहेब रामभाऊ सुभाष पाटील तुमचा अभिनंदन
@baliramtandale34663 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पैलवान खरोखरच बाळासाहेब आणि रामभाऊ या वेब सिरीजचे आत्मा आहेत सर्व टीमचे मनापासून आभार
@prakashrandhwan82143 жыл бұрын
बैलगाडी शर्यतीवर एक एपीसोड बनवा. येत्या 6 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही हा एपिसोड बनला पाहिजे. नक्कीच प्रेक्षक मायबापा कडुन या एपिसोड ला खुप 👇👍प्रतिसाद मिळेल 😍😍
@pranav_23103 жыл бұрын
व्हिडिओ झालाच पाहिजे🙏
@mh42sanket423 жыл бұрын
नक्की च
@Bailgada_premi_satara3 жыл бұрын
खुप छान
@gamer-ig4gl3 жыл бұрын
@@as8401 khulya mhanje konachi avlad ahe re hi
@saurabhrandhwan91463 жыл бұрын
Mast 😘
@vaibhavsutar43983 жыл бұрын
महाराष्ट्रात होणाऱ्या प्रसिध्दी बद्दल आपल्या टीम चे अभिनंदन असेच मनोरंजन पुढील काळात सुधा चालू ठेवावे ही विनंती
@sampatshinde87953 жыл бұрын
बाळासाहेबांचा कोणकोण fanआहे असेल तर ठोका लाईक 👍👍👍
@md89753 жыл бұрын
""!! जय महाराष्ट्र !!"" ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो
@sudhirgawade66933 жыл бұрын
आळंदी येथे सदिच्छा भेटीत बाळासाहेब आणि रामभाऊ खुपच दिलदार माणुसकी बाज व्यक्तिमत्त्व आहे किती मोठ झाल तरी मातीतल्या माणसाशी मिसळून घेणारे ही आपले अभिनेते👑👑👑♥️
@amitchaugule15943 жыл бұрын
😄😄😄😄
@ashwiniparag20933 жыл бұрын
Ha he मात्र खरे आहे 🙏🙏🙏👍
@amitraje7823 жыл бұрын
पहिली कमेंट पहिली लाईक फक्त रामभाऊ आणि बाळासाहेब साठी
@OMKAMBLE-o3q3 жыл бұрын
Ha
@amitraje7823 жыл бұрын
@@OMKAMBLE-o3q हा
@sagarshinde75953 жыл бұрын
नादच खुळा.... खूप छान...रिअर स्टोरी आहे... गावपातळीवर असंच घडतय...लय भारी भाग आहे
@kishanwallpvad8252 жыл бұрын
बैलगाडा वर एक 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯😎😎😎💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯🤔🤔🤔🤔🤔❤❤❤❤❤
@Ravipagare-h6t3 жыл бұрын
जिल्हा परिषद चे तीकीट फक्त आनी फक्त बाळासाहेब यांनाच 🙏
@deepaksutar40983 жыл бұрын
हितुन पुढे बाळासाहेब आणि छोट्या ची जोडी कायम असुद्या खुप मस्त जमत आहे त्याच राहिला प्रश्न रामभाऊ याचा ते तर सर्वांना माहीत आहे जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंभिर....😎😎😎😍
@prakashtaksal41463 жыл бұрын
Very good
@prakashchodhri23003 жыл бұрын
A
@सुदामधांडे3 жыл бұрын
खरंच. बाळासाहेब आणि छोट्या जोडि खुपचं भारी आहे अशिच जोडि कायम राहुदया
@sarthak29253 жыл бұрын
Ho
@rajashaabcompany12083 жыл бұрын
गनाचा आत्मविश्वास स्वतावरचा आणी रामभाऊ वरचा हे जी गणाचि कला आहे । गणाचया अभीनया मध्ये खुप भर पडत असते
@rahulfarate44103 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अमोल राज कंट्रक्शन पापरी मोहोळ तालुका पैलवान
@कट्टरबैलप्रेमी3 жыл бұрын
🙌___|| MORYA ||___🙌 🌍♥️__चाहुल आगमनाची__ऐपिसोड एक झाला पाहिजे♥️ 🌍
@vaibhavbhokse93153 жыл бұрын
👍👍🐴🐴🐴🦄🐂🐂🐂कोणाकोणा ला वाटत बैल गाड्यावर पुढील एपिसोड यावा👍👍👍
@namdeogade98602 жыл бұрын
🎉🎉
@babasahebgite18433 жыл бұрын
माश्याच पिल्लु आता मोठं झालंय--- गना पैलवान... 👌 चांगला डेमो दिला भाऊ मला--गना 👌 लय भारी डायलॉग गनाचे👌👌
@AnonymousFacts20033 жыл бұрын
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा गणा पैलवान आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईष्वर चरणी प्रार्थना ❤
@ajeetmohite15893 жыл бұрын
खूपच छान सर्व टीम चे अभिनंदन 👍🎉💐🔥🥳💯💥
@prakashsavant38983 жыл бұрын
खूप छान संदेश,, सर्व टीमचं अभिनंदन 👍👌👌👌🌹🌹🌹🌹
@amolmhetre32443 жыл бұрын
बाळासाहेब व रामभाऊ 😂😂😂 या जोडीला तोडच नाही😂😂😂 सोबतीला सुभाष राव😂😂😂 आन पाटील आन सरपंच😂😂😂 म्हणजे जाल आन धुरच 😂😂😂
@govindharkal743 жыл бұрын
बाळासाहेब व रामभाऊ या जोडीला तोडच नाही राम राम
@kamerilove3 жыл бұрын
तुमची टिम 1 नंबर आहे.खुपच सुंदर लिखाण आहे आणि acting पण खुपच छान आहे..🙏🙏
@MaheshJangam57643 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पैलवान ⚡⚡💪💪
@popatkolnge86943 жыл бұрын
👍
@vetDrSudarshan.3 жыл бұрын
Real life madhe ahe ka B-day 🙄
@ajitsurvasesurvase.25733 жыл бұрын
Mast
@MaheshJangam57643 жыл бұрын
@@vetDrSudarshan. hoy
@samadhanshinde60823 жыл бұрын
Happy birthday🎂🎂
@sandeepdubal74953 жыл бұрын
सर्व जणांचे मनापासुन अभिनंदन. तुम्ही लवकरच टेलीविजन वरती येणार आहे. तुम्हीची वेब सिरीज खुप प्रसिध्द झाले आहे. तुम्ही टेलीविजन वरती खुप चांगली कामगिरी करा व खुप मोठे व्हा हीच अपेक्षा ठेवतो. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन...
@sunnygaikwad86203 жыл бұрын
कडक रामभाऊ आणि बाळासाहेब मस्त सुभाषराव पाटिल गणा पैलवन नाइस टीम 👌🎂 वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा पैलवन गणा🎂🎂
@sonurupnawarpatil71613 жыл бұрын
बैलगाङा शर्यत वर बनवा एक एपिसोड 🥰💝
@pranav_23103 жыл бұрын
बैलगाडा शर्यतीवर व्हिडीओ झालाच पाहिजे🙏🙏🙏🙏🙏😂 आपल्या शेतकरी बांधवांना असे वाटते बैलगाडा शर्यतीवर व्हिडिओ झाला पाहिजे
@btcreationgraphic31793 жыл бұрын
Bhava tu kuth pn astos jit jail titha comment asnarach
@pranav_23103 жыл бұрын
@@btcreationgraphic3179 Thank Bhava❤
@btcreationgraphic31793 жыл бұрын
@@pranav_2310 Tu sp creation chy video madhe astos na
@pranav_23103 жыл бұрын
@@btcreationgraphic3179 Ho bhava❤, आपली मदत हीच आपली ओळख💪🙏🙏🙏❤
@omtodkar91362 жыл бұрын
बरोबर
@liku79783 жыл бұрын
शेवटी जर बाळासाहेबांना तिकिट मिळाला असतं तर खूप मज्जा आली असती.
@balajishikhare65523 жыл бұрын
🙆😄
@sunilshinde86523 жыл бұрын
झाल असता.. पण बाळासाहेब ला continue z. P. सदस्य दाखवावं लागलं असतं
@umeshpathak12163 жыл бұрын
गावपातळीचे इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ यांचे पुतणे गणा पैलवान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
@tejesviniharidasborhade56473 жыл бұрын
सर्व कलाकारांमुळेच ही वेब सिरीज चालू आहे सर्वांचे मनापासून आभार🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕
@INDIANARMY-fz1wy3 жыл бұрын
युट्युब ला दुसऱ्याही काही वेबसीरीज आहेत पण या वेबसीरीज ची झलक माञ वेगळी आहे😎
@Viru.edits80153 жыл бұрын
@@as8401 😂👍
@rahulkharade1513 жыл бұрын
@@as8401 😝😝😂
@dadachoudhar54873 жыл бұрын
👌👌👌👌👌
@btcreationgraphic31793 жыл бұрын
Hi webserias pahtana itk mgn hoti ki kasa vel nighun jato kalt nahi
@raufkhanabdullakhan42073 жыл бұрын
आमदार ची भूमिका एक नंबर
@vaibhavgorade56073 жыл бұрын
बैलगाडा शर्यतीवर पुढचा एपिसोड आला तर..भारी होईल ✌🙏
@mh42sanket423 жыл бұрын
Ho pan हे करत नाहीत
@vaibhavgorade56073 жыл бұрын
@@mh42sanket42 बघु की अता काय होत ते....💥
@Ssgaming-fw4rl3 жыл бұрын
Ha
@_Dog_lovers_mh_113 жыл бұрын
हा
@vetalkhot92673 жыл бұрын
Ho zhalAch pahije
@farmersdg23233 жыл бұрын
राजकारणात कोणी कूणावर विश्वास ठेवू नये हेच 💯✔️ खर आहे, हा सामाजिक संदेश दिला आहे, बाळासाहेब व छोट्या १ नंबर 😄🌾😘❤👌
@sandipkoli43353 жыл бұрын
गणा पैलवान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..
@PravinWanjare Жыл бұрын
राम भाऊ बाला साहेब मस्त राव रोज ऐक भाग पाहतो राव कितीही नाराज असलो तरी हसतो राव मस्त हो खरच खूप छान
@aakashmore50763 жыл бұрын
पाटील - लोकं म्हंणत होते पाटील जेष्ठ आहेत, अनुभवी आहेत .. रामभाऊ - आता र , आता र 😂😂😀😀
@RangaJoshi Жыл бұрын
रामभाऊ चा डायलॉग एक नंबर 😂😂
@jotiramsawant22023 жыл бұрын
बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव ,खुप छान एपिसोड नं 1 आहे काम पन छान आहे.
@amolmhetre32443 жыл бұрын
काय पण म्हणा पण 😂👍👍👌👌 बाळासाहेब लयच खटपटी माणूस हाय 😂😂😂😂
@latifshaikh38373 жыл бұрын
एकच नंबर सुपर अशी कॉमेडी खळखळून हसायला लावणारे कलाकार या वेब सिरीज मध्येआहे तुमच्या सर्व टीमचे कोरडे श्वर ग्रामीण कला मंच कोरडगाव या नाट्य मंडळाकडून हार्दिक अभिनंदन कोरडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर💐💐💐🙏
@krushnashinde71533 жыл бұрын
मंत्री महोदय म्हणाले रामभाऊ ला लोकसभेत पाठवायचे आहे पंतप्रधान करायचं आहे जो बायडन त्यांचा सल्ला घेतात आपल्या पार्टीला रामभाऊ चा फायदा होईल नाहीतर काही घडू शकते
@pankajbhise13673 жыл бұрын
काय पण म्हणा पण बाळासाहेब गाडी खूप छान मारतात 😂😂
@sanketambrule43783 жыл бұрын
Acceleration bhari asta🤣🤣🤣
@pankajbhise13673 жыл бұрын
@@sanketambrule4378 Ho Ani tanchya face chi reaction tar khupch bhari 😅
@sanketambrule43783 жыл бұрын
@@pankajbhise1367 chotya dhar gadi lav🤣
@dhanapatil82583 жыл бұрын
M 80 lovers
@manojkaldhone72703 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गणा पैलवान💐💐💐💐
@girishbhapkar43103 жыл бұрын
बैल पोळा येत आहे बैलगाड्या वर एक एपिसोड करा आणि शेतकऱ्याच बैला वर किती प्रेम आहे हे एकदा दाखवा 🙏
@sharad7002 жыл бұрын
बैलगाडा शर्यती मध्ये बैल्यावर प्रेम केला जात का. काय राव बोलता तुम्ही. बैलाच्या जागी बैल मालकाला पळवा मग बघा मजा. चाबकाने पाट सोलावली पाहिजे
@abhisheklende2862 Жыл бұрын
181 episode
@tukramdadas45463 жыл бұрын
9 तासात 5 लाख views खूप चांगली प्रगती आहे
@सचिनभगत-श1थ2 жыл бұрын
30:52 माझं पण चांगलं काम आहे, लोक शिव्या घालतात पण मी तंटे मिटवतो😂😂
@SAMEERDADAR12343 жыл бұрын
आजचा भाग ही अतिशय सुंदर होता. गावलेवल अशीच भांडण होतात. त्याचा फायदा दुसऱ्याला मिळतो. पण अशी इच्छा होती की टिकिट बाळा साहेबांना मिळाल पाहिजे होत. सगळ्यांच काम खुप छान.
@surajwagh79573 жыл бұрын
पुढील एपिसोड बैलांची शर्यत यांच्यावर हावा कारण शेतकऱ्यांचा सण येतोय बैल पोळा कृपा करून शेतकऱ्यांसाठी एक एपिसोड बैलांची शर्यत वर होऊ द्या 👍👍
@शरद223 жыл бұрын
Nkkich bhau
@anilnimse34023 жыл бұрын
गना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐 एकी असेल तर सर्व काही होत छान एपिसोड👌👌
@AK-md4rp3 жыл бұрын
नमस्कार सर्व गावरान फिल्म प्रोडक्शन टिम ला.. अभिनंदन.. तुम्ही मनोरंजनातून प्रबोधन करत आहात.. तुम्ही खरंच खूप छान काम करत आहेत. तर अजून काही समाजातील ज्वलंत विषय घ्यावे ही विनंती. काही विषय खालील प्रमाणे, १. हुंडाबंदी २. तरुणांना लागलेले मोबाईल व्यसन. ३.बेरोजगारी आणि वाढत्या आत्महत्या ४. वाढत्या अत्याचारांच्या घटना ५.आॅनलाईन शिक्षण पध्दती ६.कोरोना, वाढती महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या आत्महत्या आणि सरकारी धोरण
@dreamtobedoctor50403 жыл бұрын
दहशत भाऊ 1 day 1 million ...party to banti hai party ....❤️❤️❤️❤️balasaheb hawa balasaheb
गणेश पैलवान खूप छान आपल पत्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@govinddeshmukg63363 жыл бұрын
0l00
@balasahebrajgire45783 жыл бұрын
1 like Aamdar sahebanchya actingsathi 👍👍👌👌💐💐
@rohankhalate41933 жыл бұрын
तुमचे मनापासून आभार 🙏🏻. माझी आमदार ही व्यक्तिरेखा तुम्हाला आवडली. THANK YOU.
@sunhitssong52663 жыл бұрын
इंटरनॅशनल पुढारी# रामभाऊ #🤞🏻
@vijaybasugade2203 жыл бұрын
Happy brithday gana
@harishchandrakale72173 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती मधिल सर्व कलाकारांना नमस्कार ❤🔥😍🙏🙏🙏🙏🙏 बाळासाहेब आणि रामभाऊ व सुभाषराव 🙏🙏🙏🙏🙏🙏
@anilkhatate99563 жыл бұрын
Good morning 🙏🏼🌻
@harishchandrakale72173 жыл бұрын
@@anilkhatate9956 GOOD MORNING ☕
@tilekar7343 жыл бұрын
गावा . गावातली . सत्य घटना .दाखवली . सगळ्यानला . खुर्चपाहिजे . काम नको . एक नंबर
@raviumap2604 Жыл бұрын
@@harishchandrakale7217 p
@gauravmane10693 жыл бұрын
पूर्ण महाराष्ट्र बैलगाडी वर चर्चा चालू आहे त्यामुळे तुम्ही पण त्यावर एक एपिसोड तयार करावा
@aniketpawar72213 жыл бұрын
होय करा ना एक एपीसोड..plz
@Uchalkitak7413 жыл бұрын
खरच एक भाग बनून टाका
@dipakyeshi24453 жыл бұрын
Gap re
@rohitrakshe71863 жыл бұрын
नक्की करा बैलगाडा शर्यतीवर एक भाग
@adityas.60003 жыл бұрын
@@ganekebadshah7521 barobar ahe, asach nusti bailgadi sharyat kara mhnun kay lay apn support nahi kela pahije, ulat court la bailagadi sharyat chalu kara pan kahi niyam lavun kara mhanyla pahije,
@abgamingsandy15803 жыл бұрын
प्रोमो बघितल्यावर असे वाटले की भाग कधी पाहिल ओढ लागती भागाची 😍😍
@hemant38653 жыл бұрын
बाळासाहेबांचा कटा पाणी पण मागत खरंच, खरंच धमाल आली राजकारणाविषयी मस्त एपिसोड होता. असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहा.
@hemant38653 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@sagardhiwar25353 жыл бұрын
कधी तरी रामभाऊ शेवटी वरचढ ठरतो दाखवले तर बंर होईल कारण रामभाऊ इंटरनॅशनल पुढारी आहे
कधीच हीं web series बंद नका करू.... गिनीज बुक मधें नोंद झाली पाहिजेल.... #रामभाऊ #सुभाषराव #बाळासाहेब #पाटील...❤❤
@sureshrokade43063 жыл бұрын
गावरान फिल्म प्रोदकसन कधी तरी एक एपिसोड बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती तरी बन्वा .👏🏻
@jadhav61443 жыл бұрын
Yyy
@vijaykapse79223 жыл бұрын
@@jadhav6144 🙄
@balasahebshindr64503 жыл бұрын
Absolutely correct
@vijaydhage9261 Жыл бұрын
Babasaheb saglyanthi hote ...he main view dakhavaa...
@chandrakantyedage91243 жыл бұрын
राजकारण स्वतः घ्या हिमतीवर आणि किंमतीवर लढाईचे असते. खुप छान संदेश रामभाऊ
@nazeerpathan80733 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब आणि 🎂🎂गणा पहिलवान तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎂🎂
@stockmarathidk95053 жыл бұрын
एकदम फाडू एपिसोड... आता पर्यंत झाल्याल्या एपिसोड पेक्की हा एपिसोड लाजवाब होता... हाणामारी ज्या एपिसोड मध्ये असते तो एपिसोड खूप जास्त लोकप्रिय ठरतो... सगळेच चांगले हाणामारी करतात त्यातलित्यात बमबिल पाटीलची हाणामारी खूप आवडते... हा एपिसोड सारखा पाहू वाटत आहे.... Thanks तुम्ही साऱ्या महाराष्टला हसवत आहेत... तुमचे जेवढे कवतुक करेल तेवढे कमीच आहे...
@onkarbhule53833 жыл бұрын
रामभाऊ झाडावर चढून मोबाईलवर बोलण्याचा सिण छान होता 🔥🔥
ड्रायव्हर मुलावर एक एपिसोड बनवा पिल्स कारण खुप लोक नाव पण ठेवतात ड्रायव्हरचा आपमान पण करतात
@mangeshsaudagar13333 жыл бұрын
जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था अध्यक्ष पुरंदर तालुका जिव्हाळा एक्सप्रेस निरा
@mangeshsaudagar13333 жыл бұрын
आपला परिचय द्यावा सुंदर कल्पना
@kishortanpure75003 жыл бұрын
सर मी किशोर ज्ञानेश्वर तनपुरे राहणार धांगवडी तालूका भोर जिल्हा पुणे
@dnyaneshwarpawar85923 жыл бұрын
बरोबर भाऊ, ओन्ली ड्रायव्हर, मी पण ट्रक ड्रायव्हर आहे AIP
@Sandeep47923 жыл бұрын
हो मी सहमत आहे ...मी पण एक ड्रायव्हर आहे. एक एपिसोड नक्की होऊदे ..
@dhirajwaghmare50783 жыл бұрын
आमच्या फॅमिली ची आवडती वेबसीरीज...कधी नवीन एपिसोड येतोय याची वाट बघत असतो आम्ही..🙏
@prashantmodak.pune.wadakig35113 жыл бұрын
एक भाग बैलगाडी शर्यत वरती करा 🙏🏻
@pravindige26493 жыл бұрын
मन झालं बाझींद मालिकेमध्ये बाळासाहेब यांना रोल चांगला मिळाला.. पण रामभाऊ यांना भाऊसाहेब हा रोल मिळाला पहिजे होता.. त्यांच्या तोडीस तोड हा रोल रामभाऊ यांना मस्त वाटला असता.. रामभाऊ यांना खूप खूप लहान रोल मिळाला आहे म्हणून मन नाराज झाले आहे.. मी फक्त बाळा साहेब आणि रामभाऊ यांच्या मुळे ही मालिका बघतोय.. आणि त्या मालिकेत माझा मुलगा हा सुद्धा बाळासाहेब आणि रामभाऊ यांना फक्त बघतो.. आणि मन आनंदी होते.. रामभाऊ international पुढारी तुम्ही अशोक सराफ यांच्या सारखी आपली हास्य कला आपण सर्व टीम मिळून एक मालिका चालू करा.. आखा महाराष्ट्र आपणास डोक्या वर घेतील... 🙏
@mahadevshirtode46683 жыл бұрын
दोस्ती असावी तर रामभाव आणि बाळासाहेबांसारखी
@konkan_darshan_VDJ3 жыл бұрын
खूपच छान आणि खरा एपिसोड.. गणेशोत्सव, गणेशोत्सव मखर सजावट स्पर्धा यांवर एखादा एपिसोड बनवा !
@SurajSuraj-bf7xn3 жыл бұрын
बैलगाडी शर्यती चा ऑफिस एपिसोड आला पाहिजे बाळासाहेब
@omtodkar91362 жыл бұрын
बरोबर
@AllInOne-mp3ue2 жыл бұрын
Barobar
@machhindranawale2673 жыл бұрын
आमदारांची भुमिका पण छान आहे 🙏👊👏👌
@bharatjadhav83943 жыл бұрын
आमदाराचे काम जबरदस्त
@rohankhalate41933 жыл бұрын
तुमचे मनापासून आभार 🙏🏻. माझी आमदार ही व्यक्तिरेखा तुम्हाला आवडली. THANK YOU.
@ganeshsaruk98853 жыл бұрын
आज 1 दिन में 1 million पार है....!👑❤ #लावा_ ताकत
@namdeoraopachundkarpatil73703 жыл бұрын
आजचा भाग सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळून देण्यासारखा आहे.सर्व पक्षश्रेष्ठींनी येत्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक चे तिकीट वाटप करताना विकास कामांचा पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्याला प्राधान्य दिले पाहिजे.