चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २३५ || Chandal Choukadichya Karamati Episode No.235

  Рет қаралды 1,658,632

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 000
@vishalchavan1591
@vishalchavan1591 3 ай бұрын
फलटण तालुक्याची आण बाण शान रणजित निंबाळकर सरांना गावरान फिल्म प्रोडक्शन मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
@rubabshetkarinad
@rubabshetkarinad 2 ай бұрын
हो
@dhanajipawar7673
@dhanajipawar7673 2 ай бұрын
कोण आहेत हे रणजीत सिंह निंबाळकर
@SatyavanKokare-g5k
@SatyavanKokare-g5k 2 ай бұрын
​@@dhanajipawar7673 बैल गाडा मालक
@nikhildisale3004
@nikhildisale3004 2 ай бұрын
​@@dhanajipawar7673प्रसिद्ध बैलगाडा मालक दिलदार मनाचा दिलदार माणूस ❤
@ShyamSutar-d2l
@ShyamSutar-d2l 2 ай бұрын
मुक्या प्राण्याला ताणून ताणून पळवणाऱ्या निंबालाकार ला भावपुर्ण 😂😂👌👌👌👌👌
@AvinashKarale-z9y
@AvinashKarale-z9y 2 ай бұрын
Dilsy salam saglya timla gana ani shwata doghanchi acting khu mast vatli ak dam bhu ani bhalu kala sarkhich yanchi jodi rahudya saglya episode mady ajun dhan episode hotil thank you so much Tim ❤
@annasahebgaikwad1255
@annasahebgaikwad1255 3 ай бұрын
सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
@MeeraSutar-k9q
@MeeraSutar-k9q 3 ай бұрын
एकच नंबर एपिसोड
@SATISHGAIKWAD-p2z
@SATISHGAIKWAD-p2z 3 ай бұрын
रणजीत निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@Yogijadhav1326
@Yogijadhav1326 3 ай бұрын
कोणी कोणी या सिरीज चे सर्व भाग बघितले आहेत... लाईक्स करा......
@ganeshshelar5312
@ganeshshelar5312 3 ай бұрын
Tula kai karaych aahe re
@Sha_rad0697
@Sha_rad0697 3 ай бұрын
Jhal suru tumch
@Yogijadhav1326
@Yogijadhav1326 3 ай бұрын
तुला तरी काय करायचे रे....​@@ganeshshelar5312
@Yogijadhav1326
@Yogijadhav1326 3 ай бұрын
​@@Sha_rad0697तुला कोणी विचारले का??
@vaibhavbhosale2964
@vaibhavbhosale2964 3 ай бұрын
😂​@@ganeshshelar5312
@vishalgaikwad3933
@vishalgaikwad3933 3 ай бұрын
बाळासाहेब यांच्या साठी 1लाईक
@dashrathgiri5612
@dashrathgiri5612 3 ай бұрын
खुप छान रामभाऊ जसं बोलता तसंच वागता पण खुप छान बाळासाहेब सुभाषराव आमचे सोयरे पाटिल मस्त असेच छान छान विषय घेऊन समाज प्रबोधन करून लोकांना जाग्रत करा परत एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार अभिनंदन❤
@vijaypathare5563
@vijaypathare5563 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर तुमच्या मार्यकरेना कठोरा तली कठोर शिक्षा झालीच पाहिजेत 😢😢
@SatyavanKokare-g5k
@SatyavanKokare-g5k 2 ай бұрын
झाली फायजे कठोर कारवाई
@sonubhau04
@sonubhau04 3 ай бұрын
सामाजिक संदेश खूप छान दिलात एका मुलीच्या बापाची व्यथा छान मांडलीत धन्यवाद असेच मनोरंजन आणि सामाजिक बांधिलकी जपत रहा तुमचा कार्यक्रम लवकरच मोठ्या पडद्यावर यावा या सदिच्छा 💐❤️🙏🏻
@KumarTandale
@KumarTandale 3 ай бұрын
Ranjit nimbalkar sir यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@BARAMATI96
@BARAMATI96 3 ай бұрын
रणजित सर निंबाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@ganeshsonawane-nm9pe
@ganeshsonawane-nm9pe 3 ай бұрын
एकच दिवस रविवार... त्या दिवशी सकाळी हसत हसत डोळ्यात पाणी येत.... तुमची टीमला मनापासून सलाम 🙏
@maheshmane7857
@maheshmane7857 3 ай бұрын
@beautifulindia1856
@beautifulindia1856 3 ай бұрын
निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@mayurmandave473
@mayurmandave473 3 ай бұрын
रणजीत निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली असा देव माणूस परत होणे नाही 😢😢😢 सरांना न्याय भेटलाच पाहिजे
@AdinathDahiphale_
@AdinathDahiphale_ 3 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर्व मंडळींच मी केलेली विनंती हुंडा बंदी सारखे संदेश समाजाला हसत हसवत देण्याबद्दल मि परभणी शहरातून आपला आभारी आहे लवकरच वेळ मिळेल तेंव्हा आपली प्रत्येकाला भेटून ऋण व्यक्त करतो तुमच्या उत्तुंग यशासाठी पांडुरंगाला प्रथना करतो ❤
@SwarajBhosale-mk6jf
@SwarajBhosale-mk6jf 3 ай бұрын
रनजित निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ❤ दिलदार मनाचा राजा माणूस 😢
@Vijaypatil-ic3wl
@Vijaypatil-ic3wl 2 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि ❤
@RaviUlhare-tf7rf
@RaviUlhare-tf7rf 3 ай бұрын
खर खर सांगा बाळासाहेब आणि रामभाऊ ला पाहण्यासाठी कोन कोन वाट पाहत होते.... ❤❤
@surajgotpagar2774
@surajgotpagar2774 3 ай бұрын
मी सुरज गोतपागर कराड वरून आहे तुमच्या सर्व टीमला भेटण्याची खास करून तुम्ही सुभाषराव बाळासाहे आणि पाटील यांना भेटण्याची इच्छा आहे तुमच्या तीघाचा नंबर भेटला आहे
@KalePrameshwar
@KalePrameshwar 3 ай бұрын
Mi
@avinashhajare8875
@avinashhajare8875 3 ай бұрын
मी तर परत परत पूर्ण भाग पाहत असतो आणखी पण
@kailasbhore8775
@kailasbhore8775 3 ай бұрын
खरं आहे बाळासाहेब माऊली पोरीच बाप होण्यासाठी नशीब लागतं
@dipaliraj9174
@dipaliraj9174 3 ай бұрын
Ranjit nimbalkar sir Yana bhavpurn shrdhanjali😢
@appashebkoltepatil2812
@appashebkoltepatil2812 3 ай бұрын
आंगठी करता एवडा मोठा घोळ हुंडा घ्यायचा नाही यावर एक नंबर प्रबोधन केले तुमच्या टीमचे खुप खुप आभार😂😂😂
@korhalekarpickle
@korhalekarpickle 3 ай бұрын
मटकी ला मोड नाही बाळासाहेब,रामभाऊ, सुभाषराव यांच्या मैत्रीला तोड नाही.❤❤❤
@sandipmohite2606
@sandipmohite2606 3 ай бұрын
Patil
@ParshuramEkhandeParshuramEkhan
@ParshuramEkhandeParshuramEkhan 3 ай бұрын
आदर्श घेण्या सारखी वेबसिरिज प्रत्येक भाग पाहिला आहे मी आशी जनजागृती झालीच पाहिजे कोणा कोणाची परस्थिती खरोखर अशी असते पण समाज्या मध्ये असे सुद्धा लोक आहे आपल्या वरून जग ओळखत नाही सलाम चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमला प्रत्येक भाग अप्रतिम....
@SatishMali-tx1bn
@SatishMali-tx1bn 3 ай бұрын
रणजित सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏
@sagardhiwar2535
@sagardhiwar2535 3 ай бұрын
रणजीत सर निंबाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@RamroKadam
@RamroKadam 2 ай бұрын
😢😢😢😢
@arunjadhavpatil5495
@arunjadhavpatil5495 3 ай бұрын
रणजित निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@ShriramKale-e7q
@ShriramKale-e7q 3 ай бұрын
😅😅😅
@shubhamshinde3906
@shubhamshinde3906 3 ай бұрын
तुम्हा सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन तसे तुमच्या सर्व टीमला एक विनंती नम्रपणे ही वेब सिरीज कधीही बंद नका करू 𝗜 𝗟𝗢𝗩𝗘 𝗬𝗢𝗨 चांडाळ चौकडीच्या करामती ❤❤❤❤❤
@madslivetrading4962
@madslivetrading4962 3 ай бұрын
रामभाऊ ची फेकाफेकी बघून कोण कोण हसत लाईक करा,
@पैओंकारहांगे
@पैओंकारहांगे 3 ай бұрын
तुमच्या बारामती तालुक्यात जे राजकारण चालू आहे काका पुतण्याचे यावर आधारित एपिसोड काढा रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव 😂🤣😂🤣
@omkargaikwad439
@omkargaikwad439 3 ай бұрын
का बघवेना साहेब तुम्हाला चांगली चालू आहे की वेब सिरीज.😂
@swapnildeshmukh6912
@swapnildeshmukh6912 3 ай бұрын
वेबसेरिज बंद पडेल😂
@पैओंकारहांगे
@पैओंकारहांगे 3 ай бұрын
😂😂😂
@समरश्रीटाईम्स
@समरश्रीटाईम्स 3 ай бұрын
लई लई छान विषय मांडला नाव जरी चांडाळ चौकडीच्या करामती असेन पण समाज प्रबोधन करणारे भाग असता एकच नंबर लई लई भारी सर्व कलाकार अगदी छान बाळासाहेबाच्या पत्नींचा ज्या ताई रोल करता त्यांची अॅक्टींग तर नैसर्गिक असते सर्व टिम अप्रतिम आहे
@madhavbhise7340
@madhavbhise7340 3 ай бұрын
रविवार कधी येईल आणि चांडाळ चौकडी कधी पाहिलं ❤असं होतं ❤❤❤❤❤❤❤❤
@SantoshSasane-v6d
@SantoshSasane-v6d 3 ай бұрын
तुमच्या बारामतीकरांचं सगळं आवडलं, पण कालची निंबाळकर सरांची जी घटना घडली तेव्हापासून बारामती म्हटलं का पैसा अति झाला आहे असं वाटत आहे.
@INDEPENDENT_ARMY
@INDEPENDENT_ARMY 3 ай бұрын
नमस्कार सर्व गावरान फिल्म प्रोडक्शन टीम, तुम्ही सर्व व्हिडिओ खूप छान बनवता पण, तुम्ही यूट्यूब ला करिअर ऑप्शन मानून का प्रमोट करत नाही... मला मना पासून वाटतंय की तुम्ही 1 व्हिडिओ यूट्यूब हा 1 चांगला करिअर ऑप्शन आहे, असा व्हिडिओ बनवावा... मी अशा करतो की तुम्ही हा माझा कॉमेंट seriously घ्याल.., Thank you...
@shubhidadashinde69
@shubhidadashinde69 3 ай бұрын
मी सर एपिसोड बघितले पन आजच्या एपिसोड मधील एक वाक्य जीवाला इतक भावल की बास्स्स्स्स्स " तिचा बाप अजून जिवंत आहे " बाप म्हणजेच न अटणारा झरा बाप चाहे अमीर होया गरीब लेकिन अपने अवलाद के लिए ओ बादशाहही होता हे
@Arungawali-cm3vt
@Arungawali-cm3vt 3 ай бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ ची दोस्ती एक नंबर ❤❤
@KiranMarane
@KiranMarane 3 ай бұрын
पपु ला आंगटी नाय तर गावाला पाणी नाय हाआआ😅😅😅
@JakarayaBandger
@JakarayaBandger 3 ай бұрын
❤❤❤❤
@narayan1973
@narayan1973 3 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
@sandipshinde2460
@sandipshinde2460 3 ай бұрын
बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ एकच नंबर जोडी
@nandukolage3276
@nandukolage3276 3 ай бұрын
नाद करायचा नाही बाळासाहेबांचा❤
@PandurangShinde-xy7rd
@PandurangShinde-xy7rd 3 ай бұрын
मी वाटच बघत होतो भागा आलं आणि तीन नंबर ला कमेंट केली आहे आनंद झाला मला आजचा भाग बघून खूप छान बाळासाहेब
@Rocky00793
@Rocky00793 3 ай бұрын
डाव्या बाजूला जेवण चालू आहे जेवण करुन जा 😂
@NikhilRathod-c5r
@NikhilRathod-c5r 3 ай бұрын
15 min. Madhy ch purn bhag bagitla 😂
@krushnathombre7750
@krushnathombre7750 3 ай бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ सुभाषराव बलभीम पाटील यांच्या दोस्तीला मुजरा करतो मुजरा स्विकार करा छत्रपती शिवाजी महाराज कमीटी आडगाव खुर्द छत्रपती संभाजीनगर
@mayursabale5131
@mayursabale5131 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जामखेड जिल्हा अहमदनगर
@ankushlokhande6642
@ankushlokhande6642 3 ай бұрын
अहिल्या नगर ❤
@Roving_Marathi
@Roving_Marathi 3 ай бұрын
अशा मर
@vitthalraut6102
@vitthalraut6102 3 ай бұрын
पप्प्याची बायको आणि आमिरची बायको दोघींचा सहज अभिनय एक नंबर..❤❤❤
@rohitchavan6145
@rohitchavan6145 3 ай бұрын
सुभाष राव मदने आता खुपचं बोलायला लागले आहे ना😂
@krishnagurav8871
@krishnagurav8871 3 ай бұрын
शुभ प्रभात कलाकारनो.... एक तरी भाग जागरण गोंधळ यावर झाला पाहिजे..
@Rudra9567
@Rudra9567 3 ай бұрын
आखाडाचा महिना आला आहे एक भाग जागरन गोंधळाचा झालाच पाहिजे गणा पैलवानाच जागरण गोंधळ
@varshabengle-su8pm
@varshabengle-su8pm 3 ай бұрын
Hunda ghya kay problem ahe tyat pan kase hunda Nako mama fakt porgi dya no hunda no hunda Bali nice 👍
@Bhel_Misal_04
@Bhel_Misal_04 3 ай бұрын
पप्पूशेठ ची अँक्टींग 1 नंबर
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 3 ай бұрын
रामभाऊ आंतरराष्ट्रीय पुढारी आहेत का हे माहित नाही पण आंतरराष्ट्रीय सासरे नक्कीच आहेत.समाज जागरुती करावी फक्त आणि फक्त बाळासाहेबनीच . तुमच्या टीमला आषाढी वारीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.
@RudraKhodve
@RudraKhodve 3 ай бұрын
गणा कोपऱ्यात चल बाळासाहेब लय हसलो पोट धरून फक्त गाना दोन मिनिटं कोपऱ्यात चल😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rohanghule515
@rohanghule515 3 ай бұрын
जेव्हा पासून या सीरीज मधे तात्या होता तेव्हा पासून बघतोय भाग एक पासुन
@vaibhavlokhande9386
@vaibhavlokhande9386 3 ай бұрын
श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर भाग झाला पाहिजे ❤❤
@Bhimkanya0016
@Bhimkanya0016 3 ай бұрын
खरंच दुसऱ्याची बरोबरी करु नये
@pravin1580
@pravin1580 3 ай бұрын
हरिपाठ वगैरे काही चालू आहे का गावात...ज्यांना लक्षात आल त्यांनी like करा
@nitinshewale5941
@nitinshewale5941 3 ай бұрын
रणजीत सरांना भावपूर्ण श्रद्धांजली
@VikasSathe-kq9dw
@VikasSathe-kq9dw 3 ай бұрын
एक नंबर बाळासाहेब, 👍👍
@VithalJagtap-bs8si
@VithalJagtap-bs8si 3 ай бұрын
एक नंबरच भाग असणारा आजचा🎉🎉❤❤
@thorat1986
@thorat1986 3 ай бұрын
🚩🚩🙏कोणाकोणाला वाटतं पंढरपूर वारी दिंडी वरती एखादा भाग काढावा 🙏🚩🚩
@pravinshinde6761
@pravinshinde6761 3 ай бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ तुम्ही सर्व या टिम नी अजून तिघांना एड करा बहिरा. मुका. आंधळा अजून मजा येईल. आम्ही एक नाटक पाहिले होते. ऑल दि बेस्ट नाटकांचे नाव आहे. बाकी तुम्ही सर्वांच चांगले काम करता.
@rushikesh_patole
@rushikesh_patole 3 ай бұрын
बाळासाहेब एक नंबर 😂❤
@VISHALNAGAPURE-oj7wd
@VISHALNAGAPURE-oj7wd 3 ай бұрын
रणजीत निंबाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ‌ तुमच्या बारामती तालुक्यातील मारेकरी गौतम काकडे .
@prakashbaviskar7805
@prakashbaviskar7805 3 ай бұрын
सर्वच भाग बघितले आहे आणि आजचा भाग एक नंबर होता कारण रूसणारे जावाई यांना समजले पाहिजे 👍
@marutikandhare7484
@marutikandhare7484 3 ай бұрын
खरंच खूप सुपर टीम. आहे. लोकांना चांगला संदेश. प्रत्येक एपिसोड मधून देता. सलाम तुमच्या कलेला 🙏🙏🙏
@sohamnavtakke3595
@sohamnavtakke3595 3 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या टीमचे खूप खूप आभार महाराष्ट्रातल्या जनतेला आशी खूप छान एपिसोड दाखवता आजचा भाग एक नंबर होता पुढील वाटचालीस शुभेच्छा
@pradippatil8381
@pradippatil8381 3 ай бұрын
ऐक नंबर ऐपीसोड आहे व सर्वांची भुमीका ऐक नंबर आहे😊😊
@Munjabhau
@Munjabhau 3 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणावर एक भाग बनवा.❤❤❤❤❤❤
@VijaykhandujiMusale
@VijaykhandujiMusale 3 ай бұрын
राम भाऊसाहेब जय श्रीराम
@rohitsatpute6371
@rohitsatpute6371 3 ай бұрын
खरंच तुमच्या टीमचे मनापासून अभिनंदन व आभार तुम्ही महाराष्ट्राला एक नवा संदेश दिला हुंडाबळी जाणाऱ्या लोकांना या तुमच्या भागाने वाचवले खरंच तुमचे अशेच 10 लाख भाग व्हावेत हिच परमेश्वर चरणी प्रार्थना
@ajaychandanshivechandanshi7059
@ajaychandanshivechandanshi7059 3 ай бұрын
बगता बगता २३५ भाग पूर्ण झाले ✌️❤️
@kuldeeppatil412
@kuldeeppatil412 3 ай бұрын
राम भाऊ आणि बाळासाहेब एक नंबर जोडी
@mahendramemane4916
@mahendramemane4916 3 ай бұрын
काय झाली कि गणावरच येऊन शेकतंय 😂😂 पण अशी सत्य परिस्थिती असते. हे दाखवून दिल्याबद्दल तुमच्या सर्व टीमचं मनपूर्वक आभार.🎉🎉
@prashantmagar8141
@prashantmagar8141 3 ай бұрын
सुपरहीट भाग आहे मनाला भरून आले नात्याची गरिमा जास्त महत्वाची असते सुंदर लिहिलय आणि अप्रतिम मनोरंजन धन्यवाद सर्वांना शुभेच्छा आणि अभिनंदन ❤❤❤❤❤
@sanjayjondhale4951
@sanjayjondhale4951 3 ай бұрын
Aaj khatarnak कार्यक्रम झाला गनुचा महिला भगिनी अतिशय उत्कृष्ट अभिनय
@vilasdalve6848
@vilasdalve6848 3 ай бұрын
❤😂 रामबाबू एक नंबरकलाकार🎉🎉🎉🎉
@mangeshbade6184
@mangeshbade6184 3 ай бұрын
खरंच त्याला मुलीच्या बापाचं व्हावं लागतं 👍👍👍
@sandipbalajibagaldosti6193
@sandipbalajibagaldosti6193 3 ай бұрын
भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉❤🎉
@vaibhavthorat8622
@vaibhavthorat8622 3 ай бұрын
ही वेबसेरिज खूपच अप्रतिम आहे... तुम्ही जे प्रत्येक सीन च्या जोडणी मधे बारकावे बघता....खूपच अप्रतिम....मला हे बारकावे बघून तारक मेहता का उलटा चस्मा सिरियल ची आठवण होते......तुम्ही सुद्धा TMKOC प्रमाणे सक्सेसफुल होणार याची खात्री आहे.....खूप खूप शुभेच्छा.....👍🙏
@PPK23.
@PPK23. 3 ай бұрын
रामभाऊ चं अंगण आवडलं वा 1 no 🥰👌वा एकदम प्रसन्न, सुभाषराव यांचेही छान आहे 😊
@YashpalDawkarspich
@YashpalDawkarspich 3 ай бұрын
वर्ल्ड कप याच्या वर आणि प्रत्येक खेळाची आवड करून देणारी एक वेबसिरिज गावरान फिल्म प्रोडक्शन निर्मित करावी .ज्यांना कोनला वर्ल्ड कप सिरीज पहायची आहे त्याने.like करा
@__Mr.Unique13
@__Mr.Unique13 3 ай бұрын
आज पर्यंत पाहिलेली सर्वात भारी वेब सिरीज.. ❤
@YogeshShelkhe
@YogeshShelkhe 3 ай бұрын
🎉🎉🎉❤❤ good nice supar beutiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच good 666 येळकोट येळकोट जय मल्हार ओम साई राम श्री स्वामी समर्थ ❤😊😊
@vishalmete4172
@vishalmete4172 3 ай бұрын
माझा आनंद फक्त बाळासाहेब, रामभाऊ आणि सुभाष सर❤
@dattagalande122
@dattagalande122 3 ай бұрын
कामामुळे आज दिवसभर बघायला वेळ मिळाला नाही रात्री 11:00 वाजता हा एपिसोड पूर्ण पहिला आज पर्यंत सर्व एपिसोड पाहिले आहेत सर्व कलाकारांचे भाविक वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉
@sandipJadhav-du3sz
@sandipJadhav-du3sz 3 ай бұрын
कुणी कुणी वेब सिरीज चे संपूर्ण भाग बघून परत बघा वाटते❤ ठोका लाईक
@siddharthkharatmal7190
@siddharthkharatmal7190 3 ай бұрын
Drone cha वापर करून दरोडे खोर खूप मोठे मोठे दरोडे टाकत आहे .. तय बाबतीत जागरूक साठी एक भाग बनवा आधी द्रोन वरून निगराणी करून खूप मोठे दरोडे टाकण्यात येत आहे
@shankarkondhalkar1106
@shankarkondhalkar1106 3 ай бұрын
सद्य परिस्थिती बैलगाडी शर्यत या विषयावर एक एपिसोड बनवा कारन समाज प्रबोधन गरजेच आहे.यातुन वाईट अनुभव येत आहेत. धन्यवाद
@PrashantKadam7960
@PrashantKadam7960 2 ай бұрын
Bnvla ahe
@manishsankar9810
@manishsankar9810 2 ай бұрын
पोलिस पाटीलकी यांच निवृत्ती वय ६० आहे. पण ठीक आहे मजा येते. कृपया पोलिस पाटील यांच्या निवृत्तीनंतरच्या जिवनावर एखादा भाग बनवावा.
@user-shakti_427
@user-shakti_427 3 ай бұрын
जय शिवराय जय हिंदू राष्ट्र 👑🚩❤️‍🩹
@vishalshirsat3098
@vishalshirsat3098 3 ай бұрын
सुपर 6एपिसोड केला आहे सगळ्यांनी याचा आदर्श घेतला पाहिजे❤❤❤ i लव्ह you
@govindsupekar5264
@govindsupekar5264 3 ай бұрын
मादीला पाहनेसाठी रविवारी ची वाट पाहवी लागते छान खुप छान मालीकख
@सोमनाथखांडेकर-त5स
@सोमनाथखांडेकर-त5स 3 ай бұрын
गौतम काकडे गोळीबार केल्यामुळे बैलगाडी शर्यत बंद होण्याची शक्यता आहे गोर गरिबाचे गळा दाबतो चल लवकर अटक झाली पाहिजे
@pramodpatil3050
@pramodpatil3050 3 ай бұрын
काका पुतण्या 🙏😭❤अप्रतिम
@suhasjadhav798
@suhasjadhav798 3 ай бұрын
कोणी कोणी या सिरिज चे सर्व भाग बघितले आहेत लाईक्स करा ...........
@RangnathEsapure
@RangnathEsapure 3 ай бұрын
❤बाळासाहेब फॅन❤🎉👌👌👌
@babajibabaji2715
@babajibabaji2715 3 ай бұрын
खुप छान संदेश दिला समाजाला अभिनंदन सर्व टिमचे
@chhaburaorakh4937
@chhaburaorakh4937 3 ай бұрын
बाळासाहेब व इतर कलार यांना अभिनंदन
@kaluramkatkar7868
@kaluramkatkar7868 3 ай бұрын
Bap ha banva❤❤😮😮
@sanjayfunde4530
@sanjayfunde4530 3 ай бұрын
महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थिती वर एक भाग बनवा
@ArjunKhedkar-jm9fv
@ArjunKhedkar-jm9fv 3 ай бұрын
श्वेता खूप ओव्हर ॲक्टिंग करतेय.
@ganeshjadhav-yb1fu
@ganeshjadhav-yb1fu 3 ай бұрын
Balasaheb no1
@karangadade5743
@karangadade5743 3 ай бұрын
खरच एक नंबर एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव एक नंबर एपिसोड ❤❤❤❤😊 विषय एक नंबर मांडला 🙏🙏🙏
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 22 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 10 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 23 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 22 МЛН