पहा @anushreefilm प्रस्तुत “भाव भक्ती विठोबा “हे सुंदर वीडियो गानं खालील लिंक वर क्लिक करुन! राम कृष्ण हरी! • भाव भक्ती विठोबा | Bha...
Пікірлер: 1 700
@DigyaPawar-yi4oq7 күн бұрын
💯 कुत्री सांभाळण्यापेक्षा बाळा साहेबांसारखा एकच☝️ दिलदार मित्र सांभाळा बाळासाहेब तुम्हाला माझा सलाम सलाम🙏🤝💪🔥 तुमच्या सारखे मैत्री बनणे अशक्य आहे👥👑🤝✌️
@DigyaPawar-yi4oq6 күн бұрын
Tnx 🙏
@yogeshshewale62605 күн бұрын
@@DigyaPawar-yi4oqअगदि बरोबर
@ravilandge86857 күн бұрын
आज मी पण मुलीचा बाप आहे. रुमाल ओला झाला डोळे पुसुन. कोण आहे यार तुम्ही!!!!. टीम खुप छान episode. Thanks to all of you. राम कृष्ण हरी.....
@vikaskangne98206 күн бұрын
कोणाला वाटत पंढरपूर च्या वारीवर भाग बनला पाहिजे त्यांनी लाईक करा
@bapupawar56457 күн бұрын
आज ह्या त्रिमूर्तींना पाहून लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ महेश कोठारे सर ह्या त्रिमूर्तींची आठवण आली खरच आज तुमच्या त्रिमूर्तीचा खूप खूप खूप अभिमान वाटतो महाराष्ट्राला💐💐💐🙏👌👌👌
@AnmolShinde-gj7vb4 күн бұрын
😂
@sachinvlogs63937 күн бұрын
बाळासाहबांच्या डेरींग साठी ठोका लाईक 🎉🎉🎉🎉
@chetanmore32266 күн бұрын
1 नंबर बाळा साहेब
@vitthalkadam62386 күн бұрын
तुला वेबसिरीज बद्दल काय बोलता येत नाहिका ...ठ्ठोका लाईक ...काय शेट्ट कळलं का तुला यातून ...कलाकाराला पण किंमत दे लाईक साठी कमेंट करायला नको येऊ
@sachinvlogs63936 күн бұрын
@@vitthalkadam6238 लवड्या तुला सांगितले नाही मी लाईक आणि कमेंट करायला
@user-em1pj4qx7b5 күн бұрын
@@chetanmore3226❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@babazore30085 күн бұрын
एकच नंबर असते
@vilasdalvi52537 күн бұрын
पाटोळे वायरमन बरेच दिवस झाले दिसत नाहीत.त्यांच काम पण अप्रतिम असते.
@samzende46307 күн бұрын
पाटोळे वायरमन मेंढररररर चाराय गेलेत येतील लवकरच 😂😂
@dattajadhav20335 күн бұрын
बरोबर
@VishalPawar-ht2iy5 күн бұрын
त्याच्या ओहोर ऐक्टींग मुळे काढुन टाकला😅😅
@SantoshBabar-oe2wg6 күн бұрын
खरंच खूप छान होता आशा एपिसोड ची गरज होती महाराष्ट्रातल्या बहिणीसाठी
@kashinathpanditravKale6 күн бұрын
बाळासाहेब खरंच खूप भारी हा भाग झाला तुमच्या हिमतीला डॅशिंग स्वभावाला व डॅशिंग अभिनयाला माझा त्रिवार सलाम खूप खूप शुभेच्छा 🙏🙏💐💐
@KetanGaikwad-gs1tc7 күн бұрын
100 गद्दार मित्र ठेवण्यापेक्षा १ च बाळसाहेबागत मित्र ठेवा❤
@rohitthorat58807 күн бұрын
रंजीत निंबाळकर राहुल भाई पाटील यांचं उत्तम उदाहरण एकच मित्र असावा दुःखात सुखात सोबती असावं
@SambhajiKamthe7 күн бұрын
❤❤
@user-od2ds1ew9i7 күн бұрын
Wallowwallow wallow me am sorryy#s slowamps smoke as apps s as sspssppp@@SambhajiKamthe
@DattatrayaMane-l2n7 күн бұрын
❤
@rubabshetkarinad7 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤@@rohitthorat5880
@thorat19867 күн бұрын
आज सुभाषरावसाठी कोण-कोण लाईक करणार
@Bhimkanya00167 күн бұрын
मी
@thorat19866 күн бұрын
@@Bhimkanya0016 thanks
@kingmarribhai79096 күн бұрын
hi@@Bhimkanya0016
@Jayshivray20005 күн бұрын
🎉🙏उठो द्रोपति वस्र संभालो🎉 खुप छान कविता गायलि बाळासाहेब🙏 एक नंबर 👌
@mahendramemane49166 күн бұрын
बाळासाहेबांची आज फुल्ल डेअरिंग आणि मित्रांप्रति अतिशय मनापासून कळवला पाहायला मिळाला.
@PrashantTeggeli-vf1fl7 күн бұрын
बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राची शान आहे
@ganeshkolekar18337 күн бұрын
❤❤1no
@user-co2ty3uv1h6 күн бұрын
पाटील कुठे आहे पाटील
@LakhanRuptkke-iw7eo7 күн бұрын
मुलीवर होनारे संकट आज जगा मांडले सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन
@balajighuge58856 күн бұрын
चांगला आहे आणि मुलींनी असं धाडस केलं तर की महाराष्ट्रामध्ये पुन्हा अशा घटना घडणार नाहीत आता नवीन तर कायदे खूप छान झालेत एक नंबर एपिसोड झाला
@AnjabapuAdsul6 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल भक्ती गीत खूप छान बनवलंय भरत महाराज शिंदे ( बाळासाहेब ) आणि चांडाळ चवकडी च्या करामती सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐
@akashsupalkar83177 күн бұрын
आज पर्यंत मि चांडाळ चौकडिच्या करामाती चे सर्व भाग न चुकता पाहिले आहेत . सर्वे टीम ला आमच्या धाराशिव वासिया कडून पुडिल वाटचालिस खुप शुभेच्छा🎉
@vishaljagadale16417 күн бұрын
अभिनंदन आम्ही धाराशिवकर🎉
@user-ix2cr5oo5c6 күн бұрын
Tya mulala kurchivar ka basvle aahe khali basva
@bhagawtkshetre5387 күн бұрын
सगळ्या १ नंबर एपिसोड आहे हा काढायची गरज होता नंबर १ संदेश दिला असाच नविन संदेश देत राहा आजुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@vinayakbhol83116 күн бұрын
लव मॅरेज वर भाग काढा पुडचा छोट्या भाई वर ❤
@SominathSarmal-ly1bk7 күн бұрын
समाजाला येग्य संदेश देणाऱ्या सर्व टिमचे खूप खूप अभिनंदन व आभार.
@priyabhoasle14477 күн бұрын
मुलगी मला आहेः मुलगी तुम्हालाही आहेः तिचा आदर करा मान सन्मान करा... राम कृष्ण हरी..
@AnkushPalekar-uf9ss4 күн бұрын
धन्यवाद
@ShubhamKapse-pj3yd7 күн бұрын
बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ तुमचं गाणं एक नंबर आहे राम कृष्ण हरी❤❤🙏🙏
@mahadevbetale59557 күн бұрын
1no episodes ajacha ❤❤ khup sunder aahe congratulations ❤❤ real life var aahe
@travelfoodandcooking97754 күн бұрын
सायली आणि वडिलांची भूमिका अप्रतिम होती. त्यांनी आतापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय केला.
@pravinthakre18393 күн бұрын
महाराष्ट्रतली एकमेव समाज सुधारक वेब सीरिज...... सलाम तुमच्या कार्याला... आणि सर्व टीम चे कौतुक आणि शुभेछ्या.... धन्यवाद...❤
@ramkisanpawar51127 күн бұрын
ह्या भागात भरपुर माहिती मिळाली खूप आनंद झाला अशा नराधामाला जास्त शिक्षा मिळायला पाहिजे पुर्ण महाराष्ट्र तलया मुली बिनधास्त वावरतिल हि अपेक्षा पूर्ण झाली आहे धन्यवाद ञिमुरती
@rameshmane61817 күн бұрын
खरच समाजात आश्या गोष्टी घडत असतात खुप मोठा संदेश आपण दिलात तुच अधीशक्ति,तुच जिजाऊ,तुच रमाई,तूच झाशीची राणी, तुच सावित्री,तुच जगत जननी,तुच आधार तुच विश्वास तुच प्रेम माया ❤
@shradhaplastics1157 күн бұрын
खरोखरच एपिसोड पाहण्यासारखा होता, मुलींनी सुद्धा सक्षम राहिले पाहिजे आजच्या परिस्थितीत स्वावलंबी असणं आवश्यक आहे कारण अशी काही नालायक मुलं त्यांचे पालक असतात स्वतःच्या मुलाला पाठिशी घालतात आणि नंतर खूप मोठा गुन्हा घडला की पश्र्चाताप करत बसतात मुलींनी परिस्थिती नी गरीब असूद्या पण स्वसंरक्षणासाठी सज्ज असलंच पाहिजे हि काळाची गरज आहे चांडाळ चौकडी चे सगळैच एपिसोड समाज प्रबोधन पर असतात संपूर्ण टीम १नंबर. धन्यवाद ❤
@balajikarande329923 сағат бұрын
खूप छान भाग झाला आहे आजचा असंच समाजाला एक संदेश देण्याचे तुम्ही कार्य करत आहात पूर्ण चांडाळ चौकटी टीमला मनापासून धन्यवाद आज समाजात हेच घडत आहे असेच नवीन नवीन भाग करत रहा पुन्हा एकदा चांडाळ चौकटी टीमला मनापासून धन्यवाद
@umeshkhose17057 күн бұрын
आज हा एपिसोड बघुन आम्हाला आमच्या गजु भाऊ तौर ची आठवण आली😢 असाच तो गोरं गरीब लेकी बाळी चा वाली होता धन्यवाद बाळासाहेब,
@user-kj9xk4we3j7 күн бұрын
मी तुकाराम महाराजांच्या दिंडीत आहे बाबां पाशी प्रार्थना करतो तुमच्या सोबत बाबांचा कायम आशीर्वाद राहो आणि माझ्या तुमच्या पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा पांडुरंगा सर्व कलाकारांना सुखी ठेव
@RaviUlhare-tf7rf7 күн бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती ही व्हेब सिरीज कोण कोण बघण्यासाठी रविवार ची वाट पहातात.... 👍👈🏻
@user-sz6dt7rp1v7 күн бұрын
असंच मुलींनी पाऊल उचललं पाहिजे एक नंबर मस्त वा 👌👌👌👌👌
@user-uo2nb1xs5r6 күн бұрын
खूप दिवसांनी चांगला एपिसोड झाला आहे, मनापासून आभार, असेच धन दांडगे पोर, गरीब पोरींना फसवून गरिबांची इजत लुटतात, म्हणून यांना माफी देऊ नये, आधी पोलिस मध्ये टाकावा
@rahulkshirsagar1697 күн бұрын
एक नंबर एपिसोड झाला आजचा...आजच्या भागातून समाजाला योग्य तो संदेश मिळाला...अशीच लोक आपल्या समाजात असायला हवी...
@GaneshSurvase-zo6tl7 күн бұрын
मुलींच्या बापाची मन जिंकली त्रिमूर्ती टीम ने राव धन्यवाद 🎉❤🎉❤🎉❤🎉
@vishalgokhalegooddisijanmo52106 күн бұрын
खुप छान आहे episode सर्वाना क्रांतिकारी मानाचा जय भीम
@shankarnarke98626 күн бұрын
दिमाखदार डेरीगंबाज बाळासाहेबा सारखे सर्वांनी राहील पाहिजे सर्व टिमचे आभार 👌👌👌 बाळासाहेबा साठी ठोका लाईक
@user-bl4rp9fb3s7 күн бұрын
सर्व नविन कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन राम कृष्ण हरी विठ्ठल बाळाला
@suvarnachavan55837 күн бұрын
मुलगी पाहीजेल तर आर्यासारखी डेरींग बाज ❤❤❤❤
@tanajik24176 күн бұрын
राम कृष्णा हरी त्रिमूर्ती माऊली kamleshwar 🎉🎉🎉🎉🎉
@tanajik24176 күн бұрын
माझच मोडला patyacha जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉
@sanjaypawar88232 күн бұрын
अप्रतिम व्हिडिओ खूप सुंदर सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन् पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shahurajepawar86787 күн бұрын
या एपिसोड च्या माध्यमातून एक चांगला व महत्त्वपूर्ण संदेश दीलात, उत्कृष्टपणे समाज प्रबोधन केलात, त्या बद्दल धन्यवाद.. आणि बाळासाहेबांनी योग्य वेळी ती कविता म्हणुन दाखवली.. खरंच.. महाराजांना साष्टांग नमस्कार ❤❤
@keshavpaval95367 күн бұрын
पंढरीचा वारकरी 🚩🚩या वर एखादा भाग काढा बाळासाहेब 🚩🚩
@sandeepkhilare47387 күн бұрын
आज खरच मी खूष आहे. आज पर्यंत सगळे एपिसोड पाहत आलो.पण आज खरं आजचा जो एपिसोड होता तो खरंच काळाची गरज आहे 🙏आणि मी एक मुलीचा बाप आहे खरच आता पर्यंत सगळ्या त भारी एपिसोड. आणि चांगला संदेश तुम्ही दिला खरच तुमचं मना पासून आभार..... ❤️❤️❤️. मी आज सार्थ झालो. असच चांगले संदेश देत राहा.. आणि मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो. आता पर्यंत पाहिलेले सर्व एपिसोड मधी आजचा एपिसोड एक नंबर ❤❤❤होता...
@samadhanrathod97327 күн бұрын
कितीही चांगलं वागा लोक वाईट च,म्हणतील जशास तसं वागले लोक लायकीत राहील.........💪🤟✌️
@RajendraMali-bx6sk7 күн бұрын
मुलीवर होणारा अन्याय याविषयी एपिसोड बनवला याबद्दल अभिनंदन
@PPK23.7 күн бұрын
गावागावात होणाऱ्या सत्य घटनेवर एपिसोड बनवला आहे त्याबद्दल टीमचे खूप खूप आभार, 🙏 अश्या छेड छाडीमुळं कित्येक मुलींचं आयुष्य संपलं आहे 🙏 या गोष्टी कुठे तरी थांबल्याच पाहिजेत, छान संदेश दिला आहे 🙏
@ganeshshendkar37 күн бұрын
लव्ह जिहाद वर एक एपिसोड बनवा आपल्या हिंदू मुली सुरक्षित ठेवण्यासाठी 🙏
@jaywantkokane57936 күн бұрын
जयवंतराव कोकणे याचें कडुन व कागल तालुका कडुन सर्व टीमला शुभेच्छा
@balasahebtambe85397 күн бұрын
आत्तापर्यंतचा सर्वोत्तम कामगिरी. कारण भावनिक मुद्द्यावर चांगले सादरीकरण
@dadasahebshejal14327 күн бұрын
वाट पाहत बसलो होतो ❤
@KetanSutar-b9o7 күн бұрын
प्रत्येक गावात असाच विषय आहे
@londhedada21974 күн бұрын
हा सर्व अधिकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आहे हे सर्व जाती धर्माच्या महिलांनी मान्य करावे व त्याचे उपकार मानावेत
@user-oe7fi1fe8s7 күн бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव एक नंबर एपिसोड असेच अन्यायाविरुद्ध व्हिडिओ तयार व्हावेत तौफिक मुल्ला वडूज सातारा
@kiranpadwal70457 күн бұрын
सगळे एक्टर चांगले काम करत आहेत सर्वांच मनापासून धन्यवाद
@jeevanchadane18476 күн бұрын
बाळासाहेब हे म्हणजे महाराष्ट्रातील नेत्रुत्व आहे कारण चुकत नाही आणि चुकीचे वागत नाही ❤❤❤❤
@user-hc7gy5yb5c2 сағат бұрын
आज- कलियुगात हा एपिसोड योग्य आहे सर्व टीमचे अभिनंदन बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव
@Aryan.ff.1407 күн бұрын
बाळासाहेब व रामभाव व सुभाषराव यांचे फॅन लाईन करा
@user-ec5yl3yd3t6 күн бұрын
Brr line karto
@sanjaykelshikar78327 күн бұрын
अतिशय अप्रतिम ऍपिसोड आणि समाजातील मुलींनी साठी अप्रतिम संदेश दिलात ह्या ऍपिसोड मधुन बाळासाहेब, राम भाऊ, सुभाष राव लयभारी 👍👍🙏🙏
@digambarjagadhane65433 күн бұрын
आजची वाक्य रामभाऊ आणि बाळासाहेब यांची अगदी योग्य वाटली कारण यावेळी काय कोन देव वाचवायला येणारं नाही तो काळ गेला आता ... नाहीतर आमच्या लोकांच्या प्रतिक्रिया कोनी कोणी सगळे भाग बघितले करा लाईक,कुनाला बाळासाहेब यांची काॅमेडी आवडते करा लाईक , सगळे भाग कोनी बघितले करा लाईक यांच्या साठी लाईक करा आणि त्यांच्या साठी लाईक हेच रोज कमेंट्स...
@piuparase4785 күн бұрын
बाळासाहेब एक नंबर डेरिंग बाळासाहेबांसारखा मित्र बनवणे अश्यक्य आहे एक नंबर एपिसोड ❤️❤️❤️ तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤️❤️❤️❤️ खूप चांगले मार्गदर्शन दिले एपिसोड एक नंबर
@ashutoshmitragotri51717 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
@Soma-cd8id7 күн бұрын
🙏
@user-gr2pf6dl7e7 күн бұрын
राम कृष्ण हरी खूप छान संदेश सर्व कलाकारांचा मनापासून मनःपूर्वक आभार🎉
@YogeshShelkhe7 күн бұрын
🎉🎉🎉❤❤❤ good nice supar beutiful बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच सुपर episode येळकोट येळकोट जय मल्हार सुपर आजचा एपिसोड सुपर आहे आता गुरुवारी वाट बघत आहे प्रोमो😊😊666
@ramling.mudgud1236 күн бұрын
काय वेब सिरीज असतात व तुमचे धमाल कॉमेडी काय रामभाऊ ची स्टाईल आणि काय बाळासाहेबांचं घेतली कॉटर निघाले आणि पैलवान गना नुसत हान मना😂
@samikshadhurat46527 күн бұрын
लय भारी episode..... रामभाऊ एक नंबर भूमिका.....आता मुलीचा शिक्षणाचा खर्च देईल आणि नंतर मुलाला वाईट नजर ठेवायला सांगेल एक नंबर dialogue....❤❤
@somnathpawar88577 күн бұрын
एकच नंबर..एक सत्य परिस्थिती मांडली अशी घटना प्रत्येक गावात घडतंच आहे यातून सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी आपण चांगले काम करत आहात.. चांडाळ चौकडी सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा 💐💐
@MukeshLonde-bf5ro7 күн бұрын
सर्व टिंमला आषाढ महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@user-ov4cq1gt9f6 күн бұрын
बाळासाहेब चं डेरींग १नंबर
@manojtambe35486 күн бұрын
आजचा भाग अतिशय मुलींना प्रेरणादायी देणारा आहे खुप छान ❤
@akashtukaramsasave85947 күн бұрын
पुन्हा एकदा संपूर्ण टीमचे अभिनंदन ,खुप कौतुक ,अतिशय संवेदनशील विषयावर आपण हा भाग आयोजित केलात.संपूर्ण समाजाला एक चांगला संदेश आपण दिलात. संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन, आभार. खुप छान, खुप शुभेच्छां...💐💐💐💐💐
@nitinlokhande35177 күн бұрын
बाळासाहेब रामभाऊ गण भाऊ काम आवडले❤❤❤
@prakashdhaware1478 сағат бұрын
बाळासाहेब सारका प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असावा❤❤❤ nice web series 👌👌👌👌👌
@jitendrabhandare9256 күн бұрын
अतिशय छाण संदेश दिलात युवकासाठी सर्व टिम चे अभिनंदन ❤❤
@user-yn9wm3uq2k7 күн бұрын
मी दर रविवारी वाट बघत असते चांडाळ चौकडी चा करामती एपिसोड ची आणि आणि त्यामध्ये बाळासाहेब महाराजांची डेरिंग खूपच छान आहे
@rajvrdhnbandgar70497 күн бұрын
कसली भारी कविता म्हणून दाखवली ऐक च नंबर 🎉🎉🎉❤
@SubashBorade-x2q6 күн бұрын
मी तुमची आतापर्यंतचे भरपूर एपिसोड बघितलेत भरपूर म्हणजे सगळे एपिसोड बघितलेत पण आज जो तुम्ही खरंच बाळासाहेब रामभाऊ आणि अध्यक्ष आजचा जो एपिसोड आहे खरंच या गोष्टी घडतात त्याच्यावर आळा आला पाहिजे प्रत्येक गाव वाल्याने प्रतिसाद दिला पाहिजे माझी इच्छा आहे अध्यक्ष बाळासाहेब अण्णाभाऊ असे दोन-तीन एपिसोड पुन्हा बनवा तेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत तुमचं गोष्टी पोहोचतील आणि आणि ह्या गोष्टीवर आळा पडेल असं खूप जागेवर होत आहे माझी नम्र विनंती आहे बाळासाहेब अध्यक्ष आई राम भाऊ अरे तुमचे जे कोणी असेल त्यांच्याशी खरंच
@rohinikachare08117 күн бұрын
आर्या खुप छान अभिनय, फुल ड्याशींग 💪🏻💯👍💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻 His Girls' Power.
@user-kj9xk4we3j7 күн бұрын
मी किर्तन कार असल्यामुळे मला वेळ नाही आता एपिसोड पाहिला खुप आनंद दर रविवारी वाट पाहत असतो एपिसोडची
@vrushabhghoderao20505 күн бұрын
आजचा एपिसोड सर्वात उत्कृष्ट होता 236 वा एपिसोड आहे पण हा एपिसोड आवडला, अश्याच काही कारणाने खूप मुलींची ईच्छा असूनही शिकू शकल्या नाही, तुम्हा सर्वांचे आभार अशाच प्रकारचे एपिसोड बनवत रहा जेणे करून समाजात चांगले प्रबोधन होत राहील 👍👍🙏🙏🙏
@suhaspatil22197 күн бұрын
कोण कोण रविवारची वाट बघत होत
@vishalbhosale69647 күн бұрын
आम्ही बायकोची वाट पाहतोय.😊😊
@KajalPawar-sp6os7 күн бұрын
Mi
@ShitalSangvekar7 күн бұрын
😂😂😂 tri ajun Kashi comment ali nay hi
@radhepatil10447 күн бұрын
लाजा नाही वाटत का रे हे प्रत्येक वेळी विचारायला मेंग्या
@akashshelke93567 күн бұрын
Tuzya aaicha navra
@user-yj8ip6wu2q7 күн бұрын
बाळासाहेबची कविता म्हणजे जगण्याचा मार्ग आहे ❤
@kkkunalkate3 күн бұрын
आज फलटण मध्ये बाळासाहेब,रामभाऊ,अध्यक्ष आणि टीम ची अनपेक्षितपणे भेट झाली...बाळासाहेब यांच्याशी बोलणे झाले खूप आनंद झाला...रामभाऊ आणि अध्यक्ष यांच्याशी बोलता आले नाही कारण तुमचे जेवण चालू होणार होते..पुन्हा नक्की भेटू...❤
@surajgotpagar27744 күн бұрын
नाद नाय करायचा बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव तुमचा तुम्ही तीघ पण वाघ आहे आणि ह्या तुमच्या एपिसोडला शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@nanamane6477 күн бұрын
एकच नंबर भाग आहे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला🌹🌹🌷🌷🙂
@VaibhavBhumkar0087 күн бұрын
🚩🥰🚶जगात भारी पंढरीची वारी ❤
@vitthalnalkar11955 күн бұрын
खूप छान...मला आजपर्यंत खूप आवडलेला ऐपिसोड...खरच खुप काही शिकण्यासारख आहे ..आई ला आई आणि ताई ला ताई मानायलाच पाहिजे ..
@user-rf9je7fb5i3 күн бұрын
आत्ताच्या काळामध्ये पोरांनी पण मर्यादा नाही आणि जास्त तर पोरींनी तर नाही ओलांडा होईल आत्ताच काळ म्हणजे पोरी जास्त ओलांडायला लागेल 🙏
@rajvrdhnbandgar70497 күн бұрын
बाळासाहेब चा नादच करायचा नाही 🎉😊💯🤟
@rpbhosale99257 күн бұрын
राम कृष्ण हरि माऊली
@babankamble090417 сағат бұрын
Aaaj Tak ka behatarin apisode Salam team ko
@shubhu_14_254 күн бұрын
खरचं बाळासाहेब भारतीय संविधान खूप महान आहे❤❤ आज फक्त भारतीय संविधान मुळेच महिला सुरक्षित आहेत...
@sandipJadhav-du3sz7 күн бұрын
खूप छान संदेश दिला सर्व टीमचे अभिनंदन सर्व टीम ला लाईक करा
@singar33657 күн бұрын
लय भारी
@rohitmohite59096 күн бұрын
मुलींच्या मनातील व्यथा खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राला दाखवण्याचा प्रयत्न केला.. तुमच्या संपूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन..
@anildongre28496 күн бұрын
या सर्व कलाकारांना शासकीय मानधन चालू करावे अशी शासनास विनंती.हे समाज सुधारण्याचे काम करत आहेत. वेळात वेळ काढून महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष द्यावे.
@umeshus457 күн бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@mayurbhaigaikwad14777 күн бұрын
अखेर रविवार आला❤ ६ वाजल्यापासून फक्त ८वाजायची वाट बघत होतो😊
@nicevijay246 күн бұрын
आता वेळ आली आहे महाराष्ट्र सरकार ने या वेबसिरीज ची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्वरित या वेबसिरीज ला चांगला पुरस्कार द्यायला पाहीजे...काय म्हणता मित्रानो ❤
@saajanlandge28783 күн бұрын
हा भाग मला खूप आवडला पण एखाद्याच्या बहिणी बाळासोबत असं परत कधी होऊ नये हा छान संदेश बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव तुम्ही त्रिमूर्ती ने दिला तुम्ही आतापर्यंत तुम्ही सर्व भाग तयार केले त्यातील मला हा भाग मनापासून आवडला ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी लगेच लाईक करा👍👍👍👍
@gajananasurve4157 күн бұрын
बाळासाहेब शर्ट चेंज केल तुम्ही आज❤❤
@Mangalmadha-hk4tn7 күн бұрын
गरिबी 😢
@kiranpisal43856 күн бұрын
गुलाबी शर्ट एक नंबर 😊
@5108sagar7 күн бұрын
आज पर्यंतच्या सर्वात अजून एक सुंदर भाग आहे हा 🎉🎉🎉🎉❤